गोड आवाजातील भैरवी चाल | ह. भ. प. कविराज महाराज झावरे यांच्या आवाजातील चाल | bhairavi chaal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 230

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +5

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण

  • @vijayasawant9799
    @vijayasawant9799 2 роки тому +12

    माऊली अप्रतिम आवाज आहे. तुम्ही भैरवी गातांना आवाज खुप गोड आहे माऊली आमच्या भजंनी मंडळींना फार आवडला

  • @pravingopale817
    @pravingopale817 4 місяці тому +10

    परम मित्र कविराज दादा
    खूप गोड
    याचं गायनामुळे आपली ओळख झाली
    दररोज न चुकता आयकतो

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Рік тому +6

    आवाज साथ संगीत चाली एकच नंबर आहेत पा़ठंतर गरजेचे आहे धन्यवाद अभिनंदन जय हरी

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +16

    जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Місяць тому +4

    खूप खूप अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +4

    जय जय राम जय जय राम जय राम राम राम कृष्ण वाॅ

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 2 місяці тому +3

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम राम राम कृष्ण नमस्कार

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +4

    वाॅ नमस्कार पखवाज एक नंबर

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Рік тому +5

    Apratim gayan . Khupch sundar avaj

  • @PriyankaSabale-sg3nb
    @PriyankaSabale-sg3nb Рік тому +4

    खूपच छान महाराज काय आज आहे ओ तुमचा मन एकदम प्रफुल्लित झाले वेगळी स्माईल येते ओ एकतनी

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम राम राम कृष्ण

  • @yogeshshinde-qr3mg
    @yogeshshinde-qr3mg 2 роки тому +6

    जय हरी माऊली एकदम सुपर महाराज

  • @sangitakhatale1024
    @sangitakhatale1024 Рік тому +5

    एकदम मस्त आहे महाराज व्वा महाराज

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +10

    खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले

  • @lkokate8012
    @lkokate8012 2 роки тому +7

    हारी हारी हारी माऊली

  • @umajisuravase3791
    @umajisuravase3791 21 день тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sugrivmane9981
    @sugrivmane9981 Рік тому +3

    गोड आवाज आहे माऊली

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 नमस्कार

  • @vitthalbabar9711
    @vitthalbabar9711 2 роки тому +7

    कविराज महाराज एक नंबर
    राम कृष्ण हरी

  • @harisutar9122
    @harisutar9122 Рік тому +4

    खुप मस्त आहेत एकदम मस्त आहेत एकदम छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप खूप धन्यवाद सर

  • @devraomalekar8460
    @devraomalekar8460 2 роки тому +10

    माहाराज मि जवळ जवळ पाचशे कीर्तन पाहीले व भैरवी पण ऐकली पण आसा आवाज आणी आसा तालासुरात कोठेही पायाला किवा ऐकायला मिळाला नाही माहाराज तुमहा तिघांना दिसट लागत होते माहाराज धन्यवाद

    • @babannatkar2719
      @babannatkar2719 2 роки тому +2

      बाकी सगळे येडपट आहेत

  • @dnyaneshvarsalunkhe8816
    @dnyaneshvarsalunkhe8816 Рік тому +6

    तुमचा आवाज म्ह म्हणजे भगवंताची फार मोठी देणगी आहे. महाराज

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly 11 місяців тому +2

    पुर्व पुण्य आहे भाऊ ईश्वर कुरपा बस अजुन काय जय हरी माऊली साष्टांग दंडवत प्रणाम करतो

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 роки тому +9

    नाद नाय करायचा भैरवीचा एकच नंबर कवीराज महाराज 🙏🚩👌👌

  • @bhagvanmandlik5827
    @bhagvanmandlik5827 2 роки тому +7

    शुरू हो रही प्रेम कहाणी

  • @laxmandhandre9919
    @laxmandhandre9919 4 місяці тому +2

    फार सुंदर गायन व मृदंग पण फार सुंदर वाजवतात महाराज. मी दररोज एकदा ऐकतो.

  • @aanna611
    @aanna611 Рік тому +10

    कोणी कायबी म्हणूदे गड्या आपल्याला लई म्हणजे लई आवडलं खरच 💯

  • @harisutar9122
    @harisutar9122 Рік тому +3

    अप्रतिम आहेत व जय जय राम जय राम राम राम धन्यवाद

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 Рік тому +2

    खरंच गायन हवं तर असं मनापासून राम कृष्ण हरी

  • @tukaramgubnare1943
    @tukaramgubnare1943 Рік тому +5

    खुप छान अप्रतिम गोड आवाज

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Місяць тому +2

    खूप छान

  • @rushikeshpatil8711
    @rushikeshpatil8711 Місяць тому +2

    लय गोड

  • @krushnabhusare6726
    @krushnabhusare6726 Рік тому +5

    खूप छान आवाज आहे तुमचा महाराज लय भारी

  • @dattagadage1131
    @dattagadage1131 2 роки тому +12

    सुंदर...बाळकृष्ण महाराज..क्या बात है..!

  • @lkokate8012
    @lkokate8012 2 роки тому +5

    राम ऋश्न हारी

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 2 роки тому +8

    कविराज महाराज आपला आवाज साक्षात कोकिळा कघी ही आठवणी तून न जाणारा असा आवाज.

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +4

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी तो लिहून ठेवले आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे

  • @aatmaramsangle9809
    @aatmaramsangle9809 2 роки тому +5

    वा शतृघ्न महाराज..खुप छान वाजवता तुम्ही

  • @umajisuravase3791
    @umajisuravase3791 16 днів тому +1

    राम कृष्ण हरी माउली महाराज

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +2

    पखवाज छान आहेत सर्व

  • @वारकरीचाली-त1छ

    बाळासाहेबांच्या आवाजात खरचच गोडवा आहे

  • @sunilvyavhare3208
    @sunilvyavhare3208 2 роки тому +9

    कविराज महाराज आणि बाळकृष्ण महाराज खणकर अप्रतिम..

  • @balasahebdere7985
    @balasahebdere7985 2 роки тому +5

    अतिशय सुंदर मनमोहक चाल सादर केलीत धन्यवाद

    • @sanjaywaje5728
      @sanjaywaje5728 2 роки тому +1

      अतिशय सुंदर मन प्रसन्न भैरवी चाल आवाज छान मी ही चाल लगातार 20 वेळा ऐकली तरीपण अजून हैकविसी वाटते .धन्यवाद महाराज

  • @TusharGund-h9s
    @TusharGund-h9s 18 днів тому +1

    खरी तयारी आहे बाळू महाराज यांची

  • @vikaspatil4293
    @vikaspatil4293 Рік тому +11

    भैरवी च अंग निघून गेल तुमचया ओवहर गानयाने

    • @DattatrayKirkat
      @DattatrayKirkat 6 місяців тому +1

      तुम्ही म्हणताय ते योग्य आहे गायन छान आहे

    • @ganeshdkadam370
      @ganeshdkadam370 Місяць тому

      🎉🎉

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 Рік тому +4

    गायन असो तर असे माणसाच्या मनाला लागणारे. खूपच सुंदर कविराज महाराज 🙏🚩🙏🙏🙏

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +3

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा

  • @Komalchikane957
    @Komalchikane957 2 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Місяць тому +2

    खूप छान 👌 नमस्कार 🙏 जय राम कृष्ण

  • @vitthalbangar905
    @vitthalbangar905 21 день тому +1

    जय हरि

  • @sumitkanekar8273
    @sumitkanekar8273 11 місяців тому +1

    माऊली खूप छान अप्रतिम

  • @ramdastattu5989
    @ramdastattu5989 2 роки тому +2

    ह.भ.प.कविराजमहाराज १ नंबर राम कृष्ण हरी

  • @राजेभाऊबप्पाचव्हाण

    🌹🌹 नंबर एक गायन🙏🙏🌹🌹

  • @nanasahebmaharnwar7354
    @nanasahebmaharnwar7354 2 роки тому +5

    स्तुती करायला सुद्धा शब्द कमी पडतात
    सर्वांचे मनापासून अभिनंदन

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 Місяць тому

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी
    खूप छान गायन वादन

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Місяць тому +1

    शुरू हो गई है प्रेम कहानी जय हरी वारकरी चाल नाही राम कृष्ण हरी जशी स्थिती आहे तैसा परी राहे

  • @sachinkute6341
    @sachinkute6341 3 місяці тому +2

    एकदम जबरदस्त

  • @लहूशंकरफासाटेफासाटे

    खुप छान पखवाज वाजता

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 місяці тому +2

    वाॅ वाॅ नमस्कार 🙏 नमस्कार

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    वा खुप छान आवाज आहे 👌👌👌

  • @gulabtamboli3337
    @gulabtamboli3337 Рік тому +2

    खरच दोघांचा ही आवाज अप्रतिम. त्यात ही बाळकृष्ण महाराज यांनी खरच कणदार, व रियाजी आवाजाने कमाल च केली, एक संगीत प्रेमी, गुलाब भाई तांबोळी, वरचा शडज आकार युक्त लावणे, ई नको, पण मस्त,

  • @priyankathorat7116
    @priyankathorat7116 2 роки тому +4

    Khup chhan maharaj 👌

  • @shahadevugalmugale9035
    @shahadevugalmugale9035 2 роки тому +3

    कविराज महाराज खुपच गोड आवाज वा रामकृष्ण हरी

  • @sunlivarpe
    @sunlivarpe 2 роки тому +6

    नादच खुळा केला दादा
    तोडच नाही

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खूपच छान भैरवी राहिली आहे 👌

  • @savitraghag3306
    @savitraghag3306 Рік тому +3

    1 no dada

  • @sandeshsinare5622
    @sandeshsinare5622 2 роки тому +7

    थोडा विको...👍👍✌️

  • @pramodchafekar5477
    @pramodchafekar5477 2 роки тому +2

    जय हरी माऊली कीती गोड आवाज आहे

  • @SachinShinde-dn1xd
    @SachinShinde-dn1xd 2 роки тому +5

    खुप खुप छान महाराज मन तृपत झाले 👏

  • @Mahesh_suryawanshi96
    @Mahesh_suryawanshi96 Рік тому +4

    गायनात तल्लीन व्हावे, साक्षात देव किर्तन मध्ये येतो
    खूप छान

  • @amit-vy7li
    @amit-vy7li Рік тому +1

    खूप सुंदर कविराज महाराज करावे तेवढे कौतुक थोडे

  • @gokulshinde1227
    @gokulshinde1227 27 днів тому +1

    खूप छान गायन

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Рік тому +4

    वर म्हणताना आपले स्वर व्यवस्थित लागतात याची आपणच पडताळणी करणें गरजेचे आहे

  • @dnyaneshvarsalunkhe8816
    @dnyaneshvarsalunkhe8816 Рік тому +4

    खुप छान ❤ आवाज आहे. 😊

  • @popatakhade3782
    @popatakhade3782 2 роки тому +5

    राम कृष्ण हरी. 🙏🙏

  • @arjunnarwade705
    @arjunnarwade705 2 роки тому +3

    अप्रतिम पखवाज वादन

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande8011 2 місяці тому +2

    Jay shri ram

  • @devraomalekar8460
    @devraomalekar8460 2 роки тому +7

    याला म्हणतात हिरा जन्मला आई बापाच्या पोटी वारंवार याला म्हणतात भैरवी कुणाचीही काम नाही बाबा

  • @gokulsawant5595
    @gokulsawant5595 Рік тому +1

    वा महाराज एक नंबर आहे

  • @mahindrakachare4608
    @mahindrakachare4608 2 роки тому +2

    Kup chan mahraj apratem

  • @dattagadage1131
    @dattagadage1131 2 роки тому +8

    कविराज महाराज खुप छान..!

  • @SachinKute-g5t
    @SachinKute-g5t 2 місяці тому +2

    एकदम छान ❤

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 3 місяці тому +2

    छान आवाज❤

    • @hairsutar-vp4rh
      @hairsutar-vp4rh Місяць тому

      वाॅ वाॅ नमस्कार 🙏 अएक नंबर वन पखवाज नमस्कार जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम राम राम कृष्ण

  • @sachinkute6341
    @sachinkute6341 4 місяці тому +2

    जबरदस्त

  • @ramchalmale4281
    @ramchalmale4281 Рік тому

    छान छान खूप. सुंदर

  • @sureshthube3474
    @sureshthube3474 2 роки тому +11

    पखवाज वादन खूप च छान

  • @sagardhavalepatil6759
    @sagardhavalepatil6759 2 роки тому +3

    खूप गोड आवाज कविराज महाराज....!
    पारनेर तालुका भूषण...

  • @kailashkatewad7549
    @kailashkatewad7549 Рік тому +2

    वा.खुप.छान.खरोखर.देवाल.आवडेल.आस.गायन

  • @आम्हीकीर्तनप्रेमी

    कविराज महाराज मी आपले प्रत्येक विडिओ पाहत असतो... आवाजात साक्षात सरस्वती माता आहे.पण जपा आ. नशीबवान आहात.. वातावरणाचा बादशहा 😍

  • @बालाजीमहाराजतिडकेतिडके

    जय गजानन माऊली

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +2

    खुप खुप आभार आहे गझल मनासारख आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे खुप छान आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ

  • @kd..2525
    @kd..2525 2 роки тому +6

    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @गजरमाऊलीचा-ढ6स
    @गजरमाऊलीचा-ढ6स 5 місяців тому +1

    जय हारी महाराज काय गोड आवाज

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj Рік тому +5

    वा खुप गोड आवाज आणि चालितुनच साऊंड सिस्टीम वाल्याला ईशारा विको द्या खुप सुंदर महाराज राम कृष्ण हरी

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +4

    खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 роки тому +5

    Chan Awaz, 👌👌👌👏

  • @ananddoiphode2668
    @ananddoiphode2668 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 2 роки тому +4

    वा खूप छान भैरवी

  • @mahadevghorpade7952
    @mahadevghorpade7952 5 місяців тому +1

    महाराज दुध उतू गेलं कारन पहीलामुड आणि नंतरचा मुड वेगळाच शेवटी भैरवी आंबट झाली त्याच सुरात सुरमिसळायला हवा होता ठिक आहे राम कृष्ण हरी