गुडघाबदलीचे ऑपरेशन न करता वेदनामुक्ती, रुग्ण प्रतिक्रिया, No Knee Replacement, Patient Feedback

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • सौ मंगल कडलग , 59 वर्ष , याना दोन्ही गुडघांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या. या वेदनांमुळे त्यांना दिवसभराचे कामकाज कठीण होऊ लागले. उपचारासाठी त्यांनी अनेक डॉक्टर ना भेट दिली, त्यांना ऑपेरेशन चा पर्याय सर्व ठिकाणी सुचविला गेला. विना ऑपरेशन उपचार करण्यासाठी त्यांनी स्पाइनालॉजी क्लिनिकला भेट दिली. इथे त्यांना संपूर्ण गुडघेबदलीची सांधेरोपण ऑपरेशन न करता PFO करण्यात आलं आणि त्या नंतर स्पाइनालॉजी क्लिनिक मध्येच त्यांची मल्टी -डिसीप्लिनरी ट्रीटमेंट सुरु झाली. या ट्रीटमेंट नंतर त्याच्या दोन्ही गुडघ्यांमधील वेदना पूर्णपणे कमी झाल्या. आज त्या वेदना मुक्त जीवन जगत आहेत तसेच दैनंदिन कामे व चालणे सुरळीतपणे करू शकतात. त्यांची स्पाइनालॉजी क्लिनिक मधील उपचारांबाबतची प्रतिक्रिया आपण येथे पाहू शकता.
    Mrs. Mangal Kadalag, 59 years, was suffering from severe pain in both knees. These pains made it difficult for her to perform daily activities. She visited many doctors for treatment, she was suggested the option of knee surgery i.e. knee replacement everywhere. She visited Spinalogy Clinic for non-operative treatment. Here she underwent PFO without total knee replacement surgery and after that started her multi-disciplinary treatment in Spinalogy clinic itself. After this treatment, the pain in both her knees completely subsided. Today, she is living a pain-free life and can perform daily activities and walk smoothly. You can see her feedback about the treatment at the Spinalogy Clinic here.

КОМЕНТАРІ •