MPSC PSI STI Result: अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेनं एका मुलीला PSI, तर दुसरीला STI कसं बनवलं?
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- #BBCMarathi #mpscresult #stiresult #psiresult
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ताजनापूर गावच्या पूजा काळे आणि कविता काळे या दोन सख्ख्या बहिणी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत पूजाची PSI पोलिस उपनिरीक्षक पदी, तर कविताची STI राज्य कर निरीक्षक पदी निवड झालीय.
पूजा 6 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. मग आईनं अंगणवाडीत काम करुन तिला आणि तिच्या 3 भावंडांना शिकवलं. पाहा तिचा हा प्रेरणादायी प्रवास.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आता डोळे खर उगडले, शब्द नाही बोलायला, वडिल नसतांना, घरची परिस्थिती खुप गरीब असून यश मिळवले, ताई तु PSI - STI झाली,पण तू एक सांगितले मी मोबाईल जास्त वापरला नाही खरच - 👌🏻❤👌🏻 ताई लय भारी
खुप खुप अभिनंदन ताई तुम्हा दोघींचे आईच्या कष्टाचे चीज केलात तुम्ही तुमच्या सारख्या मुली प्रत्येक घरी जन्माला येवो...
माझ्या स्वप्न पण पी.एस.आय व्हायचंच आहे आज तुमच्या कठोर परिश्रम करून माळवलेल्या यशातून खुप प्रेरणा भेटली मला.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा.....
धन्य ती आई आणि मुली वा ❤❤❤🔥👏👏👏👏
आई तुमच्या ह्या कार्याला व मेहनतीला माझा मनापासुन सलाम
धन्य ती माऊली !!!
तुम्हा दोघींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉
तुम्ही काय करता पठाण साहेब ?
पहिल्यांदा स्वतः ची ईच्छा तर पाहिजे बऱ्याच मुलींची काही इच्छाच नसते मग कुटुंब काय करणार आणि ज्याची खरीच इच्छा असते त्यांना सपोर्ट भेटत नाही कधी कधी अनेकदा आर्थिक अडचणीमुळे किंवा लग्नाच्या घाई मुळे.
इथे मात्र दोन्ही पण जिंकले मुलींची इच्छाशक्ती आणि आई चा सपोर्ट..खेड्यातील मुलींनी स्वतःच्या पायावर उभे टाकले पाहिजे. घरचे तर तुमचे प्रयत्न बघून होतातच तयार..
He barobar ahe bhau.
Brobar
कोणत्याही व्यक्तीला आपल्या आई वडिलांच्या परिस्थिती जान आणि भान असते तो व्यक्ती कधीच अपयशी ठरत नाही.तुम्ही दाखवून दिले की मुली ही कमी नसतात.❤❤❤big congratulations didi❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
भले शाब्बास ताई.
घरच्यांच जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे
Hats Off To Greatest Mother And Her Daughters Also...🤞
Tai Tumha Doghinvar Khup Khup Garv Zhala Ahe,Aaichya Kashtach Chizh Kelat Tumhi,Tumhala Tumachya Pudhachya Watchalis Khup Khup Shubhechya,Punha Ekda Tumha Doghinche Manapasun Abhinandan,Aai Na Vandan 👏👏👏👏
Congregation didi ... Khup bhari vatte jevha aplya jvlche koni adhikari bante ... You are our inspiration 🎉🎉
अंगणवाडी सेविकांना खूप कमी मानधन असतो मित्रा
मात्र त्यांना जाणीव असत परिस्तिथी चे म्हणुन त्यांची मुले यशस्वी होतात
Congratulations Kavita and Pooja mazi balmaitrin aaj STI post vr join zalyabadal I,am proud of both of you 🎉🎉
खुप अभिमानास्पद आहे💐💐💐💐
Strong mother ❤
Maa ke kadmo ke niche jannat hai
(Maa ke pairo ke niche swarg hai)
Unki seva karna badi baat hai
Congratulations Both of you 🎉🎉🎉
आईची पुण्यकर्म आभिनंदन ताई 🙏🙏
अंगणवाडीत काम म्हणझे कमीत कमी 10/15 हजार पगार शेतकऱच्याची यांच्या पेक्षा वाईटअवस्था आहे.
Etka nsto pagar
8-10 hajar asto pagar
Tu clear nahi zala as distay😂😂
अंगणवाडी मदतनीस मानधन4500महिना मिळतो.?
Kadhi tr konach kautuk karayla shik
Congratulations both of you ✌️👍
Very Very Strong Strugle, God Bless You Aai❤❤❤❤❤
Heartly Congrats... Both of you 🎉🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉 both of you sister s
वा खुप खुप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 अभिनंदन अभिनंदन 💐🐅🐅💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very very heart fully congratulations both of you🤗❤🤗
Congratulations🎉🎉🥳🥳👏👏👏👏👏👏 kavita madam and pooja madam.
changl ahe kamit kami yancha aai ne yancha mage lagna lagna chi chid chid nahi lavli ratra divas chinta badbad nai keli mhanun zhal sarva sobt naste hot ase
Khar aahe
मनूवादी चातुर्वर्ण्य व्यवस्था असती तर सामान्य महिला मोठ्या पदावर दिसल्या असत्या काय..??
Nahi 😐,dislya asatya pn fakt ekach varnachya
👍👍🙏
Sarika
अभिनंदन
Salam tumchya karyala.
Congratulations..both of you 👍👌👌
कमळ हे चिखलातच उमलतं.कोणतीही सुविधा नसतानां मिळविलेल्या यशाबद्दल दोन्ही बहिणींचअभिनंदन.
बापाच्या जीवावर माजलेल्या डुकरांनी काही तरी बोध घ्यावा.
Proud Of U❤
And sharad ponkshe, his supporters were dancing nakedly for his pilot girl. Hope they watch this shinning success. Congratulations both of you girls!!
Can't you celebrate this peacefully? Why do you want them to acknowledge everything???? You seeking their validation like a attention hungry prostitute ..Just mind your on business . Stop blabbering propoganda everywhere
Abhinandan donhi tainche👍👍👍
अश्या प्रत्येक आईस माना चा मुजरा
Connection Kavita Di & pooja di🎉❤
दिदि खूप छान
Proud of you aai🎉
CONGRATS
KEEP GOING .
GOD BLESS U
सावित्रीच्या लेकी
Abhinandan congratulations
Congratulations tai 💐✨
Congratulations mam 🎉🎉 mam
Congratulations
Very nice 👍 proud filling 👏
Congrats 😘😘
Congratulations 💐
Proud of you girl
अभिनंदन
Proud of u ..🎉
Great work
🎉🎉🎉🎉
Great
Wow great tai 🤗
Khul khup shubhechha 💐
Khup chan tai
Congregations 💐💐
Keral
खुप छान ❤❤
बहुतेक अभ्यास केला असेल मैने खूप केली 😊
🎉🎉
Congratulations🎉🥳👏
Congratulations 🎉🎉
Open category........?
Nice
❤❤❤❤
Mukt vidhyapeeth madhun graduate zalyavar mpsc deta yenar ka sanga koni tari please🙏
Ho
Good job girls! Proud of you! Arkshan hatao desh bachao!
आरक्षणाने देश कसा वाचावसिल रे, 3000 सला पासून फक्तं एका वर्णा chya हाती शिक्षण होतं, तेव्हा देश बरबाद नाही झाला. आता कुठे लोक वरती यायला laglw तर झोंबत आहे, वाह रे दोगल्या 😒
Lagn zhalyavar dhuni bhandich kartat ase kon bolte.. Baki congratulations.. Lach gheu naka
Aaj kalchya lagn zhalelya muli tar molkarin kadun dhuni bhandi karun ghetat swyanpak suddha khaskarun pune bombay ikadchya karn tya job kartat ani tyanchya gharatil sarvi kaame molkarin kadun karun ghetat
🎉🎉🎉
Suggest books😊
ताई सगळयाच मूली तूमच्यासारख्या जिद्दी नसतात....
😢
🥲🥲 good job sister
#_😢
Reservation gheun zalat ka
😡😡😡
No ...open madhun ahe result
Ews
@@gajanangarud4772 open madhun result ahe puja cha check the result
Are murkha mansa reservation jari asle tari marks ghaywe lagtat fukat kuni pass hot naste .........
How to contact you sir please reply
🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉