Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 40

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 23 години тому +53

    संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हीच प्रकरणाची प्राथमिक मागणी आहे.😢

    • @goswami7276
      @goswami7276 22 години тому

      Marathi manush ko marathi manush dwara sataya ja raha hai ghor kalyug, yahi koi bahari kiya hota to marathi manush ho jata

  • @KhanderaoSadgir
    @KhanderaoSadgir 23 години тому +24

    सत्यमेव जयते

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 22 години тому +1

      सत्यमेव जयते वगैरे काही नसत पैसा मोठा भ्रष्टाचार आहे

  • @archanakadam2009
    @archanakadam2009 23 години тому +27

    असे निर्घृण कृत्य कुठल्याही समाजातील माणसांसोबत होऊ नये हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @Skadam5177
    @Skadam5177 22 години тому +29

    काय दिवस आलेत ,मुख्यमंत्री ने घरी भेटायला, पाहीजे.तर पूर्ण कुटुंब ला मुंबई ला बोलतय.

    • @vaibhavthete9587
      @vaibhavthete9587 22 години тому +5

      एकनाथ शिंदे देवमाणूस

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 години тому +3

      Shind saheb parat ya

    • @agroworld1619
      @agroworld1619 22 години тому +1

      लोकं नायक फक्त मां एकनाथ शिंदे साहेब अजित पवार यांच्या मुलाला बायकोला जनतेच्या दरबारात कवडीमोल किंमत नाही हे सत्य आहे

  • @maheshbarate5585
    @maheshbarate5585 22 години тому +9

    या प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत धनंजय दादा

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 23 години тому +23

    भाऊ सत्याची बाजू मांडावी.तपास यंत्रणेवर विश्वास ठेवावा.

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 22 години тому +4

    व्वारे बहाद्दर धनंजय देशमुख एकदम ओके बोललात धन्यवाद

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 22 години тому +6

    मला वाटत नाही फडणवीस, दादा संतोष भाऊ ला न्याय देतील..करण ते मराठा आहेत म्हणून न्याय भेटणार नाही

  • @prasadrenge1748
    @prasadrenge1748 22 години тому +5

    Swargiya Santosh Anna Deshmukh bhavpurna shradhanjali 🙏💐

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 22 години тому +4

    देवाभाऊ नकी योग्य न्याय् देहीन विश्वास ठेवा

  • @rakeshgavarkar5180
    @rakeshgavarkar5180 22 години тому +2

    बरोबर बोलले आहेत

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 22 години тому +3

    योग्य तपास चालू आहे मग मुख्यमंत्री ला का भेटतो नक्की काय आहे हे समजत नाही

  • @AboliSolanke
    @AboliSolanke 22 години тому +3

    We want justice 😢😢😢

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 22 години тому +2

    आपण न्याय मिळवून देतौ म्हणजे उपकार करत नाही संविधानाच्या नियमाप्रमाणे वागणं हे आपले कर्तव्य समजावे

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 22 години тому +4

    शासन, कटोर, नाही, राजा, बोले, दल, हाले

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 21 годину тому

    फडणवीस साहेब यांच्यासह मिटींग होत आहे म्हणजे समजुन घ्या..

  • @PrakashBodke-v6v
    @PrakashBodke-v6v 22 години тому +1

    यालाही चौकशी साठी ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे, आरोपी सोबत काय करत होता 🤔

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 22 години тому +3

    फडणवीस सरकारने न्याय मिळवून लवकर द्यावा.

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 22 години тому +2

    Kiti wait aahe Mukhymantri yani bhetayla jayla pahije hote pan Santosh Deshmukh yanche kutumbana bhetay la yawe lagte

  • @RandomB0210
    @RandomB0210 22 години тому +7

    वाह रे वाह गुन्हेगार आधी भेटेल मग ज्याच्या वर अन्याय झाला आहे त्याला भेटेल 😂😂
    आधी विचारून घेतले किती देईल n आता याला सांगेल येवढे घे n gap बस 😂😂

  • @KhanderaoSadgir
    @KhanderaoSadgir 23 години тому +4

    तपास योग्य दिशेने चालु आहे...भरोसा ठेवा!

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 21 годину тому

    संतोष देशमुख बरोबर बोलतात पण त्यांना शिकवणारे दुसरे आहेत हेच राजीनामा द्या तेचा द्या सोताची राजकीय पोळी भाजायची कामे करतात

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 22 години тому +4

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीय यांचं सांत्वन पर भेट आपल्या बंगल्यावर बौलवून घेणं योग्य नाही कारण शरद पवारांसारखे नेते संतोष देशमुख यांच्या घरी गेले हा फरक आहे पवार व फडवणीस मध्ये

  • @shaikhokjslgasadokraju7676
    @shaikhokjslgasadokraju7676 23 години тому +1

    Lakhon Maratha 5 sal mein panch bar Mumbai Tak Gaye kya Mila unko case ko ek Mahina hua kuchh nahin hone wala bahut mushkil lag raha hai

  • @nileshbhamare108
    @nileshbhamare108 22 години тому +4

    Vanjari hatao Maharashtra bachao

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 22 години тому

      aye chal

    • @Kadamk.672
      @Kadamk.672 22 години тому

      चूतीया आहे काय रे झालंय काय तू बोलतो काय

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 23 години тому +3

    धनंजय भाऊ बरोबर बोलले

  • @Aman-z9c9f
    @Aman-z9c9f 22 години тому +4

    barobar mi Vanjari aahe pan walyala fsahi dyach.............

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 20 годин тому

    धनंजय देशमुख दबावाखाली आले आहेत