ताई तुम्ही कुर्तीस ठेवा,खूप रिस्पॉन्स मिळेल ,आणि कमी रेंज पासून daily use करता येईल असे ठेवा आणि ड्रेस पण आणा सुरत येथे खरेदीला जावा म्हंजे व्हरायटी छान मिळतील आणि सगळ्यांना किंमती पण परवडतील ❤❤❤
ताई तुम्ही गटवेओप इंडिया ला तूम्ही येणार आहेत असे मला माहित असते तर तुम्हाला तीथे भेटायला आले असते आम्ही पव,ईला राहातो ताई तुम्ही तूमचे आनंदी ठेवा स्वामी समर्थ गूरूमाउली सगळं ठीक करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तुम्ही शिर्डीला येणार होत्या तर अगोदर सांगितले नाही कारण तिथून माझे आत्मा मालिक माऊलीचे आश्रम 2 किलोमीटरचा आहे तर आपण भेटलो असतो मी तुम्हाला व्हिडिओत सांगितले होते की ताई शिर्डी ला येणार असेल तर मला सांगा मी पण आले असते शिर्डीला आणि आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनाला तुम्हाला पण घेऊन गेले असते परत कधी गेल्या तर मला सांगा 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹
Tai Aadhi ka nhi sangitl ki gateway of India bghayla yete mhanun karan tumhi farry boat mdhe gele ajun thode pudhe jaych na Eliphanta caves ahe tithe २ hajar varshapurvi che sarv devanche shilp aahet khup mothhe agdi aapan tyachysmor lahan disto khup chan ahe ka nhi bghitle tithe small train hoti Ovila khup maja aali asti next time nkki ja ❤❤
श्री स्वामी समर्थ ❤❤ खूप छान असंच कधी कधी बाहेर फिरायला गेल की फिरेश वाटतं ❤❤
तुमचे मन आनंदी ठेवा
🎉🎉 गणी गण गणात बोते श्री गुरुदेव दत्त ताई❤❤
Take care tai
Wow tai khup chhan tai ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटले श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई ताई मी 1. स्ट कॉमेंट केला
ताई तुम्ही कुर्तीस ठेवा,खूप रिस्पॉन्स मिळेल ,आणि कमी रेंज पासून daily use करता येईल असे ठेवा आणि ड्रेस पण आणा सुरत येथे खरेदीला जावा म्हंजे व्हरायटी छान मिळतील आणि सगळ्यांना किंमती पण परवडतील ❤❤❤
म्युझिक बोरिंग आहे शांत व्हिडिओ चांगला वाटतो बाकी व्हिडिओ छान आहे ताई❤
ॐ,साई,राम,ताई😊😊😊
मस्त वाटले तुम्हाला असं फिरताना पाहुनी असेच अधुन मधुन फिरुन या चांगले वाटेल
Sri Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🌿🌿
Tack care 👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ दुपार
🌹💅🙏 tai 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
खुप छान
shree swami samarth jai jai swami samarth🙏🙏❤❤
Tai baground music thevu Naka tumacha aavajch nit yet nahi
ताई तुम्ही गटवेओप इंडिया ला तूम्ही येणार आहेत असे मला माहित असते तर तुम्हाला तीथे भेटायला आले असते आम्ही पव,ईला राहातो ताई तुम्ही तूमचे आनंदी ठेवा स्वामी समर्थ गूरूमाउली सगळं ठीक करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Ho tai Mumbaiat khup chhan chhan bhet tai
Kup chan tai tumi dhogana bagun mast watal .....asch nehimi sukane rava tai...kalaji gya tai tabiyet ch
श्री स्वामी समर्थ
ताई कशी वाटली मुंबई श्री स्वामी समर्थ🎉🎉
Sri swami samarth jay jay swami samarth ❤❤❤❤
Sri swami samarth 🙏 ♥️
Welcome to Mumbai❤🎉
Tai mala520 green Cristal pahije
Tai ag music cha aavaj khup motha aahe
ताई मी गीता, म्युझिक मुळे तुमचं बोलण ऐकू आलं नाही, मी खूप वाट बघत होती फोन ची,
Shree Swami samarth
❤❤❤
No Music please. Shri swami samarth.
Shri Swami Samarth 🙏🌹🙏
Shree swami samarth
म्युजिक कमी करा
ताई तुम्ही बोटीतुन कुठे आल्या होतात. मी अलिबाग मधे राहते.
काही सुद्धा एकही शब्द कळत नाही
Tai Anushree disat nahi tumchyabarobar.
Tai tumhi Kurti Set theva mhenje Straight pant Kurti Duptta asa purn set
Wow
ताई अगोदर का सांगितलं नाही ताई असं असेल तर आम्हाला सांगत जा प्लीज आम्ही पण दादरलाच राहतो तुझी खूप खूप वाट बघत असतो आम्ही
ताई तुम्ही आलेला तर आम्हाला कल्पना तरी द्यायची ना आम्ही भेटायला आलो असतो तिकडे
Background music nako.kahi samjat nahi
मला ही दाताचे काम करायचे खुप भीती वाटतेय पण
म्युझिक अजिबात लावू नका खूपच इरीटेट झालं.
ताई तुम्ही व्हाट्सअप ला रिप्लाय द्या ना अहो ताई प्लीज तेलासाठी रिप्लाय द्या
फोन उचलत नाही तूम्ही
Music mule kahi aiku at nahi ha vedeo parat banava
Kay bolata te samajalech nahi
Sree Swami Samarth Tai 🙏🙏 Tai tumchi Tabiyet Mansik Stress mule varmvar bighdet Aahe Tension gheu neka tumchya Video mule kiti jenache changle zale Aahe tya mule tumche he changlech honar Aahe kalji keru neka Haset reha Aani pudhe chela
ताई तुम्ही शिर्डीला येणार होत्या तर अगोदर सांगितले नाही कारण तिथून माझे आत्मा मालिक माऊलीचे आश्रम 2 किलोमीटरचा आहे तर आपण भेटलो असतो मी तुम्हाला व्हिडिओत सांगितले होते की ताई शिर्डी ला येणार असेल तर मला सांगा मी पण आले असते शिर्डीला आणि आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनाला तुम्हाला पण घेऊन गेले असते परत कधी गेल्या तर मला सांगा 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹
Next time nakki
Tai Aadhi ka nhi sangitl ki gateway of India bghayla yete mhanun karan tumhi farry boat mdhe gele ajun thode pudhe jaych na Eliphanta caves ahe tithe २ hajar varshapurvi che sarv devanche shilp aahet khup mothhe agdi aapan tyachysmor lahan disto khup chan ahe ka nhi bghitle tithe small train hoti Ovila khup maja aali asti next time nkki ja ❤❤
Next time nakki
@Sunetraslifestyle ani sakali lavkar jaych mhanje nivant bghayla milte 👍❤
Shree swami Samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ