Prakash Sapla (Light Trap) - Award Winning Film

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • Click on More... to see description in English
    प्रकाश सापळा - पुरस्कार विजेता चित्रपट!!
    या चित्रपटाने 'नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अग्रीकल्चरल एक्सटेन्शन मॅनेजमेंट (मॅनेज)' द्वारे संचालित MANAGE कृषि चित्रपट महोत्सवात 'सर्वोत्तम भाषा चित्रपट' (Best Language Film) पुरस्कार मिळवला आहे.
    महागड्या रसायनांशिवाय आपल्या पिकांचे कीटकांपासून संरक्षण कसे करावे, हे चित्रपटात दाखविले आहे. नानांनी प्रकाश सापळ्याचा वापर करून, आपल्या कापसाच्या पिकाला निरोगी कसे ठेवलं ते पहा.
    घरगुती वस्तूंपासून बनवलेले प्रकाश सापळे हानीकारक कीटकांना आकर्षित करण्याचा आणि पकडण्याचा एक सोप्पा आणि स्वस्त मार्ग आहे. याचा फयदा असा की: कीटकनाशकांचा कमी वापर, निरोगी पिके आणि तुमच्यासाठी अधिक बचत!
    हा चित्रपट पहा आणि शिका:
    - साध्या साहित्यपासुन प्रकाश सापळा कसा तयार करायचा.
    - प्रकाश सापळे कीटकांना कसे आकर्षित करून त्यांना नियंत्रित करतात.
    - तुमच्या शेतात प्रकाश सापळे वापरण्याचे फायदे.
    🎺🎺रसायने सोडा, प्रकाश सापळ्याशी नाते जोडा!
    अधिक शेतीउपयुक्त टिपांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा!
    ------
    This film won the Best Language Film at the MANAGE Agri Film Festival organised by The National Institute of Agricultural Extension Management (MANAGE) - an autonomous organisation under the Ministry of Agriculture & Farmers Welfare, Govt. of India.
    How does one protect crops from pests without expensive chemicals? This video shows how Nana used a light trap to keep his cotton crop healthy!
    Made from everyday household items, light traps are an easy and cost-effective way to attract and trap harmful insects. This means less pesticide use, healthier crops, and more savings for you!
    Watch this film and learn:
    - How to build a light trap with simple materials.
    - How light traps attract and control pests.
    - The benefits of using light traps in your farm.
    Ditch the Chemicals, Embrace the Light!
    Like, share, and subscribe for more helpful farming tips!
    #lighttrap #pestcontrol #organicfarming #sustainableagriculture #farmingtips #savemoney #healthycrops #indianagriculture #ruralindia #WOTR4development #WOTRat30

КОМЕНТАРІ • 2