praise the lords chan khuppach tai mast dev ajun khup pragati karo tumchi
अतिशय सुंदर माहिती वैशाली ताई l👍
सर्व च पदार्थ छान
खूप,छान,माहिती,दिले😇
खूपच छान
तुम्ही बरोबर केले वाटण मी पण करते पण त्यात थोडी खस खस आणि जिरे घालून वाटण करा अजून टेस्टी होते. 👌🏻👍🏻😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Very nice
Khup khup baari
रेसिपी खूप छान आहे पण हातावर घेऊन दाखविले ते चांगले नाही. धन्यवाद🙏
Suke msale mhanje konte masale?
Mi suddha ase vatan chicken sathi tayar karte and oil madhe fry karte with red chilli powder, coriander powder, halad etc masale,salt ghalun fry karun dabbbyat bharun thevte... whenever tumhala kahi bhaji etc banvayla ekdumach easy padta vatan with masala..
Bhaji or chicken etc la fodni dya and vatan taka..boil and done..
Very nice recipe. Stay connected
👍👍👌👌👌😍😍😋😋
Anekda watnas burshi yete.8/10 divsat.
वाटणात मीठ घालावे, आणि पाण्याचा वापर करू नये, थंड जागी ठेवावे किंवा भांडे पाण्यात ठेवावे, फ्रिज असेल तर फ्रीजर ला डब्यात भरून ठेवावे🙏
Freeze madhe nay na thewayla lagnar plz rply dya
१० ते १५ दिवस थंड ठिकणी पाण्यात भांडे ठेऊन चांगला राहतो जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रिज मध्ये ठेवायला लागेल.
मी हेच वाटण तेलावर खमंग परतून गार करून बरणीत भरून ठेवते.
हे वाटणं खूप पूर्वी पासून बघितलं आहे रत्नागिरच्या लोकांची पद्धत आहे.फ्रीझ नव्हता तेव्हा हा मसाला वाटून मीठ घालून ठेवायचे.
ताई अशाच नविन रेसिपी दाखवत रहा थॅंक्यु ताईखुपच छान