जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत तेज तेज अन तेज घेऊनि सौदामिनी ती लखलखली त्या चपलेचे तेज घेऊनि वीरश्री तव धगधगली त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत मरणाला त्या मारुन तुम्ही मोक्षाला गेला येथे ज्वलज्ज्वलन अनतेजस राजे गौरविला गेला येथे मृत्यूंजय हि काया झाली महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत अग्निशिखेला समोर जावे कसा करावा जंग सिद्धी फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य अवरंग झुंझ झुंझ अन झुंझ दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत वाट रोखली हिंदूंची गनिमाची तुम्ही वाट रोखली 'शान राखली धर्माची' "शान राखली धर्माची" धर्मवीर तुम्ही इथे जाहला महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महराष्ट्राच्या भूमीत जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
श्रीमद गीतेमधील श्रीकृष्णाच्या विचारांचं क्षत्रियत्व तुम्हीच खरं साकारून दाखविले राजे, अनंत जन्म घेईन पण श्रीराम आणि शिवरायांनंतर क्षत्रियश्रेष्ठ म्हणून मानाचा पहिला मुजरा मी घालीन. - तुमचा मावळा
अजरामर परमतेजस्वी श्रीशंभुमहाराजाच्या कार्यकर्तृत्वाचे शब्द साकार रुप आधुनिक काळात डॉ सदाशिवराव शिवदे यांच्या सारख्या कविमनाच्या प्रतिभावंत इतिहासकाराने या गीतातुन जे साकारले आहे व त्याचे संगीतकार व गायक यांनी जे सांगितिक सादरीकरण केले आहे त्याला तोड नाही... 🙏
आपले महाराज ईतके शिकवुन गेलेत की पीढ्यान पीढ्याला जेवढे आपण शिकवु ते कमीच ... धन्य ही आपली महाराष्ट्र भुमी जिथे संत,महापुरुष अजुन खुप काही रत्ने होउन गेलीत ...❤
*_" छत्रपती संभाजी महाराज "_* यांचा विजय असो. सुंदर गीत, सादरीकरण जबरदस्त. अंगावर शहारे येतात. मनाला यातना होतात. या यातना लक्षात घेऊन हेचं मन नव्याने पुन्हा एकदा गरूडझेप घ्यायला सज्जही होते. *_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_* *_"" छत्रपती संभाजी महाराज ""_* हे मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणारे मंत्र आहेत. शब्द अपूरे आहेत. मानाचा मुजरा. 🙇🙏 *#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शंभूराजे""_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
छ.शिवाजी महाराज अजून आम्हाला १०० वेळा वाचावे लागतील तेव्हा आमची बुद्धी थोडीफार प्रगल्भ होईल आणि शंभू छत्रपती एकदा कळतील.🚩 त्याच पराक्रमी, प्रेरणादायी आयुष्याचे एवढं compact वर्णन केल्याबद्दल आपले आभारी आहोत🚩🚩
अप्रतिम , खूप छान लिखाण , गायन ,संगीत अशी गाणी ऐकली की इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो , शंभू राजांचा देव , देश आणि धर्मासाठी चा त्याग फार मोठा , असा राजाच्या भूमीत जन्म घेऊन सार्थक झालं आयुष्याच।🙇🙇🚩
कस सहन केलत राजे तप्त सळ्या डोळ्यात घुसताना,😢 आमच्या डोळ्यातून तर पाण्याचे पाट वाहतात इवलस कचरं डोळ्यात खुपताना, 😭😭 थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, आयुष्यात कधीच विसरणार नाही राजे तुम्हाला मुजरा करायला 🙏🙏🙏🙏🙏🙏
सदैव बलिदान स्मरणात ठेवा शंभु राजेंचे सत्याला पण लढावे लागते हे शिकवुन गेलेत शिवशंभु आपले अजुनही तीच वेळ येतेय पुन्हा हिरवे सांप डोके वर काढताहेत आता आपल्या भारत भुमीवर वाईट नजर आहे भारतात राहणारे हिरवे विषारी सांपाचेच लक्ष असु द्या एवढच जय शिवशंभु ❤
मला हे गाण येकताना माझा डोळ्यात पाणी आलं साक्षात माझा समोर छ्त्रपति संभाजी महाराज दिसले . धन्य ती माता धन्य तो राजा.🙏🚩 आयुष्यात खूप दुःख वाट्याला आले हे गाण एकता दुःख नाहीस झालं खूप खूप धन्यवाद ज्यांनी हे गाण तयार केलं आणि गायलं 🙏
अतिशय सुंदर अाशी शब्द रचना आहे काळजाला भिडणारे असे या गाण्याचे बोल आहेत. अप्रतिम आती सुंदर प्रकारे केलेले गायन वाद्य वा काय बोलावं या गण्याविषयी निशब्द....जय शिवराय जय शंभुराजे 🙏
हिंदू धर्म शाबूत राहिला राजे.. तुम्हा कारणे... 🙏
जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
तेज तेज अन तेज घेऊनि सौदामिनी ती लखलखली
त्या चपलेचे तेज घेऊनि वीरश्री तव धगधगली
त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
मरणाला त्या मारुन तुम्ही मोक्षाला गेला येथे
ज्वलज्ज्वलन अनतेजस राजे गौरविला गेला येथे
मृत्यूंजय हि काया झाली महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
अग्निशिखेला समोर जावे कसा करावा जंग
सिद्धी फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य अवरंग
झुंझ झुंझ अन झुंझ दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
वाट रोखली हिंदूंची गनिमाची तुम्ही वाट रोखली
'शान राखली धर्माची' "शान राखली धर्माची"
धर्मवीर तुम्ही इथे जाहला महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महराष्ट्राच्या भूमीत
जिथे जाहले रूधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत
यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।
एक विनंती आहे, कृपया असे आणखी गीत बनवा, संगीत, चित्र, लेखणी.. उत्तम 🙏❤️ मन भरून आलं.. मुजरा धाकलं धनी 🙏🚩
Aawaj ...chorus etc .. सगळंच अप्रतीम🎉अशी जास्तीत जास्त गाणी ऐकायला मिळायला हवीत 👍🎊
❤❤❤❤
👌🏻🌸
आयुष्यातील परत परत हजार वेळा ऐकून ही परत ऐकावे असे वाटणारे अविस्मरणीय गीत 🚩🙏
आपला प्रतिसाद मोलाचा आहे. गाणं आपल्या माहितीत ल्या लोकांना ही पाठवा त्यांना ही याचा आनंद मिळेल.
Ekadam barobar
अगदी खरे आहे...! सलाम त्या लेखणीला
अंगावर शहारे अन् डोळ्यात अश्रू आले....मुजरा राजं🙇♂️🚩
श्रीमद गीतेमधील श्रीकृष्णाच्या विचारांचं क्षत्रियत्व तुम्हीच खरं साकारून दाखविले राजे, अनंत जन्म घेईन पण श्रीराम आणि शिवरायांनंतर क्षत्रियश्रेष्ठ म्हणून मानाचा पहिला मुजरा मी घालीन.
- तुमचा मावळा
अप्रतिम भावना.... 🙏
स्वधर्मात मरण ही सौभाग्य परंतु परधर्मात जीवन भयावह क्षत्रियाची ही व्याख्या श्रीकृष्णांच्या शब्दातली होती.
आणि ती पाळणारा एकच धर्मवीर होऊन गेला.
अप्रतिम सर जय शिवशंभु राजे सत्य सनातन धर्म आहे होता व सदा राहीन ❤
अग्निशिखेला समोर जावे कसा करावा जंग
सिद्धी फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य अवरंग
This line hits so hard 😢🔥❤️❤️😭😭
😢😢
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 💪🚩🕉
शब्दांच्या पलीकडील गायन.... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी किती यातना सोसल्या... मी खूप भावुक झालो हे गीत ऐकून - एक संघ स्वयंसेवक
🙏
खरच इतक सुंदर गीत आहे की डोळ्यातून अश्रू आले..... छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
हे धर्मवीरा, तव चरणाचा दास मी..
तव तेजाचा अंश दे...
Jay Shivray.Akshay Dada
Jay Shivray jay Shambhu Raje...
महाराज तुम्ही होतात म्हणून हिंदू धर्म टिकून आहे .
।। जय शंभूराजे ।।
🙏
दैवत💮🙇♂🙏🚩
श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज🙏
श्री श्री छत्रपती संभाजी महाराज🙏
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा 🧡🙌🙌🙌🙏🙏🙏
प्रचंड, रोमांचक, स्फूर्तिदायी, अलौकीक ~
मनापासून आभार. हा विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
@@IndusMoonMedia apan aaple channal che promotion ka krt nahi mala he gane 2 week aadhi whatsapp var aale hote aani aaj mala he yt vr milale
@@श्रीमंतयोगी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करीत आहोत. तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
@@IndusMoonMedia sath tr aahech pan pn promotion kara karan tumche songs khup lok tyachya yt vr taktat
@@IndusMoonMedia mi tumch channal mazya channal vr share karu ka
देवा तुझे उपकार सात जन्म घेतले तरी फिटणार नाहीत 🥺
अप्रतिम खूप छान संगीत लेखन आणि व्हिडिओ मधील एडिटिंग
🚩🚩धर्मवीर श्री शंभुछत्रपतींच्या दिव्य बलिदानाची जाणीव करून देणारे एक सुंदर काव्य....!!!!🚩🚩
डोळ्यात अश्रू आल्याशिवाय नाही राहणार इतकं सुबक आणि सुंदर अस गीत आपण लिहिलय गायलय तुमचा कलेस मानाचा मुजरा..❤️🙏
2 दिवसाच्या शोधा नंतर शेवटी शोधला
जय रौद्र शंभुराजे 🙏🏾
अरे बापरे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे प्रत्येक विडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🙏🇮🇳
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।
- छंदोगामात्य कवी कलश
अजरामर परमतेजस्वी श्रीशंभुमहाराजाच्या कार्यकर्तृत्वाचे शब्द साकार रुप आधुनिक काळात डॉ सदाशिवराव शिवदे यांच्या सारख्या कविमनाच्या प्रतिभावंत इतिहासकाराने या गीतातुन जे साकारले आहे व त्याचे संगीतकार व गायक यांनी जे सांगितिक सादरीकरण केले आहे त्याला तोड नाही... 🙏
अप्रतिम गीत,संगीत , अजून असेच गीत आम्हाला ऐकला मिळतील हीच एक अपेक्षा.
कृपया स्वांतत्र्यवीर सावरकरांवर ही असच गाणं बनवा.
प्रचंड स्फूर्तिदायक आणि अप्रतिम गाणे 🙏🙏
धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
खुप खुप छान अक्षरशा रडु आले जय जय श्री श्री धर्मवीर छत्रपती संभाजि महाराज कि जय जय भवानी जय शिवाजी...........होतात तुम्ही म्हनुन आहोत आम्ही..
परत परत ऐकावे, अनुभवावे, शंभूराजे या गीतातून डोळ्यासमोर उभे ठाकतात.
खूप छान!! शब्द, सूर ताल यांचा सुंदर मेळ, छान चाल. आणि तिघांचेही आवाज एकरूप झाले आहेत. 🎉
पुन्हा पुन्हा ऐकावं असं गीत!
डोळ्यात पाणी आलं..... मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत 🚩
आपले महाराज ईतके शिकवुन गेलेत की पीढ्यान पीढ्याला जेवढे आपण शिकवु ते कमीच ... धन्य ही आपली महाराष्ट्र भुमी जिथे संत,महापुरुष अजुन खुप काही रत्ने होउन गेलीत ...❤
आमचा मुजरा आपणा सर्वाना , महाराष्ट्राच्या या भूमीत. राजांच्या या गीताला.
*_" छत्रपती संभाजी महाराज "_* यांचा विजय असो.
सुंदर गीत, सादरीकरण जबरदस्त. अंगावर शहारे येतात. मनाला यातना होतात. या यातना लक्षात घेऊन हेचं मन नव्याने पुन्हा एकदा गरूडझेप घ्यायला सज्जही होते.
*_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_* *_"" छत्रपती संभाजी महाराज ""_* हे मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणारे मंत्र आहेत. शब्द अपूरे आहेत. मानाचा मुजरा. 🙇🙏
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शंभूराजे""_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
डॉक्टर साहेब गान आईकून डोळ्यात अकसुक पाणी आले खूप छान गान आहे अजुन अशी गाणी बनवा आणि महाराजांचा इतिहास अजरामर करा🙏🏻
अतिशय सुंदर.....स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका :)
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले ♥️
पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏
जर माझ्या दोन्ही राज्यांचा आयुष्य शतकापार असत तर आज प्रत्येक शेतकर्याच्या घराला सोन्याच दार असत🙏🙏🙏🙏👏👏👏💯💯💯💯🌺🌺🌺🌺
छ.शिवाजी महाराज अजून आम्हाला १०० वेळा वाचावे लागतील तेव्हा आमची बुद्धी थोडीफार प्रगल्भ होईल आणि शंभू छत्रपती एकदा कळतील.🚩
त्याच पराक्रमी, प्रेरणादायी आयुष्याचे एवढं compact वर्णन केल्याबद्दल आपले आभारी आहोत🚩🚩
🙏
Rajeyo tum sanje , khub ladeo Jung !
Dekh Tej nihar , takhat tyajat Aurang !
🚩🚩🚩
Thanks!
वंदनीय कार्य मित्रांनो
डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटे येतात हे गीत ऐकताना.
अतिशय सुंदर गीत आणि आवाज.
हर हर महादेव...
अप्रतिम काव्यरचना. अंगावर शहारे येतात ऐकताना.धन्यवाद indus
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा मी मानाचा मुजरा करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏😌👑
💐|| जय रौद्रशंभु ||💐
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय....!! 🙏🏽
अप्रतिम , खूप छान लिखाण , गायन ,संगीत अशी गाणी ऐकली की इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो , शंभू राजांचा देव , देश आणि धर्मासाठी चा त्याग फार मोठा , असा राजाच्या भूमीत जन्म घेऊन सार्थक झालं आयुष्याच।🙇🙇🚩
🙏हे गाणं ऐकून खरंच डोळ्यात पाणी आले 🥹 धन्य ते राजे धन्य ते मावळे ⛳🚩
आजवर ऐकलेल्या सर्व गाण्या मधले खूप सुंदर गाणे आहे....
वाह किती सुंदर रचना केलीय मित्रा
आणि गायलय सुध्दा🙏
☀️ धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे भोसले☀️
अप्रतिम जय शंभूराजे🚩
🚩मुजरा करतो तुम्हास राजं महाराष्ट्राच्या भुमीत 📿🌸🙏
धर्मवीर शंभूराजे एक अजिंक्य योद्धा❣️❣️
खुप सुंदर अंगावर शहारे आणणारे song, ऐकून महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.. अशीच गाणी घेऊन या.. ❤️❤️🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय.
कस सहन केलत राजे तप्त सळ्या डोळ्यात घुसताना,😢 आमच्या डोळ्यातून तर पाण्याचे पाट वाहतात इवलस कचरं डोळ्यात खुपताना, 😭😭 थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, आयुष्यात कधीच विसरणार नाही राजे तुम्हाला मुजरा करायला 🙏🙏🙏🙏🙏🙏
सदैव बलिदान स्मरणात ठेवा शंभु राजेंचे सत्याला पण लढावे लागते हे शिकवुन गेलेत शिवशंभु आपले अजुनही तीच वेळ येतेय पुन्हा हिरवे सांप डोके वर काढताहेत आता आपल्या भारत भुमीवर वाईट नजर आहे भारतात राहणारे हिरवे विषारी सांपाचेच लक्ष असु द्या एवढच जय शिवशंभु ❤
धर्म विर छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय 🚩💪🚩🙏
The Mighty Maratha
छत्रपती शंभूराजे 👑🙌🚩🇮🇳
अविस्मरणीय क्षण आहे, श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय ✨✨🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गीत,
छत्रपती संभाजीराजे यांच्या वर जे आपण हे गीत बनवले आहे ते खुप सुंदर आहे
असेच गीत आपण अजून तयार करून प्रसारित करावेत
धन्यवाद🙏🙏
पुन्हा पुन्हा ऐकावे इतके श्रवणीय आहेच आणि तितकेच आदरयुक्त शब्दांनी भरलेले गाणे 🙏
Mazya shambhu rajajaval aslyacha bhas hoto kiti Sundar kautuk karave tevde kamich .. khup manapasun abhar tumche🥰🚩🚩🚩
आभारी आहोत.
❤ह्रदयस्पर्शी
मन हळव झालं गान ऐकुन
2:32 ❤️🔥
मला हे गाण येकताना माझा डोळ्यात पाणी आलं साक्षात माझा समोर छ्त्रपति संभाजी महाराज दिसले . धन्य ती माता धन्य तो राजा.🙏🚩 आयुष्यात खूप दुःख वाट्याला आले हे गाण एकता दुःख नाहीस झालं खूप खूप धन्यवाद ज्यांनी हे गाण तयार केलं आणि गायलं 🙏
आभारी आहोत. ही गाणी लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. गाण्याची link नक्की share करा.
मुजरा करतो राजे 🙌
।। राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ।।
।। शिवसिंहछावा ।।
🚩🚩🚩🚩🚩
Angavar shahare yenar as gaan ,khupch sfurtidayak ,romanchak khupch Sundar 🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
जय भवानी जय शिवराय..
हर हर महादेव....
महाराजांना कोटी कोटी प्रणाम....
धन्यवाद. हा विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
खूपच सुंदर आणखीन असे गीत तुम्ही महाराजांवर बनवावेत हीच इच्छा🎉❤
अतिशय सुंदर अाशी शब्द रचना आहे काळजाला भिडणारे असे या गाण्याचे बोल आहेत. अप्रतिम आती सुंदर प्रकारे केलेले गायन वाद्य वा काय बोलावं या गण्याविषयी निशब्द....जय शिवराय जय शंभुराजे 🙏
अप्रतिम गीत रचना, गाण सुद्धा लयबद्ध गायल आहे
अभिनंदन संपूर्ण टीमच
Very nice composition, singing, and music. Great.
अंगावर शहारे आले स्फुतीॅ येते जय हिंदु राष्ट्र जय शंभू राजे 🚩🚩🚩😓😭💯🙏🚩🚩
धन्यवाद. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
अतिशय उत्तम गायन आणि संगीत चित्रकला सुद्धा अप्रतिम
१००/१०० गुण
Kiti diwas me he song shodhat hote ..finally te aikayla milale 🙏🏻🙏🏻🚩🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
विषय मांडलाय खरा.. विषय hard केलाय... संपूर्ण मुजरा महाराष्ट्रासह जगताने...
Chhatrapati dharmaveer sambhaji Maharaj ki Jay
सुंदर ❤️🚩
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत 🙏🏻
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत...⛳🙏
👌👌👌👌 अंगावर शहारे आणणारे आहे मस्त
गर्व आहे मराठी असल्याचा
हृदय भरूण आल दादा
No . 1 song
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Khup chan song ahye khup khup dhanyawad 🙏🔱 Jay shambhuraje
खुपच सुंदर बोल अप्रतिम आवाज 🙏🏼
Dharmveer Chatrapati Sambhaji Maharaj 🙏🙏👏👏🙇♂️🙇♂️🚩🚩🚩🚩
मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत🙏🙏🚩🚩
अप्रतिम म्युझिक धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा🙏
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय 🚩🇮🇳🧡
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏
धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🕉️🚩🛕🔱🙇
परम भाग्य माझे डॉ. शिवदे यांच्या सानिध्यात अनेक दिवस घालवले.
खूप छान संकल्प आहे 🙏♥️🔥 अशेच आपल्या राजे महाराजांचे स्मृती चित्र साकारा
शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
Sakshat aai Saraswati tumcha hrudayat ani vanit virajman hotya he gana banavtana khup aabhar aplye he viral jhala pahije
❤❤ khup sunder 😊😊
भारवलेले मन अन पाणावलेले डोळे. राजं मुजरा स्वीकारावा. 🙏🛐
ज्वलज्वलं तेजस ❤️
🧡🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 🧡🚩
संपूर्ण शरीरात काटा आला हे गीत ऐकून🚩
Dharmavir chatrapati sambhaji maharaj 🙇♂🙏🚩
3:30 ❤️❤️❤️ scene 🥺 Shivaji maharaj ani sambhu raje 😔