४ जून नंतर ठाकरे पवार गटाचा 'निकाल' | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 610

  • @dattatraypadhye8391
    @dattatraypadhye8391 28 днів тому +119

    टोळ्या तयार झाल्या हे विशेषण अतिशय चपखल आणि समर्पक !!

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 28 днів тому +128

    उत्तम! 👌 सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या वर बंदी आणली पाहिजे, देश हिता साठी.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 28 днів тому +2

      Shinde aani Ajitdada also ( Pvt Ltd parties)

    • @shrikantgokhale8322
      @shrikantgokhale8322 28 днів тому +2

      😊😊😊😊😊

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому +3

      या मध्ये काँग्रेस सुद्धा आहे . प्रायव्हेट लिमिटेड मध्ये

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 26 днів тому

      101%"माझ्या मना मधील मी नेहमी हेच शब्द वापरतो.

  • @vivanpatil
    @vivanpatil 28 днів тому +38

    ज्या ठिकाणी मतदान शिल्लक आहे तेथील सर्व सनातनी हिंदू मतदारांनी मतदानाला जरूर जा आणि दुसऱ्यांना पण प्रेरित करा मतदाना साठी सुटी आहे पिकनिक साठी नाही

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 28 днів тому +71

    दोनच पार्ट्या असव्यात् सरकार व विरोधी. शक्य नस ल्यास Deposit रक्कम भर् भक्कम असावी

    • @prashantbhosle3524
      @prashantbhosle3524 28 днів тому +5

      Very good idea.... deposit should be very high

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому +1

      ​@@prashantbhosle3524जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 27 днів тому +1

      मत कमी मिळाल्यास डिपॉझीट रक्कम सरकार जमा व्हावी.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 28 днів тому +113

    खुप वर्षे या दोन पक्षांनी खूप लुटले आहे महाराष्ट्राला आता ४ जून नंतर हे दोन्ही पक्ष हद्दपार झाले पाहिजेत व हे दोन्ही नेते घरी बसले पाहिजेत.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому +5

      जय श्री राम 💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому +4

      सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 28 днів тому +2

      कायमचे घरी बसले पाहिजेत..

    • @LaxmanKadamMaratha
      @LaxmanKadamMaratha 28 днів тому +10

      मोदींचे ७५ वय पार होतंय त्यांना घरी बसवा अडवाणी मुरली मनोहर जोशीं सारखे

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 28 днів тому +4

      @@LaxmanKadamMaratha पुढील वर्षी सप्टेंबर लां होणार ७५ वर्षे पूर्ण..आणि २०२९ पर्यंत तेच राहणार आहेत..काळजी नका करू..त्यानंतर योगी यांचा गोरखपूर चा काढा मिळेल...

  • @vinodvaidya9692
    @vinodvaidya9692 28 днів тому +25

    Perfect विश्लेषण Sirji 😊

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 28 днів тому +20

    पुत्र मोह नडला।। जय महाराष्ट्र।।

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому +3

      पुत्र आणि पुत्री मोह नडला

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 28 днів тому +1

      Forgot the history that's why this problem.
      Probably they are not aware of Mahabharat.

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 28 днів тому

      Eki kade Shri Krishna Ani Panch Pandav.
      Dusri kade Kauravas .
      Ani apan apla Itihas bagat nahi.

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 28 днів тому

      "Learn from History" this is missing from the directory of MVA.

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 28 днів тому +102

    ४ जून नंतर घाण करणारे व त्यांनी केलेली घाण सर्वच मान्सून मध्ये वाहून जाईल ! खूप वर्षे ही घाण साचलेली होती.

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 28 днів тому +51

    या सुमार दर्जाच्या प्रादेशिक पक्षांनी केवळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठी राष्ट्रीय पक्षाना ब्लॅकमेल करण्याचंच काम केलंय.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 28 днів тому +49

    उमरीकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @sharadvartak1522
    @sharadvartak1522 28 днів тому +75

    एक कॉंग्रज़ मध्ये विलीन होईल.
    आणि,आणि दुसरा अनंतात विलीन होईल.
    हा निसर्गचा नियम आहे.
    जय श्री राम

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 28 днів тому +6

      मस्त मस्त 👍👍

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому +1

      जय श्री राम 💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 28 днів тому +1

      तरीही काही गोष्टींवर अवलंबून आहे थोडे काळ वाट पाहावी लागणार आहे.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому

      तुमच्या तोंडात साखर पडो

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 27 днів тому +1

      😂😂😂

  • @patkiabhijeet80
    @patkiabhijeet80 28 днів тому +20

    maaj.....perfect word

  • @Shivsainik723
    @Shivsainik723 28 днів тому +7

    तुमचा मोबाईल क्रमांक पोस्ट करा, ४ जून रोजी सायंकाळी फोन करतो

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 26 днів тому +8

    4 जून नंतर समजेल उद्धव ठाकरे आणि पवार साहेब काय आहेत

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 28 днів тому +31

    पारिवारिक पक्ष संपलेच पाहिजेत.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 28 днів тому +17

    Correctly analysed!

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 28 днів тому +10

    आगदी वास्तविक विश्लेषण!🎉🎉

  • @anilprabhu7993
    @anilprabhu7993 28 днів тому +20

    सुंदर विश्लेषण

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 28 днів тому +25

    पक्ष गेला गटारात या दोघांना फक्त त्याच्या पोराचेच पडले आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому

      जय श्री राम 🌹💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

    • @smartdevil9325
      @smartdevil9325 27 днів тому

      शिंदे आणि शहांबद्दल बोलत आहात ना तुम्ही?

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 28 днів тому +23

    सुंदर 👌👍🏻, आपली भविष्यवाणी प्रत्यक्षात येवो.🎉🎉🌹🌹👍🏻👍🏻

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому

      जय श्री राम 🌹💐🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @savitajade9824
    @savitajade9824 28 днів тому +22

    अतिशय स्पष्ट आणि सडेतोड विश्लेषण. त्यातला आवडलेला भाग म्हणजे त्या त्या वेळी देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी अतिशय क्षुद्र अशा मागण्यांसाठी अतिशय "मुजोर" राजकारण करीत प्रमुख राष्ट्रीय पक्षाला वेठीस धरलेलं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. त्याबद्दल त्यांची केलेली कानउघाडणी अतिशय भावली.
    आणि महाराष्ट्रातल्या "आव" आणणाऱ्या, वल्गना करणाऱ्या दोन्ही मुजोर शिल्लक पक्षाबाबत केलेलं योग्य असं भाकीत.😛😝

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z 28 днів тому +27

    🎉👌खूपच छान, विश्लेषण. धन्यवाद.

  • @devd582
    @devd582 28 днів тому +24

    ४जून नंतर जय-वीरू (शरदजी-उद्धवजी) वानप्रस्थाश्रम स्विकारतील.

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 28 днів тому +1

      Tya ranga - billa chi Jodi aahe, Jai Veeru ka boltay.😊

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 28 днів тому

      शरद पवार , सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे तीन जण तर वानप्रस्थाश्रम रँकिंग साठी टॉप वर दिसतात.

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 28 днів тому

      जय आणि वीरू नाही गब्बर न कालिया म्हणा 😂

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 28 днів тому +69

    4जून नंतर बारामतीचा झोटिंग गोविंद बागेतील पिंपळवर शांत बसेल.

    • @geeta607
      @geeta607 28 днів тому

      लाळ गाळणारा नास्तिक म्हातारा बैल थोड्याच दिवसांत कबरीत विसावलेला दिसेल. कसला चाणक्य आणि जाणता राजा? महाराष्ट्रा ला लागलेली कीड आहे हा भंपक माणूस

    • @pripen2674
      @pripen2674 28 днів тому +4

      👌😂

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 28 днів тому +2

      😂😂😂

    • @geeta607
      @geeta607 28 днів тому +7

      तहहयात भावी पंतप्रधानांचा अतृप्त आत्मा

    • @suhasfunde7335
      @suhasfunde7335 28 днів тому

      😂😂😂

  • @vijayjadhav6363
    @vijayjadhav6363 28 днів тому +8

    बरोबर आहे साहेब, correct analysis.

  • @dipakdande213
    @dipakdande213 28 днів тому +21

    उबाथा एम आय एम मध्ये विलिन होऊ शकते काय कठीण आहे.

    • @prabodhbapat3824
      @prabodhbapat3824 28 днів тому +1

      आपलीच bhumika😢 विलिनीकरण करण्याची आहे

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому

      अगबाई खरंच की .

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 28 днів тому

      Absolutely correct

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 28 днів тому +8

    इटालियन बाईला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात तरी तसंच होणार

  • @LalitSolav
    @LalitSolav 28 днів тому +48

    थोडक्यात ब्लॅकमेल लोकशाही ची नांदी सतत ३५ वर्षे

    • @AshikkumarMetkari
      @AshikkumarMetkari 28 днів тому +1

      ३ जुन ल विरोधी पक्षाकडून बाँड पेपर वर लिहीन घेतलं पाहिजे . या हारसाठी राहुल अरविंद शरद अखिलेश लालु उध्दव आणि इतर टोळीतील जबाबदार असतील.

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 28 днів тому +3

      वर ह्यांच तत्वज्ञान असं की अस्थिर सरकार जनतेच्या फायद्याचं असतं 😂 जनतेला हवं ते सत्ताधारी देत राहतात 😢😢

  • @santoshgade3894
    @santoshgade3894 28 днів тому +4

    सर , एकदम बरोबर विश्लेषण केल आहे कारण या दोन्ही पक्षामुळे वातावरण खुप ढवळुन निघाले आहे उद्धव ठाकरे यांनी तर खुप खालच्या दर्जाची पातळी गाठली आहे तरी पण यांना लोक निवडून देणार नाही

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 28 днів тому +9

    छान विश्लेषण ...

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 28 днів тому +8

    Very correct analysis sir. Khup dhanyawad.

  • @prathameshtarde5182
    @prathameshtarde5182 28 днів тому +13

    २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी जवळ जवळ सर्व प्रमुख पक्षांच्या लोकांनी स्लीप वाटली होती मतदानाची पण यावेळी फक्त निवडणुक आयोग आणि भाजपची स्लीप मिळाली मेसेजद्वारे सुद्धा फक्त भाजपची स्लीप मिळाली.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому

      जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 28 днів тому +7

    Very nice Shrikant Umrikar sir.Jai Shriram Jai Hanuman 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏. ( AKOLA MAHARASHTRA)

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 28 днів тому +10

    श्रीकांत जी सर्वोत्तम विवेचन सर. 👍👍👌👌

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 28 днів тому +36

    आमच्या मनोविज्ञानाच्या नियमा नुसार सांगतो की त्या उध्दव ने आणि शरद पवार यांनी स्व परिक्षण केले नाही ....भोवतीचे सत्य चटकन स्विकारले नाही या मुळे नियमा नुसार या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांचा सारासार व्यावहारीक विचार हा साफ कोलमडलाय ....!! बस्स ...!! आता जी काही पडझड होइल ती बघत बघत दिवस काढणे इतकेच हाती आहे ....!!

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 28 днів тому +4

      मनमानी!र्हासाला कारणीभूत आहे.बाळासाहेब पण मनमानी च करायचे,पण सावरुनही घ्यायचे मातोश्रीवर आलेला उपाशीपोटी गावी परतायचा नाही....

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 28 днів тому

      ​@@dattatrayajadhav3166जय श्री राम 🌹💐🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 28 днів тому +4

    ऊमरीकर साहेब सत्य विश्लेषण धन्यवाद सर अभ्यासपूर्ण नेहमी असतं मी नेहमी ऐकत असतो

  • @sandeshmuley3431
    @sandeshmuley3431 28 днів тому +5

    Kongress 13
    शिवसेना 15
    Rashtravadi 07
    Total = 35

  • @rajantrs1
    @rajantrs1 28 днів тому +10

    Jai Ho

  • @YogeshKulkarni-py7zm
    @YogeshKulkarni-py7zm 28 днів тому +13

    या वर्षी 4 जून रोजीच गटारी अमावस्या साजरी होणार की काय 😂😂😂

  • @skale97
    @skale97 28 днів тому +25

    मग विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची भूमिका कोण पार पाडणार?

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 28 днів тому +5

    प्रादेशिक पक्ष म्हणजे कौटुंबिक पक्ष जो म्हणेल तोच अध्यक्ष

  • @Dilip24477
    @Dilip24477 26 днів тому +2

    चार जून नंतर या देशाला विकासाची दिशा देणारे सरकार मिळेल आणि या सरकारचे नेतृत्व राहूल गांधी करतील जे सर्वसामान्य लोकांना आपले वाटेल ज्या मध्ये समाजातील शेवटच्या टोकावरील गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी असेल एकूणच देशाची वाटचाल सुजलाम सुफलाम ते कडे सुरू असताना पाहता येईल.

  • @shaileshthosar9505
    @shaileshthosar9505 28 днів тому +6

    Excellant analysis

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 28 днів тому +2

    श्रीकांत जी नमस्कार, आपण अतिशय योग्य विचार मांडला आहे. प्रादेशिक पक्ष हे माफिया टोळ्याच आहेत (भुखंड बळकावणे, सरकारी कंत्राटं दमदाटी करून मिळवणे, पैशाचा(बिन कष्टाचा) माज करत गल्लोगल्ली पोस्टर प्रदर्शन करणे, ) . यांचे दिवस भरले आहेत.

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 26 днів тому +2

    शेवटी खेळ सरपंच, नगर सेवक , सदस्य, व बूथ manegament वर जातो जे BJP जवळ आज मजबूत आहे point ☝🏻

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 28 днів тому +11

    कांग्रेस शरद पवार यांना त्यांचा पुर्व इतिहास पाहता समाउन घेईल का ?

  • @vishwasmore5518
    @vishwasmore5518 27 днів тому +2

    प्रादेशिक पक्ष हे राज्याच्या हितासाठीच असतात. भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांची जपणूक व्हायला हवी. अर्थात अती शिक्षित व स्वयंभू विद्वान हे नाकारू शकतात. महाराष्ट्र निर्मितीच्या कालखंडात महाराष्ट्राने केंद्रीय दडपशाही अनुभवली आहे.

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 28 днів тому +2

    अतिशय समर्पक, सडेतोड आणि मार्मिक विश्लेषण.!

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 28 днів тому +6

    उत्तम विश्लेषण !

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 28 днів тому +9

    उत्तम विश्लेषण. टोळ्या शब्द अतिशय समर्पक.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 28 днів тому +2

    जय श्री राम 💐🙏कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

  • @wamanwelinkar9730
    @wamanwelinkar9730 28 днів тому +5

    Great analysis !

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 28 днів тому +2

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद ऊमरीकर साहेब.

  • @udaykhare7437
    @udaykhare7437 27 днів тому +1

    शिर्षक वाचुन वाटले कि तोच चाऊन चोथा झालेला विषय उगाळता कि काय पण नाही वेगळ्या प्रकारे समजाऊन सांगितले. खुप छान अभ्यास 👍👍👍

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 28 днів тому +3

    अगदी बरोबर, धन्यवाद

  • @balasahebpatole8194
    @balasahebpatole8194 28 днів тому +1

    नमस्कार फार सुंदर विवेचन केले धन्यवाद 🎉

  • @balwantkhandekar9014
    @balwantkhandekar9014 28 днів тому +2

    मला वाटतं की या वेळी मराठी लोकांनी दगा दिला आहे, फारच कमी मतदान झाले

  • @user-dh9dn2ch8o
    @user-dh9dn2ch8o 28 днів тому +4

    नमस्कार श्रीकांत जी

  • @SureshPendse
    @SureshPendse 28 днів тому +2

    आमच्यामते शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी पक्ष या दोघांनीही उद्धव ठाकरे व शरद पवार आपल्या पक्षात सामावून घेऊ नये त्या दोघांनाही घेतल्यास पुढील विधानसभा नगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व संपुष्टात येईल ही चेतावणी आहे जय महाराष्ट्र

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 27 днів тому +1

    आपला व भाऊंचा DNA एकाच उत्तम 👍
    निकाली काढत घरी बसा हा आदेश असेल असाच भासतय , हा असेल घाचा आहेर ?

  • @vijaykurund1326
    @vijaykurund1326 26 днів тому +1

    हा तर पोपट आहे कुणाचा आहे माहित नाही पण पोपट आहे हे मात्र खर

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 28 днів тому +2

    Very correct ,true comment, vishlation sir

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 26 днів тому +1

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @chetanakapse218
    @chetanakapse218 28 днів тому +3

    खरंच आहे

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 27 днів тому +1

    SOOOOOOOOPER Mr. Umrigar. Your analysis is no nonsense, precise and accurate. Jai Shri Ram

  • @sanjaynavgire2002
    @sanjaynavgire2002 26 днів тому

    सगळ्यांनाच वाटतं कि त्यांचा राजकारणाचा खूप अभ्यास आहे.खरी परिस्थिती ४ जून नंतरच कळेल.

  • @dhananjayjamdar798
    @dhananjayjamdar798 28 днів тому +2

    खूपच छान विश्लेषण !👍👍

  • @sandytesla6300
    @sandytesla6300 26 днів тому

    बरोबर... परफेक्ट विश लेशन 👍🏻👍🏻👍🏻

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 26 днів тому +1

    आणा साहेब,देशात लोकशाही सपलेली नाही तुमी पण बोला,४ज़ुनला तुमाला समजेल आणासाहेब❤

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 28 днів тому +1

    अप्रतिम विश्लेषण जय हिंद वंदे मातरम्

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 28 днів тому +4

    काहींची दुकानदारी चालवण्यासाठी केलेली धडपड 🤷‍♂️🤦‍♂️🤔🤭😂😜

  • @ganee8933
    @ganee8933 26 днів тому +2

    शेट्ट घे 30 ते 35 जागा येणार यांच्याच दोघांच्या

  • @subhashkulkarni5649
    @subhashkulkarni5649 28 днів тому +6

    4 जून नंतर भटकती आत्मा पडक्या हवेलीत, आणि उबाठा मातोश्री च्या तळघरात जाणार 😂😂

    • @kondiramsapkal9064
      @kondiramsapkal9064 26 днів тому

      मग तुम्ही काय शेठ जी आणि भट जी च्या पक्षाचे हलवत बसणार काय?

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 28 днів тому +30

    जय श्री राम ओन्ली मोदी

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 28 днів тому +1

    खुप छान विश्लेषण..एक सांगायचय..शरद पवारांचा इंडियन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत गायब आहे..

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 28 днів тому +4

    Reality

  • @ravindrabaji5763
    @ravindrabaji5763 28 днів тому +12

    वंचित कुणाचे उमेदवार पाडण्यास मदत करिल?
    सांगलिचि निवडणुक तर फारच चुरशिचि.काँग्रेसने आपल्या बंडखोर उमेदवारा विरुध्द काहिच कृति केलि नाहि.
    काँग्रेसच्या मनात काय आहे?

  • @GaneshLondhe-st6su
    @GaneshLondhe-st6su 26 днів тому +1

    एक पात्री प्रयोग छान आहे.......

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 28 днів тому +2

    घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही समाज सुधारणा अशक्य आहे.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 28 днів тому +1

      bjp मध्ये पण आहे की..फक्त मोदी सोडल तर प्रयत्येक.चा मुलगा मुलगी बायको भाऊ काका आहे फायदा साठी..😂😂😂

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 28 днів тому +2

    मिळवलेल्या संपत्तीवर पिढयानपिढया ऐश करतील असे प्रादेशिक पक्ष रद्द केले पाहिजेत

  • @kalpanakulkarni3647
    @kalpanakulkarni3647 28 днів тому +10

    Modiji win by millions of seats in the universe

  • @vishwajitchavan3702
    @vishwajitchavan3702 28 днів тому +1

    सर, विषय अत्यंत सुंदरपणे मांडलात.धन्यवाद. सर, या कोत्या मनोवृत्तीच्या प्रादेशिक पक्षांकडे काही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय धोरणे दिसत नाहीत. केवळ मोदी द्वेष हेच राजकारण हिच स्थिती सध्याच्या प्रादेशिक पक्षांवर आल्याने, समाजात, शिल्लक प्रादेशिक पक्ष नामशेष होण्याची वेळ आली आहे. आणि मा.भाऊ म्हणतात त्याप्रमाणे आता अजीतदादा तलवार (शब्दांची) उपसून बाहेर पडले आहेतच. सकाळच्या प्रा:तर्विधीला/भोंग्याला हल्ली कुणी कुत्रं पण नसते,फक्त एbप असतं, लाचार, चाय-बिस्कुटवाले.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 28 днів тому +1

    श्रीकात सर नमस्कार एक पोस्ट व्हायरल झालीय”दहावीचा निकाल या आठवड्यात लागला बारावीच पुढील आठवड्यात लागेल आणि जे अपवाद सोडून कांही नशिकलेले यांचा ४ जून ला लागेल” आम्ही यांत भर टाकलीय आणि कांहीचे “ बारा “ वाजतील .”बारा” शब्द कुणाला दुखवण्याचा हेतू नाही तो निव्वळ योगायोग समजावा.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 26 днів тому +1

    आंधळ्या व्यक्तीने दिवे किती चालू आहेत हे सांगण्या सारखे झाले महाशय आपले

  • @rajkeebat
    @rajkeebat 28 днів тому +2

    सत्य आहे..

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 28 днів тому +9

    खुप छान विश्लेषण
    नमस्कार उमरीकर साहेब ❤

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 28 днів тому +1

    या दोन्ही पक्षांनी रागा काॅंग्रेसमधये विलीन होऊन विरोधी पक्ष बळकट करावा...

  • @Shankar-yo2yb
    @Shankar-yo2yb 28 днів тому +1

    अप्रतिम

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 28 днів тому +3

    निवडणुकी नंतर जर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे अजितदादा व शिंदे गटात विलीन होणार म्हणजे त्यांचं मंडळीकत्व स्वीकारणार काय?

  • @RaghunathMore-vi7zv
    @RaghunathMore-vi7zv 26 днів тому

    राष्ट्र हीत लक्षात ठेवून मतदान केले पाहिजे परंतु मराठी मानसाची मुंबई गूजरातला जाईल यकडे कोणी लक्ष केंद्रित करत नाही.

  • @ravindrapujari5478
    @ravindrapujari5478 26 днів тому

    खूपच सुंदर विवेचन केलं आहे सर्वसामान्य अजाण असलेल्या मतदारांपर्यंत निश्चितच पोचले पाहिजे तोवर खरे सामाजिक प्रबोधन होईल मला प्रामाणिकपणे वाटते

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 28 днів тому +1

    चार जून चा विचार करण्याची गरज नाही,ते तर आताच झिरो झाले आहेत

  • @shrikantpage2709
    @shrikantpage2709 26 днів тому

    बरोबर 👍👍👍

  • @sunilbansode6301
    @sunilbansode6301 28 днів тому +2

    तुम्ही माजोरे वाटतायत....

  • @pradippawar862
    @pradippawar862 26 днів тому +1

    तुम्ही जे आज दिवसा स्वप्न पहात आहात ते 4जून नंतर उलटे होणार आहे.

  • @subhashkambli7237
    @subhashkambli7237 28 днів тому +3

    जय जय श्री राम

  • @smartdevil9325
    @smartdevil9325 27 днів тому +3

    काका, कदाचित तुम्हाला घरी बसावे लागेल ४ जून नंतर.

  • @swarajsambare6949
    @swarajsambare6949 28 днів тому +2

    😊 डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या तू बहुतेक होती श्रीमंत वर्गात येतोय

  • @kondiramsapkal9064
    @kondiramsapkal9064 26 днів тому

    मी आणि माझा पक्ष म्हणजे लोक शाही असे ज्याना वाटते तसेच इतर पक्ष लोक् शाहीत नसावेत असे ज्या पक्षा ना वाटत आहे ना त्यांचेच दिवस आता भरले आहेत असे समजावे. जनता सूद्न्य आहे.

  • @akashm7252
    @akashm7252 28 днів тому

    Superb analysis! One of the best political analysts in Maharashtra 👍🏼