गोलिगत सूरज चव्हान टिक टॉक स्टार संघर्षमयी प्रवास Suraj chavan tiktok Suraj chavan family interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • गोलिगत सूरज चव्हान टिक टॉक स्टार याचा संघर्षमयी प्रवास..suraj chavan tiktok | TikTok BAN In India
    Please Like, Share and Subscribe
    ☛ You tube : / @updateinmarathi
    ☛ About us: Social media Group is the largest independently owned Media Network in Maharashtrais.
    The Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel.
    We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of socio-eco-politics developments. Besides these, it covers sports, culture, campus, health etc.
    Related : Maharashtra News, Maharashtra News Headlines, Latest News in Marathi, Marathi News Portal, Latest Marathi News, Online Marathi News Portal, Maharashtra Hindi News, Latest News in Hindi, Loksabha Nivadnuk, Breaking News in Hindi, Loksabha Election News, Election News 2019, Latest Hindi News, Maharashtra Politics news,Election 2019, Loksabha Election Results, Latest Mumbai News, Pune News, Konkan News, Thane News
    Mission
    Bringing the world to you
    Contact Us : marathisocialguru@gmail.com

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @UpdateInMarathi
    @UpdateInMarathi  Місяць тому +31

    हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असल्याकारणाने यात ज्या व्यक्तींनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर ती कोणीही मदत पाठवू नये, कारण की त्यानंतर त्यांच्यात आणि सुरज चव्हाण मध्ये काही कारणामुळे वाद झाला होता. त्यामुळे आधी चौकशी करावी त्यानंतरच सुरज ला मदत करावी 🙏

  • @kiran8507
    @kiran8507 Місяць тому +37

    सुरज भावा तुच बिग बॉस विजेता होणार ❤🙌🥇🏆

  • @natureworld8256
    @natureworld8256 4 роки тому +894

    मित्रा मानलं तुला कारण तू देश सर्व प्रथम मानलास
    तू खूप पुढं जाशील खूप खूप शुभेच्छा तुला...।

  • @jayshreesrecipies9052
    @jayshreesrecipies9052 4 роки тому +307

    शिकलेला नसून त्याला
    माहित आहे की देश पहिले
    महत्वाचा आहे ते जय महाराष्ट्र

  • @surbhi2780
    @surbhi2780 4 роки тому +34

    गोलिगत तू खूप हुशार मुलगा आहेस टिक टॉक नाहीतर अजून कोणत्याही मार्गाने तू तुझं टॅलेंट जगासमोर ऑल द बेस्ट निराश नको होवूस 👍

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 4 роки тому +81

    जनता न्युज सुरज चव्हाण ला मदत केल्या बदल हार्दिक आभार, गुड न्युज गुड रिपोर्टर

  • @rdexcel9249
    @rdexcel9249 Місяць тому +15

    भाऊ तुझी बियोग्राफी पहिली, रडायला आलं यार... तुच होणार बिग बॉस star.. Full support 💯

  • @babuchavan841
    @babuchavan841 4 роки тому +78

    जनता न्युज चे खुप आभार कारण श्रीमंत लोकांच्या मागे फिरणारे खुप असतात पण एका गरीब मुलाचे जीवन तुम्ही समाज्यापुढे आणले. खूप धन्यवाद

  • @sanjaygaikwad4540
    @sanjaygaikwad4540 4 роки тому +9

    जनता न्यूजचे खूप आभार खरोखर खूप चांगले काम करत आहात खूप खूप धन्यवाद

  • @gopalkhanzode3741
    @gopalkhanzode3741 2 роки тому +6

    सूरज चव्हाण चा एक जीवन पट चित्रपट बणायला पाहिजे,..

  • @rishirajput8811
    @rishirajput8811 4 роки тому +82

    8:35 ही कोणती वाट आहे..
    गुलीगत आमच्या घराची वाट आहे.😂😂😂

  • @deepakhadpadkar1455
    @deepakhadpadkar1455 4 роки тому +183

    भाऊ तू दुसरं साधन निवड टिक टोक जाऊ दे बोसड्यात
    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @amolsatalgavkar5788
    @amolsatalgavkar5788 4 роки тому +75

    Tik too ban झाल्या वर सर्व tik tokrs देश विरोधात बोलत होते पण हा भाऊ tik tok ban झाला तरी देशाच्या support ला आहे मानला भावा 💓🚩😎

  • @Ayu.0404
    @Ayu.0404 4 роки тому +28

    सूरज चव्हाण गोलीगत कॉमेडी करतो भावा फुल टू धमाल बुकीत टेंगुल

  • @user-yj6vg9by3v
    @user-yj6vg9by3v 3 роки тому +5

    सुरज चव्हाणने कोणत्याही समाजबद्दल अपशब्द बोलू नये,

  • @SN-eb6cg
    @SN-eb6cg 4 роки тому +350

    अरे एखाद्या शेतकऱ्याची समस्या जाणून घ्यायला तुम्ही कधी गेलात का रे शेतकऱ्याच्या घरी...

    • @f1mobile877
      @f1mobile877 4 роки тому +16

      Garib shetkaryachi tu baghitli asti ka mulhakat?...jo dikhta hai wahi bikta hai dada....

    • @ajayhatkar07
      @ajayhatkar07 4 роки тому

      Are dada lok langa nach khup pahtat

    • @samirkute8326
      @samirkute8326 4 роки тому +11

      Bhau garib ahe to pan jaude apun saport kela pahije

    • @sagarwaghchaure7235
      @sagarwaghchaure7235 4 роки тому

      Shitkari dakhvun tyanch channel chalnar ny na garam batmya pahije fkt yanna shetkaryach dukh kshala dakhvtil

    • @Santoshchavan-iv3fp
      @Santoshchavan-iv3fp 4 роки тому +1

      Mst

  • @dipakgaikwad9994
    @dipakgaikwad9994 4 роки тому +28

    भावा बोलताना पहिलं देशाचा मान राखला
    जय हिंद भावा
    गुलीगत

  • @laxmanmunde2022
    @laxmanmunde2022 4 роки тому +212

    कमेंट्स वाचनारयासाठी चहा अणतो थांबा🤣🤣🤣🤣🤣

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf 24 дні тому +2

    खुप् मोठा माणूस झालय सूरज आज..बिग बॉस मराठी चा चेहरा आहे सूरज..महाराष्ट्राचा लाडका कलाकार आहे सूरज..

  • @shitaldhumal-deshmukh3656
    @shitaldhumal-deshmukh3656 29 днів тому +3

    सूरज मराठी बिग बॉस मध्ये गेलेला आहे...आता हा व्हिडिओ जे कोणी पाहत आहेत त्यांनी कृपया दिलेल्या नंबरवर मदत पाठवू नये... त्या व्यक्तींनी त्याला फसवले आहे.....तो बिग बॉस मधून बाहेर आल्यावर मदत करावी...
    #BigbossMarathiSeason5#coularsmarathi

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 роки тому +18

    सुरज टिकटाॅक बंद झाले काळजी करू नको तू असच टिकून रहा तुझ्यासाठी नक्कीच चांगली संधी येईल

  • @krishnawaghe2190
    @krishnawaghe2190 4 роки тому +270

    साधा माणुस आहे पण लय भारी

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 4 роки тому +123

    एकदम साधा माणुस आहे.
    त्याला काही समजत नाही काय बोलायलचते. पण गोलिगत फेमस झालाय. एवढा साधाभोळा राहीला तर त्याची फसवणुक होऊ शकते.
    हा मोठा कलाकार होईल. पुढील वाटचालीस गोलीगत शुभेच्छा 💐💐💐

  • @Xyz-d5y
    @Xyz-d5y Місяць тому +7

    Big boss marathi 🏆

  • @sarojmahire7022
    @sarojmahire7022 4 роки тому +12

    भाऊ तु मागे फिरून पाहु नकोस.कारण तुला तुझं नशीब खुणवतय तुला पुढे जाण्यासाठी. म्हणुन तु मागे फिरून पाहु नकोस.ऐकदम गोली गत पुढे सरक..बुध्दं ब्लेसं यु.🙏🙏

  • @sujithalole3509
    @sujithalole3509 4 роки тому +111

    भाऊ स्टार तर तू आहे ते भंगार टिक टॉक नाही तू हिरा आहे चमकणारच
    राष्ट्र प्रथम
    🇮🇳जय हिंद🇮🇳

  • @samdhanpatil7506
    @samdhanpatil7506 4 роки тому +27

    शेतकऱ्यांच्या विषय काही तर बाळगा शेतकऱ्यांच्या पण मुलाखती घ्या साहेब .सुरज भावा जय हिंद

  • @vishalkhedkar759
    @vishalkhedkar759 4 роки тому +41

    कुणी कसे पण असू द्या आम्हाला आमचा देश सर्वप्रथम असेल वा सुरज चव्हाण you are really hero for us

  • @rajjadhav6231
    @rajjadhav6231 4 роки тому +4

    सुरज तु गरिब जरी आसलास तरी मनान खुप छान आहेस भावा माझा फुल स्पोट आहे तुला

  • @digambarwanve1274
    @digambarwanve1274 4 роки тому +7

    सुरज भाऊ तु गोलिगत तर आहे. पण सर्वात आगोदर जनता निउज चे आभार मानतो. पण माझं ऐक म्हण आहे की सुरज चव्हाण चे फॉलोवरस पंधरा लाख आहेत तर आपण सर्व फॉलोवरसनी सुरज चव्हाण यांच्या अकाऊंड वर ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या स्व इच्छा प्रमाणे त्याला मदत केली पाहिजे.
    या मध्ये गैरसमज करून घेऊ नका
    माझं एवढंच म्हण आहे की सुरजला मदत झाली पाहिजे.
    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @ramcharan3253
    @ramcharan3253 4 роки тому +84

    सर मी फक्त गोलिगत साठी तुमच्या जनता चैनल ला लाईक करत है

  • @akshaybhoite12
    @akshaybhoite12 4 роки тому +58

    खरचं तर सूरज चव्हाण याच कौतुक करण्यासारखे आहे...कारण एवढी गरिबी असून ही त्याने महाराष्ट्र मध्ये नाव खूप कमावले आहे....भावा tiktok बंद झालं म्हणून काय झालं तू जे कामावलाय ना ते कुठंच कमी पडणार नाही....

  • @rushikeshmore5992
    @rushikeshmore5992 4 роки тому +80

    पत्रकारांनी विषय चांगला निवडला होता.पण आपण ज्या ठिकाणी स्टोरी कव्हर करतो त्या ठिकाणची माहिती असणे गरजेचे आहे.

  • @anilmali2136
    @anilmali2136 4 роки тому +2

    सूरज चौहान आपल्या महाराष्ट्राचे टिक टाॅक स्टार आहेत जनतेने मदत करावे

  • @abutalhakazi493
    @abutalhakazi493 4 роки тому +3

    भाऊ तू देशा साठी ऊभा आहे म्हटला ना...खुप चांगला वातला... जय हिंद जय महाराष्ट्र,
    🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @praful4383
    @praful4383 4 роки тому +59

    3:27😂😂😂
    रिपोर्टर :- किती फॉलॉवर होते ? १५ हजार का १५ लाख?
    गोलिगत:- चा मायला मला पण नाय माहीत

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 4 роки тому +17

    त्या टिकटॉक ने तर सगळी वाट लावली फक्त नागडा नाच पहिला मी त्या वर फेमस होण्यासाठी लोक आपले संस्कार विसरलेत लाज विसरलेत काही ही बोलायचे काहीही वागाचे त्या पेक्षा आपल्याला जगवणारा अन्नदाता शेतकरी तो तिथे राबून मारायला लागलाय त्याला मदत करा त्याच्या समस्या वर लक्ष द्या 🙏🙏🙏

    • @Playby-iw6vm
      @Playby-iw6vm 4 роки тому +2

      Thnks konitri asha point vr boltay

    • @sandipvidhate65
      @sandipvidhate65 4 роки тому

      BHAU VICHAR BHANGAR TUZHE

    • @HarshYog
      @HarshYog 4 роки тому +1

      Kay chutya lok ahet deshat. Konala support karaychay he pan samjat nahi...
      Kay talent ahe yachyat? Hijde giri? Udya rasyavr nagda nachala kon tyala pan talent bolal ka? Desh kadhi sudhrnar nahi....

    • @sachinmotortrainingschool4437
      @sachinmotortrainingschool4437 4 роки тому

      @@sandipvidhate65 tuze changle astil tr mand

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 4 роки тому +50

    असू दे भावा देश पहिला म्हटला यातच सगळं आलं
    असेच आपल्या कडून आम्ही हसत राहू ही अपेक्षा
    देशा साठी आपूण कधी बी जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kirankamble7562
    @kirankamble7562 9 днів тому

    सुरज चव्हाण तुम्ही मोठे होणार पण भविष्यातील गरीब कलाकारांना त्यांनाही तुम्ही विसरू नका

  • @SatishRandive-dz5oj
    @SatishRandive-dz5oj Місяць тому +2

    सुरज big boos मराठी मध्ये गेला म्हणून हे व्हिडीओ टाकता आजपर्यंत तो गरीब दिसला नाही का सुरज चे व्हिडीओ 1 वर्षा पूर्वी पण बघितला नव्हता

    • @UpdateInMarathi
      @UpdateInMarathi  Місяць тому +2

      भाऊ नीट बघा व्हिडीओ कधीचा आहे तो आणि जेव्हा व्हिडीओ बनवला होता तेव्हा सुरज ला आर्थिक मदत सुद्धा केली होती.. त्यामुळे आधी चौकशी करावी त्यानंतरच कमेंट करावी🙏

    • @SatishRandive-dz5oj
      @SatishRandive-dz5oj Місяць тому

      @@UpdateInMarathi सॉरी पण दिसला नाही बोललो आपल्या मराठी माणसात वाद का मी आता बघितला yt ला

  • @prashantwaghmare1702
    @prashantwaghmare1702 4 роки тому +12

    हा बिचारा सुरज एकसाधा भोळा माणूस गरीब परिस्थितीत ला..

  • @bosspatil3918
    @bosspatil3918 4 роки тому +11

    याच्या नंतर तुम्ही आला वारा गेला वारा वाल्या शिवाला पण भेटा 🤩🤩😜😜✌️✌️

  • @ivikassalve
    @ivikassalve 4 роки тому +150

    मास्क कुठे आहे न्यूज वाल्यांनो तुमचे

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 4 роки тому +2

    टिकटाॅक बंद झाले नाही मी आजपण वापरतोय कोणाला पाहिजे असले तर संपर्क साधावा

  • @bhaunarkar9580
    @bhaunarkar9580 22 дні тому +1

    खूप छान करता दादा तुम्ही सुरज ला मदत करतात देव तुमच्या भलं करो🎉🎉

  • @amitpawar2287
    @amitpawar2287 4 роки тому +26

    आता तुम्ही बारामती मधि गुली गत शरद पवार ला भेटा सांगा तेन्ना गुलीगत एस क्यू आर क्यू ज़ेड क्यू tik tok बंद पडले मदत करा 🤣🤣

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 4 роки тому +13

    अरे एडयांनो मास्क लावा... कोरोना च्या धोका ओळखा... सुरक्षित अंतर ठेवा.... आम्ही फक्त follow करू.... तू तरुण आहे... स्वतःचा मेहनती ने स्वतःचा पायावर उभा रहा... मदत करा मदत करा काय लावलं राव

  • @roshanmankar1389
    @roshanmankar1389 4 роки тому +143

    चिंगारी ॲप डाऊनलोड करून द्या आमच्या भावाला

  • @vilasgundile8995
    @vilasgundile8995 4 роки тому +13

    खूप छान भाऊ. जनता न्युज चे पण मनापासून धन्यवाद. त्यांच्या माध्यवातून गोलीगत जनते समोर आलेला आहे.

  • @sunnykerimath9862
    @sunnykerimath9862 4 роки тому +5

    Best scene 5:54 🤣

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 4 роки тому +14

    साधा माणूस आहे भाव आपला

  • @dipakgadekar6483
    @dipakgadekar6483 4 роки тому +161

    फॅन्ड्री 2 येणार वाट
    😂 गोलीगत 😂

  • @ganeshshendge4214
    @ganeshshendge4214 4 роки тому +55

    नागराज मंजुळेनी लक्ष द्यायला पाहीजे या मित्राकडे

  • @dhananjaypatil5350
    @dhananjaypatil5350 4 роки тому +34

    पोट नाही भरत या कलाकारानमुळे शेतकरी देशाच्या सीमेवर जवान लढतात ते महत्वाचे आहे त्याकडे लक्ष द्यावे

  • @bhushanwarade8197
    @bhushanwarade8197 4 роки тому +1

    पुढील करियर साठी शुभेच्छा....💐

  • @sagarchavan9251
    @sagarchavan9251 4 роки тому +27

    पुढील वाटचालीस खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 4 роки тому +9

    मस्त, शुभेच्छा जनता न्यूज, सूरज.

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 4 роки тому +15

    एक नंबर भावा अख्खा महाराष्ट्र गाजवला तू

  • @gaurangnalawade3520
    @gaurangnalawade3520 4 роки тому +7

    This guy is making fun of himself and making everyone laugh Talent

  • @SunilRathod-ob3rx
    @SunilRathod-ob3rx 26 днів тому +1

    Only one piece Suraj bhau 💯

  • @abhigorave9307
    @abhigorave9307 4 роки тому +7

    हाच खरा कलाकार आहे . तुम्ही जर इतिहास पाहिला तर आसेच कलाकार इतिहास घडवून जातात

  • @nileshrathod2578
    @nileshrathod2578 4 роки тому +11

    सुरज चवान ला1 लाईक

  • @yoginipawar787
    @yoginipawar787 4 роки тому +33

    जॉनी लिव्हर पण गरीब होते ते पण कलाकार होते ते खूप मोठे झाले सुरजनी पण खूप मोठा vovo

  • @JeamsBond707
    @JeamsBond707 Місяць тому +4

    Fakt suraj sathi tumcha chanal subscriber kelay ...aata tyachya family chi mulakhat zalich pahije ...big boss madhe gelay bhau❤

    • @CptJackSparrow7
      @CptJackSparrow7 Місяць тому

      hyach channel madhe disnarya Nana Madne ne tyala baramatit neun marhan keliye aani tyache paise lutlet.

    • @CptJackSparrow7
      @CptJackSparrow7 Місяць тому +1

      Ya video madhe jo number sangtoy Nana Madne ne tyala baramatit neun marhan keliye aani tyache paise lutlet.

    • @JeamsBond707
      @JeamsBond707 Місяць тому +1

      @@CptJackSparrow7 dev ashya lokana changli buddhi deo

  • @AjitChavan-tp9yz
    @AjitChavan-tp9yz День тому

    सलाम भावा जोरदार ❤💪👏👏👏👏👏

  • @TV.JANTANEWSMAHARASHTRA
    @TV.JANTANEWSMAHARASHTRA 4 роки тому +6

    व्हिडिओ डिलीट करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल
    पत्रकार राकेश वाघमारे
    मुख्य संपादक-जनता न्युज महाराष्ट्र राज्य,
    कायदेभंग टीम

  • @gulabmeshram6995
    @gulabmeshram6995 4 роки тому +3

    लय साधा आहे भाऊ
    लय भारी भाऊ असाच आनंदी राहा भावा तू नेहमी
    हेच देवा चरणी प्रार्थना

  • @mxxnchild9093
    @mxxnchild9093 4 роки тому +16

    God bless this innocent soul😇

  • @swapnilpanchal2373
    @swapnilpanchal2373 4 роки тому +1

    खूप भारी एक गरीब देशप्रेमी

  • @sarkariyojana3521
    @sarkariyojana3521 4 роки тому +1

    Really Thanks for Janta News nice work......

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 4 роки тому +60

    एकदा त्या आला वारा गेला वार ,
    तिकडे जा बर ,
    त्याची काय आहेत ते पाहू

  • @ak-ix6zr
    @ak-ix6zr 4 роки тому +7

    गोलीगत भाऊला दुसरा अॅप डाऊनलोड करुन द्या

  • @kadamgajanandashrathrao3327
    @kadamgajanandashrathrao3327 4 роки тому +8

    30:38 reaction 😂😂😂😂

  • @yogitasanap6899
    @yogitasanap6899 4 роки тому +2

    असे कधी तरी , शहीद जवानांच्या घरी जा,

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 дні тому +1

    खूप खूप शुभेच्छा सुरज

  • @santoshbhosale1778
    @santoshbhosale1778 4 роки тому +39

    कोन पत्रकार आहे हा लठ्ठ्या... म्हने बारामती हा जिल्हा आहे...

    • @Ok_36
      @Ok_36 4 роки тому

      आरे तुला महित नाही का बालीश आहे तु 😂😂😂
      काही दिवस थांब ते पण होईल 👑
      MH 42

    • @amolkerulkar3446
      @amolkerulkar3446 4 роки тому

      🤔🤗

  • @jpworld6095
    @jpworld6095 4 роки тому +88

    जनता न्यूज याचा नंतर तुम्ही shiva ला गाठा

  • @rkdesigning5524
    @rkdesigning5524 4 роки тому +13

    त्याच्या नादी लागून तुम्ही ऐड़े झाले

  • @sunilshedge2825
    @sunilshedge2825 4 роки тому +2

    सूरज चव्हाण याने आपले भारतीय रोपोसो app निवड करावी

  • @kirankamble7562
    @kirankamble7562 9 днів тому

    जनता न्यूज चेही अभिनंदन एक चांगलं काम केलं

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 4 роки тому +39

    बारामती जिल्हा केव्हा झाला???
    चपटी घेऊन काम करता का???

    • @vikasgaikwad466
      @vikasgaikwad466 4 роки тому +1

      आगदी बरोबर भाऊ

    • @Cr-ti2fl
      @Cr-ti2fl 4 роки тому

      😂😂😂

    • @nikhilshirsat7182
      @nikhilshirsat7182 4 роки тому +1

      Are bc mi vichar kela kopargav zilha honar ahe Baramati kadhi zala

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 4 роки тому

      @@nikhilshirsat7182Kopargaon nahi Shrirampur Jilha honar

    • @Mastaan_Bolte
      @Mastaan_Bolte 4 роки тому +1

      hahahaha .. ha na bc.. ky pan.. sq rq .. ky pan karayche he MUJRA CENTRE wale. bara jhala bann jhala

  • @krushnathigale547
    @krushnathigale547 4 роки тому +21

    गोलिगत नावाचा ऐप्स काढला तर लईच भारी गोलिगत

  • @riteshbadade478
    @riteshbadade478 4 роки тому +15

    Brand

  • @siebeisbdusvsisbs7481
    @siebeisbdusvsisbs7481 4 роки тому +2

    1no bhau

  • @abhishekutekar777
    @abhishekutekar777 4 роки тому +1

    Ek Number

  • @ravipaul7128
    @ravipaul7128 4 роки тому +32

    अशा बातम्यामुळे व त्याचा समोर टिक टाँक च पोट भरण्यासाठी पर्याय आहे अस वाटेल त्याला

    • @shivajiubale9584
      @shivajiubale9584 4 роки тому +1

      तो लाखो कमवु शकला असता.

  • @vishalnaikwadi8424
    @vishalnaikwadi8424 4 роки тому +7

    खतरनाक 🙋 🚨😂 कसं ल ला ल ला ल लाल🚨 🤫गुलीगत हैं वो😂

    • @sandipbarde7463
      @sandipbarde7463 4 роки тому

      👆👌👍😁🤣😂😂🤣🤣😂😂

  • @skgamer3018
    @skgamer3018 4 роки тому +5

    Great sir

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 4 роки тому +2

    सुरज हा भविष्यात स्टार सुरज असनार
    गरज आहे फक्त आपल्या लाईक आणि कमेंट्सची..

  • @ajaythokal9312
    @ajaythokal9312 4 роки тому +2

    Suraj ek no bhau

  • @akshaybhoite12
    @akshaybhoite12 4 роки тому +32

    भाऊ तुज्यासाठी काय पण राव......गुलीगत

  • @sureshkolhe8125
    @sureshkolhe8125 4 роки тому +14

    भावा टिक टॉक बंद झालं नसत तर तू खूप मोठा स्टार झाला आसता

    • @Alpha-oo2dk
      @Alpha-oo2dk 4 роки тому +1

      डोक्यावर घेतलाय सगळ्यांनी याला म्हणे स्टार हेजा मेंदू टिरित आहे 😂😂😂😂

    • @somanathkumbharchanal5619
      @somanathkumbharchanal5619 4 роки тому

      @@Alpha-oo2dk bhava jalun ky fayda nasto..tula ka dokyavar ghetla nahi

  • @Ram-ktiv
    @Ram-ktiv Місяць тому +4

    BIGBOSS NANTR ALOY😂

  • @riyazlonargaming
    @riyazlonargaming 4 роки тому +2

    Very good sir ji
    Bahot Hard
    Janata news

  • @yuvrajbajange5807
    @yuvrajbajange5807 4 роки тому +2

    Nise sir

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 4 роки тому +7

    0:18 RIP 😝😝😝😝😝🤐🤐🤐😝😝😝😝😝😝😝
    BARAMATI JILHA 😂🤣

  • @TheSandy1591
    @TheSandy1591 4 роки тому +3

    God bless him, Jai hind!

  • @sanjayk2994
    @sanjayk2994 4 роки тому +11

    30 : 38 विष्णुप्रिया चा नाव घेतल्यावर गोलीगत बघा कसा बघतोय 😜😜😜

  • @shubhamchavan2205
    @shubhamchavan2205 4 роки тому +2

    Superb bhai

  • @kirankamble7562
    @kirankamble7562 9 днів тому

    नाद खुळा सुरज चव्हाण तुम्हाला भेटायचं आहे मी पण कलाकार आहे