Sarasgad fort trek | अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती आणि पालीचा पाठीराखा दुर्गम दुर्ग🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • sarasgad fort trek, sarasgad trek, sarasgad, sarasgad killa, Trek, Travelling, Pali, Ashtvinayak, VinayakParabvlogs.
    Trekker Freak Channel Link : / trekkerfreak
    You Can watch my other Video :
    Harihar Fort : • Harihar Fort | harihar...
    Kalavantin Durg : • Kalavantin Durg Trek |...
    Kalsubai Trek : • kalsubai trek | Kalsub...

КОМЕНТАРІ • 189

  • @sagargole4255
    @sagargole4255 2 роки тому +12

    भावांनो सपोर्ट करा आपल्या मराठमोळ्या youtuber भावाला... गडकिल्ले दाखवणे हे फक्त आपले मराठी बांधव च करू शकता. म्हणून कायम त्यांना तुमची साथ असुद्या...आणी त्यांचा मदतीने आपल्याला अजून इतिहास समजेल आणी इतिहास जिवंत ही राहील ❤️🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @user-nh5qb2bw8k
    @user-nh5qb2bw8k 2 роки тому +1

    आत्ताच जाऊन आलो गडावरून कातळात कोरलेल्या पायऱ्या खूप अप्रतिम

  • @pavanraut8561
    @pavanraut8561 2 роки тому +3

    bhitidayak tasach majjeshir😍😍😍😍

  • @sharvikamhatrevlog
    @sharvikamhatrevlog 2 роки тому +1

    गडावर भटकंती करताना जी आजूबाजूची माणसं भेटतात ती कायम मनात घर करून जातात....नेहमीप्रमाणे खूप छान झाला व्हिडिओ ❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी 😊🙏

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 2 роки тому +1

    सरसगड खूप खूप छान आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या छान होत्या, चौकोनी आकाराची गुहा हटके होती. येता जाता लोकांची प्रेमाने चौकशी करणे त्यांचीही दखल घेणे खूप आवडले. माणसे धरून ठेवण्याची कला सगळ्यांकडेच असते असे नाही, आजच्या जगात जो तो फक्त आपल्या बद्दलच विचार करत असतो. विडीओ मध्ये दुसरया ट्रेकरचा विडिओ पहा, सपोर्ट करा हे फक्त एक चांगली व्यक्तीच करू शकते .गडावरचे मंदिरही छान आहे जितके साधे तितकेच खरे आणि सुंदर असतात हे गड किल्ले . आजचा हा विडिओ खूप खूप आवडला.गडावरचे पाण्याचे टाके म्हणजे गडावरचा खजानाच आहे.

  • @517sakshigatte4
    @517sakshigatte4 2 роки тому

    अप्रतिम दादा .....किल्ल्याची माहीती ,आणि देवड्या ,ती गुफा .....खुप छान माहीती सांगीतली ....🔥🔥🔥💯

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 2 роки тому +1

    Nice informative video.
    Khup chhan mahiti sangtos Vinayak
    जय शिवराय 🚩

  • @kapilgaikar129
    @kapilgaikar129 2 роки тому +1

    खूपच सुंदर वीडियो दादा, आम्ही सरसगड़चा ट्रेक केलेल्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @me_ajay10
    @me_ajay10 2 роки тому +2

    भारी दादा ❤️❤️

  • @KiranMengale
    @KiranMengale 2 роки тому

    खूप छान पायऱ्या आहेत... किल्ला मस्त आहे.... झक्कास व्हिडियो दादा

  • @manishgurav5675
    @manishgurav5675 2 роки тому

    Sarve video khup Mast astat 🔥🔥🔥 Jay shivray Dada

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 роки тому +1

    🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
    🚩🙏हर हर महादेव हर हर महादेव🙏🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @Krishnaharishchandre
    @Krishnaharishchandre 2 роки тому +1

    🔥🔥🔥🔥

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 2 роки тому +1

    Ek no 👍💯👌

  • @aniketpatilvlogs9787
    @aniketpatilvlogs9787 2 роки тому +1

    1 no. भावा एकदम भारी आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      दादा अशीच आधीच साथ आणि मार्गदर्शन असू द्या 😊

  • @sirravi
    @sirravi 2 роки тому

    कातळात खोदलेल्या गुहा, कोरलेल्या पायऱ्या आणि प्रवेशद्वार जान दाखवले आहे. द्रोणमुळे गडाची भव्यता समजली. विनायक, धन्यवाद 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      रवी सर , तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼

  • @AbhijeetShejulVlogs
    @AbhijeetShejulVlogs 2 роки тому +1

    खुप छान दादा 👍👌👌👌

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 2 роки тому

    Kalji gya dada...🌟☇💛

  • @paramountphysicstrekkers5359
    @paramountphysicstrekkers5359 2 роки тому +1

    Jabardast trekk

  • @vinodworld
    @vinodworld 2 роки тому

    खूप छान प्रवास वर्णन आणि चित्रीकरण

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 роки тому

    Khup chhaan

  • @MrSarthak936
    @MrSarthak936 Рік тому

    Dada khatranak video

  • @makarandcreation4728
    @makarandcreation4728 2 роки тому +4

    A perfect and fantastic Vlog dada and background music ❤️🔥💯😍

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती दादा

  • @gsbteachings2787
    @gsbteachings2787 2 роки тому

    तुमच्या माध्यमातून सर्व किल्ले बघून झाले, फार आनंद झाला 👍👌💐

  • @shantanumote838
    @shantanumote838 2 роки тому

    खुप छान 👌👌🚩🚩🚩

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 2 роки тому

    Drone shots ekdm kadakkk ❤

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs 2 роки тому

    Perfect shoot and Information ❤️👍🚩

  • @aniketkheratkar8069
    @aniketkheratkar8069 2 роки тому

    Kharach khup chan vlog ahe bhava

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 2 роки тому

    खूप छान.. हे शिव कार्य करीत रहा.. शुभेच्छा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 роки тому

    खूप छान माहिती आणि द्रोण शॉट एकदम कडक । 👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 2 роки тому

    नेहमी प्रमाणे खुप छान आणि सुंदर

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      आधीच साथ आणि मार्गदर्शन असू द्या 😊

  • @user-kt7ej6en8w
    @user-kt7ej6en8w 2 роки тому

    अप्रतिम दादा मनात दिपुन जाणारे दृश्य आहे. 👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому +7

    He gadavar paani natural source aahe? Kille jinkun maintain karane tough task hote Shivaji maharajanchya kaarkirdit.Good information .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      ताईसाहेब खुप खुप आभारी

    • @monikamhatre9932
      @monikamhatre9932 2 роки тому +1

      अगदी पिण्यायोग्य आहे पाणी❤️😊आम्ही पूर्ण किल्ला सर करताना किल्ल्यावरच्या टाक्यातलंच पाणी पिल

    • @satinder1968
      @satinder1968 Рік тому +1

      @@monikamhatre9932 Where to find drinking water on this fort? as there are many water tanks on top of fort but not all have proper drinking water.

    • @satinder1968
      @satinder1968 Рік тому

      Paanicha Natural source kuthe ahe hya gadawar?

  • @anilchavan7372
    @anilchavan7372 2 роки тому +2

    Nice
    First comment first like
    खूप खूप छान आहे video

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @alokde1604
    @alokde1604 2 роки тому

    Very good and informative video

  • @dayanandshigvan6813
    @dayanandshigvan6813 2 роки тому

    खुप छान विडीओ आहे, ड्रोन शॉट्स पण खुप अप्रतिम आहेत, जेव्हा पण 'पाली च्या अष्टविनायका' चे दर्शन घेण्यासाठी गेलो आहे तेव्हा हा गड खालून पाहीला आहे, आज तुझ्या मुळे हा गड पहावयास मिळाला, खुप छान वाटला विडीओ. खुप खुप धन्यवाद दादा. 👌🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼

  • @riteshbansode6517
    @riteshbansode6517 2 роки тому +3

    Dada Raigad cha Trek Azun Ekda Karna Maza Khup avodta killa Ahe jai Shivray 🚩🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @jagannaththorat1693
    @jagannaththorat1693 2 роки тому +1

    Very nice training all the best information fort congratulations to you

  • @sagarvengurlekar2334
    @sagarvengurlekar2334 2 роки тому

    ❤️❤️🔥👌🏻👌🏻KaLpesh🔥

  • @NitinJadhav-kh2ym
    @NitinJadhav-kh2ym 2 роки тому +1

    Nice

  • @saimauliphoto
    @saimauliphoto 2 роки тому +1

    Dada khupch must hota tuza,
    Sarasgad treak, mahiti khupch must dili,
    Drone shoot hi khupch sundar kelele aahe,
    धन्यवाद दादा सरसगड दाखवल्याबद्दल🙏🏻

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
    @Bhatkanti_Sahyadri_Samuh 2 роки тому +1

    छान व्हिडिओ दादा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 2 роки тому

    Saras Mitra. Tumachya freker trek mitralahi shubhechya. God bless you all

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @amolbhavsar5575
    @amolbhavsar5575 2 роки тому

    Khup mast

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 2 роки тому

    ड्रोन शॉट्स खूपच सुंदर होते विनायक भाऊ. जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @siddheshwaripatil4977
    @siddheshwaripatil4977 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ आणि गडाविषयी माहिती सुद्धा 👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      ताईसाहेब खुप खुप आभारी 😊

  • @ramchandrarode1869
    @ramchandrarode1869 2 роки тому +1

    Amazing

  • @sushilshirke248
    @sushilshirke248 2 роки тому

    वाह खुपज छान आणि महितीवर्धक वीडियो प्रेजेंटेशन पहुँन मज़ा आली मि तर ट्रैक नाही करू सकलो अजुन पण है वीडियो मि माज्य 9 वर्षाच्या मुल्हा ला दाखवतो तो लय उत्साही होतो आणि विचारतो केव्हा जाऊ ट्रैकिंग ला

  • @roshangajam2805
    @roshangajam2805 2 роки тому

    खुप छान वीडियो 👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      आधीच साथ आणि मार्गदर्शन असू द्या 😊

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 2 роки тому

    सुरेख

  • @ravindramahanta8798
    @ravindramahanta8798 2 роки тому

    Very nice. Enjoy to watch your blog...

  • @umesh_6475
    @umesh_6475 2 роки тому

    खूप छान भावा...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , अशीच साथ आणि आशीर्वाद सदैव असू द्या 😊🙏

  • @amitmahale2123
    @amitmahale2123 2 роки тому

    निःशब्द दादा...❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @inamdarmotors2354
    @inamdarmotors2354 2 роки тому

    Va dada khup khup chan ase vidio bgun jae chi echa ajun blkt hote
    Nki janar mi pn

  • @FortSeekers
    @FortSeekers 2 роки тому

    जाम भारी दादा, अप्रतिम विडिओ आहे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी 😊

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 2 роки тому

    Ganpati bappa morya

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 роки тому

    Khup chaan👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 2 роки тому

    Khup chan bhava sataryat aalas tar call kar..... 👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @tusharwaje4295
    @tusharwaje4295 2 роки тому

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @abhi_sadale
    @abhi_sadale 2 роки тому

    दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी बघायला मिळते.
    असेच व्हिडिओ बनवत रहा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Bhava khupach sundar aahe ha sarasgad tyachi bhakkam ashi tatbandi aani ajastra asa balekilla tyawaril mothmothe panyache taake, shiv mandir aani tyajaval aslela kamal talav atishay vilobhniya aahe. Dnone shots baghtana ha gad ekhadya ajastra jahajapramane bhasto. Durgasanwardhan karnarya maavlyana manacha mujra.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @klettern_24
    @klettern_24 2 роки тому

    Chan mahiti🔥 and drone shots 😍

  • @musicalpillukhamkar6790
    @musicalpillukhamkar6790 2 роки тому

    खुप छान 🙏🙏👍👍

  • @jaymune7568
    @jaymune7568 2 роки тому

    Mast khup chan mahiti deta Ya sathi khup abhyas karayala lagat asel

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @shubhamshinde1896
    @shubhamshinde1896 2 роки тому

    दादा विडीयो छान बनवीला आहे Drone shot Kadak Dada

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 роки тому

    पुन्हा एकदा अप्रतिम असे सरसगड दर्शन दाखवून दिले ।।।सारसगडाचा इतिहास फार सुंदरतेने सांगितले। पुन्हा एकदा ek भन्नाट असा trek ... hat of u. भावा। i m waiting for u r next trek

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @sid8863
    @sid8863 2 роки тому

    👌✌👌👌beautiful

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @shivrajbhilare2910
    @shivrajbhilare2910 2 роки тому

    महाराज 🚩 🚩 manacha mujra

  • @rohitkamble2748
    @rohitkamble2748 2 роки тому

    Khup chhan.. nakki bhet denar hya gadala

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @sushilshirke2299
    @sushilshirke2299 Рік тому

    Super 🎉

  • @sandipgorivale1244
    @sandipgorivale1244 2 роки тому

    खुपच छान माहिती 😍👌 आणि ड्रोन ने काढलेले व्हिडिओ तर खुपच भन्नाट आणि जबरदस्त दादा 👌👌👌😍😍❤❤❤

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @djmauliambajogai9718
    @djmauliambajogai9718 2 роки тому

    😎😎😎😎😎😎

  • @prashantdeshmukh11
    @prashantdeshmukh11 2 роки тому +1

    Jambhulpaad ... my native place is very close to Sarasgad and Pali .. my great great grandfathers lived here during Chatrapati Shivaji Maharaj era. Very nice information Vinayak.

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 роки тому

    Vinayak khup Chan ,asech gadkille dakhav

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 роки тому

    उत्तम , माहिती पण छान.🙏👍❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏

  • @riteshbansode6517
    @riteshbansode6517 2 роки тому +2

    Tujya Dhad sala Ani Himtila Kharch Salam Khup Avghad trek hota as distay ani sambhalun trek kart ja Mala killyanche Video khup avodtat Video Naki Share Karin Mazaya sanglya mitrana jai Shivray 🚩🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @vijaykirtikar6462
    @vijaykirtikar6462 2 роки тому

    परमवीर साहेब दौलताबादला भेट देणे दौलताबाद फोर्ट खूप छान आहे

  • @devankdhavanvlogs
    @devankdhavanvlogs 2 роки тому

    खुप छान माहिती आणि व्हिडीओ सुद्धा👌👌
    दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!

  • @user-rn9pj3pp4o
    @user-rn9pj3pp4o 2 роки тому

    مجهود شاق تشكرو عليه وجمال طبيعي سبحان الخالق..

  • @sivnathmore9801
    @sivnathmore9801 2 роки тому

    अफलातुन भावा

  • @bhushanchaudhari8551
    @bhushanchaudhari8551 2 роки тому +1

    Happy to see the improvement in your presentation. Keep growing...

  • @sonofsahyadri7039
    @sonofsahyadri7039 2 роки тому +1

    व भाव दुर्लक्षित किल्ल्याची भटकंती ❤️
    मी पण किल्ल्याच्या विडिओ अपलोड करत राहतो। एकदा चॅनेल ला भेट देउन बग। SON OF SAHYADRI

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 2 роки тому

    Kela bhava freak la subscribe....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 2 роки тому

    खूप छान vlog drone shorts फारच उत्तम cinematic गडाची माहिती देणारा फलक आहे तो cyamera zoom करून दाखवावा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @rahulraut6698
    @rahulraut6698 Рік тому

    Mai yaha gya hu

  • @MrSarthak936
    @MrSarthak936 Рік тому

    Dada 8:25 la stop kar ani ek guha diste ahe jithun means payra cya side ji gap ahe na tyaca var cya side la ek guha ahe

  • @MrSarthak936
    @MrSarthak936 Рік тому

    Dada guhe madhe jatana kalji ghe

  • @musicalpillukhamkar6790
    @musicalpillukhamkar6790 2 роки тому

    खुप मेहनत घेता तुम्ही दादा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी अशीच सदैव साथ असू द्या 😊🙏

  • @alliswell21
    @alliswell21 2 роки тому

    Take care bro🙏

  • @maheshkale1420
    @maheshkale1420 2 роки тому

    Dada Ekdam Sunder. Masta kadla ahye Video ani Information suddha sunder pane dili ahyes. Thank You taking my suggestion to share the time of trek and the difficulty level. Ek ajun suggestion ahye. Tu Trek Equipments var ek video kadlas tar bara hoil. Tyat sagle items cover kar if possble. Thank You. Khup Sunder👌🏻👌🏻👏🏻👍🏻🙏🏻!!

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      धन्यवाद महेश दादा , तू दिलेलीस सूचना खरच चांगली आहे , लवकरच ह्यावर सुद्दा व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करेन 😊
      धन्यवाद दादा 🙏

  • @a.jgaming2766
    @a.jgaming2766 2 роки тому

    Mahiti changli sangto bhau

  • @paragjadhav8239
    @paragjadhav8239 2 роки тому

    Dada Sarasgad open aahe ka ki lockdown mule banda aahe??

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      Chalu aahe ......Even Bhakt Nivasat tumhi Rs.25/- madhe rakhnaychi soy suddha hote .
      Sarv Chalu aahe :)

  • @Life-nm1so
    @Life-nm1so 2 роки тому

    दादा आच्याकडे कोहोज किल्ला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्यात आहे. या भेट द्यायला.

  • @gaikwadrushi6587
    @gaikwadrushi6587 2 роки тому

    Dada chatrapatinchi murti nahi dakhvlis, ji mandirachya bajula ahe

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 2 роки тому

    Route kasa ahe jayacha from panvel . Please sang na bhai🙏🌴🌴🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому +1

      Train ne Jat asal tar Nagothane station la uthrun tamtam bhetel Pali sathi .

  • @nikitamankar5732
    @nikitamankar5732 2 роки тому

    Hii,vinayak me tujh treking pahtana tula comment keli hoti ki aamcha sudhagad Pali sarasgad killala bhet dyaa ani tumhi deli sudha pn khup vary vathaty ki me yevdhya ushira pahate ahe ...I am so sorry 😐 mala khup vaet vathat ahe....👍

  • @utkarsh1254
    @utkarsh1254 2 роки тому

    Me 7-8 yela jaun aloy sarasgad wr

  • @monikamhatre9932
    @monikamhatre9932 Рік тому

    दादा खोपोली वरून बस च्या वेळा सांगू शकता का !? किंवा डमडम सलग असतात की त्याच्या ही वेळा असतात!? कृपया एवढी मदत करू शकता का?

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Рік тому +1

      ताईसाहेब , खोपोली वरून बस वेळ सांगता नाही येणार , पण पली देवस्थान असल्याने खोपोली वरून पाली साठी सतत बस सेवा आहेत आणि तसेच टमटम सेवा सुध्दा . . . 😇🙏

    • @monikamhatre9932
      @monikamhatre9932 Рік тому

      @@VinayakParabvlogs बरं.. धन्यवाद😊

  • @vivektapsale
    @vivektapsale 2 роки тому

    Which camera and drone

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 роки тому

      GO pro 7 Black and Drone is DJI Air 2

    • @vivektapsale
      @vivektapsale 2 роки тому

      @@VinayakParabvlogs good dear, completely professional kit awesome keep it up, following you and watching all ur vlogs 👌