धन्यवाद दुर्वास दादा ! 👌👌👌 खरंच तुम्ही खूप मोठं काम केलं आहे, या धावपळीच्या व चंगळवादी युगात कोकणातील नृत्यकला लोप पावल्या आहेत, शक्ती-तुरा हि एक त्यापैक्ती महान कला जी कोकणाला लाभली आहे, इतकी सुंदर गाणी अपलोड करून तुम्ही या कलेची लोकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
Khuop sundar geet ❤
मनाचा मुजरा
धन्यवाद दुर्वास दादा ! 👌👌👌 खरंच तुम्ही खूप मोठं काम केलं आहे, या धावपळीच्या व चंगळवादी युगात कोकणातील नृत्यकला लोप पावल्या आहेत, शक्ती-तुरा हि एक त्यापैक्ती महान कला जी कोकणाला लाभली आहे, इतकी सुंदर गाणी अपलोड करून तुम्ही या कलेची लोकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
🙏 🙏 🙏
Akdam zakas
Lay bhari
Bhai bhai
जशाच तसे कॅसेट वरील गाणी uploade करा na
old song प्लीज अपलोड करा भारदे गुरुजींची मस्त आहेत
भारतीय घरची ओल्ड गाणी
Fev song