गायन खूप सुंदर खूपच कौतुकस्पद अगदी शब्द अपुरे पडतील खरोखर आवाज म्हणजे तुम्हाला लाभलेली एक दैवी देणगीच ,,,,, काळजाला भिडणारी मंगलाष्टका गायिली 💐💐👌👍keep it up
प्रथमेश, किती गोडवा आहे तुझ्या आवाजात.भावनांनी ओतप्रोत भरलेल्या मंगलाष्टक गायलास.. अश्रू अनावर झाले रे बाळा.माझ्या मुलींची पाठवणी डोळ्यासमोर उभी राहिली.🙏❤️
प्रथमेश मित्रा , कोणत्याही सांगितिक वाद्याशिवाय तू पक्का सूर पकडून तार सप्तकात छेडलेली तान म्हणजे खरोखर ईश्वरी देणगी आहे तसेच तुझी मेहनत देखील दिसून येते. तार सप्तकात गाऊन सुध्दा गोडवा कायम आहे व काळीज स्पर्शून जाणारा भाव खरेच अद्भूत . तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असाच रियाज व मेहनत कायम चालू ठेव. तुझ्या पुढील कारकिर्दिस मनःपूर्वक शुभेच्छा व अनेक अभिनंदन !
दादा एक रिक्वेस्ट आहे,,, हे मंगलाष्टके बिदाई च्या वेळेस गायले तर खूप छान होइल रे"""सांगायचे एवढेच की मुलगी जाण्याअगोदरच तुझे मंगलाष्टका चे शब्द ऐकून मुलगी रडण्या सुरुवातkrty नवरी पोरगीच नाही तर कुणाच्या पण डोळ्यात तुझे मंगलाष्टका ऐकून डोळ्यात पाणी येतं, please krsil na yevd😘😘😘 love you bhawa❤️👍
गायन खूप सुंदर खूपच कौतुकस्पद अगदी शब्द अपुरे पडतील खरोखर आवाज म्हणजे तुम्हाला लाभलेली एक दैवी देणगीच ,,,,, काळजाला भिडणारी मंगलाष्टका गायिली 💐💐👌👍keep it up
प्रथम भैया तुम्हाला किती गोड आवाज माऊली चरणी अशी सेवा घडो
प्रथमेश, किती गोडवा आहे तुझ्या आवाजात.भावनांनी ओतप्रोत भरलेल्या मंगलाष्टक गायलास.. अश्रू अनावर झाले रे बाळा.माझ्या मुलींची पाठवणी डोळ्यासमोर उभी राहिली.🙏❤️
Thanks
मलाही रडू आले कारण 6महीण्यात दोन मुलीचे लग्न झाले त्यात वडील पन अपघात गेले
@@tukaramsarode8677
खर आहे दादा....काही प्रसंग असे असतात की माणूस खूप भावनिक होतो.
@@singerprathameshborkar7654
Hii
@@singerprathameshborkar7654 “9😢❤😅
खुपचं सुरेख आवाज आहे आई तुळजा भवानीच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏
Thanks
प्रथमेश मित्रा , कोणत्याही सांगितिक वाद्याशिवाय तू पक्का सूर पकडून तार सप्तकात छेडलेली तान म्हणजे खरोखर ईश्वरी देणगी आहे तसेच तुझी मेहनत देखील दिसून येते.
तार सप्तकात गाऊन सुध्दा गोडवा कायम आहे व काळीज स्पर्शून जाणारा भाव खरेच अद्भूत .
तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
असाच रियाज व मेहनत कायम चालू ठेव.
तुझ्या पुढील कारकिर्दिस मनःपूर्वक शुभेच्छा व अनेक अभिनंदन !
Thnks mauli
खुपच सुंदर आवाज आहे दादा तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खरच मस्त आवाज आहे दादा तुजा आणी मंगलाष्टका पण मस्त गायलास तू 🙏🏻❣️🤩
Thanks
Kiti chan aahe aavaj tumcha❤
अक्षरशः डोळे भरून आलो खुप रडलो आवाजात खरच Heart touching
Thnks bhau
आवाजाचे जादुगर आहात तुम्ही निसर्गाने चांगली कला दिले तुम्हाला 🙏🏼🙏🏼🚩 जय शिवराय जय शंभूराज 🚩
Thnks thanks
छान आवाज आहे बाळा अशी मुले खूप च कमी असतात
@@sindhuanarse3257 thanks tai
अप्रतिम मंगलाष्टक.ऐकतांना अंगावरती शहारे आलीत.
किती सुंदर आवाज आहे प्रथमेश तुझा ,
खरंच खुप छान दादा गायल रडु आवरेना हे आईकुन 😢😢😢😢😢
खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण 👍💯❤️🥹
अप्रतिम आवाज दादा ईश्वरी देणगी आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 🙏🏼🙏🏼👍
माझ्या ज्ञानोबा माऊली ची कृपा
छान आवाज आहे. स्वामी bless you. 👌👌❤️💐💐
लय भारी बावा
आवाज अप्रतिम 💯❤️ शब्द अपुरे पडतात.
Thanks
काय आवाज आहे भाऊ कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं असेल मनाला काळजाला भिडला आवाज
Thnks bhau
खूपच छान प्रथमेश❤
अप्रतिमच आवाज आणि गायन सुर आणि लय लाजबाब
अप्रतिम आवाज जिंकलास भावा
Thnks bhai
खुप छान खुप छान भावा एक नंबर आवाज
Thanks
जबरदस्त भाऊ 🤩🚩😍
काय आवाज आहे भावा ....कडक 👌👌👌👍
Thanks
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आवाज खुपचं छान आहे
Thnks माऊली
खूप उत्तम आवाज ...keep it Up.....आपली संस्कृती आपण जपली पाहिजे... From Ronya masti Official
Thanks
काय आवाज आहे ❤❤ भारी
❤️❤️❤️❤️❤️अप्रतिम दादा ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Tuza voice khup ch mst ahe.....tula god ne dilel gift ahe tuza voice mhnje...tu khup motha singer hoshil...amhi srv tula support kru bro......
Thanks 🥰✨
Very nice your voice 😊
very nice so beautiful 👌👌
खुप सुंदर अप्रतिम आवाज खूप छान गायलास बाळा
Thanks
खुप छान आवाज आहे भावा ❤
खरच कळजलाच भिडला आवाज आज सकाळीच रडत बासले 😭😭😭😭😭😭
अप्रतिम, आवाज... God gifted
Thanks
मस्त गायली आहे मंगलाष्टके अप्रतिम
Thnks
1 no mitra khup mast
Ty
दादा एक रिक्वेस्ट आहे,,, हे मंगलाष्टके बिदाई च्या वेळेस गायले तर खूप छान होइल रे"""सांगायचे एवढेच की मुलगी जाण्याअगोदरच तुझे मंगलाष्टका चे शब्द ऐकून मुलगी रडण्या सुरुवातkrty नवरी पोरगीच नाही तर कुणाच्या पण डोळ्यात तुझे मंगलाष्टका ऐकून डोळ्यात पाणी येतं, please krsil na yevd😘😘😘 love you bhawa❤️👍
Tevdha time nasto re bhai.......mla ky jevha lok sangtat tevha gain....pn lokana tya velesach pahije ast
Dada mast aawaj ahe dada khup chan
Thnks
Khup bhari👌👌khup chan avaj
Thanks
व्वा काय आवाज आहे प्रथमेश 👌🏻👌🏻👌🏻❤️😘
Thanks
अति सुन्दर मंगलाष्टक 👌👌👌
Thanks
दादा खूपच सुंदर.... 👌🙏
खूप छान भाई...😊❤
आवाजाचा बादशाह भावा प्रथमेश
Tnks
@@singerprathameshborkar7654
Hii
खरच खूप छान दादा आवाज
Ty
एकदम छान आवाज आहे दादा
Khup Chan avaj ahe ...👌❤️
Thanks
Aavaj 1 number bhava
Ty
Apratim avaj
Khub chhan vidio new friend
Thanks
खूप छान आवाज
Thanks
खरंच सुंदर ❤️
Thanks 🥰
Atishay sunder aawaz
Thanks
Thank you Prathamesh 😊 kharch lakshat rahil as Gayla aahes tu 🥺
Thanks
Khup chhan avaj dada?
अप्रतिम 👌👌👌👌👌👍
Thanks
nad kula bhava dada tumacha aavaj khup sunder aahe devachi dengi aahe tumhala jay gajanan shri gajanan ,,,,,,,🙏🙏
Khup chan voice
Thanks
खुपचं गोड आवाज आहे भाऊ
Thanks
बोरकर परिवार ची शान म्हनजे प्रथमेश दादा
🥰
खुप छान आवाज प्रथमेश भावा
Thanks
आवाज सुंदर आहे
वा खुप छान गायलय..
Jabrdst......no words...
Thnks
खूप छान भावा !!!👌👌
Thnks
Very nice 👍
खूप छान दादा
खूपच सुंदर आवाज 👌👌👌
Thanks
खूप छान आवाज खूप छान गायलास
Thanks
Majya lagnat yeshil ka re dada 🙏😢👌
अप्रतिम आवाज
Dada, sunder video dada, address, Kai, hai
Dada ही मगलाष्टका plz taka na youtub la लिहून
खूप छान आवाज .❤️❤️
Thanks
Khup chan aavaj aahe dada ❤️❤️❤️👌👌👌👌
Thanks
@@singerprathameshborkar7654 gav kont tuz
@@rohitabhere5315 nagothane pen
Khup chan bro ❤
Dada aamhi pan borkar aahot devgdche aani maza bhavach nav pan parthmeah borkar aahe tuza aavaj khup Chan aahe
Thnks sis
खूप छान आवाज आहे 👌👌
Thanks
Welcome
❤❤🥰🔥🔥 मस्त भैया
Ty
1 no dada ❤😢
Ty
एक नंबर आवाज आहे
Thanks
वा काय आवाज आहे सुंदर
Thanks
खुप सुंदर 🙏🙏👌👌
Khupch bhari vatal👌👌
छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
आवाज खूप छाण आहे
Thnks
खूप छान दादा 🌹🌹
खूप छान ❤️❤️👌👌👌
अप्रतिम आवाज ❤
Thnks
@@singerprathameshborkar7654😊
सुंदर आवाज
Khup chan bhava sarkhya ikatach rahavya as vatat
Thanks
Ek no aavaj ahe bhau
Thanks
खूप छान दादा 🙏
Nice voice👌🏼☺️
Thanks
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे भाऊ मस्तच एक नंबर..#helpingnaturevikrama
Bhava ak no aavaj
Thanks
कडक मित्रा
Apratim voice
एकच नबंर 👌
Khup chan aawaj
Thanks