अखेर ठाकरे गटाने 'तो' व्हिडीओ समोर आणत, शिंदेंच्या आमदाराचा केला गेम ! काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 99

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Місяць тому +63

    यालाच कडक कारवाई झालीच पाहिजेत जनताच मनात राग येत आहेत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून निषेध व्यक्त करीत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर

  • @KishorMore-r8f
    @KishorMore-r8f Місяць тому +90

    ताई तुम्ही अखेर सगळं गद्दारी करणारच पितळ उघड केलच मानलं तुम्हांला ताई 🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Місяць тому +41

    जय महाराष्ट्र ताई

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 Місяць тому +30

    सप्रेम जय महाराष्ट्र जय हो

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Місяць тому +19

    जय महाराष्ट्र पोळ ताई ❤🙏🙏👌👌👍👍 खुप छान भांडाफोड

  • @nandlalagashe390
    @nandlalagashe390 Місяць тому +25

    एकदम खरं आहे

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 Місяць тому +61

    एकदम खर आहे ताई

  • @balirathod83
    @balirathod83 Місяць тому +27

    Jago Marathi lok ho jago Marathi

  • @user-96k
    @user-96k Місяць тому +4

    हे सर्वांना माहीत आहे

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Місяць тому +51

    हा बांगर म्हणजे अस्वल दिसतो
    फुल्ल व्हिलन वाटतो एखाद्या पिक्चर मध्ये असतो तसा खरा व्हिलन.

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Місяць тому +40

    ताई मानलं तूमहाला

  • @VikramSalvi-jl4ix
    @VikramSalvi-jl4ix Місяць тому +2

    Tai ek number

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Місяць тому +18

    अस्वल ला बांदर म्हण नका.... अस्वल च राहू द्या.....

  • @sanjayapandkar
    @sanjayapandkar Місяць тому +9

    यापुढे कोणीही निरक्षर लोकांना राज्य किंवा राष्ट्रीय आघाडीवर निवडून देण्याचा विचार करणार नाही

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Місяць тому +26

    लाडक्या बहिणी मत दान करताना नव-यालाला विचारणार हे शंभर टक्के होईल.भाजप मुक्त महाराष्ट्र होणार हे सौ टक्का बराबर...जय भवानी

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su Місяць тому +34

    त्यात बावनकुळे पार्टनर असणार 😅

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Місяць тому +33

    हा तर राक्षसाचा कुळ आहे

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र ताई 👍👍🚩🚩

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Місяць тому +36

    ताई अभिनंदन गद्दार फरत पुन्हा भाजप नको इन महाराष्ट्र...जय भवानी माय भुमी

  • @sharadjadhav9424
    @sharadjadhav9424 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र

  • @vasubhaijigari5553
    @vasubhaijigari5553 19 днів тому +1

    जय maharahtr ताई

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र आयोध्या पोळ ताई तुम्ही याचे सर्व व्हिडिओ बाहेर काढा आणि ताई तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ रहा

  • @nileshranpise7673
    @nileshranpise7673 Місяць тому +6

    हा तर फालतू निघाला संतोष बांगर खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे याच काय खर नाय येत्या निवणुकीमध्ये

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar Місяць тому +5

    TAI 🙏🚩💯👌👍🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrachavan4874
    @rajendrachavan4874 Місяць тому +21

    बाहेरून काळा तसा आतुन ही काळा बांगर

  • @NanaDswdakr
    @NanaDswdakr 17 днів тому +1

    शिंदे साहेब यांनी अशा कार्यकर्त्यांना ठेवू नये पक्षामध्ये

  • @vishwasraodesai8673
    @vishwasraodesai8673 13 днів тому +1

    या,santosh,bangarla,,कडक शिक्षाच,झाली,पाहिजे,समाजाला,वाईट, मार्गाला,तसेच,कायदा,हातात, घेणारा सरकारी, अधिकाराला,शिवी,गाळ,करणे,हेच, त्यांचे धंदे अशांना, निवडणुकीत गद्दाराचे पानिपत झाले,पाहिजे,जय, महाराष्ट्र

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 Місяць тому +4

    संतोष डांगर गावगुंडच आहे

  • @sameenmore1189
    @sameenmore1189 Місяць тому +10

    ताई तुम्ही एकनिष्ठ रहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शि.

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Місяць тому +4

    ह्याला कारण फसवनिस ,मिधे ,,मस्तवाल पवार .😮

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 12 днів тому +1

    अयोध्या पोळ ताई जय महाराष्ट्र. तरी पण आपण सावधगिरी बाळगा. ज्यांचे वीडियो पाठवाल ते तुम्हांला टारगेट करू शकतात. गुंड पण त्यांचेच व पोलीस पण त्यांचेच. तेव्हा सावध रहा.

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 Місяць тому +5

    शिंदे सेनेचे आमदार हे तालीबानि अकलेचे. मतदारांनो अशांना हद्दपार करने अति आवश्यक आहे. येत्या विधान सभेत अशांना असे आपटा की यांना उठता येइना.

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील Місяць тому +4

    जेव्हा जिल्यातील पुर आला होता तेव्हा कुठे गेलती

  • @ashokbhilare37
    @ashokbhilare37 Місяць тому +6

    टाका झेलमध्ये

  • @AsaramLohat
    @AsaramLohat 8 днів тому

    ह्या लोकांनी हे धंदे नाही करायचे तर स्वताची मालमता कशी वाढेल

  • @RanjanaPolkar
    @RanjanaPolkar Місяць тому +2

    संतोष भाऊ बांगर हे जेव्हा उद्धव साहेब ठाकरे गटात होते तेव्हा का नाही काढलं सर्व बाहेर तेव्हा काय त्यांची सोन्याची दुकान होती का

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Місяць тому +1

    ज़े काहि उधोग महाराषात रहेत ते राज कारी लोकाचेच आहेत तयार नवल कार गटारा पाहुन तेसरवे प्रयाण तयाचेच आहेतहे सरवाना महात नाहि का

  • @pradiprathod3900
    @pradiprathod3900 Місяць тому +9

    पुरा मध्ये काम केल ते पाहिले नाहि का

  • @vitthalmali1980
    @vitthalmali1980 Місяць тому +1

    पोळ यांनी उद्धव यांची ही किल्प धाखवा

  • @akshaydeshmukh6326
    @akshaydeshmukh6326 27 днів тому

    अजित मगर यांना तिकीट द्या बांगर पडला म्हणहून समजा

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 Місяць тому +3

    संपला आमदार आता दादागिरी करणारा आमदार तो

  • @aryakatkar6446
    @aryakatkar6446 Місяць тому +3

    Ayodha pole yana bhykhala mathun ticket milel kay

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +1

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @ajabraobhosle7431
    @ajabraobhosle7431 Місяць тому +5

    मानावं लागेल ताई तुला

  • @vishwanathkolle3396
    @vishwanathkolle3396 Місяць тому +4

    Bangar bhangar है

  • @MohitKishnanai
    @MohitKishnanai 14 днів тому

    Very Good mam ledies la paise miltat ahet mhamun tyani apla sanman sodunaye jyachi tyachi jaga tyana dakhavlich pahije ani ha manusha kharokarch gudd vato he loc kaya Samaj ghadv nar he appli dhahshad tevnar tumhi video virral kara mam hum tumhare Sath hai

  • @siddhidr.j.c.b7871
    @siddhidr.j.c.b7871 Місяць тому +2

    40 madhum ek jari padla tari mi gavi jaun sheti karnar.

  • @sachinjambhale2895
    @sachinjambhale2895 Місяць тому

    Rammi circle taklet he mobile che app samajasudharane sathi aahet ka..aapan moblies app la jelachi hava dakhava.

  • @BalagiWable
    @BalagiWable Місяць тому +3

    संतोष बांगर ला मतदान करणार

  • @NavnathDorle-ow3fy
    @NavnathDorle-ow3fy Місяць тому +1

    Only Santosh dada Bangar 💓

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Місяць тому +1

    Halkat bangar bail.

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig Місяць тому +2

    पैसे घावून जुन्या काळातील विडोव दाखवत आहे काहीही फरक पडत नाहीं

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c Місяць тому

    Kay layakiche he lok aahet te bagha Matadarano

  • @shivajiugale3690
    @shivajiugale3690 Місяць тому

    Sarva amdaar sarkech aahe

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 Місяць тому

    Baherun kirtan atun tamasha hich niti ahe mahautichi.janata hyana dhada shikvinarach.Jay UBTSS.

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv Місяць тому

    Aaj kal konihi sajjan Aahe ass mala watat nahi.

  • @pandurangkolekar1808
    @pandurangkolekar1808 Місяць тому

    Nusta arop Nako hava firau naka arop sidda kara

  • @BhimashkarPanchilige
    @BhimashkarPanchilige Місяць тому +1

    दादाला बोला सारखा आहे काय तुझ्यात

  • @laxmanshinde-rn5bu
    @laxmanshinde-rn5bu Місяць тому +5

    संतोष बांगर हा देव माणूस आहे तो गरिबांची हाक एकतो त्यालाच मतदान करणार मी

  • @ArjunZalte-kc8is
    @ArjunZalte-kc8is Місяць тому +1

    दिशा सालियान वर बोलाना तो अन्याय दिसत नाही कां तुम्हाला

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Місяць тому +9

    ज्या वेळी उध्दव ठाकरे बरोबर होते तेंव्हा चालत होते....त्यावेळी पोळ मॅडम कुठे होत्या...

  • @chandrmunighatole6499
    @chandrmunighatole6499 Місяць тому +1

    ताई तु जेव्हा महाविकास आघाडी होते तर त्या आमदार बरोबर लफड होत की काय हे सिद्ध कर

    • @vimaldisale5206
      @vimaldisale5206 Місяць тому

      महिलांचं. आदर युक्त. बोला. आपली. आई बहीण. समान. हिंदू. संस्कृती. आहे

  • @shantanusuryawanshi3780
    @shantanusuryawanshi3780 Місяць тому +2

    देवदूत आमदार संतोष दादा बांगर साहेब

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare8342 6 днів тому

    dukar amdar

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Місяць тому +2

    इथे सगळे अपडेट फोटो बाहेर काढा आता

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Місяць тому +4

    महिला आयोध्या पोळ मी पण त्या बारमध्ये कशासाठी जात आहे त्याचा बिजनेस आहे तो बिजनेस करतोय याच्या अगोदर तुला दिसलं नाही का चाळीस वर्ष हा माणूस तुमच्याबरोबर आहे तेव्हा काय तुम्ही चाटत होता का त्यांची

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre Місяць тому +3

    हिला आमदार चे तिकीट पाहिजे म्हणनून

  • @sadanandturnor5483
    @sadanandturnor5483 Місяць тому

    ताई ईथे कोणी निथळ पाण्याण धुतलेल नाही पण जेव्हा आमच्याकडे पूर आला होता तेव्हा का तुम्ही आले नाही न तुमचे नेते... संतोष दादा गरिबांची मदत करत आहेत हे तुमच्या पोटात दुखत आहे का आला का एखादा नेता उरा इतक्या पाण्यात तुम्ही तुमचे जाळायचे किती पन चुका काढा.... Fix आमदार संतोष दादा बांगर 2025 🔱🚩

  • @ShubhamBorkar-ri2mb
    @ShubhamBorkar-ri2mb Місяць тому +3

    गरिबांचा देवदूत आमदार आहे उगाच नाव खराब करू नको

  • @yogeshsolanke1
    @yogeshsolanke1 Місяць тому

    24 hours गरिबा sathi kam करणारा आमदार आहे तो गप तू.. उगाच कोणी सांगत म्हणून बोलू नको. हिंगोलीत कुठेच वाहतूक कोंडी होत नाही.

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Місяць тому +2

    आत्ता elecatoon आले आहे म्हणुन हे पोळ यांचे उद्योग चालू आहेत आत्ता आमदारकी पाहिजे असेल

  • @ShubhamBorkar-ri2mb
    @ShubhamBorkar-ri2mb Місяць тому +1

    ते काही असो फक्त कलमनुळी मतदार संघात फिक्स आमदार संतोष दादा बांगर

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Місяць тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्ही आयोध्या पोळ तिला चाटू बिझी करणं म्हणतात तिला आमदार ची सीट पाहिजे आहे असे वाटते संजय राऊत त्या बिचारीला आमदाराची तिकीट द्या

  • @bhaskarsangle4717
    @bhaskarsangle4717 Місяць тому

    कोण आहे ही बाई कोण ओळखत हिला. देव माणूस संतोष बांगर