मलिक अंबर - अपरिचित इतिहास : १२ | Malik Ambar - A Slave who became a King
Вставка
- Опубліковано 6 вер 2024
- मलिक अंबर हा निजामशहाच्या पदरी असणारा एक धुरंधर मुत्सद्दी होता. युद्धकला, सेनापतित्व, व्यवहारज्ञान आणि शासनकौशल्य यामुळे प्रख्यात असलेला हा सेनानी महाराष्ट्राच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे. त्याच्याबद्दल माहिती देण्याचा आमचा एक प्रयत्न !
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahist...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
All images in the video are for representational purpose only.
खुप छान माहिती. मलिक अंबर ची इतिहासाने जास्त दखल घेतली नाही. एक गुलाम ते राज्याचा वजीर हा प्रवास थक्क करणारा आहे. औरंगाबाद ची त्या काळी खुप प्रगती झाली ती मलिक अंबर मुळे. त्याने शहरा साठी केलेली पाण्याची व्यवस्था आजही उल्लेखनीय आहे...!
माहीती सुंदर आहे.. आवडली.. म्हणुन हा मध्ययुगीन कालखंडातला उभी दख्खन गाजवुन सोडणारा अव्वल च्या अहमदनगरच्या निजामशाहीतला वजीर मलिकांबर हा कायमचा लक्षात राहुन गेलाय.. आणि कायमचा हृदयात घर करुन बसलाय.. .. अजुन ही त्या बद्दल सांगण्या सारख बरच काही आहे...
जालना जिल्ह्यातील अंबड शहर मलिक अंबर याने वसवलेले अत्यंत नियोजित शहर आहे जुने अंबड शहर समांतर रस्ते , पूर्वेला वेस , शहराबाहेर बगिचा (चमन) , बाजार व्यवस्था तसेच धार्मिक मंदिरे , पाणी नियोजन आदि बाबतीत अत्यंत नियोजनबद्ध आहे
Thank u very much for everything we know now 🇮🇳🇪🇹
छान माहिती मिळाली... मलिक अंबरने जी पाणी व्यवस्था केली त्याबद्दल माहिती मिळावी ही विनंती
भातवडीच्या लढाईतील शहाजी राजांचा पराक्रम प्रसिद्घ आहे. हे सर्व संस्कार शिवाजीमहाराजांच्या शिक्षणात झाले.
आपण मोलाचे काम करीत आहात.
माहिती.खूपच.छान.आहे.धन्यवाद
नवीन पिढीला आपला इतिहास जाणून घ्यायला हवा !! छान माहिती बद्दल आभारी आहोत !!
खूप खूप !!!! सुंदर
अत्यंत चांगली माहिती आपले लाख लाख धन्यवाद
awesome job
Deserves blockbuster movie on him❤❤
खूपच महत्वपूर्ण माहिती,,,, तुमच्या ज्ञानप्रसारणाच्या कार्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा,,,,!
धन्यवाद ! असेच भेट देत रहा व व्हिडीओ शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा.
@@MarathaHistory kontya pustakatun hi mahiti ghetli plz tell me
@@AllInoneoneinAll4 The Life and work of Malik Ambar - Tamaskar
इतिहासातून आपण खूप काही शिकू शकतो. ही माहिती जास्तीतजास्त लोकांना कळली पाहिजे. धन्यवाद!
Thenq mahiti dileya badal jay bhavani jay sivaji
असे सांगितले जाते की भातवडीच्या लढाईत शरीफजी यांचा मृत्यू झाला आणि त्याचे पार्थिवाचे अवशेष ही तीथे आहेत असे गावातील लोक सांगतात. हे खरे आहे का?
खूप छान माहिती
Khup chan...
सुंदर माहिती
As per my information first he was sold to Saudi Arabia and then india
Yes. He was sold to Mir Qasim Al Baghdadi who gave him the name Malik. And from him he learned a lot of things but later was sold again to (Deccan) India.
I am biggest fan of malik amber
Phar uttam! Jai Maharashtra!
Good information ❤
एका गुलामाने जी कामगिरी केली. ती अव्दीतीय आहे. याच्या शिवाय दक्षिण भारताचा इतिहास अपुरा राहतो. त्याने केलेली प्रशासकीय सुधारणा ह्या अनेक वर्षे चालू राहिल्या .
महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Ideal commander 🎉🎉🎉🎉
धन्यवाद.
Choti si mahiti, Anmol mahiti, Khani tum Ratna sapadte, Africa cha khanitala Anmol ratna, Malik Ambar,
Khup chan sr
Extremely potent!!
Jabardast Aani Shandar Itihaas aahe Dakkhan kiwa maharashtrachi
Thanks for informing
Thanks joshi sir
Thank you for the video :D
Very good ...😍
Nice information...
अप्रतिम माहिती ! 👍👌
KHUP CHAN SHIVAJI AANI SAMBHAJI MAHARAJANCHYANANTAR CHA ETIHAS THODA UNKNOWN AAHE TYAVISHYI EKHADA VIDEO KARA
Khup chan
masta video!!!!
Malik Ambar was a prime minister of Ahmednagar Sultnate. Mughal emperor Jahangir was unable to defeat Malik Ambar because of local Maratha chieftains with Ahmednagar.
When Mughal emperor Shah Jahan came to know this, he bribed many Marathas on his side so Adil Shah aided Ahmednagar to protect themselves from Mughals.
After Malik Ambar, it was Shahjiraje Bhosle(whose father served as high ranked position in the army of Malik Ambar) protected Ahmednagar with Bijapur assistance but Adil shah made a peace with Mughals and on the orders of Shah Jahan placed Shahjiraje Bhosle in deep south in Bangalore but his son, Shivajiraje Bhosle first defeated Adilshah, then the Mughal forces in Deccan and carved out his independent Maratha kingdom.
Thank you so much nice best information
Khup chan👌
Malik sir
Very nice
सर मला यादवकालीन बद्दल सांग
छान आहे माहीती
Very good explanation
गनिमी कावा तंत्र मलिक अंबर यांचे नाही याचे काही पुरावे आहेत का?
apratim, malik ambar yanche aapn video mdhe photos dakhvle aahet , te photos kevha kadhle aahet aani tynchya hatat dhop talwar aahe , tshi talwar shivaji maharaj hyanchya kalat banli ase aikle aahe , m hi talwar malik ambar hynchya hatat kshi dakhvli aahe.
धोप पूर्वीपासून वापरात होती. महाराजांनी त्यांची धोप तलवार गोवलेकर सावंत ह्यांच्या कडून विकत घेतली होती. धन्यवाद !
@@MarathaHistory thank you !
badshah shahajahan cha ek video banava. tyachi purn history sanga
Video is informativ. I like it very much 👍
*मलिक अंबरने मूर्तिपूजकांवर कोकणात कर बसवला होता या कराचे नाव काय ?*
उत्तर मिळेल का
बुतफरोसी कर होता.
@@MarathaHistory
त्या कराचे नाव
*जकात ए हिंदूवानी*
अस देखील होते ना
Nice
Kontya pustaktun mahiti ghetli aahe sir..
Nice video Sir.
In which language this video....??
Hindi me ye hoga ki nahi9,,,,,,?
भातवडीच्या लढाईत शहाजी राजांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी रात्री भटवडीचे धरण फोडले ही घटना खरी आहे का?
हो जय जिजाऊ जय शिवराय
खरेतर भातवडी लढाई चे श्रेय शहाजीराजे आणि शरीफजीराजेंना जाते
धरण नाही तलाव होता तो बराच मोठा ती योजनाही मलीक अंबरचीच होती धरण शहाजी महाराजांनी फोडल हे खर
Aurangabad shahar vasavale malik amber ni khadaki ya navani . Khadaki madhil kay kay tyani tayar kele tya viahayi video banava .
very nice Sir
intro music khup chan aahe. Tyachi Link kinva album nav sangu shakal kay?
Tumchya blogsathi khup khup shubhechha ani dhanyavad..
शुभेच्छांसाठी धन्यवाद ! म्युझिक कॉम्पोझ करून घेतलेले आहे. संपूर्ण ताल आपल्याला आमच्या channel ad व्हिडीओ मध्ये ऐकायला मिळेल.
Hamza Jafar Malik sir