सदा माझे डोळा जडो तुझी मृती आणि नाम विठोबाचे घ्यावे काडवे सर अतिसुंदर आवाज अप्रतिम पकवाज वादन अप्रतिम हामोनियम वादन सर्व भजनी मंडळ खुपच छान खुप खुप धन्यवाद सर्वाचे दिलीप पाटील धुळे कोकणात सर्व एकाहून एक हिरे आहेत संदीप कडू विष्णुबुवा वावंजेकर कृष्णा काडवे अनंत म्हात्रे विद्या वाढावकर फार छान अति सुंदर धन्यवाद नमस्कार👏
खूपच सुंदर... काडवे बुवा खरंच आपलेअगदी मनापासुन अभिनंदन आणि मनापासुन कौतुक.खुप परिश्रम आणि कलेतला असलेला प्रामाणिक यामुळेच आपण हे शिखर गाठले आहे.असेच गात रहा.आई भवानी आपल्या पाठीशी आहे. खुप मोठे व्हा.आपण एक खुप चांगले कलाकार आहात आणि खुप चांगली व्यक्ती आहात.कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता आपली कला आपण जपत आले आहात.आपल्याला खुप खुप शुभेच्छा !!! माऊली ज्या वेळी तुमची गणपतीच्या गाण्यांची पहिली सीडी ऐकली होती तेव्हाच आपण खुप चांगले गायक व्हाल याची जाणीव झाली होती. आपल्या आवाजाला आणि मेहनतीला सलाम !!!!!!! ...... राम कृष्ण हरी .....
माऊली अप्रतिम स्वर,.... खरंच अतिशय सुंदर गायन r
सुंदर.. काडवे माऊली
सुस्वर भजन, गवळण अप्रतिम 👌👌
ोोौौौो,ौनु
Buva khup chhan Sundar avaj
❤
खुप खुप सुंदर 🙏🙏
बुवा गायन छान धरकरी पण छान वाद्य पण मस्त
छान गायन व मृदुंग वाजत
अतिशय सुरेख भजन
Very nice Krishna buva 👌👌👌👍
सुंदर भजन। बुवा
Aprteem mauli
Khupach Sunder Aawaz ....Apratim Gayaki aahe Mauli Tumachi...Man ekdam prasanna hote tumachi gayaki aikun...❤
Bhari Buva
सुंदर भजन
अप्रतिम भजन
राम कृष्ण हरि माऊली
मंत्रमुग्ध गायन माऊली 👌👌👌
सुंदर गायन कृष्णा काडवे बुवा.
Khupch sundar sadrikarn 🙏👌
छान आवाज आहे तुमचा बुवा आवडले भजनी
पण छान आवाज आहे
Mast buva 1 no
अप्रतिम खूप छान
सदा माझे डोळा जडो तुझी मृती आणि नाम विठोबाचे घ्यावे काडवे सर अतिसुंदर आवाज अप्रतिम पकवाज वादन अप्रतिम हामोनियम वादन सर्व भजनी मंडळ खुपच छान खुप खुप धन्यवाद सर्वाचे दिलीप पाटील धुळे कोकणात सर्व एकाहून एक हिरे आहेत संदीप कडू विष्णुबुवा वावंजेकर कृष्णा काडवे अनंत म्हात्रे विद्या वाढावकर फार छान अति सुंदर धन्यवाद नमस्कार👏
धन्यवाद माऊली
खूपच सुंदर...
काडवे बुवा खरंच आपलेअगदी मनापासुन अभिनंदन आणि मनापासुन कौतुक.खुप परिश्रम आणि कलेतला असलेला प्रामाणिक यामुळेच आपण हे शिखर गाठले आहे.असेच गात रहा.आई भवानी आपल्या पाठीशी आहे. खुप मोठे व्हा.आपण एक खुप चांगले कलाकार आहात आणि खुप चांगली व्यक्ती आहात.कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता आपली कला आपण जपत आले आहात.आपल्याला खुप खुप शुभेच्छा !!!
माऊली ज्या वेळी तुमची गणपतीच्या गाण्यांची पहिली सीडी ऐकली होती तेव्हाच आपण खुप चांगले गायक व्हाल याची जाणीव झाली होती. आपल्या आवाजाला आणि मेहनतीला सलाम !!!!!!!
...... राम कृष्ण हरी .....
धन्यवाद माऊली मनःपूर्वक आभार🙏
Lay tal sarve kahi utkrisht
Aawaz ter apratim, asez sada bhajanat dang raha
लयभारी बुवा 😍♥️
Lay bhari buwa
सुदंर👌
मस्त सुंदर 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन
खूपच सुंदर गायकी बुवा आहे आवाज ही खूप छान आहे...
सुस्वर श्रवणीय भजन 💐💐💐💐🙏
छान आहे
एकदम कडक
खुप छान वाटतल अभिनंदन
धन्यवाद माऊली
खुप छान बुवा
Mast bhajan aahet
Khupach sundar avaj buva .. ... Clear voice ..
Chhan bhajan 🙏
Thanks. For. Very. Nice. Sound. And. Bhajan.
भजन अप्रतिम आहे 👏👏👏👌👍
खुप छान
भजन सुंदर
बाप्पा मोरया...🙏🌺
उत्क्रुष्ठ वाद्यवृंद!
खूप सुंदर बुवा.
खुप सुंदर बुवा आरती..
🙏🙏🙏🙏mast
कडवे बुवा ,खरोखरच तुमचे सुंदर भजन आहे. तुमचा आवाज एकदम मस्त,तुम्हाला साथ देणारे सर्वाचे कौतुक करण्यासारखे आहे.
आवाज खूप सुंदर आहे
Very nice bhajan
रामकृष्ण हरी सुंदर
Khup chan buva
सुंदर बुवा
भजन सम्राट पाचाळ बुवाची आठवण या आवाजा झाली
Mast Bhajan
Bhari
खूप छान 👌👌👌👌👌
Super sir👍👌💐
अप्रतिम भजन 👌👌
,
Vary nice 👌
अभंग खुपच छान 👌
।।वंदन माझे तुला मोरया।।
सुमधुर आणि मंत्रमुग्ध करनारे गायन..
बुवा श्री. कृष्णा काडवे यांस हार्दिक शुभेच्छा 💐
अप्रतिम आवाज👌👌
अप्रतिम गायन मनापासून आवढलं
आरती प्रेमाने तुजला ओवाळणी भावे या कडव्याचं नोटेशन भेटेल का 🙏🙏
Kadve sir god avaj atisundar mrudung harmoniam tal vadan atisundar thanks krushna kadve sir deelip patil
धन्यवाद🙏
Kadve buwa khup chan jhali cd
Teamwork khup chan aahe.rytham khup chan jhala balansing khup chan
जबरदस्त आवाज बुवा 👌👌👌🎤🎤
अप्रतिम.. 👌👌👍
Sunder
Very Nice
👍👍👌👌👌
आवाज चांगला आहे
घोगडी वाला बुवा लय भारी
Atishya sunder buva
👍👌👌
Nice 😁🙏🙏
Verynice
अप्रतिम माऊली... छान गायन
श्री गणराया या भजनाचे नोटेशन पाठवा
🙏🙏🙏🙏
खुप मधुर आवाज व सुंदर चाल माधुरी
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
पखवाज मस्त वाजवला
Vijay ji Sawant yani
धन्यवाद
छान
Amazing phadi avaj ahe avdl aplyala
खुप सुंदर बुवा...
अप्रतिम बुवा लय भारी
NICE👍👌
Kup chan
सुपर आवाज , आणि पखवाज अप्रतिम
Nice bhajan
मस्त
Nice
अप्रतिम👍🏻👌
Apritm Avaj
गवळण लय भारी
Sundar👌👌👌👌
pakhawajwala potential ahee.. u gaach kypan wajwat nahi👍👍
Shrikrushna padurang kadve buva khup sundar avaj sarv tal mrudung harmoniam gayan sath sundar thank you all deelip patil
Khup chaan
सुंदर भजन गोड आवाज आहे
कृष्णा भारी रे..
Mst