Vijaysinh Pandit यांची Suresh Dhas वर टीका,Dhananjay Mundeची बाजू घेतली? | Santosh Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 512

  • @SK_3699
    @SK_3699 19 годин тому +204

    बीड बदनाम कुणामुळे झाले. ते बग राजीनामा घेयाला संग, ज्ञान पाजळू नको.

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 15 годин тому +4

      Dhananjay Munde cha manus aahe "pandit"

    • @7575-u9o
      @7575-u9o 14 годин тому +2

      Brbr

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 19 годин тому +265

    विजयसिंह पंडीत...पायबंद करा ना.मागा ना राजीनामा अजित पवारला सांग ..भामट्या

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r 18 годин тому +1

      😂

    • @anant0395
      @anant0395 18 годин тому +1

      shahana ahes

    • @SahdevMunde-m5d
      @SahdevMunde-m5d 18 годин тому +4

      विजयराजे अगदी योग्य बोलत आहेत

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 годин тому

      कोण हा पंडित, हगायला गेला खिंडीत, निम्मा गू गांडित 😂😂

    • @sharadnikam6674
      @sharadnikam6674 17 годин тому +1

      😂😂

  • @MonikaTaware-e6r
    @MonikaTaware-e6r 18 годин тому +73

    शेमण्या संतोष देशमुख प्रकरणावरती बोल ना... इतक्या दिवस कुठे बसला होता

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 18 годин тому +95

    विजयसिंह पंडित ऐवढ्या दिवस झोपले होते काय.

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 19 годин тому +96

    पंडित जास्त काही बोलू नका संतोष देशमुख ला न्याय द्यायचा त्याच्यावर बोला

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 19 годин тому +135

    गप रे तू एक शब्द सुद्धा बोलला नाही ओन्ली सुरेश आण्णा

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 15 годин тому

      @@SadhuYamagar कोण हा पंडित, हागायल गेलं खिंडीत, निम्मा गू गांडित 🤣🤣🤣🥱🥱

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 19 годин тому +103

    यांनी कधीही आवाज उठवला नाही, आहे हे आता धसावर टीका करताय

  • @sachinajabe4461
    @sachinajabe4461 18 годин тому +42

    सुरेश आण्णा धस यांच्या सोबत आम्ही सर्वजण उभे आहोत

  • @masoga3273
    @masoga3273 19 годин тому +67

    बीड नाही दादा, परळी फक्त...😂

  • @MonikaTaware-e6r
    @MonikaTaware-e6r 18 годин тому +38

    तुझा चेहरा आज लोकांना दिसलाय कोण तू 😂😂😂

  • @somnathpawar8928
    @somnathpawar8928 18 годин тому +37

    ग्रेट सुरेश आण्णा धस

  • @बीडचा_सह्याद्री

    आम्ही बीड मधील संपूर्ण मराठा समाज सुरेश आण्णा धस यांच्या सोबत आहोत.❤

    • @rajendrabhosale210
      @rajendrabhosale210 15 годин тому

      Only आण्णा ❤

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 15 годин тому

      Tumhala seriously ghety kon pnn tumhi konachya ka mage asena mgg 😂😂

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 14 годин тому

      तुम्ही सघळे आम्ही एक आहे

  • @sk-hw4sw
    @sk-hw4sw 18 годин тому +62

    भूमिका बदलली याने 😅

  • @kumarsied386
    @kumarsied386 16 годин тому +21

    तुमचा इतिहास खूप महान आहे बिडच बिहार राजकारण सत्ता राजकारण पैसे

  • @AkshayAndhare-s4m
    @AkshayAndhare-s4m 19 годин тому +59

    जस काय bil म्हणजे याची बायको आहे बदनामी होत आहे सत्य आहे धस साहेब जे bolte ते

  • @bhagwatkapse1137
    @bhagwatkapse1137 19 годин тому +66

    पंडित साहेब गेवराई ते वाळूमाफिया तेवढे आवरा आतापर्यंत कुठे झोपले होते तुम्हाला ज्यांचा पुळका आहे

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 6 годин тому

      सगळयात मोठा वाळू माफिया ह्योच हाये गेवराई मधी 🙏🤣🤣

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 19 годин тому +71

    जे बीड मध्ये चालू आहे.. ते तुम्हाला मान्य आहे का...?? त्याच तुम्ही समर्थन करता का..??

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 19 годин тому +40

    आरे पंडिता तु काय बोलतो तुझ तुला तरी समजतय काय

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 19 годин тому +53

    साल्या !विषय भरकटतोय😂 ! जातीच पांघरुन घेतोस !

  • @nandupatil324
    @nandupatil324 19 годин тому +24

    शेवटी आपण अजित पवार चे पोपट आहात..आपल्या बोलण्यावरून सिद्ध होते..पण बीडचा बिहार झाला हे आपण मान्य करायला तयार नाहीत..

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 18 годин тому +41

    पंडीत साहेब जरा अजितदादा यांना सांगा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा

  • @balajikothawale7190
    @balajikothawale7190 18 годин тому +17

    विजयसिंह पंडित ... नाटक करू नका तुम्हाला सत्य माहिती आहे.. वाल्मीक ला कोणाचा सपोर्ट आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे..

  • @d.m.5410
    @d.m.5410 18 годин тому +19

    सुरेश धस आण्णा सोबत आम्ही खंबीर आहोत

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 17 годин тому +12

    धनंजय मुंडेची गुलाम गीरी करा

  • @maulibajaj5806
    @maulibajaj5806 18 годин тому +17

    बीडचा बिहार केलाय धनंजय मुंडे यांना राजीनामा दिलाच पाहिजे पूर्ण मराठा समाज सुरेश यांच्या सोबत आहे

  • @somnathpawar8928
    @somnathpawar8928 18 годин тому +10

    तुम्हि पंडित साहेब मोर्चात का सामील झाले नाही याचं उत्तर द्या सगळं कळतंय जनतेला 👏

  • @ShivajiraoShinde-s2k
    @ShivajiraoShinde-s2k 18 годин тому +8

    पहिल्यादां आमदार झालात E V M मुळे पंडीत पणा नका दाखऊ,

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 4 години тому +1

    एकदम बरोबर आहे तुमचे 🎉🎉🎉🎉 काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 18 годин тому +6

    सुरेश धस,सदीप,बजरंग नसते तर प्रकरण १००टक्के दाबले असते....वाल्या,धन्याने बीडची ईजत घातली अन आपण म्हणता सुरश धसानी बीडची बदनामी केली ..
    आपल्याला काही पटतय का????एकतर इतक्या दिवसानी प्रकट झाले.वाल्यावर काही तरी बोला....

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 17 годин тому +6

    पंडित इतके दिवस नव्हता, आज कसं काय बोलायला लागला, किती दिले त्याला

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 14 годин тому +3

    परळी पॅटर्न मुळे बीड चा बिहार झालाय

  • @HappyCosmos-tg1jh
    @HappyCosmos-tg1jh 5 годин тому +2

    सुरेश आण्णा धस जिवाभावाचा नेता 👍

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 18 годин тому +7

    भामटया लायकी नसताना निवडून आलास तुझा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @ravibaykar4831
    @ravibaykar4831 16 годин тому +3

    सुरेश आण्णा धस only ❤

  • @MARATHIBANA-m1m
    @MARATHIBANA-m1m 18 годин тому +5

    विजय राजे आगदी बरोबर बोलले आहेत, राजकरण करू नका,,

  • @PawanKadam-k9z
    @PawanKadam-k9z 16 годин тому +4

    आरे तो गुन्हेगार कुणाच्या जवळचा आहे विज्या

  • @sumitkadam712
    @sumitkadam712 17 годин тому +5

    आहो आमदार साहेब तुम्ही तर आता शांत बसा.....

  • @Ravi-ou8bh
    @Ravi-ou8bh 16 годин тому +2

    Parali मुळे बीड जिल्हा बदनाम होत आहे साहेब ,

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 18 годин тому +2

    मी गेवराईकर पण या वेळास धस यांच्या सोबत पंडिताकडे नाही कारण यांचा प्रवेश युवामंच राष्ट्रवादी भाजपा शरद पवार गट नंतर अजित पवार फक्त स्वार्थ किमान या या वेळी तरी देशमुख परिवाराला न्याय देण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन राहणे गरजेचे आहे

  • @arjunsolunke3653
    @arjunsolunke3653 18 годин тому +6

    कोणी आम्हाला तुमचं गाव कोणतं म्हटलं तर आम्हाला बीड सांगायची लाज वाटते

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 18 годин тому +2

      बिड सांगायची लाज वाटते तर कराची सांगा

  • @marotikarandekarande2292
    @marotikarandekarande2292 18 годин тому +4

    अरे पंडित तू धनंजय मुंडे राजीनामा सरळ सोप्या पद्धतीने द्यायला लाव

  • @trogenhorse9405
    @trogenhorse9405 18 годин тому +4

    आजच बिहार ला जाऊन आलो एकदम रस्ते खराब... जग कुठे चाललंय आणि बिहार कुठं 😢😢

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 17 годин тому +2

    म्हणजे परळीचा बिहार झालाय बीडचा नाही कारण आता परळी हे स्वतंत्र राष्ट्र झालय

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 18 годин тому +3

    पंडित साहेब राजकारण हे फक्त पुढारीच करतायत सामान्य जनतेला फक्त न्याय मिळाला पाहिजे

  • @maskeaditya8931
    @maskeaditya8931 2 години тому

    उत्कृष्ट विमा योजना,
    थर्मलच्या राखेच उत्कृष्ट नियोजन, अत्यंत सुसंघटितपणे खंडणी वसूल करणे इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी महाराष्ट्राला दिल्यानंतर सुद्धा....
    आचार्य अत्रे यांच्यानंतर विजयसिंह पंडित यांच्या रूपाने सूर्यासारखा वक्ता बीड ने महाराष्ट्राला दिला आहे.

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 18 годин тому +3

    अगदी बरोबर बोलत आहात साहेब.जे गुंड आहेत त्यांना सगळे गुंडच दिसत आहेत. राजीनामा मागणारे. राजकीय दृष्ट्या सत्तेत वाटा न मिळाल्याने असंतुष्ट आहेत.म्हणून बोंब मारत आहेत.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 14 годин тому +1

    20 खून झालेत... आरोपी कुठे आहेत...???
    😂

  • @vitthaljadhav2211
    @vitthaljadhav2211 17 годин тому +1

    पंडित प्रथमच बोलले या प्रकरनात.
    बीड बदनाम मुंडे मुळे झालं.

  • @GOVINDChavan-n3t
    @GOVINDChavan-n3t 19 годин тому +4

    माग किमान धनंजय मुंडे चा राजीनामा

  • @shrikantsolanke821
    @shrikantsolanke821 5 годин тому

    सत्य परिस्थिती सांगणे म्हणजे बदनामी नाही

  • @SakshiKavade-cz1oe
    @SakshiKavade-cz1oe 2 години тому

    हुजरेगिरी करू नको. धनंजयची राजीनाम्याची मागणी करा!

  • @yashproducts9420
    @yashproducts9420 16 годин тому +1

    पहीले धन्याला अटक करण्यात आली पाहिजे तरच आंधळे लगेच सापडतोयं.

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 16 годин тому +1

    अरे खर बोलले की राग येत असतो.एकच खून नाही असे खून झाले आहे म्हणून बीड बिहार पेक्षा डेंजर झोनमध्ये आहे.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 16 годин тому +1

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 2 години тому

    तुम्हाला आमदार केलं हीच जनतेची चूक आहे😂😂😂

  • @parbatbarbade1774
    @parbatbarbade1774 18 годин тому +2

    आहो आमदार आपण राजीनामा देवून D m munde चा राजीनामा मागा,इतरांना सल्ले नका देवु

  • @babasahebkadu64
    @babasahebkadu64 17 годин тому +1

    लय दिवसातून तू मला साक्षात्कार झाला साहेब.. इतके दिवस दिसला नाही कुठे बोलताना

  • @SitaramPawar-c7d
    @SitaramPawar-c7d 17 годин тому +1

    काय छान बोलतो गोल गोल
    काय बोलतो
    लोकल मूर्ख समजतो

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 18 годин тому +2

    पंडित साहेब अगदी खरं बोलत आहे.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 17 годин тому

    सुरेश अण्णा ❤❤

  • @vilasshinde3868
    @vilasshinde3868 18 годин тому +1

    इतक्या दिवस झोपला होता, आत्ता जाग आली याला

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 17 годин тому +1

    आता बीड च बिहार नाही बिहारची इज्जत घातली तुम्ही आणि तुमच्या टीम ने

  • @shrinivasshingne5929
    @shrinivasshingne5929 15 годин тому

    राजे वास्तविक व खरे बोलल्यामुळे, हे खोट्या लोकांना अजिबात पटणार नाही 😮

  • @shivajichavan9841
    @shivajichavan9841 17 годин тому +2

    वारे वाघ आसाच डॉन पाहिजे सत्य बोलणारा

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl 17 годин тому +1

    अजित पवारांचा राजीनामा घ्यावा

  • @haribhauarmal6589
    @haribhauarmal6589 18 годин тому +1

    आतापर्यंत इतक्या वर्षांमध्ये बीडमध्ये झालेल्या घटनांवर आपण गप्प का होता.

  • @pavanpatil1590
    @pavanpatil1590 17 годин тому +1

    सर आपण क्लास मध्यला मॉनिटर सारखे वाटत आहे, आमच्या क्लास मधला मॉनिटर असाच होता, चोंबड्या.

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 18 годин тому +1

    आधी गुंडगिरी बंद करण्यासाठी प्रयत्न करा..........
    गुन्हेगाराला शिक्षा कशी मिळेल यावर फोकस करा म्हणजे बदनामी होणार नाही.

  • @Dnyaneshwarmore762
    @Dnyaneshwarmore762 7 годин тому

    बीडचा बिहार होतोय नाही झालाय तो पण भयानक तुम्ही लोकांनी अशांना आजपर्यंत पाठीशी घालत अलात

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 18 годин тому +2

    सगळे बीड बदनाम करु नका रे

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 18 годин тому +1

    आज पर्यंत झोपलं होते काय तुमच्या कारभाराचे जगात वाफाडे निघाले

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 18 годин тому +3

    विजयसिंह नावाचा सिंह आहे.😅

  • @DattatarayShirkhe
    @DattatarayShirkhe 19 годин тому +11

    पंडीत.पण.बदलला.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 16 годин тому

    उपदेश देऊ नका... सगळ्या मुळाशी राष्ट्रवादी काँग्रेस ⌚ राजीनामा देऊन मोकळे व्हायचे... गावचा सरपंच संपविला.. सवैधानिक पदावर कार्यरत होता..

  • @RajkumarFadtare-og7vu
    @RajkumarFadtare-og7vu 2 години тому

    साहेब देशमुख कुटुंब यांना भेटून या काय परिस्थिती आहे कळेल
    बदनाम करायचं विषय नाही बाजू मांडत आहेत तुम्ही पण बोला लाऊन धरा

  • @prabhakarnikum9504
    @prabhakarnikum9504 17 годин тому

    आडवळणाने बिडचा बिहार करणाऱ्यांची बाजू घेत आहे.संतोष देशमुख यांच्या खुन्याला शिक्षा झाली पाहिजे हे म्हणणे वरकरणी आहे.

  • @kalevihal1418
    @kalevihal1418 19 годин тому +9

    बर

  • @BhanudasDeshmukh-h9x
    @BhanudasDeshmukh-h9x 15 годин тому

    पंडित साहेब तुम्ही मसाजोग मध्ये गेलतात त्यावेळी तुम्ही जी भुमिका संतोष अण्णा यांच्या न्याय देण्यासाठी घेतली त्यावेळी तुमच्यातील अन्यायग्रस्त साठी लढणारा तरुण दिसला आणि आज राजकारणासाठी सावध भूमिका घेणारा राजकारणी दिसला

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 15 годин тому

    साहेब बरोबर बोललात तुम्ही, यांना फक्त बीडची बदनामी करायची आहे, न्याय मागितलाच पाहिजे न्याय भेटलाच पाहिजे, पण याच्या मध्ये फक्त राजकारण केलं जात आहे

  • @santoshsarode4841
    @santoshsarode4841 18 годин тому +1

    आजच जागा झाला हा पार बिहार झाल्यातर

  • @rajushinde8177
    @rajushinde8177 18 годин тому +1

    गुंडाराज संपवना परळी मध्ये एका वर्षांत 102 डेट बॉडी सपडतात हे साधी घटना नाहीत

  • @mh_politics_status
    @mh_politics_status 8 годин тому +1

    बरोबर आहे विजसिंह साहेब

  • @SainathShendage
    @SainathShendage 7 годин тому

    केला विरोध हीच तर आई गले आहे त 😢😢😢

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 17 годин тому +1

    लोक नेते आमदार सुरेश आणा धस❤

  • @DCLambrud
    @DCLambrud 18 годин тому +2

    तुला काय केळ कळत का एखादं तू कालच आहेस तुला काय शेठ माहित नाही

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 16 годин тому

    अरे तुझ्या संस्थामध्ये एखादा मराठा गरीब का फुकट मध्ये लावला ते पहिले सांग

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o 17 годин тому +1

    अरे यांना खरं बोललं का यांच्या बुडाला आग लागते विजय पंडित साहेब बरोबर बोलत आहेत .

  • @Tumchabap
    @Tumchabap 18 годин тому +1

    मी बीड कर खरं आहे बिहार सुद्धा लाजेल 🤡

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 18 годин тому +2

    काय पुळका बीड जिल्हया चा का मंत्र्याचा 😂😂😂

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 15 годин тому

    एकच अण्णा माननीय सुरेश दस आण्णा

  • @tadmednyanoba9627
    @tadmednyanoba9627 17 годин тому +1

    आला अक्कल पाजळायला, मग सांग धनंजय मुंडे राजीनामा द्यायला. 😡😡

  • @dnyaneshwargopalghare226
    @dnyaneshwargopalghare226 15 годин тому

    भाऊ तुम्ही तळमळीनं खर बोललात त्याबद्दल धन्यवाद

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 15 годин тому

    या खंडित वर तो वाल्या उडून गेला होता वाटत...तो हाक्या गेला तोंड काळ करून गेला आणि आता हे दुसरे बांडगूळ आलं 😂😂

  • @bhimraokadam131
    @bhimraokadam131 17 годин тому +1

    पंडित आता काय उपयोग.
    तुम्ही पण ‌सामील आहे का?आता पर्यंत तुम्ही झोपले होते का?काय‌ तुझा उपयोग नाही. जा घरी झोप जा. तुझ्या घरी आतापर्यंत झालेल्या सर्व घटना झाल्या पाहिजे होत्या मग समजेल असते.

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 17 годин тому +1

    Saheb barobar bolale.

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 18 годин тому +1

    बिड चा आता पर्यंत कोन आमदार खासदार मंत्री कोन होत लोकावर एवडा अन्याय होत आहे याला जबाबदार हेच लोक

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 18 годин тому +1

    यथायोग्य प्रतिक्रिया साहेब

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 18 годин тому

    No1👌👌👌

  • @power3045
    @power3045 10 годин тому +1

    भाऊ सर् पंच काय धुतल्या तांदलाचा नव्हता

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 16 годин тому

    आरे अजित पवार सांग धन्या बाहेर काढ मणा 😂😂