🔴मुळा मुठा नदी, पूर अपडेट, पुणे, | दि ०४ ऑगस्ट २०२४ | Mula Mutha River Flood Update 04 August 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld  2 місяці тому +7

    🔴मुळा मुठा नदी, पूर अपडेट, पुणे, | दि ०४ ऑगस्ट २०२४ | Mula Mutha River Flood Update 04 August 2024

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 місяці тому

      Give Daily Update of all Dams Rivers of Pune U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 місяці тому

      Vidarbh-Marathwada madhe dushkal padto tya sathi kaay upayYojna kelya pahijet tyavr video banva. 🙏

    • @shubhamsolanke9098
      @shubhamsolanke9098 2 місяці тому

      सर तेरणा धरण धाराशिव बदल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवा सर. आणि या धरणाची पाणी साठवुन क्षमता किती TMC आहे हे ही सांगा सर😊

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 2 місяці тому +14

    निसर्गाची लीला अगाध आहे. सगळी मुठा नदी स्वच्छ झाली.
    मात्र एवढे पाणी वाहून जात आहे. एका विचारवंताने शासनाला अनेक वर्षापासून प्रस्ताव दिलेला आहे की, नविन तलाव बांधा आणि त्या तलावात पुराचे पाणी साठवून ठेवा.... शेतीला पाणीपुरवठा करता येईल....उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही.
    याचा भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा.

    • @rajendrabendale9987
      @rajendrabendale9987 2 місяці тому

      विचार करून सुद्धा या गोष्टी अमलात आणायला वीस वर्षे लागतील

    • @sureshtopkar7805
      @sureshtopkar7805 2 місяці тому

      धरणे म्हणजे प्रचण्ड तलावच की

  • @ramchandragendepujari4834
    @ramchandragendepujari4834 2 місяці тому +8

    हा पूर म्हणायचं काय 😂कोल्हापूर भागात या पूर कशाला म्हणायचे ते कळेल,👊

    • @gourimehendale
      @gourimehendale 2 місяці тому

      अहो दादा, आमच्या पुण्याचं पाणी अनेक जणांनी वेगवेगळ्या निमित्ताने पळवले आहे. गेल्या तीस एक वर्षात आमच्या मुठेच्या नशिबात भरभरुन वाहणे फार कमी वेळा आले. त्यामुळे ही आमची आई दुथडी भरुन वाहू लागली तरी आम्हाला तो पूरच वाटतो.

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 2 місяці тому

    कोल्हापूर. नावातच पुर. आहे

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar505 2 місяці тому +2

    विश्व प्रसिद्ध भिडे पूल पाण्यात

  • @bansilalkamthe7333
    @bansilalkamthe7333 2 місяці тому +1

    Nmskar साहेब.. मुठा नदी परिपूर्ण व्हिडिओ..
    बातम्या वाले प्रेक्षकांना वेड्यात काढतात..
    Thanks 👍..

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 2 місяці тому +3

    VERY NICE INFORMATION 👌 👍 👏 😀

  • @rajendrakagwade1969
    @rajendrakagwade1969 2 місяці тому

    मुठा माईने साफ तर केली,पण पुढच्या वर्षी पुनः तेच होणार नाही हे विसरू नये 😊

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n 2 місяці тому +4

    Kharadi mundhwa ani kalyani nagar bridge update missing.

  • @rpatil1169
    @rpatil1169 2 місяці тому

    Good job

  • @milindmbart
    @milindmbart 2 місяці тому +1

    Nice situation

  • @JivanDhiwar-z7s
    @JivanDhiwar-z7s 2 місяці тому +1

    Mula mutha gatar safai zali. Nisarga ne safai Keli dhanyawad

    • @GiniGini-lt7um
      @GiniGini-lt7um 2 місяці тому +1

      PHIR GAYA SAB KUCCH...SHIVA KE UPAR...?! SHIVA KE SAMUNDAR MYE?! YE SHIVA KA TANDAV HAI...! KYUKI UNKE NADI/ SAMUNDAR/ UNKE DHARTI KO INSAAN KHOON/ SANDAAS/ KACCHRE SE BJAR DIYA...AUR INSAAN JAANWAR KO MAAR MAAR KE KHA RAHA HAI..! THE END OF KALYUG PLAYING OUT! THE BLIND CANNOT SEE...

    • @gajananbande578
      @gajananbande578 2 місяці тому

      हो आणि ती सफाई आम्ही केली असं सांगून सफाई चे सगळ बजेट खिशात..

    • @manjunathpatil306
      @manjunathpatil306 2 місяці тому

      10-20 divsat parat drainage cha Pani...😂😂😂

  • @dashrathingade7694
    @dashrathingade7694 2 місяці тому +1

    आले आहे

  • @actualangel5133
    @actualangel5133 2 місяці тому +1

    Pimpri chinchwad update missing.

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 2 місяці тому

    मुंबईची मिजास नको, आता पुण्यात समुद्र आहे

  • @dashrathingade7694
    @dashrathingade7694 2 місяці тому +1

    Yes sorry

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 2 місяці тому +2

    𝓟𝓾𝓷𝓮𝓴𝓪𝓻 𝓼𝓪𝓱𝓮𝓫 𝓪𝓪𝓽𝓪 𝓴𝓪𝓭𝓵𝓲 𝓿𝓪𝔃𝓵𝓲 𝓱𝓪 𝓷𝓲𝓼𝓪𝓻𝓰 𝓪𝓪𝓱𝓮 𝓴𝓪𝓱𝓲𝓱𝓲 𝓴𝓪𝓻𝓾𝓼𝓱𝓴𝓽𝓸 𝓰𝓱𝓪𝓶𝓮𝓷𝓭 𝓷𝓪𝓴𝓸 𝓹𝓵𝔃🙏🙏

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 2 місяці тому

    𝓢𝓪𝓱𝓮𝓫 𝓶𝓲 𝓼𝓪𝓽𝓪𝓻𝓪 𝓶𝓪𝓵𝓪𝓶𝓪𝓱𝓲𝓽 𝓪𝓪𝓱𝓮 𝓴𝓲 𝓷𝓲𝓼𝓪𝓻𝓰 𝓴𝓪𝓭𝓱𝓲 𝓫𝓪𝓭𝓵𝓾 𝓼𝓱𝓪𝓴𝓽𝓸 𝓢𝓪𝓱𝓮𝓫👍👍