बकर्याची वजडी आनली झनझनी भाजी पाहून कामाचा🤪 शिन गेला 😃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @ankushwaghmare7694
    @ankushwaghmare7694 Рік тому +28

    व्हिडीओ करून परस्थिती बदलणार नाही. मुलांना शिक्षण द्या तरच तुमच्यात बदल होईल. नाही तर आयुष्यभर कष्टच करावे लागतील. जय भिम

    • @copslifestyle0707
      @copslifestyle0707 Рік тому +2

      हो तुमचं मनन बरोबर आहे पण youtube ची पॉवर खूप आहे एक classone अधिकाऱ्यापेक्षा अधिक पैसा आणी प्रसिद्धी कमाऊ शकते मि मनत नाही की शिकू नका पण त्यांची सध्याची परिस्तिथी वेगळी आहे नक्कीच बदल होईल लवकरच तुम्ही बगा एक दिवस खूप मोठी असतील ही माणसे ❤

    • @onedreamansh1711
      @onedreamansh1711 11 місяців тому

      त्यांची मुलं शिक्षण घेत नाही असं होवू शकत नाही. त्यांनाही त्यांच्या भविष्याची चिंता असेलच.

  • @bandulasure9078
    @bandulasure9078 Рік тому +6

    वा छानच 👍

  • @TanishkaPawar-e1w
    @TanishkaPawar-e1w Рік тому +10

    तुम्हाला बघून मला माझे आई-वडील दिसतात कारण ते पण तुमच्यासारखेच खूप कष्ट करतात❤🙏

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Рік тому +2

    ताई तुमच सर्व व्हिडिओ पाहून बर वाटते कि आपण तु 8:56 मच्या बरोबर असल्याचा भास होत आहे जेवण झालंय काय

  • @SurekhaVeer-o1e
    @SurekhaVeer-o1e 5 місяців тому +1

    सुरेखा वीर मणिषा ताई कसाची वजडि आहे वा

  • @sandipmandve6225
    @sandipmandve6225 Рік тому +3

    खूपच छान फेमीली

  • @smitapawar4865
    @smitapawar4865 10 місяців тому +1

    जयभीम ताई मला तुमचे हसून खेळून व्हीडिओ आवडतात

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +4

    मस्त झालय जेवण .

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Рік тому +2

    शुभ रात्री

  • @meenakale123
    @meenakale123 Рік тому

    Best 👍 पार्टी good morning 🌞 ताई. तुमची गाणी ऐकत असते छान आहे.

  • @omkarjoshi1929
    @omkarjoshi1929 Рік тому +1

    शिव शक्ति कारखाना कुठे आला हा...?
    पत्ता कळेल का.?

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 7 місяців тому +1

    मुलीला छान पैकी स्थळ बगून च लग्न कर घाई करू नकोस ❤

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Рік тому +4

    एकच नंबर ❤😋👌👍

  • @shreetikone126
    @shreetikone126 Рік тому

    मस्तच ताई

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 Рік тому +7

    मनीषा तुझी लेक पहायली की मला माझ्या लेकीची आठवण येते

  • @KavitaPatil-t9z
    @KavitaPatil-t9z Рік тому +1

    👌👌

  • @sheela5309
    @sheela5309 Рік тому +1

    👌👌♥️

  • @AkshayPotphode-cy2gs
    @AkshayPotphode-cy2gs 7 місяців тому

    ,,👌👌👌👌

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 Рік тому +1

    ताई खरंच सांगु तुमच्या लेकीच्या सारखी माझी लेक आहे

  • @HanumantBhosale-u9p
    @HanumantBhosale-u9p 9 місяців тому

    ताई कारखाना कुठे

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 Рік тому +1

    ताई शेगडी नीट काली का

  • @SanjayDandge-xe3bp
    @SanjayDandge-xe3bp Рік тому +4

    ताई लेकरांना शाळा शिकव

  • @nanasokamble693
    @nanasokamble693 Рік тому

    एकच नंबर

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Рік тому

    मस्तच

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Рік тому

    👌

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 Рік тому +4

    ताई तुम्ही सव॔ कूटुंब जेवण करत असता ना मलाही मझ्या आई वडीलांची आठवण येते

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому

    मस्त

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 Рік тому +1

    No.l

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 Рік тому

    ताई तुम्ही मेथी कची खाता शिजवून घेत नाही

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 Рік тому +2

    ताई पाले भाज्या फ ल भाज्या पण खात जा शरीराला आवश्यक असतात

  • @satishbhaskar6825
    @satishbhaskar6825 Рік тому

    नविन काहीतरी वेगळं दाकवख