ऑनलाइन फॉर्म भरताना ही काळजी घ्यावी👇👇 1) कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने. एकदा फॉर्म भरला गेला की जिल्हा बदलता येणार नाही. 2) अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का, असे काही नसते. कॅटेगरी च्या फॉर्म चा Open साठी पण विचार होतो. 3) Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL,Cast Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका. 4) Open, SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील. 5) सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो. 6)अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या. 7) अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर. 8) दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १० वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १० वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात. 9) परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल. 10) कागदपत्रे अपलोड जिथे * आहे ती सर्व कागदपत्रे अपलोड करा
Hi Shubham bhau ,mi तलाठी भरती साठी अर्ज करून पेमेंट केले ते माझ्या खात्यातून कट झाले आणि त्यांचा पोर्टल वर फैल झाले मी परत केले पण माझे पहिले पेमेंट 2 महिने होऊन गेले अजून परत आले नाही तर मी काय करू सांगा
सर मि डीग्री दहावी वरुन यशवंतराव चव्हाण विद्यिपिठ यांच्या मार्फत केलेली आहे त्यांनी 12वी ऐवजी एक पुर्व परीक्षा घेवुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना फस्ट ईयरला अॅडमिशन दिले होते मग माझी तर बारावी चे काहीच डॉकमेंन्ट विहीत काय करावे लागेल
सर तुम्ही अतिशय उत्तम संगीतल, सर मला एक प्रश्न होता की मि २०१३ मध्य ग्रेजुएट झालो नंतर मि २०१७ ला एमबीए ला एडमिशन घेतली पन कोर्स पूर्ण करू शक्लों नाही, आनी कॉलेज अर्धवत सोडले तर त्याची माहिती टाकायाची आहे की नाही हे सांगा. पन आता माझ्या कड़े leaving certificate , एमबीए कॉलेज च आहे तर ते चालेल का , का मग मला डिग्री कॉलेज च leaving certificate
Sir talathi bharti ch form bharayla education documents before marriage che navane ahe adhar card pancard after marriage che navane ahe tr form kontya navane fill up karaych. Gazette kelela ahe.
Hi sir सातारा जिल्हा मध्ये फॉर्म भरला आहे पन दुसर्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे मला सातारा जिल्हा चा फॉर्म रिजेक्ट करून दुसरा भरता येणार नाही का...
Mumbai university degree cha result taktana CGPA multiplication factor ky takaycha to kunitri sanga.. Jo formula university provide kartey to form mdhye basat nhi..
Caste Certificate Details madhe Caste Category Certificate Issuing Authority ani Domicile Certificate/birth certificate/school leaving Issuing Authority yethe fakt city che name takle ahe chalel ka please sir sanga
Plz mala madat kara. फॉर्म भरताना ओपन साठी महिला आरक्षण करिता फॉर्म भरायचा आहे तर काय कॅटेगरी निवडायची? कोणीच सांगत नाही आहे.तिथे general option येतो. Wegla option येतच नाही
Sir Driving licence no. Add krteveli 10 digits allow hot aahet pn licence no. 11 digits cha aahe purn no. Add kel aani next field mdhe click kel ki te reset hote aahe
2016 मध्ये माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे, परंतु न्यायालयाने मला त्या प्रकरणात निर्दोष सोडले, त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मला परीक्षेचा फॉर्म भरताना त्याचा उल्लेख करावा लागेल की नाही.
सर एका शेतकऱ्याचे दोन गट नंबर आहेत दोन्ही गटात विहिरीची नोंद आहे त्यांना दोन्ही गटात कुसुम सोलर साठी अर्ज करता येतात का आणी ते गट दूर दूर आहेत कृपया माहिती सांगा
I need a help sir, Mere All Documents par mera Naam:- Dhone Harsh Vardhan Hai.. But, First Name:- Harsh Middle name:- Vardhan Or surname:- Dhone hai.. Aab dono may say konsa naam dalo may form bharti time... 😞😞😞
sir result atta 30/06/2023 lagla ahe ani markshit konta upload karaycha ahe , original markshit ale nhi , Ani SGBAU amaravti CGPA convert factor kiti taycha ahe
✅ join batch - adda247.app.link/MRC17
ब्रम्हास्त्र तलाठी भारती बॅचमध्ये सामील व्हा ऑनलाइन लाईव्ह मराठी बॅच 📲
😍 MRC17 कोड वापरा- 17% सवलतीसाठी 🥳
Exam date Andaje kiti asu shakte...
Exam jithe arj karnar tithech honara ka
ऑनलाइन फॉर्म भरताना ही काळजी घ्यावी👇👇
1) कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने. एकदा फॉर्म भरला गेला की जिल्हा बदलता येणार नाही.
2) अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का, असे काही नसते. कॅटेगरी च्या फॉर्म चा Open साठी पण विचार होतो.
3) Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL,Cast Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
4) Open, SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
5) सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
6)अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
7) अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर.
8) दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज हे १० वीच्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १० वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.
9) परीक्षा दिनांक : महसूल विभागाच्या वेबसाईटवर स्वतंत्ररित्या प्रकाशित होईल, सोबत हॉल तिकिटावर सुद्धा येईल.
10) कागदपत्रे अपलोड जिथे * आहे ती सर्व कागदपत्रे अपलोड करा
Thank you 🙏😊
Name change certificate konta upload karayacha
Women reservation certificate sc na lagat nahi. Tari form made fill karyla sangat ahe. Tithe kay takave.
दादा फोरम भरताना डिग्री चि माहिती टाकताना जर CGPA टाकयच असेल तर तिथे CGPA FACTOR च्या जागेवर काय टाकायचं प्लीज सांगा.
Bhaiya me id proof chya jagi Aadhar card upload keloy kahi issue yeil ka ..
Please Reply ❤❤ 😢
Please mla sanga ki nationality garjec aheka nationality nasen tr form bharta yet nahika pleas reply kra
फॉर्म सबमिट करताना माझा domacile certificate varcha serial number chukla tar kay hou शकते ?
Hi Shubham bhau ,mi तलाठी भरती साठी अर्ज करून पेमेंट केले ते माझ्या खात्यातून कट झाले आणि त्यांचा पोर्टल वर फैल झाले मी परत केले पण माझे पहिले पेमेंट 2 महिने होऊन गेले अजून परत आले नाही तर मी काय करू सांगा
Mazyavar Fir zalti...gali galoch chi....pn mla Atak nvtti zali....tehsildar jvlll fkt bond dila.....tr mla kontt option tick kra lgel....Kiva mla problem hou shkte ky....plz reply
डिग्री चा रिझल्ट आलंय पण डिग्री certificate नाही भेटले अजून तर चालेल का ????
मला पण हाच प्रश्न पडला आहे?
ho chalty
जो आय डी प्रूफ ची आपण माहिती टाकली आहे तोच उपलोड करायचा की दुसरा चालतो?? अन EWS चालू वर्ष्याचेच लागते का जुने चालेल कृपया रिप्लाय द्या सर
Sir yat fkt CGPA dilay aamche marks CGPI madhe aahet tr te kase convert karayche..
सर
मी तलाठी हा फॉर्म भरला आहे
पण गुगल पे पैसे खात्यावरून कटले आहेत पण फॉर्म segment jhalela nahin tar Kay karave
यावर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे , मग तिथे काय अपलोड करावे ?
Same problem
Sir mzh BA GRADUATION complete ahe
Pn 6th sem marksheet yaychi ah withheld mdhe gela ah result tr mala form bharta yeil ka...?
CGPA Multiplying FACTOR MADHE KAI LIHAICHA AHE PUNE UNIVERSITY SATHI
@marathi_corner
Hi...after marriage Change name certificate konta upload karyche.
Aadhar Card,pan card new name nusar aahe. Aadhar document chalel ka
माझ्या कडे ews 2022 - 2023 चे आहे...चालेल का...आणि पुणे मध्ये सध्या ews निघत नाहिये सर्वर प्रॉब्लेम आहे सेतू मध्ये काय करावे plz सांगा
Sir mi registration kelel aahe pn form submit nahi kela. Tr mi centr change Karu shakto ka??
Pls reply..
ST category la PESA certificate upload karayla lagte ka??
दादा व्हिडीओ छान वाटलं ....एक शंका होती....मी रायगड जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहे....तर मी पहिला परीक्षा केंद्र पुणे जिल्हा निवडला तरी चालेल का...????
सर मि डीग्री दहावी वरुन यशवंतराव चव्हाण विद्यिपिठ यांच्या मार्फत केलेली आहे त्यांनी 12वी ऐवजी एक पुर्व परीक्षा घेवुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना फस्ट ईयरला अॅडमिशन दिले होते मग माझी तर बारावी चे काहीच डॉकमेंन्ट विहीत काय करावे लागेल
सर तुम्ही अतिशय उत्तम संगीतल, सर मला एक प्रश्न होता की मि २०१३ मध्य ग्रेजुएट झालो नंतर मि २०१७ ला एमबीए ला एडमिशन घेतली पन कोर्स पूर्ण करू शक्लों नाही, आनी कॉलेज अर्धवत सोडले तर त्याची माहिती टाकायाची आहे की नाही हे सांगा. पन आता माझ्या कड़े leaving certificate , एमबीए कॉलेज च आहे तर ते चालेल का , का मग मला डिग्री कॉलेज च leaving certificate
Takychi garaj nhi
@@marathi_corner ओके सर ,
Sir jar ekadha document chukun dusra upload jhala tar to delete kasa karava... Majhya kadn chukun 12th ch marksheet upload jhay certificate upload karaych hot ..... please reply dya 😢
Diploma zalela nahi, pn form bhartana to diploma select karayla sangtoy, tasa page pudhe jat nahi, kai karave
Same issue..😅
माझ्या वडिलांच्या नावात w च्या जागी v आहे pan card & election card मध्ये... नाही आहे म्हणून टाकले तर चालेल का?
Sir talathi bharti ch form bharayla education documents before marriage che navane ahe adhar card pancard after marriage che navane ahe tr form kontya navane fill up karaych. Gazette kelela ahe.
Married women cha form registration kartana, naaw kuthala takaych, 10 marksheet warcha ki Husband kadil
महा DBT वर apply केलं होतं पेरणी यंत्र कधी मिळणार SMS पन नाही आला please एक व्हिडिओ बनवा 😢
Other documnet option madhi adhar card upload kela tar chalel ka. Mjay kade id proof sathi tech ahe fakta..
Cgpa dalne ke bad multiplying factor dalne ko bol rha he aur bharna jaruri he plz help mi
Hi sir सातारा जिल्हा मध्ये फॉर्म भरला आहे पन दुसर्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे मला सातारा जिल्हा चा फॉर्म रिजेक्ट करून दुसरा भरता येणार नाही का...
Hi sir jar lagn zale asel tr pan card konte mension karyche lgna adhiche ki lagna ntr che
Non creamy layer central chi ki state cha jyamdhe date of valid lihli aste 3 yr sathi to certificate no takayacha ahe? Konitari sanga plz
Sir degree certificate compulsory aahe ka marksheet nahi chalnar ka
Mumbai university degree cha result taktana CGPA multiplication factor ky takaycha to kunitri sanga.. Jo formula university provide kartey to form mdhye basat nhi..
Form edit karta yeto ka payment nhi zale tri Karan chukun diploma cha certificate chya jagi lc upload zala ahe delete nhi hot
Dada T.Y ची आत्ताच exam दिली आहे. Appear मध्ये कसा टाकू फॉर्म option काय निवडू.
Graduate lagte
Sir form madhe edit ks karaych plz sanga Karn married aslele vyaktinch changed name yes cha thikani no zal aahe change ks karaych plzzz sanga 🙏🙏🙏
शुभम भावा माझं रिझल्ट लागलेला आहे पण दोन विषय बॅक आहेDegree साठि last year ला तर भरू शकतो का मी ?
Graduation certificate mdhe university certificate dete te upload kraych ka ? And majhe 3 result ahet sem 1-2 combine ase.. Please guide me
शुभम दादा ST category साठी पेसा मधून फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती द्या ना.
Ho
ज्या जिल्यातून apply kel आहे exam center toch district asel ki kahi vegada????
मी एस सी कॅटेगिरी चा पण माझ्याकडे कास्ट validity certificate नाही पण cast certificate आहे तर काय करावे....?????
Caste Certificate Details madhe Caste Category Certificate Issuing Authority ani Domicile Certificate/birth certificate/school leaving Issuing Authority yethe fakt city che name takle ahe chalel ka please sir sanga
Sir majhyakade pesa ch certificate ahe tr form fill up kartanna S.T catagory select karychi ka?
Sir, I have pursuing final year B pharmacy can I fill this form.....But do not get final yr result..... please Help
Result required
@@marathi_corner last date to application form kitni hai
mi non creamelayer certificate kadhalel nahi mg mi open madhun form bharu shakto ka
10 viche marks best of five rule n takayche ka ka 600 paiki saga
Mazya marksheet vr beat of five n takkewari ahe mi kay kru reply
Je dakhvat aahe tase taka
फोटो webcam ne करणे गरजेचं आहे की स्कॅन करून फोटो upload Karu शकतो का
अर्धवटच regitration झालं आणि लाईट गेली id पासवर्ड पण माहिती नाही काय करू आणि mail वर येत नाही काहीच ईद नाही आणि पासवर्ड पण
Sir ssc pass aahe pan 12th fail aahe, pan mi ycmou madhun BA kele aahe, tar mala form bharata yeeil ka??? Please sanga
Ews babat jast confusion asate konte ews lagel Central che chalel ka state che lagel valid yer 2022-2023 chalel ka 2023-2024 lagel
Ratri site band aste ka sadhya band dist ahe ka band ch zali plz reply sir
Hon site chalat nahiye 😢
Plz mala madat kara. फॉर्म भरताना ओपन साठी महिला आरक्षण करिता फॉर्म भरायचा आहे तर काय कॅटेगरी निवडायची? कोणीच सांगत नाही आहे.तिथे general option येतो. Wegla option येतच नाही
Ews
Sir EWS current year ch pahije ma magche pan chalel? 2021/22 che ews chalel ka plz rpl
फोटो स्कॅन आणि अपलोड असे 2 फोटो करावे लागणार का
Hi
सर मी B-Tech last Year ला आहे
7th semeester चा result लागले
आहे पण 8th semeester Result लागला नाही तर मी फॉर्म भरून शकतो का
Nahi
Sir फॉर्म भरताना फोटो Live kare आवश्यक आहे का Live फोटो राहील असल्यास काही करता येईल का
Bhau n nahi kela n
Sir
Driving licence no. Add krteveli 10 digits allow hot aahet pn licence no. 11 digits cha aahe purn no. Add kel aani next field mdhe click kel ki te reset hote aahe
2016 मध्ये माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे, परंतु न्यायालयाने मला त्या प्रकरणात निर्दोष सोडले, त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मला परीक्षेचा फॉर्म भरताना त्याचा उल्लेख करावा लागेल की नाही.
Same problem maza pan ahe
Shubham maaz Ms cit zale nahi ahe pan majhe Tally zali ahe tar mi Yea option click karu sakto na
Lagna nantr name chenge kela asal name chenge documents mhanun marriage certificate upload kela tr chalel ka
Majya form made photo upload houn sudhha please capture your live photograph che options yete... please koni sangu shkel ka kai problem ahe .
Sir mi payment kelyvar 900 cut zale ahet pn payment failure dist ahe ya sathi Kay Karve please reply me....
Same problem
sir submit vr click kelyanantr capture your live photograph as dakhavtay ky kru submit nahi hot ahe
Dada 6 pointer ch multiplying factor ky ah
Mumbai University cgpa multiplying factor ky takaycha aahe
Pan card, voter ID, driving licence , passport he kahich nasel tar chalel ka, yapaiki 1 complesory ahe please sanga
Kontehi ek lagte
Sir photo chy type two ek web camera ani second simple photo tar two options paiki one options use kraychy ka doni pn please help me
दादा ते शाळा सोडल्याचा certificate chi xerox ahe माझ्याकडे ते upload केलं तर चालेल का ?
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करायचे नाही का? कारण तो ऑप्शन कुठेच आला नाही.
सर जी वेब कॅमेरा ने फोटो काढून अपलोड करायचा आहे का ,
का फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करायचा आहे
Sir me form Bharat Astana ycm madun graduation zale ahe ka yes or no option yet ahe qualification la ase ka
दादा विडियो छान वाटला...एक शंका होती मी रायगड जिल्हा मधून फॉर्म भरणार आहे...तर मी परीक्षा केंद्र पुणे निवडला तरी चालेल का...??
Ho no problem
3 vegle vegle exam centers aahet.....ekach centre madye nhi bharu shakat ka.....
3 vegele vegele complesory bharyala lagtil...exam centre
सर एका शेतकऱ्याचे दोन गट नंबर आहेत दोन्ही गटात विहिरीची नोंद आहे त्यांना दोन्ही गटात कुसुम सोलर साठी अर्ज करता येतात का आणी ते गट दूर दूर आहेत
कृपया माहिती सांगा
जातप्रमाणपत्र मागीतले तीथे कास्ट सर्टिफिकेट किवा EWS ची माहिती टाकायची का
Ews category asel tar ews certificate chi mahit taka
I need a help sir, Mere All Documents par mera Naam:- Dhone Harsh Vardhan Hai..
But, First Name:- Harsh
Middle name:- Vardhan Or surname:- Dhone hai..
Aab dono may say konsa naam dalo may form bharti time... 😞😞😞
Ek da form chukla asel tar punha navin form bharu shaktat ka ?
First name and midel name alternately zale ,ragestraion pan zale tar kay karave sir please ......
शेवटी आला हक्काचा व्हिडिओ. आता फॉर्म भरायला मोकळा.
Hello sir, mala ek doubt aahe jr mscit naseli tr form accept Honar ki nahi please reply 👋👋
Hi sir graduation complete jala aahe pan digree certificate nahi bhetla mark sheet vr form bharta yeil ka
Ews Ani mahila arakshan sathi non creamy leyar compulsory ahe ka
Please reply
आय डी १ आणि आय डी २ मध्ये PAN आणि आधार कार्ड अपलोड करायचे आहे का ?
DOMECILE CERTIFICATE cha handwritten number lihaycha ahe ki bar code number?
Barcode cha taka
Other Relevant Document Madhe MSCIT/ CCC Certificate Upload Kele tr Chalel ka
Shala sodlyacha dakhala manhun 12th leaving certificate authority kay bharaychi
मी domicile certificate 2018 ला काढलेले आहे.... तर 2018 चे certificate काढलेले चालेल का तलाठी फॉर्म भरताना.....???
चालते... त्याची वैधता 15 वर्ष अस्ते
sir result atta 30/06/2023 lagla ahe ani markshit konta upload karaycha ahe , original markshit ale nhi , Ani SGBAU amaravti CGPA convert factor kiti taycha ahe
Degree Certificate Nasel tr Marksheet Upload kele tr chalel ka sir
Form Submit होत नाही आणि live फोटोग्राफ मागताय काय करू सर plz help मी
UA-camrs purni information nahi dete ...live photo capture karav lagte ...ani passport photo upload ...karav ...lagte
Are bhau maze vadil grampanchayat shipai aahe tr anshkalin karmchari made kay takave lagel..🙏
CGPA kase takave ...Karan khali
CGPA in multiple factors options yet ahe
सर्वात सोपे जे सर्वांना समजू शकतात असे व्हिडिओ बनवता खूप खूप धन्यवाद
दादा ...दिग्री चं कोणते मार्कमेमो अपलोड करायचा फाईनल चा की डिग्री
Sir open University madhil student ne Direct BA KELE ASEL W TO 10 FAIL ASEL TAR FORM KASA BHARAYCHA
Mukt vidyapith madhe 1sr year chalu ahe..tr form bharta yeil ka
Nom cramy layer obc cast sathi upload sathi lagat mg
Nom cramy layer datails madhe yes/no kel tar ky fark padel
under women's reservation yes kelyawr certificate wichartay tr te konta certificate takaych aahe?
Mahila arkshnach non crymler