आमच्या खात्यात बाकी सगळे पैसे येतात मग हे का येत नाहीत नवटंकी बाजी कमी करा दयाचे असतील तर दया नायतर नका देउ बँक पास बुक सोबत आहे आधार बँक खाते लिंक आहे तरीपण बोलताय पैसे येतनाहीत समजा फॉम वरती जरी बँक अकॉन्ट नंबर चुकीचा गेला तरी बँक पासबुक झेरॉक्स सोबत आहेना ती पाहून खाते नंबर वेवस्तीत टाकू शकता
@@LaxmanUtekar-qp2jb जर स्कॅन पासबुक डॉक्युमेंट दिलं तर . अजून यांना काय पाहिजे अजून .. लिहिताना चूक होते माणसा कडून तर झेरॉक्स बघून काम का करत नाही !?
ज्यांचे Approved झाले आहेत त्या सर्वांना मिळणार आहेत पैसे. त्यांना जर फक्त Aadhaar Card ला जी Bank link आहे त्या लोकांना द्यायचे असले तर त्यांनी BANK Details, Passbook हे सर्व मागितलचं नसतं
Maza Form Approved zala.. Banket Aadhar Link ka nahi zal tar samajal maz Aadhar card cha close hota kalach Active kela 8 devas lagatil mhanatat Active hoyala.. 😢mag 8 devasani pice melatil ka
फ्रॉम एडिट करता येतो ...पन नव फॉर्म भरता नही येत... आणी जी लिंक वरुण फॉर्म भरता येते तिथे. otp टकला तर उनवेलिड otp म्हणतो ......अस च जर झोलाछाप काम असेल तर हे नेते लोक लाता खातील एक दिवस
Sir mi bank of Maharashtra ya bankchi information form madhe bharali aahe v maz aadhar pn link aahe. Taripn last madhe post office che account disat aahe. Aata mi jay karayche t sanga plz Maza form approw zala aahe.
माझ्या आई च पण अकाउंट ला 1 Rs आला नाही dbt active आहे form approved आहे bank, adhar account number, IFC code perfect सगळ भरल आहे काहीच चुका झाल्या नाही कारण मी 100 वेळा फॉर्म चेक केला तेव्हा सबमिट केला आणि माझ्या आईचा approved 6 Aug 24 ला झाल
सर मी लाडके योजनेचा फॉर्म भरला पण तिथे मी युनियन बँकेचे डिटेल दिली पण माझं ऑलरेडी दुसऱ्या बँकेला लिंक आहे ऍक्टिव्ह धखावत आहे आणि फॉर्म पण अपॉ्रोल झाला तर काय करू मी पैसे भेटेल का
mi form bhartana union bank of india cha account no dila ahe ani adhar la central bank of india link ahe active pn ahe central bank tr ky karu change karav lagel ka
Sir maja form approved jala pan me je account form la dele hai te adhar la link nai pan dusere account adhar la link hai tar chalele ka ke change karyala lagel tar plz saga
प्रत्येक लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे आलेच पाहिजेत.नाहीतर कुठलीही लाडकी बहिण मतदार करणारं नाही. फक्त आंदोलन घडवणार.
ज्यांचे आले त्यांनी येथे सांगा ...जवळ पास कोणाचेच आलेले दिसत नाही. 😂
उत्तर द्या
खाते नंबर बरोबर आहे ifsc कोड बरोबर आज व खाते ऍक्टिव्ह पण आहे,आधार लिंक आहे अन तुम्ही म्हणता की 1 रुपये पाठवला,कोणालाच आला नाही
आधार कार्ड ला बँक लिंक आहे आणि फॉर्म मध्ये सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे मला माझा फ्रॉम अप्रू व झाला आहे पण अकाउंटला ₹1 आला नाही आहे
माझ्या पण ऑकाऊट नाही आला 1रुपाया
Majhya pn
@@manishagore2351
Same 😢
Same😢
आमच्या खात्यात बाकी सगळे पैसे येतात मग हे का येत नाहीत नवटंकी बाजी कमी करा दयाचे असतील तर दया नायतर नका देउ बँक पास बुक सोबत आहे आधार बँक खाते लिंक आहे तरीपण बोलताय पैसे येतनाहीत समजा फॉम वरती जरी बँक अकॉन्ट नंबर चुकीचा गेला तरी बँक पासबुक झेरॉक्स सोबत आहेना ती पाहून खाते नंबर वेवस्तीत टाकू शकता
बरोबर आहे तुमच.... 👌👌👌👌
@@LaxmanUtekar-qp2jb जर स्कॅन पासबुक डॉक्युमेंट दिलं तर . अजून यांना काय पाहिजे अजून ..
लिहिताना चूक होते माणसा कडून तर झेरॉक्स बघून काम का करत नाही !?
💯एकदम बरोबर बोलात तूम्ही 😊
@@Priyanka.Rock7 👍🙏
ज्यांचे Approved झाले आहेत त्या सर्वांना मिळणार आहेत पैसे. त्यांना जर फक्त Aadhaar Card ला जी Bank link आहे त्या लोकांना द्यायचे असले तर त्यांनी BANK Details, Passbook हे सर्व मागितलचं नसतं
तुमच्या ओळखीची कुणी महिला असेल जिला एक रुपया आला असेल. ते दाखवा किंवा त्याचा व्हिडिओ बनवायचा होता तुम्हीं.
Bank seeding status la ekacha bank dakhavate ka don banketa khate astil tar kasa kalnar
Thanku sir khup chan sagta.
Thanks
बेकेला आधार कार्ड लिंक आहे म्हणून ट्राजेक्शन होत ना आधार कार्ड लिंक नसत तर पैसे आले गेले नसते काय नाटक चालु आहे काय कळत नाही
Sagali mahiti barobar ahe aprove ch sms pan ala pan 1rupaya ala nahi
Jarrori nhi prateka la yeil
.te faqt chek karnar ahe ..1rupees takun
.so tension gheu nka ..saglynna yetil paise
Sir bank of baroda la adhar link ahe sbi ch account no. Dila ahe sbi vale mhantat nahi honar adhar link ata Kay karaych
Dbt npci Active दाखवत आहे. पण 1 रुपया आला नाही.कधी टाकणार होते तारीख सांगा
अपडेट आल्यास आपल्या चॅनल च्या माध्यमातून सांगण्यात येईल
हे सगळे खोटे सांगत आहे अजून एक रूपया कोणाला च आला नाही आहे
@@aasavarikanade8574 बरोबर आहे
माझ्या आई च पण अकाउंट ला 1 Rs आला नाही dbt active आहे form approved आहे 😊
1 rupaya sarvana nahi yenar kahi mahilana yenar hota chekigsathi tumhal yetil 17 18 19 tarkhela yenar aahet 3000 ru
खात्याला आधार लिंक करायला दिले आहे पण बँक कर्मचारी काम चुकार पणा करतात स्टेटस बँक वाले.
Right. Sarkari kaam char mahine thamb उगाच म्हणत नाही
Ho.maharashtra bank la aadhar link krun 1 month zalay.ajun pn link ny zaley.kali kame krtay he Maharashtra Bank che lok .faltu
Tumcha video pahun mi gharatch mob vr form bharala ani to approve zala she... Thank you sir🎉
Thanks
👍
लाडकी बहिण अर्ज करताना Bank Of Baroda दिली होती पत आधार ला Indian post Bank आहे तर मग कोणत्या बॅंकेत पैसे येणार..
Same
Sir mi UKO Bank aadhar link ahe pan
Maharashtra Bank ke cha account no dila aahe Kay karu
Maza Form Approved zala.. Banket Aadhar Link ka nahi zal tar samajal maz Aadhar card cha close hota kalach Active kela 8 devas lagatil mhanatat Active hoyala.. 😢mag 8 devasani pice melatil ka
Bank of Maharashtra wale 9 divas lagtat as boltat seeding la
Thank u nice info
Welcome
Thank you
Welcome!
फ्रॉम एडिट करता येतो ...पन नव फॉर्म भरता नही येत...
आणी जी लिंक वरुण फॉर्म भरता येते तिथे. otp टकला तर उनवेलिड otp म्हणतो ......अस च जर झोलाछाप काम असेल तर हे नेते लोक लाता खातील एक दिवस
Amche active ahe sir... 👌🙏
🙏🙏👌
1 rupay Ale bahu. Thanks ❤❤
Really
Kadi aprove zala from?
Kharch aala ka
Ho
Kdhi aala
आधार कार्ड ला बँक लिंग आहे आणि फार्म वर सगळे दोकुमेंत बरोबर आहे तरी 1रुपये पैसे आले नाही
Sir maja bank seeding active ahe pan 1rupay ala nhi
सर माझ AC कॅनरा बँक ला लिंक आहे पण मी बँक ऑफ बडोदा चा डीटेल्स भरले आहेत तर मग पैसे येतील का?
माजा पण तसाच झाला भाऊ पैसे येतील का नाही असं समजतं नाही
येतील
तरीही यावर काही नवीन अपडेट्स आल्या तर चॅनल वर कळवण्यात येईल
बँक पासबुक ला आधार लिंक आहे इन ऍक्टिव्ह दाखवत आहे काय करावे लागेल
Ok sir चेक करतो
माझ्या अकाउंट मध्ये 1रु आलेला नाही
jar form approved jhal ahe but bank account bnd ahe tr aapn form kasa edit karaycha jara sangal kay
एक रुपया अकाउंटला आला तर कसं कळणार
आधार लिंक आहे पन दुसऱ्या बेंकेला
चालेल
State Bank of India mapping active hai pan for bhartana Union Bank account number dila hai... Kahi problem tar yenar nahi na?
@@kumaragaikwad9163 चुकलं... aanganwadi ल लवकर जाऊन sbi account चे अकाउंट एडिट करून घ्या किंवा काय प्रोसेस आहे बघा.
काही problem nahi
येतील पैसे
तरीही याबद्दल काही अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ येईल
Sir majhe khate pan active aahe pan Mala 1 rupaya aala nahi mi teach bank chi details dili aahe mag Karan kay
Bank acc SBI cha dilela aahe, pn bank seeding UCO bank aahe, tr kay krave
अजून आले नाहीत
1रु कोणाला आलेले नाही
माझ्या अकाउट मध्ये 1रु आलेला नाही.
Aadhaar link aahe tari pan paise aaly nahi
द्यायचे नसतील तर कारणे भरपुर असतात
माझं active आहे आणि पगार पण येतो पण १ ₹ आलं नाही ...!! ?
बँक आधार NPCI लिंक आहे भाऊ ..
उत्तर द्या
लिंक असल्यास पैसे येतील या संदर्भातील पुढील अपडेट्स आल्यास आपल्या चॅनल च्या माध्यमातून कळवण्यात येईल
Sir mi bank of Maharashtra ya bankchi information form madhe bharali aahe v maz aadhar pn link aahe. Taripn last madhe post office che account disat aahe. Aata mi jay karayche t sanga plz
Maza form approw zala aahe.
Same प्रॉब्लेम
येतील पैसे
तरीही याबद्दल काही नवीन अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ येईल
याचा लाभ सर्वांना मिळेलच असा नाही????
Sir majh bank hi INDIA POST PEYMENTS BANK ya la link ahe pn me dusrya bankeche no dila ahe yojnela mg ky krave lagel
चालेल काही प्रॉब्लेम नाही
सेम माझं पण तसंच प्रॉब्लेम आहे पण नक्की येतील का पैसे
सर मला ओटीपी येत नाही आहे मग काय कारण असेल
Saglynna nahi yenar.kahi thode loknna yetil
Maza sbi madhala account band kelay me ani techa seeding la inactive dakhavtay
Sir maza Bank of Baroda cha Ac ahe pn adhicha zalela ahe pn Canara Bank la link ahe chalel ka sir plz reply
Chalel no problem
SAB pese aata he a kiyu nahi aata he aadhar link he ek rupyee aaya kiya karaneka
Dada mazh approved zhale aahe pn bank ji takali ti aadhar la link nahi dusari bank aahe tar kay karu mi
Maja pn tech aahe
Change karave lagel bank mdhe javun ny tr evdh khatatop karun ky upyog
@@Dhanshri3010 vaitag aanla sahaj kuthlich gosht nai bhetat
चालेल
तशा काही अपडेट आल्या तर आपल्या चॅनल वर कळवण्यात येईल
@@Dhanshri3010तू केली का बँक chnge
मी फॉर्म । अजून काही मेसेज नाही एक महिना झाली
Nahi
बॅंकेला आधार लिंक आसुन देखिल एक रुपए आले नाही
Bank seeding mde ji bank show hote ty bank a/c mde paise yetil ky
हो
माझ्या आई च पण अकाउंट ला 1 Rs आला नाही dbt active आहे form approved आहे bank, adhar account number, IFC code perfect सगळ भरल आहे काहीच चुका झाल्या नाही कारण मी 100 वेळा फॉर्म चेक केला तेव्हा सबमिट केला आणि माझ्या आईचा approved 6 Aug 24 ला झाल
फॉर्म approve asel aani bank adhar ला link असेल तर पैसे येणार
Sir approval ala ahe
Sir approval aala ahe
@@KanchanGondale हो आला आहे मोबाईल वर sms आणि नारी शक्ती ॲप वर aprove फॉर्म स्टेटस आल आहे मी sir नाही मॅडम आहे नाव माझे प्रियांका आहे 🙂
@@careerkatta77 हो सगळ dbt link आहे आधार bank seeding active आहे फॉर्म approve आहे अजून काय आता काही बाकि राहिलं नाही
Bhankas aahe konachch ac la 1rs aale nahit
१ rup nahi aala pn 3000 jama jale
Credit DBT 1 Rs
Bhau mla aaj ch 1ru aala...
1 रूपाया आला नाही
Majhe Edit chalu hota form..End jhale aj
1Rs Alay🎉
Active ahe pan mg पैसे ale nahit ना sir
येतील या संदर्भातील नवीन काही अपडेट्स आल्यास चॅनल च्या माध्यमातून कळवण्यात येईल
हे झाले करुन एक्टीव आहे एक रुपया नाही आला
1 rupya Ala ki nahi kase kalnar Aahe.
माझे पण नाही आले
1 रु.साठी बॅंक मेसेज पाठओतितिल्
Adhar dusrya Bank la link aahe
बँक मध्ये जाऊन आधार लिंक केलं पण bank seeding status मध्ये अजून inactive दाखवतंय. तर मग काय करायच पैसे येणार का??
Active करून घ्या
लिंक आहे 1रू आला नाही
Bank seeding dbt link aslelya bankech tapshil denyasathi parat edit option aala pahije approed aslelya mahilansathi
बँकेला आधार लिंक असावे मग ती बँक कोणतीही असो
Kadhi patahvae piase tyani
Nahi aala
Mala 1 rupya nahi aala
Mazpn approved zaly mlapnnahi aala Ek rs
आम्हाला पण नाही आल
काय चालु आहे हे करा ते करा आता सगळ ओके आहे आता फक्तं बँक नावावर करायची राहिली आहे.
Barobar aahe
Ho na
Ho na. Mi tr इतक्या चकरा मारल्यात की आता बॅंकेला माझा नाव लागतं की kai असं झालंय. 😊 तरी पन आधार seeding प्रॉब्लेम solve नाही झाला. 😢
17 tarik tak aaye to thik vrna bhai ko rakhi bandkr hi do mahine ka suspension pura kr lenge 3000 mangkar
हो झालंय आधार seeding
Post office cha account active dakhvat nahi
पोस्टात जावून active karun घ्यावे
सर मी लाडके योजनेचा फॉर्म भरला पण तिथे मी युनियन बँकेचे डिटेल दिली पण माझं ऑलरेडी दुसऱ्या बँकेला लिंक आहे ऍक्टिव्ह धखावत आहे आणि फॉर्म पण अपॉ्रोल झाला तर काय करू मी पैसे भेटेल का
Same प्रॉब्लेम
पैसे भेटतील no problem
तरीही नवीन काही अपडेट्स आल्याचं त्या संदर्भात तर आपल्या चॅनल वर कलवल जाईल
Aah ar link ahe tari 1 ru ala nah
mi form bhartana union bank of india cha account no dila ahe ani adhar la central bank of india link ahe active pn ahe central bank tr ky karu change karav lagel ka
Plz reply dya majha pn3 asach problem jhala ahe
येतील पैसे
तरीही याबद्दल काही नवीन अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ येईल
येतील पैसे तरीही याबद्दल काही अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ येईल
Nahi aale
Maza form dusari bank jodale ahe parantu adhar dusari adhiche khate ahe dakhavate ahe
चालेल काही प्रॉब्लेम नाही
Benkela Aadhar Link karava kay karav lagata? Thumb dyava lagato ka? Benket gela ke Link zal mhantat? 😢
व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे एकदा चेक करून पाहू शकता
Sir maja form approved jala pan me je account form la dele hai te adhar la link nai pan dusere account adhar la link hai tar chalele ka ke change karyala lagel tar plz saga
चालेल जी बँक दिली आहे तीही लिंक करून घ्या
Ala nahi
Adhar link kela pan 1 rs yeyl ka.? Paise kadhi takle 1 rs.. Aproved jhala pan link thursdaya jhale
योजनेच्या पुढील अपडेट्स आल्या की आपल्या चॅनल च्या माध्यमातून कळवण्यात येईल
अजून 1रु आला नाही .जर आला तर मसेज येणार का?
यावर व्हिडिओ बनवला आहे चॅनल वर बघू शकता
कोन्हाले आले?
Sir फॉर्म भरताना बँक details वेगळं दिले आहेत आणि आधार लिंक वेगळ्या बँक ला आहे तर ते चालेल का
Ha same problem with me.. sir hya baddl kahitri margdarshan dy
चालेल
तरीही याबद्दल काही अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ येईल
Capcthya barobar yet nahi
सर्व्हर प्रोब्लेम आहे मी सुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत ट्राय करत होतो हाच प्रोब्लेम होता
1 rs nay ala ajun
Ajun nahi aala
बघितलं भाऊ... मी check केल माझं पण active आहें आस दाखवत आहें... धन्यवाद भाऊ 🙏🙏😊
Kase check kel
@@rajshripatil3934 भाऊ नि विडिओ मधे जस जस सांगितलं तस तस केल..active mhanun दाखवलं
@@rajshripatil3934 वरती भाऊ नि विडिओ मधे जस जस सांगितलं आहें तस तस केल.. मग active आहें म्हणून कळालं..
मला मसेज नाही आला