Jast shrya dada Cha aai la Dile phije .mulga sun pahila maheri gele Tari ti kadhi ragwat nahi .nahi ter Kahi sasu fugun bastat mulga sun maheri gele .Khar ch Manoj dada Cha aai la Maza salam
कशाला आपल्या प्रेमळ माणसांपासून ऐवढ लांब राहता....फक्त पैशासाठी.... आपल्या माणसांच्या मायेला कशाच मोल नसतं..... त्यांनाही ह्या वयात तुमची सोबत साथ हवी असते.... पण पैशाच्या मागे धावण्यार्यानां हे कळतं नाही..... पैसा काय कुठेही कमावता येतो..... परंतु माया प्रेम विकत नाही घेता येत.
परदेशात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीची हिच परिस्थिती आहे.प्रत्येकाच्या नशिबात आईचे सुख असते असे नाही.काही सुख काही दुःख .जे आहे त्यात सुखी राहायचे.. श्रीगुरुदेवदत्त 🌷🌻🕉️
आजचा व्हिडीओ खूप छान होता आईला भेटून खूप आनंद झाला कोमल किती खुश आहे शब्दात सांगायचे कठीण आहे आई आनंदी भाऊ आनंदी काय सांगू माझ्याकडे शब्दच नाहीत असेच आनंदी राहा मस्त रहा मज्जा करा परी बेला खूप खूप आनंदी आहेत
Mummy ne tumch swagat khup chan kela 👌 Aai n mulichi bhet bghun dole bharun ale Aai cha anand kharokhar gagnat mavat nvhta tumhala bghun. Khup chan video 👌👌👌👌👌
परी किती समजून घेते आगदी तुझ्यावर गेली खूप छान सासू जावाई भेट खूप मस्त वाटली की दादाना एकटे नाही वाटले आसेल आई आणि सासु ही एकच असते हे दाखवून दिले आईने खूप मस्त❤
Hii कोमल किती छान आई च प्रेमाला उपमा नाही.छान सर्वांचे स्वागत केले.आई तुमच्या करीता तुमच्या आवडीचे जेवण काय भारी न.. खरचं आईची माया..❤❤ आनंदी आनंद गडे...परी तर खुपच भारावून गेलेली लागलीच तु ला बोलली तु पण आई साठी काही तरी बनव.❤❤परी...
❤कोमल दिदी हे बघून खरच खूप भारी वाटले ,मला पण खुप आठवण येतेय mummy papa आणि all family😢❤ आई ला बघून खूप छान आई वाटले खूप छान तयारी केली, मस्त आराम करा ,परी बेला छान enjoy करा मामा सोबत आई ने खूप खूप सुंदर स्वयंपाक बनवला आहे❤छान विडिओ आहे
Aajcha video pahnyasathi mi khup aatur hote Karan mailekinchi bhet ji aamhala pahayala milnar hoti😊kharach khup bharun aale tevha.❤aai kade je sukh milar te jaga chya pathiver kuthech milnar nahi so enjoy these movements.bhavanda sobat time spend kar.karan yach movement s Tula sobat geun jayachya ahet.❤❤❤❤
Welcome once again all Dears in India❤❤❤❤❤❤❤❤❤❤Manoj Dadashri, V,Pari,Bela love u all❤❤Mummy la namste,doni dada Sailesh Dada,Umesh Dada sarvana namskar❤❤
खूप chan video कोमल ताई. दत्त जयंतीच्या शुभेच्छा. स्वामींच्या अनुभव 👏. माहेरी स्वागत chan झाले. सगळेच खूप खूष आणि आनंदी दिसत आहात. कोमल तु जास्तच फ्रेश दिसते आहेस. enjoy माहेरपण. परी खूप chan बोलली. बेला गोड आहे . love you all ❤❤❤❤
Jast shrya dada Cha aai la Dile phije .mulga sun pahila maheri gele Tari ti kadhi ragwat nahi .nahi ter Kahi sasu fugun bastat mulga sun maheri gele .Khar ch Manoj dada Cha aai la Maza salam
आईच्या मायेची जगात गोष्ट नाही. स्वामींचा साक्षात्कार, 🙏🏻🙏🏻
खरेच अविस्मरणीय क्षण!!आईचा स्पर्श म्हणजे स्वर्गसुख❤❤
🎉स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🎉
बाहेर फक्त पैसा आहे ...खरा आनंद फक्त आपल्या भारतात आहे आपल्या माणसांनसोबत ...
Barobar
Agdi barobar
@@sanikaghotge6236tumhi kona baddal bolat ahat mahit nahi pan aamchya familychi athvan yete tevha aamhi yeto dar varshi nahi tar varsha tun 2 veles
@@sanikaghotge6236 ❤️❤️❤️☺️👍
खुप छान स्वागत केले आईने खरच आई सारख कुणी असुच शकत नाही परी बेला खुप खुश आहेत परी समजदार झाली आईला काही तरी बनव म्हणते ❤
कोमल बेटा आमचे आनंदाश्रू थांबता थांबेना.बेटा कुटुंब बरोबर खूप खूप एन्जॉय कर.
तु पण काहीतरी बनव आईसाठी..किती गोड❤ एवढ्या कमी वयात किती विचार करते परी सर्वांचा...खूप समजूतदार आहे❤
खरंच खुप छान आईची माया वेगळी असते, ☺️☺️☺️☺️♥️♥️♥️♥️
ताई जेवढ्या दिवस तुम्ही भारतात आहे तेवढ्या दिवस अगदी मनसोक्त आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवा ❤❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ आहे ताई आईची माया वेगळीच असते खूप छान परी बेला खूप खुश झाले आई भेटुन 😊❤❤
आज तुम्ही आई व मुलगी यांनी जी एकमेकांना मिठीत घेऊन जे प्रेम व्यक्त दिले अक्षरशः भारावून गेलो डोळे भरून आले धन्य ती माता
आई स्वामींच्या सेवेकरी आहे छान वाटले 🙏🙏
आई ही आईच असते.... मी ही खुप भाऊक झाले.
कशाला आपल्या प्रेमळ माणसांपासून ऐवढ लांब राहता....फक्त पैशासाठी.... आपल्या माणसांच्या मायेला कशाच मोल नसतं..... त्यांनाही ह्या वयात तुमची सोबत साथ हवी असते.... पण पैशाच्या मागे धावण्यार्यानां हे कळतं नाही..... पैसा काय कुठेही कमावता येतो..... परंतु माया प्रेम विकत नाही घेता येत.
Khar ahe gelele divas ani geleli mansa part kadhich yet nh mhanun kayam sobat raha
Welcome home Kamal tai & family.. आई ने छान च स्वागत केलं आई सारखं प्रेम कोणचं करू शकत नाही. Vlog very nice enjoy Kara 👍👍🤗
आई ही माये चा सागर तुम्हाला बघून माझ्या आई ची आठवण आली ती आम्हाला सोडून देवा घरी गेली .❤❤
परदेशात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीची हिच परिस्थिती आहे.प्रत्येकाच्या नशिबात आईचे सुख असते असे नाही.काही सुख काही दुःख .जे आहे त्यात सुखी राहायचे.. श्रीगुरुदेवदत्त 🌷🌻🕉️
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ,आई सारखे दैवत कूठे च नाही,,😊👌
हे....प्रेम हे क्षण.... येण्याची खूप खूप आतुरतेने वाट पाहत असतो....❤❤❤
Khup. Chan vlog jevde divas aahet india madye family sobat spend kar 👌👍
ताई स्वागत आहे तुझं इंडिया mdhe💐❤️खुप मस्त वाटतय तू आली आहेस, love u❤️
आई सारखे प्रेम कुठेच नाही खूप छान स्वागत केले आई ने
आई ची माया ही आभाऴा हुन मोठी असते खूपच आंनदी झाली आई सोबत रहा थोडे दिवस 😢😅🎉🎉
Nice vlog 😘😘 nice family 😊😊 enjoy 👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧😘😘😘🤗💖💖
आई ची माया वेगळी असते खूप छान वाटले👍
खूप छान स्वागत केल ममीने तुमचे कोमलताई आणि पपा गेल्यापासून ती तीचे मन कुठेतरी रमवतेय हे तिच्यासाठी खूप चांगले आहे कोमलताई. खूप छान.
आईसारखे प्रेम कुठेच नाही ताई दादा परी.बैला,, किती छान स्वागत केले.आई🎉❤
परी किती समजूतदार आहे तू पण आई साठी काहीतरी बनव किती छान बोलला😊
Kiti god family ahe... Nehmi asech ekatr raha ani pari pn kiti chan ahe , ata india mde rahun aai babansobat wel ghalwa tai 😊❤️
खरंच आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद खूप छान असतो 🤗
खूप छान वाटले आई आणि तुझी भेट पाहून माझे ही मन भरून आले
कोमल व आईची भेट खरच मीच ईमोशनल झाले.मुलीपण खुष.बेलाची आजीपण खुष.
खूप छान ताई आईला भेटण्याची आनंद काही वेगळाच खूप स्वागत तुझं भारतामधये 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan 👌 aai chi bhet ani maheri yancha aanda khup velgla asto nice vlog
M pn khup miss krt ahe family la🥺🥺
खुपचं सुंदर भेट अगदी रडायलाच आले 👌👌
आजचा व्हिडीओ खूप छान होता आईला भेटून खूप आनंद झाला कोमल किती खुश आहे शब्दात सांगायचे कठीण आहे आई आनंदी भाऊ आनंदी काय सांगू माझ्याकडे शब्दच नाहीत असेच आनंदी राहा मस्त रहा मज्जा करा परी बेला खूप खूप आनंदी आहेत
आईसारखे दुसरे दैवत नाही.❤
आई मुलीची गळाभेट खूपच भाऊक असते.
Mummy ne tumch swagat khup chan kela 👌
Aai n mulichi bhet bghun dole bharun ale Aai cha anand kharokhar gagnat mavat nvhta tumhala bghun.
Khup chan video 👌👌👌👌👌
आईने किती छान स्वागत केलं ताई तू खूप खुश आहे परी बेला पण किती खुश आहेत आजीचं प्रेम वेगळच असताना
Ho tai aai aahe mhanun mis you aai 😢
आईची माया ही वेगळी असते❤
आई सारखे दैवत नाहि 🙏🙏👌👌🌷🌷
मनोज आणि आई ची भेट पण छान वाटले जणू जावई नाही मुलाचीच भेट होती ती
🙏🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏 मावशी... ताई. किती खुश आहे तू आई कडे येऊन.❤
परी किती समजून घेते आगदी तुझ्यावर गेली खूप छान सासू जावाई भेट खूप मस्त वाटली की दादाना एकटे नाही वाटले आसेल आई आणि सासु ही एकच असते हे दाखवून दिले आईने खूप मस्त❤
कोमल तुझी आणि आईची भेट पाहुण डोळ्यात पाणी आले😢
आजी नातीचे प्रेम खूप भारी👌👍🏻❤️❤️
श्री स्वामी समर्थ ❤❤ खूप छान स्वामींचे असेच अनुभव येता ते मी पणं अनुभवले आहे...आणि व्हिडिओ खूप छान❤❤❤
आई सारखे दैवत साऱ्या जगता मध्ये नाही🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
किती छान ना खूब छान बोली परी किती काळजी तिला आईची so cute pari 😊❤❤
Aaichi sar konalach yet nahi love u all mamma's
Khupc chan watle when you come to your home meet family all soo happy ☺️👍soo Beautiful moments really i also feel soo happy dear☺️👌👌
आई सारखं कोणीच असू शकत नाही परी बेला चा आणि तुझा ही आनंद ओसंडून वाहत होता खूप बरे वाटले
Khupch chan aaj cha block..sarve bhagun maza pan dolat pani ahle..aai che prem veglech aste ❤😘 enjoy kar Komal atta India made 😊
Chan welcome kele aai ne pari bela khup kush zale ahet ❤️❤️❤️
छान enjoy करा 👍👍
Tula baghun dolayt pani aala kharch khup nashibvan ahe Tu Komal tai tula aai cha khup prem milta 🥺
कोमल खुप आनंद झाला आणि आईला भेटताना भरभरुन आले
कोमल ग video पाहताना का माहीत पण डोळ्यातून पाणी येत आहे😢 खरंच खूप छान
हो न.माझ्याही
Aai la भेटताना baghun डोळ्यात खरचं पाणी आल
Good morning komal &आई मुलीची गळा भेट खूप च भाऊक असं चे&आई सारखे दैवत नाही ❤
Ho swami che anubhav aahet 🙏.tuzi aai kharach nehemi positive aaste. Shree swami samarth 🙏🌹
❤ur mom very inspiring.Enjoy ur holiday s at home with ur loved ones.God bless u.
Khup chn 😘❤️
Pari n Bela kiti happy zale india la Yeun 😊
खूप छान बोलले परी बेला शेवटी vlog cya❤🎉
Moye moye😂😂😂....but aai swatahun ali tai hug karayla ...pori adhi astat aaila ...so that moye moye was Happy one❤
Happy for you.. Enjoy your time with mummy.. God bless you
Khup chan vatl vlog bghun ❤️😊👍
खूप छान स्वागत झाल ..माहेरची माया च खूप वेगळी असते ..ती कोण कोणाच्या नशिबात असते ..तू खूप लकी आहेस .. मम्मी च प्रेम बघून मलाच खुप रडू आल..
Nice vlog komal tai aani aai bhetli bghun rduch aale
Hii कोमल किती छान आई च प्रेमाला उपमा नाही.छान सर्वांचे स्वागत केले.आई तुमच्या करीता तुमच्या आवडीचे जेवण काय भारी न.. खरचं आईची माया..❤❤ आनंदी आनंद गडे...परी तर खुपच भारावून गेलेली लागलीच तु ला बोलली तु पण आई साठी काही तरी बनव.❤❤परी...
खुप छान .आई शेवटी आईच असते.
So sweet ani emotional hota ajcha vlog 👌👌😢😢👍
Moye Moye khup chan hota tai 😂❤
Every Indian mom should be super strong😊
Hello tai....khup chan video hota...
Khup chan vattl tai tula aai la bhetlele bagun...khul khush zali Mummy tai...pari bela pn kiti khush ahet aaji la bhetun...aata tuzi sagli sutty mast enjoy kar..mummy ne bast j1 banvl ahe...mummy chya recipe dakhv tai... tuyza gharajavlcha parisar khup chan ahe...swami cha anubhav ekun chan vattl tai... shree swami samarth..
Baki vedio khup khup Mast hota...
Love u
ताई खूप छान स्वागत केल आहे आई ते आईच असते
Enjoy each and every precious movement with your both mummy and relatives. 👍🙋🙋
, 👌👌👍👍
माहेरची सुख वेगळंच असतं ना खरच
❤कोमल दिदी हे बघून खरच खूप भारी वाटले ,मला पण खुप आठवण येतेय mummy papa आणि all family😢❤ आई ला बघून खूप छान आई वाटले खूप छान तयारी केली, मस्त आराम करा ,परी बेला छान enjoy करा मामा सोबत आई ने खूप खूप सुंदर स्वयंपाक बनवला आहे❤छान विडिओ आहे
Shri Swami Samarth khup chan anubhav ahe
Manish and Darshana
Good afternoon tai dada mummy pari Bale Jay sadguru very nice video very nice family so cute pari Bale
Amhi pan sevekari aahet. Khup chan vatle
Aai chi mayela tod naste Prem Prem aani Prem asate❤❤❤❤
परी किती छान बोले मम्मा तू पण काहीतरी आईला बनव ❤
खूप छान परिवार 👌👌👌
ताई विडिओ खुप छान आहे 👌👌
India madhe aalyavar sagle khush zalat na wa khup chhan.enjoy now
Good morning komal tai..... video kdhi upload hoto aas zal ..
Aajcha video pahnyasathi mi khup aatur hote Karan mailekinchi bhet ji aamhala pahayala milnar hoti😊kharach khup bharun aale tevha.❤aai kade je sukh milar te jaga chya pathiver kuthech milnar nahi so enjoy these movements.bhavanda sobat time spend kar.karan yach movement s Tula sobat geun jayachya ahet.❤❤❤❤
खूप छान स्वागत केलं कोमल आणि फॅमिली
Khup bhare vatal aaiela aane tula baghun saglyna baghun bhare vatal nice vlog ❤❤❤❤
Nice vlog. Masta
Welcome komal & fly...khupach chhan aaine welcome kel...aai ch pream ani maherpan he shabdat saganta yet nahi..enjoy kara..aplya manasach prem paisa pude khaich nahi ...khush raha ..aaila ani tuzya bhavandana khup prem ...❤❤❤❤
तुझ्या आईला इतका आनंद झाला बघून मला माझ्या आईबाबांची खूपच आठवण झाली ..आता ते या जगात नाही . ते आम्ही दोघी बहिणी त्या दोघांची आठवण येते.
Komal Aai ti aai God bless you and your family 🙏❤
Welcome once again all Dears in India❤❤❤❤❤❤❤❤❤❤Manoj Dadashri, V,Pari,Bela love u all❤❤Mummy la namste,doni dada Sailesh Dada,Umesh Dada sarvana namskar❤❤
किती छान गोड बोलतोय छान वाटेल 👍🏻👍🏻👍🏻
खूप chan video कोमल ताई. दत्त जयंतीच्या शुभेच्छा. स्वामींच्या अनुभव 👏. माहेरी स्वागत chan झाले. सगळेच खूप खूष आणि आनंदी दिसत आहात. कोमल तु जास्तच फ्रेश दिसते आहेस. enjoy माहेरपण. परी खूप chan बोलली. बेला गोड आहे .
love you all ❤❤❤❤