#MASHALNEWS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @VaibhavSuresh-m4g
    @VaibhavSuresh-m4g 16 годин тому +4

    सौ.वैदेही वाढाण ह्या चांगल्या काम करतात आणि पहिल्यांदा पालघर विधानसभेला चांगला आमदार भेटेल अशी मला अपेक्षा आहे .

  • @eknathjoghari1147
    @eknathjoghari1147 18 годин тому +2

    राज्या घरीच बरा आहे
    आतापर्यंत कमवले आमच्या आदिवासींच्या जीवावर आणि आता मोठा झाला,पेसा
    भरतीची पण वाट लावली येऊन फक्त आश्वासन देत होता
    राज्या ला आमचे प्रश्न नाही सोडवता आले कधी
    आणि तरीही जर उभा राहिला तर सपाटून पडेल

  • @shitalghatal6682
    @shitalghatal6682 21 годину тому +2

    100%पडणार

  • @rahulmore1979
    @rahulmore1979 18 годин тому +1

    गावित खासदार होते, आता आमदारकी साठी इच्छुक
    आता आराम करा गावित

  • @KunalBaraf-c1m
    @KunalBaraf-c1m 11 годин тому +1

    मतदार हुशार झाला आहे आता फक्त भुमिपुत्र चालणार पार्सल नको

  • @nitinghatal7091
    @nitinghatal7091 15 годин тому

    निवडणूक होण्या अगोदर पेसा भरतीचा निकाल लागला नाही तर सत्ते तील कोणी ही उभा राहिला तरी पडतील अशी सर्व आदिवासी बंधावाने तयारी केली आहे

  • @7selficreation188
    @7selficreation188 20 годин тому +2

    Konatyahi pakshatun ladhale tari padat I’ll 100%😂

  • @Karan1993..
    @Karan1993.. 18 годин тому +1

    101, पडणार

  • @yashwantmohankar2226
    @yashwantmohankar2226 4 години тому

    अरे बस कर आता पालघरचा विकास आता नंदुरबारचा कर विकास लावली वाट तेवढी पुरे आहे.

  • @SagarBhagat-x5x
    @SagarBhagat-x5x 20 годин тому +1

    भावी आमदार (निकम साहेब) मोखाडा

    • @Crazyboys-j2r
      @Crazyboys-j2r 20 годин тому +4

      निकम पडणार
      पेसा भरती मुळे

    • @ChetanBhusara13
      @ChetanBhusara13 20 годин тому

      💯 padel​@@Crazyboys-j2r

    • @eknathjoghari1147
      @eknathjoghari1147 18 годин тому +3

      कशाला तो
      भरतींची वाट लावायला का?
      तो भावी नगरसेवक शोभेल
      बस झाले त्याचे लाड
      त्याला जि.प. अध्यक्ष करून आपली चूक झाली

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 16 годин тому +3

      Pesa bharti chi purn vat lavli