ईद साठी बोकड पालन व त्यामागील सत्य!!! Truth behind Male Goat farming for Bakari Eid !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • ईद बोकड पालन - माझा अनुभव भाग १
    • ईद मार्केट मधील माझा 4...
    ईद बोकड पालन - माझा अनुभव भाग २
    • ईद मार्केट मधील माझा 4...
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 23

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Місяць тому +2

    Nice

  • @SagarPatil-zl6ne
    @SagarPatil-zl6ne Місяць тому +2

    एक नंबर सविस्तर माहिती दिलेली आहे सर जय शिवराय

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 Місяць тому +3

    दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मी पण बाजारात एक 70 75 किलोचा बोकड 20 हजाराच्या पुढे मागितला नाही वैतागून शेवट 17000 ला विकून आलो धन्यवाद

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      खूप वाईट अनुभव असतो हा

  • @rushikeshomase1998
    @rushikeshomase1998 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली आहे 🎉🎉🎉❤

  • @vinodsutar1663
    @vinodsutar1663 Місяць тому +2

    xyz माणसाच्या कडे लक्ष देऊ नका तूमच काम चांगले आहे ते करत रहा
    निंदक हे असतातच

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      नक्कीच.... पण त्यांनी माझी निंदा नाही केली, त्यांनी या व्यसायची निंदा केली, जो व्यवसाय आपले लाखो शेतकरी बांधव करत आहेत....

  • @Dhanraj-311
    @Dhanraj-311 Місяць тому +1

    दादा बंदिस्त शेलीपण मध्ये चारा नियोजन कसे करावे म्हणजे कोणता चारा आपल्या जवळ पाहिजे कोणता चारा शेतात लावावा.यावर व्हिडीओ बनवा दादा

  • @Samruddhi05
    @Samruddhi05 Місяць тому +1

    दादा शेळी माझ्यावरती येत नाही त्यासाठी उपाय एक व्हिडिओ बनवा❤

  • @user-mk1ex2hj5c
    @user-mk1ex2hj5c Місяць тому +2

    Sir nice bakri Eid la sirohi breed changali aahe ka ya breed che weght geain hote ka

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      Weight gain चांगले होते सिरोहीमध्ये, ईद ला चालेल का हे तुम्ही कुठे विकणार आहे त्यावर अवलंबून आहे. आपले यापूर्वीचे दोन्ही व्हिडिओ पहा, त्यातून संपूर्ण माहिती मिळेल

  • @bestscenesvideo
    @bestscenesvideo Місяць тому +2

    दीड दोन वर्षे बोकड सांभाळून 15000-20000 हजाराला विकायचे काय परवडत हे सांगा मागच्या वर्षी सुद्धा बाजारामध्ये काहीच किंमत नव्हती त्याऐवजी कंपनीत काम करून महिन्याला 15000 पगार घेतलेला बरा आमच्याकडे 5 गावरान बोकडे विकणे आहे कुणाला घेयचे असेल तर सांगा

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      खरं आहे दादा, पण हा व्यवसाय जर आपण थोडा अभ्यास करून केला तर यातून चांगले पैसे कमवू शकतो, शेवटी रिस्क प्रत्येक व्यवसायात आहे. आणखी एक गोष्ट बाहेरून आणलेले बोकड एक वर्षावर आणी घरचे बोकड दोन वर्षा वर सांभाळू नये

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 Місяць тому +1

      Gavran 5 bokde aahet ka?? Tumcha mobile no.sanga

  • @ankushpatil3637
    @ankushpatil3637 Місяць тому

    Saheb tumcha contact pathava

  • @rakeshpawara285
    @rakeshpawara285 Місяць тому +1

    शेळी विक्रीसाठी आहे का तुमच्याकडे

  • @Trishagoatfarm
    @Trishagoatfarm Місяць тому

    ईद चा बोकड तयार करताना खुराकावर महिन्याला येणारा खर्च किती असतो

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      दादा आपले मागील आठवड्यातील दोन व्हिडिओ व हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा, तुम्हाला त्यात उत्तर नक्की मिळेल.