मराठी | कुंडलिनी जागरण एवं आत्मसाक्षात्कार | सहजयोग ध्यान कार्यक्रम | 2 Oct 2021 | 5 PM
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- नविन साधकांसाठी - सहजयोग ध्यान ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम 3 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान मराठी/हिंदी मध्ये सायंकाळी 5 वा दररोज learningsahajayoga यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह-
🌀😇🌀😇🌀😇🌀
📱📱📱📱📱📱📱
दि 3 ऑक्टोबर 2021 सायं 5 वा
विषय-घरी ध्यान करण्याची प्रक्रिया (मराठी भाषेत)
कार्यक्रम यूट्यूब लिंक
• 03 Oct 2021 | 05:00 P...
(विनामूल्य कार्यक्रम )
रजिस्टर करा -
टोल फ्री क्रं 1800 2700 800
📱📱📱📱📱📱📱
2 ऑक्टोबर 2021 आत्मसाक्षात्कार कार्यक्रम लिंक (मराठी)
• मराठी | कुंडलिनी जागरण...
सहजयोग शिकण्यासाठी मराठीतुन ऍप डाउनलोड करा
play.google.co...
विनामूल्य ध्यान उपक्रम-
श्री माताजी निर्मालादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. गरज आहे फक्त आपल्या इच्छा शक्तीची. शास्त्रीय पद्धतीने घरी ध्यान कसे करायचे हे आपण या कार्यक्रमात शिका.
सहजयोग ध्यानाचे फायदे-
१. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास
२. सकारात्मक विचारशैली
३. ताणतणाव कमी होतो
४. आत्मविश्वास वाढतो
५. रोग प्रतिकार शक्ती वाढते
६. IQ, EQ, SQ वाढतो
७. चित्ताची एकाग्रता वाढते
८. चिडचिड कमी होते
९. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होते
१०. नैराश्य ( डिप्रेशन ) दूर होते
दैनंदिन लाईव्ह ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम दररोज सायं 5 वा-
UA-cam चॅनेल
/ learningsahajayoga
Facebook Page -
learningsahajayoga
निमंत्रक-
श्री माताजी निर्मालादेवी प्रणित
सहजयोग ध्यान केंद्र,
प्रतिष्ठान, पुणे, महाराष्ट्र
टोल फ्री 1800 2700 800
www.sahajayogamarathi.com
🙏🙏🙏🙏 kundaliya Jagran atma sakshatkar ke upay ko jawab bataaogi Mata Rani usko kitne din karne se Kundal ya jagrit hogi atma sakshatkar hoga 🧘😇🤲💐😇🙏🌺💐🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏 Kundal ne jagrit atma sakshatkar Hindi mein bataiye Mata Rani
Wonderfullllll
Jai Shree Matajiii🙏🙏🙏🙏🙏
Thank you jai shree mataji.. 15:22
खूप महत्त्वाची अनमोल अशी माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद शब्द नाही
जय श्री माताजी 🙏🙏👍👍👌👌
Jay shree matajii
Jai shree mathaji
Jai shree ram 👌
या ध्यानामुळे माझे बरेचसे विचार कमी झाले माझी बीपीची गोळी बंद झाली
आता मला हळू हळू माताजींच्या कूपेने शुगरची गोळी बंद व्हावी हीच माताजी कडे प्रार्थना.
जय श्री माताजी 🙏🙏
ताई तुमचा मोबाईल नंबर द्या
मला दोन नंबर राग करायचे आहे
खूपच सुंदर माहिती 👌👌🌹🌹
खूप छान....!
Jay shree mataji 🙏🙏🌷
JAY SHREE MATAJI 🙏😇
वा !! छान माहिती दिली आहे...👍
जय श्री माताजी
Jay shree mataji khupch sundar
Jai shree mataji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Shree Mataji 🙏
🙏🙏
Jai shree mataji 🙏🌺💐🌹🌷
👌👌👌👌
Mayuri sunil waikar
जय श्री माता जी
प्रणाम मातोश्री
Jai Shri mataji
Jai shri mataji 🌹🌹⚘⚘
जय श्रीराम
19:35 divine experience . Jai Shri Mataji 🌸