ही तर देवेंद्रांची बदनामी सबके राज खुलेंगे | Sushil Kulkarni | Analyser | Shweta Shalini | IT Cell

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 766

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 дні тому +384

    भाजपा समर्थक म्हणून कळकळीचं सांगणं आहे , वेळीच सावध व्हावे आणि चुकीचं वागणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा . आणि दुसरीकडून अयोग्य व्यक्तींना पक्षात घेऊन स्वतःचंच नुकसान करून घेऊ नये .

    • @geetamehta3357
      @geetamehta3357 4 дні тому +17

      Absolutely correct I fully agree with u DF should realize and take strict action

    • @rampendse3921
      @rampendse3921 3 дні тому

      फडणवीस यांना पुढे करून तसेच फडणवीस यांनी आपल्या मागे घेउन चूका दाबून टाकल्या आहेत. यामुळे अनेक निरपराधी भरडले गेले आहेत. इंद्राने अभय दिल्यावर तक्षकाय स्वाहा बरोबरच इंद्राय स्वाहा होणे अपरिहार्य आहे. कर्ण, भिष्म गुन्हेगारां सोबत राहील्याने ते ही वध्य झाले.

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 3 дні тому +1

      आता वेळ निघून गेली...!!!
      फडणवीस आणि फडणवीस गॅग चे दिवस भरले..... आता भोगायला तयार राहा.....😂😂😂😂😂...!!!!

    • @darshana2212
      @darshana2212 3 дні тому

      ​@umeshdhchal footawale-bl5kf

    • @darshana2212
      @darshana2212 3 дні тому +2

      Chal nigh

  • @jayantkeskar928
    @jayantkeskar928 4 дні тому +185

    अजित पवार यांना बीजेपी ने कुठल्याही परिस्थितीत सरकारात सामावून घ्यायला नको होते आता जे होत आहे अणि झाले आहे त्याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार च आहे पर्यायाने शरद पवार आहेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому +14

      काका पुतण्याचेच कट कारस्थान असणार. काही महिन्यांनी काका कबूली देतील

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 4 дні тому

      अगदी 💯✅ खरं आहे. हा सगळं हा वाकडतोंडी कललु चा दाव आहे त्यांनी च हा अजित गुंडडा ना भाजपात पाठविलेले आणि मोदी मोटाभाई ला बरोबर चे उललु बनविले आहे.
      पक्षात घेतले तर घेतले पण आपले (बीजेपी) १०५ वाट पाहून बसलेले होते तया ला टाकून हा बाहेरून आलेल्या हा un natural पक्षाचया लोंका ना मंत्री पदे वाटली आणि हा अजित ला उप मंत्री च नव्हे तर अथॅ मंत्री पद दिली.
      मोटाभाई ने एक लक्ष्यात ठेवावी की तयानी राजयात ढवळाढवळ बंद करावी .जशा यु पी त योगीजी लोकप्रिय आहे , आसामात हेमंता, तसेच महाराष्ट्रा त देवेंनदर फडनवीसजी अत्यंत लोकप्रिय आहे . तयांना काम करण्या ची free hand दयावे. ह्या सगळयां चे पर काटणया करिता काम न करावे . Personal ego, jealousy बाजू ला ठेवून आपल्या गूहमंतरी पद सांभाळावे.
      Sweata ने लीगल नोटीस वर मोटाभाई ने सांगितले की “how could be IT head be non Marathi in Maharashtra?”
      Then how could be the BJP prabhari in Maharashtra non Marathi? “Bhupendra Yadav?” Why not “C R Patil?” Or Vinod Tawde?”
      You should consult local leadership before imposing anyone.
      Because of ego Modiji, Motabhai,the Lok Sabha results, so Pl. stop interference, let them work freely. Ajit गुट ला बाहेर काढा. पुढ च्या निवडणूका महाराष्ट्रा त स्व बळा वर लढा. जमिनीवर चे कायॅकरता, RRS ला active करा. Or ready to loose.

    • @BabaYaga19055
      @BabaYaga19055 3 дні тому +1

      जयंत तुझ्या जन्माला पण जबाबदार पर्यायाने शरद पवारच आहेत

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 дні тому +201

    येथे योगी सारखाच कडक माणूस हवा

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 4 дні тому +21

      साहेब योगी ह्यांना यु.पी मध्ये संपूर्ण मेजॉरिटी आहे म्हणून ते कायद्याचा कडक वापर करु शकतात हे लक्षात घेणे जरुरी आहे.बहुमत नसताना सुद्धा फडणवीस कडक कारवयी करत आहेत.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 дні тому +10

      सगळेजण योगी पाहिजे योगी पाहिजे म्हणतात😮 पण योगी यांच्या मागची पार्श्वभूमी आहे तशी देवेंद्र यांच्यामागे आहे का याचा विचार कोण करतेय 🤔 आणि तिथल्या जनतेने योगिना काय दाखवून दिलं🤔 ते पण पहा जरा🙏

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 4 дні тому

      योगी ला सुद्धा या नालायक दोन्ही गुजराठयानी त्रास दिला म्हणूनच योगिनी उत्तर प्रदेश मधी झोपवलं भ्रस्टाचारी गुजराती पंतप्रधान ला 🔥🔥🔥🔥🔥

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому

      ​@@shitaloak4362👍

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому

      ​@@nandkushormule1373👍

  • @maheshsahasrabudhe365
    @maheshsahasrabudhe365 4 дні тому +111

    जागा कमी मिळाल्यातरी चालतील पण अशा लोकांना आत्ताच बाहेरचा रस्ता दाखवा. नाहीतर महाराष्ट्र भाजप खुळा ठरेल व हा खुळखुळा वाजवायला सर्वपक्षीय टपलेले आहेत.

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 4 дні тому +1

      मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना

    • @ckpatekar
      @ckpatekar 4 дні тому

      ​@@rameshubale5216हे सर्वांसाठीच लागू आहे .एकतर्फी नसावे .🙏

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 4 дні тому +73

    शरद पवारांचा डाव सफल झाला, अजित दादा ना बी जे पी सोबत जाण्यास भाग पाडून देवेंद्र जी व दादा दोघांचा गेम केला आहे,

    • @sureshvyas2163
      @sureshvyas2163 4 дні тому

      काकांना आवर घाला, मुस्लिम आणि मराठा मिळुन घात केला आहे.

    • @ckpatekar
      @ckpatekar 4 дні тому +10

      काकांचा गेम उलटवण्याची ताकत जनतेत आहे .जनतेने ती दाखवावी आता .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому +10

      सुरूवातीपासूनच तीच शक्यता जास्त प्रमाणात आहे. काका असेपर्यंत राज्य व राज्यातील जनता कधीच सुधारणार नाही

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 День тому +1

      ​@@ckpatekarहोना मतदाना बाबतीतील अनास्था, उदासिनता .या परिस्थितीला कारणीभूत आहे.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 День тому +1

      DF and AP Kay sant tukaram ahet ka? Kaka is much better and street smart and people oriented! He will finish AP politically soon! 🎉😂

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 4 дні тому +185

    साहेब भाजप वाल्यांनी मोरचूद काका च्या जांभळी पुतण्याला युतीत घेतल्या पासूनच अशा गोष्टी होतात

    • @hiralalpatil9636
      @hiralalpatil9636 4 дні тому +10

      हे विधान बरोबर आहे

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 дні тому

      ​@@hiralalpatil9636अमित शहांचा निर्णय आहे. दुर्दैवाने फडणवीस अडकले त्यात.

    • @user-rt5fc8im8v
      @user-rt5fc8im8v 3 дні тому

      काका पुतण्याने बाजार उठवला भाजपचा

  • @marutraojadhav3095
    @marutraojadhav3095 4 дні тому +91

    सर,भाजपाला मुस्लिम समाजाने मत दिली नाहीत आणि आता आपल्या मागण्या रेटायला सुरूवात केली आहे. हा.प्रकार सर्व पक्षाना भोगावा लागेल याची जाणीव सर्वानी ठेवावी.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 4 дні тому

      भाजपाला मत देणार नाहीत पण सगळ भाजपा कडून पाहिजे ़अरे एवढया 70,75 वर्ष मधे कोणी फुकट धान्य दिल होत का? किती गद्दार लोक आहेत ़ घेताना फक्त हात पुढे ़ वरून बोलायला तयार ़

    • @siddiqmohammad3352
      @siddiqmohammad3352 4 дні тому

      Anek bajpai netyanni ughadpane sarvajanik ghoshna Keli Ho ti amhala Muslim matanchi garaj naahi.....mag musalmanna kashala. Ret ta

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 3 дні тому +3

      उत्तर प्रदेशात समस्त हिंदूनी नियोजनबद्ध भाजपाचा सुपडा साफ केला याचा‌ही गंभीर विचार करायला हवा.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 4 дні тому +150

    महाराष्ट्र आय.टी. सेल नाकाम ठरला आहे, भाजप ने आता तरी जागे व्हावे.

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 4 дні тому

      फडया?

    • @jayashreekumar4038
      @jayashreekumar4038 4 дні тому +7

      National IT cell of BJP and Maharashtra IT cell both should be revamped

    • @snoopseem
      @snoopseem 4 дні тому

      agreed​@@jayashreekumar4038

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 3 дні тому +1

      हे कांड 2019 च्या निवडणूकी पासून चालू आहे...तेव्हा पासून जागृत मतदार मिंट देताहेत की फोकस करा I T Cell वर ..बदला तरी किंवा सर्वांना हकलवख तरी?

  • @technical_perspective
    @technical_perspective 4 дні тому +44

    ध्रुव राठी ला नोटीस देण्याची हिम्मत नाही आणि इथे स्वतःच्या हितचिंतक ला नोटीस देत आहे?

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 4 дні тому +93

    भाजप ने अमरावती, अकोला आणि थोडा आणखी वरचा विदर्भ होता तसा मजबुत बांधावा धोका तिथेच झाला आहे

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 3 дні тому +2

      सुशिलजी भारतीय.. भारतीय करतात ना अमरावतीत याच भारतीय ने राणांचा गेम केला...!!!

  • @user-nv5wl1iw1k
    @user-nv5wl1iw1k 4 дні тому +221

    देवेंद्र फडणवीस याना बदनाम करून स्वताची पोळी भाजून घ्यायची आहे तरी लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 4 дні тому +74

    देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला नेतेमंडळी फडणवीस यांचा गेम करतात, eg. गिरीश महाजन

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому +4

      पंकजा, नाथाभाऊ, भुजबळ, इ.इ. चे समर्थक तसेच केसाने गळा कापणारेही पण खूप आहेत

    • @pareshjoshi3850
      @pareshjoshi3850 3 дні тому +1

      अगदी बरोबर

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 4 дні тому +51

    भाऊ परदेशात जाणार आहे,भाऊंचा आवाज काही दिवस ऐकायला मिळणार नाही, हे मनाला पटत नाही 🎉🎉आम्हाला मनापासून आपणा सर्वांचे विचार खूप मनापासून आवडतात🎉🎉🎉म्हणून च मागे सुर्यवंशी नी नुसते थांबतो असे म्हटले तरी आम्हाला धक्का बसला होता 🎉🎉 आपणा सर्वांचे विचार ऐकता ऐकता मीडियाच्या माध्यमातून मराठी बातम्या पाहणे बंदच झाले😂😂

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 4 дні тому +35

    😂 आता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणुका जिंकण्याची ताकद निर्माण करायला हवी
    भले निवडणुकीत हरू पण स्वबळावर निवडणुका लढू पक्षात आयाराम गायारम यांना घेऊ नये
    संघाशी संबंध अधिक मजबूत करायला हवे संघाची पक्षाला फार मोठी गरज आहे हे भाजपने विसरू नये
    एक समर्थक

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 4 дні тому +4

      आता शिंदे ना सोडणे अशक्य आहे. अजित दादा स्वत गेले तर बरे असे bjp ला वाटेल

    • @manikPatil-wy2cg
      @manikPatil-wy2cg 2 дні тому

      स्वबळावर विधानसभेत फक्त 22.... ओरिजनल शिवसेनेच्या बळावर वाढलेला हा बांडगुळ भाजप पक्ष..... यांना काय अक्कल आहे... कर्तुत्व तर शून्यच.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalraut8509
    @vitthalraut8509 3 дні тому +16

    सुशिल जी मी एक शेतकरी आहे मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही मला कुठल्याही प्रकारची सुविधा 😢 नाही तरी पण एक हिंदू आहे फक्त एक देशभक्त

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 4 дні тому +124

    दुखद आहे. एखादा माणूस जेव्हा यशाच्या पायर्‍या चढत असतो ,तेव्हा यशाचा मलिदा खाणारे भोवती जमतात. देवेंद्र ना ही शिकवण आहे.

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 4 дні тому +3

      देवेंद्र फडणवीस एवढी अक्कल नसेल आणि एवढे भोळे असतील तर त्यांनी घरी बसावं

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 3 дні тому

      मामी चा जलवा...😂😂😂....!!!

  • @vivekghate3678
    @vivekghate3678 4 дні тому +54

    सुशील जी कोड्यात बोलण्याऐवजी नावं घ्या. एकदा होऊन जाऊ द्या.

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 4 дні тому

      दम आहे का ह्या भडव्यात

    • @jayantbhide4580
      @jayantbhide4580 4 дні тому

      त्यासाठी दम लागतो साहेब, कांग्रेसी भाजपा मधे येत होते तेव्हा ही बांडगूळ Master Stroke म्हणत नाचत होते. आता उगाच पुराणातील दाखले देत रडत बसलेत हे सगळे आचरट

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z 4 дні тому +30

    घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान महान आदर्श सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू हजरजबाबी पण नम्र देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
    सादर प्रणाम!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому +1

      शतप्रतिशत खरे संपूर्ण सहमत

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 4 дні тому +52

    मला आठवल ते महाभारत , विदुर जी तळ तळुन , ओरडुन ओरडुन सांगत होते महाराज स्वतः च्या हिताचा नाही देश हिताचा विचार करा , पुत्र प्रेम आडव आले.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 4 дні тому +21

    देवेंद्र यांची आमच्या मनातील प्रतिमा कधीच मलिन होणार नाही. भाऊंच्या विषयी तर कधीच अपसमज होणार नाहीत. रोज त्यांना ऐकतो.

  • @vaibhavdeore6090
    @vaibhavdeore6090 4 дні тому +113

    योग्य वेळी कान टोचणे गरजेचे आहे.

  • @user-bi9gz8xe1u
    @user-bi9gz8xe1u 4 дні тому +33

    सुशीलजी नावेही सांगून टाका. एकदा होऊनच जाऊद्या. कचरा तरी साफ होईल आणि नाही झाला तर कमीत कमी आपल्या डोक्यावरचे ओझे कमी होईल

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 4 дні тому +38

    फडणवीस साहेबांनी आपल्या पक्षातील असे कोण आहेत की आदरणीय भाऊंना निशाणा साधत फडणवीस साहेब यांचा गेम करायला टपला आहे ते कळायला हवं 🙏

  • @MANOJKUNTE
    @MANOJKUNTE 4 дні тому +192

    देवेंद्र फडणवीस हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून ते खुपतात

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 4 дні тому

      ब्राह्मण तो बहाणा है पुरा हींदु समाज ही ईनका निशाना है।
      एकदा ब्राम्हण लंगडा झाला की हिंदू समाज संपवीने फारसे कठीण नाही.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 4 дні тому +13

      तसं नाही...तो माणूस निच राजकारण करतो हे सगळ्या जगानी पाहीलेलं आहे.

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 дні тому

      ​@@manojparasnis4080असं तुम्हाला वाटतं. शरद पवार च्या काळात १२ मार्च १९९३ झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाबाबतीत तद्दन खोटं बोलले. मेलेल्या च्या टाळूवरचा मलीदा खाणार नेत्याविषयी तुमच्या सारखे कायमच गप्प असतात

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дні тому

      ​@@manojparasnis4080अगदी बरोबर बोललात

    • @dnyaneshwarsanas5719
      @dnyaneshwarsanas5719 4 дні тому

      ​@@manojparasnis4080मुर्ख मानसा,निच पवाराला उत्तर देताना निच व्हावे लागले. नागड्याला उत्तर देताना नागडे व्हावे लागते...

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 4 дні тому +37

    आपण अशोक चव्हाण व इतरांना भाजपात घेतले तेव्हां त्याचे समर्थन भाजप मोठा होईल व तिथे भाजप नाही असे बोलले होते परंतू हा निर्णय जनतेला रूचला नाही कारण पार्टी वीथ डीफरंसचे वागणे पटले नाही.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 4 дні тому +16

    फडणवीस साहेबांना उदंड आयुष्य लाभो.
    अजून भरपूर वेळ आहे.
    काहींना समोर मरण दिसत आहे. रात्र थोडी सोंगे फार,अशी काहींची स्थिती आहे.
    जय श्री राम.
    सत्य परेशान होते, पराभूत नाही.

  • @chandrakantaher671
    @chandrakantaher671 4 дні тому +13

    मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आज राउतांना म्हणाले की अडीच वर्षात आघाडीने काय काय केले काढू का?
    महायुतीने लोकसभेत एवढा सपाटून मार खाऊनही तुमचं काढूका काढूका सांगत आहे. कोणता मुहूर्त बघताहेत.
    काय काढायचे एकदाचे काढाना...
    कसली वाट बघत आहात...
    ती गटार गंगा रोज टीव्हीवर येऊन महायुतीची काढते...
    आपण विधानसभा हातातून गेल्यावर काढणार का? 😡

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 дні тому +1

      होणं ते असच बोलतात राव... तो संज्या सकाळी सकाळी येऊन काय काय बकतो.... ह्या उद्धव ठाकरे शरद पवाराचे मोठं मोठे मॅटर मीडिया समोर आणले पाहिजे देवेंद्रफडणवीस नी पण काहीचं करतं नाही राव... फडणवीसांना कोणीतरी सांगा राव

    • @rajanikulkarni8489
      @rajanikulkarni8489 3 дні тому

      Ko​@@siddhantbachkar2352

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 День тому

      अरे काही असेल तर काढेल ना, या ना त्या कारणाने इतरांच्या घरातील घाण शोधून शोधून आपल्याकडे घेतली, तिची टेस्ट सुद्धा घेऊन बघितली, आता ती घाणच आहे , तिचा दुर्गंध तर येणारच तो सोसावाच लागेल ,साफ करत बसा म्हणा आता, भोगा कर्माची फळं

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 4 дні тому +31

    पहिले बावनकुळे हकला.

  • @shekharsd
    @shekharsd 4 дні тому +138

    देवेंद्रजी धृतराष्ट्र झाले आहेत की त्यांचे हात कशात अडकले आहेत.पण ह्यात नुकसान भाजपचे होते आहे..

    • @ckpatekar
      @ckpatekar 4 дні тому +15

      देवेंद्रजीना जनतेने दिलेला आदर ,प्रेम महाराष्ट्रातील आणि केंद्रातील काही नेत्यांना पाहवत नाही.म्हणून त्यांचे पाय खाली ओढण्याचे काम चालू आहेत .

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 дні тому +8

      ​@@ckpatekarखरं आहे

    • @bhartiya777
      @bhartiya777 4 дні тому +8

      एकदम बरोबर 🚩🚩🚩🙏

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 4 дні тому +100

    आदनिय सुशीलजी काल abp माझा वर आपण योग्य ती भूमिका मांडली , भाजपा नेत्यांनी बघितली असेल अशी आशा.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 4 дні тому +17

    ह्या श्वेता शालीनी प्रकरणामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक कष्ट फुकट गेले.
    श्वेता शालीनी प्रकरणाची भाजपने खुली चौकशी करायला हवी. ह्याला जबाबदार असणार्या ची पक्षातुन कायमस्वरूपी हकालपट्टी करावी.

  • @1965vijayr
    @1965vijayr 4 дні тому +29

    विरोधी पक्ष श्वेता शालीनीला पैसे देत असतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дні тому +3

      100% सहमत. नक्कीच विकली गेली आहे शिवाय प्रसिद्धीची हौस

  • @user-wg2us8eb4q
    @user-wg2us8eb4q 4 дні тому +20

    सुशील कुलकर्णी जी भाऊ तोरसेकर जी जिजू तोडून समाजसेवा करतात त्याचे असे फळ प्राप्त होईल असे वाटले नाही प्रचंड दुःख होत आहे तरीपण तुम्ही सर्व तुमचे उत्तम कार्य करीत राहाल यात शंका नाही

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 4 дні тому +19

    सुशीलजी कोड्यात बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा झारीतले शुक्राचार्य कोण? समोर आणा की.देवेन्द्रजीच्या अवतीभोवती गराडा असाणार्या लोकांवर त्यांचे नियंत्रण नाही का?कि ते पूर्ण अनभिज्ञ आहे का?व्यक्ती केन्द्रीत होणे पक्षाकरिता हानीकारक होईल .

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 4 дні тому +38

    साधारण समर्थक हतबल होऊन फक्त घडामोडि बघत बसला आहे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 дні тому +14

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 День тому

      स्वप्न पाहणे बंद करा, भारत देश कोण्या एका धर्माची जहागीर थोडी आहे, या देशावर प्रत्येक धर्मियांचा पुरेपूर अधिकार आहे, सबने मिलके अपने लहू से सिंचा है इस देशको, हर एक का लहू का कतरा शामिल है इस देश मिट्टी मे ,किसीं एक के बाप की जहागीर थोडी है भारत - it is india

  • @virendrafuladi1825
    @virendrafuladi1825 4 дні тому +28

    फडणवीसांनी आपली पाॅलीसी बदलणे गरजेचे आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 дні тому +18

    देवेंद्र फडवनीस साहेब शांत स्वभाव चे आहेत।।
    तयाचा फायदा हे लोक धेतात।। जय महाराष्ट्र।।

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 4 дні тому +8

    नाही नाही हि बाई पदावरून पायउतार झालीच पाहिजे, नाही तर मी माझाच तिस वर्षांचा रेकॉर्ड मोडेन.भाजपला मतदान करण्याचा,आहो हा किती कृत्घ्न पणा कीती आज्ञान,किती गर्व,कीती माज कोण हि बाई काय करतृत्व हिच कोणिही उठाव आणि शिखरावर दगड मारावा.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 4 дні тому +15

    पूर्वीचे दिवस गेले, कार्यकर्ते हे एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करत. आता नोटा दिसल्या तरच काम करतात नाहीतर काम केल्याचे नाटक करतात.

    • @jayantbhide4580
      @jayantbhide4580 3 дні тому +2

      कार्यकर्ता काय कायम सतरंज्या उचलायला आहे का? १० वर्षे सत्ता असून कार्यकर्त्यांचा काय फायदा झाला?
      कांग्रेस मधून लोक आयात करून त्यांना सत्तेची पदे देत होते तेव्हा या नेत्यांचा माज दिसला नाही का?

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 дні тому +21

    सुशिलजी आपले किती मराठी मलबार हिल, नरिमन पाॅंईटला रहात असतील? तसेही मराठीचा झेंडा फडकवून मोठे झालेल्यांनी कल्याण, बोरीवलीपार जाऊ दिला ना मराठी माणसाला.

  • @sagarmusale
    @sagarmusale 4 дні тому +9

    लीगल नोटीस पाठवताना - जरा आपला बाप - मोदि कडे पहा ... तो कसा खंबीर आहे ..
    भाऊ सारखे लोक तुम्हाला आरास दाखवतात जेणेकरून लोकसभेसारखे काही चुका होऊ नयेत

  • @gauribhat7322
    @gauribhat7322 4 дні тому +6

    सुशील जी तुम्ही भाऊ सर आंबा सर प्रभाकर जी अनेयजी सगळे देवेंद्रजीना भेटून सगळं सांगा जे तुम्ही सर्व युट्यूबवर सांगता देवेंद्रजी ना हे विडीओ बघायला ऐकायला वेळ नसेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 дні тому +1

      खरंय देवेन्द्रजी ना भेटून सांगा

  • @pradipmanjarekar6181
    @pradipmanjarekar6181 4 дні тому +42

    राज्य कारभार करणाऱ्या लोकांभोवती बरेच डोंगळे जमा होतात त्याला पळविण्यासाठी तुम्ही जागरूक आहात हे अत्यंत महत्वाचे आहे.

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 4 дні тому +5

    फडणवीसांचा राग आहे तर केंद्रीय नेतृत्व त्यांचा राजीनामा का घेत नाही?

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 4 дні тому +3

    हें एवढे नीच लोक कसेकाय करू शकतात त्यांना भीती का वाटत नाही या जन्मी पाप केल तर हितच फ्हेड करावी लागते हें विसरलेला

  • @vinayakvidhate6126
    @vinayakvidhate6126 4 дні тому +76

    पिंडीवरचा विंचू मारण्यासाठी चप्पल वापर करणे कठीण असते.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 3 дні тому

      पिंडीवर विंचू बसला तर त्याला चपलेनेच ठेचला पाहिजे.

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 4 дні тому +34

    फडणवीस यांना बदनाम करणे शक्य नाही आणि भाऊंना वेठीस धरणे ही घोडचूक ठरणार आहे फक्त आणि फक्त संबंधित व्यक्ती ची फडणवीसांना कर नाही तर डर कशाला

    • @manikPatil-wy2cg
      @manikPatil-wy2cg 2 дні тому

      हे सर्व भिकारी पत्रकार आहेत..... तो फसनवीस आणि तो थेरडा भाऊ तोरसेकर.... आपकी बार 4०० सो पार ....240 झाल्यावर काळा, निळा पिवळा झाला होता.... पोटाची आग शमवण्यासाठी हे लाळघाटू पत्रकार आहेत... निखिल वागळे ऐक म्हणजे तुला समजेल वास्तविकता..... काहीतरी कुठेतरी का म्हणून कॉमेडी करू नकोस........😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinayakrege3032
    @vinayakrege3032 4 дні тому +5

    खरंच आहे सुशिलजी,एकंदरीत भारतीय या उल्लेखावरून कोण असेल ते कळलं.देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध बाहेरचे बरेच आहेत,पण घरभेदी पण आहेत सखेद आश्चर्य वाटले.

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 4 дні тому +51

    भाजपा मधे बदल झाला पाहिजे नाही तर लोकसभेसारखे होऊन जाईल , केंद्र सरकार ने महाराष्ट्र भाजपा वर काम व नजर ठेवली पाहिजे...

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 4 дні тому +4

    अजून एक शंका, अजित पवार ना शरद पवारांनीच जाणीवपूर्वक पाठवले नसेल काय 🤔

    • @jayantbhide4580
      @jayantbhide4580 3 дні тому

      शंका कसली?
      हे हवेत होते आणि पवारांनी चितपट केले.
      आता विधानसभेला मगरमिठी

  • @bhanudaskarande543
    @bhanudaskarande543 4 дні тому +26

    आज, काल दुसर्‍यांचा गेम करणारांचा गेम होऊन जातो.

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 3 дні тому +1

    चांगलेच खडे बोल सुनवलेत. धन्यवाद.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 4 дні тому +3

    आताच भाऊंची , या प्रकरणी सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ क्लिप ऐकली. आणि श्वेता शालिनी ही भाजपची आय्.टी. सेल प्रमुख वगैरे आहे हे कळले. भाऊंचे म्हणणे पूर्णपणे पटले.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 дні тому +4

    महाराष्ट्र-फडणवीसांच्या बाबतीत , केंद्रीतील विदुराची भुमिका सुद्धा संभ्रमावस्थेत टाकणारी वाटते.
    सरकार येऊन दोन वर्ष पुर्ण होत आली तरी, मंत्रीमंडळ विस्तार नाही.

  • @nileshm1051
    @nileshm1051 4 дні тому +5

    श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता खंबीरपणे सगळी सुत्र हातात घेऊन घोडचूक सुधारली पाहिजे होय घोडचूकच ,राष्ट्रवादी अजित पवार व सहकारयाना सत्तेवर मंत्रीमंडळात स्थान देऊन काही उपयोग झाला नाही उलटपक्षी अरेरावीची भाषा करायला लागलेत आता तरी मंत्री मंडळ विस्तारात त्यांना स्थान देऊ नये 🙏

  • @govindakadam3684
    @govindakadam3684 4 дні тому +65

    चांगल्या माणसांना बदनाम केल जातय.भाऊ सारख्या मानसांना नोटीस म्हणजे आम्ही बिजेपीला साथ देणार नाही.

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 4 дні тому +10

      Bhau ye opposition ki chal hai. Paisa fenko tamasha dekho. IT cell ko khareed liya aur BJP IT cell ne makkari kiya

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 4 дні тому +1

      Bhau ky abhalatun padle ka tyni apli baju mandavi likadche mhnje pichehati nantarche. Vivechn traga ata erited hoto ahe .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 дні тому +4

      तेच तर त्यांना हवं आहे😮

    • @shaileshbandekar1564
      @shaileshbandekar1564 4 дні тому +1

      लोकसभेला कोणाला मत दिले हे न‌ समजण्याएवढे मूर्ख समजता काय...? लाईक करणारे कोण आहेत ते ओळखा....

    • @VeenaShirur
      @VeenaShirur 4 дні тому +7

      सुज्ञ लोकांना हे कळते ना मग त्यांनी भाजप आणि फडणवीस आणि भाऊ यांची साथ कधीच सोडू नये. आम्ही तर कायमच या त्रयी बरोबर रहाणार आहोत.

  • @jayantchoukekar588
    @jayantchoukekar588 4 дні тому +8

    या लोकांसाठी, एक अकेला देवेंद्र ही काफी है

  • @kailasborude5800
    @kailasborude5800 3 дні тому +3

    या बाईने भाऊंना नोटीस पाठवली, भाजपचे वरिष्ठ नेत्यांना कल्पना नव्हती का?
    हा निर्णय ती एकटी कशी घेवू शकते.

  • @santoshsavarkar
    @santoshsavarkar 4 дні тому +5

    काय बोलले काहीही कळले नाही.... नक्की काय म्हणायचे आहे

    • @jayantbhide4580
      @jayantbhide4580 3 дні тому +1

      मराठी मध्ये याला रडगाणे म्हणतात

  • @kaviudaypalnitkar
    @kaviudaypalnitkar 4 дні тому +4

    बोटचेपे धोरण फडणवीस ना आता भोवत आहे. अती आत्मविश्वास नडला आहे.

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 4 дні тому +4

    एवढं नुकसान केलं गेलं त्याची भरपाई होऊन परत फडणवीस ना विधानसभा जिंकणे फार अवघड करून ठेवलेय हे स्पष्ट होते. डॅमेज कंट्रोल कसे करता येणार बघणे गरजेचे आहे वेळ कमी आहे

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 4 дні тому +1

    अगदी बरोब्बर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशिल जी!

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 4 дні тому +13

    अर्धवट का ठासताय. सगळं वस्त्रहारण करा.

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 4 дні тому +3

    जय श्रीराम सुशिलजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.या व्हिडिओतील आपल्या मताशी मी शतप्रतिशत सहमत आहे. देवेंद्रजी व त्यांच्या टिमला लवकर अक्कल (विधानसभा निवडणुकीपूर्वी) येवो व श्वेता शालिनी सारखा कचरा त्यांच्या आयटीसेल मधुन बाहेर जावो. खरं तर देवेंद्रजीचा राजकीय जुगार दादाला सोबत घेण्यापासूनच फसलाय.
    जय महाराष्ट्र.
    जय हिंद.

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 3 дні тому +1

    भैय्या लोकांचे शेण खाल्ल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला चैन पडत नाही.

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 4 дні тому +2

    अहो,हा वाद म्हणजे भाजपच्या पराभवासाठी बहुजन नेत्यांना जबाबदार धरण्यासाठीच.... चालू आहे!

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 4 дні тому +1

    सुशिलजी, असाच बाणा राहू द्या ,धर्म वअधर्माची लढाई लढत रहा ,धन्यवाद!

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 4 дні тому +3

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपला सेटबॅक बसुन सुद्धा जर हे 'परोपजीवी' सुधरणार नसतील तर यांचा कायमचा बंदोबस्त पक्षश्रेष्ठींनी आता करायलाच हवा.

  • @manojdani5264
    @manojdani5264 3 дні тому +1

    कडक कारवाई करणे गरजेचे आहे

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 4 дні тому +4

    आपले कार्य अतिशय आवश्यक आहे कारण आपण जनतेला योग्य मार्गदर्शन करत आहात, सत्यलाच संकटा ना सामोरी जावे लागते

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 4 дні тому +7

    अशा गोष्टींचा परिणाम आमच्या सारख्यांवर होतोय

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 4 дні тому +8

    टिका करणे, कानपिचक्या देणे, परखड मत मांडणे, चुकीच्या निर्णयावर मत मांडणे ,चुका दुरुस्त करावयास सांगणे. यात वावगे नहीं. त्यामुळे त्रागा करण्याचे कारण नाही. विशेषतः भाऊ तोरसेकर यांनी जर आपली प्रतिक्रिया दीली तर उलट पक्षी त्यावर विचार केला पाहिजे. आत्मचिंतन केले पाहिजे. पण मिरच्या का झोंबल्या तर पाणी कुठेतरी मुरत आहे. भाजपा म्हणजे दोघा तिघांची खाजगी मालमत्ता/ जहागीर नाही. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन उभा केलेला पक्ष आहे. ज्याना मी पणाची सवय असेल ती त्यांनी डोक्यातुन काढून टाकावी किंवा दुसरा मार्ग शोधावा.

  • @lp34pune
    @lp34pune 4 дні тому +6

    Its a eye opener for BJP to checkmate such characters in the party. Please expose them. 🙏

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 4 дні тому +3

    मी नागपूर चा आहे. गडकरी आणि गंगाधर राव फडणवीस यांचा 1961 ते 1981 पर्यंत चा प्रवास मी बघितलाय. गडकरी तर वाकडतोंड्याचे मानसपुत्र आहेतच पण देवेंद्र देखील आता त्याच नादाला लागले आहेत

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 4 дні тому +8

    जवळचे लोक लाड दरेकर विखे राणे शेलार

    • @adityakore3455
      @adityakore3455 4 дні тому

      मोहित कंबोज भारतीय.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 4 дні тому +9

    नक्कीच असं असू शकते 🌻👍

  • @vijayranade3839
    @vijayranade3839 4 дні тому +1

    चांगल्या व्यक्ती विरूद्ध नेहमीच वाईट वृत्ती काम करीत असतात. त्यामुळे देवाभाऊंनी न बिचकता योग्य ती कारवाई (सद्गुणांचा अतिरेक सोडून देऊन )करावी.

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 3 дні тому +2

    आश्चर्य वाटतं....
    एवढ्या मोठ्या ,..चतुर नेत्यांना ..हे कळत नाही का.

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 3 дні тому

    एकदम परखड शब्दात, योग्य तेच, तेवढंच. अभिनंदन 👍🚩🚩🚩

  • @vijaymavinkurve3116
    @vijaymavinkurve3116 4 дні тому +5

    Very well said Sushil ji, Devendra ji has more unmarked enemies within than outside.These dolts don't understand that Devendra ji is the only hope for development of Maharashtra otherwise the MaVA hyenas are ready to destroy it.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 дні тому +7

    खुप आड़ पड़द्याने बोलत आहात
    समजने थोड़े कठिन vatat आहे

  • @avinashbarbind3458
    @avinashbarbind3458 4 дні тому +4

    हर शाख पे उल्लु बैठा है । अंजाम- ए- गुलिस्ता क्या होगा ।

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 4 дні тому +4

    देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना बरोबर घेऊन फार मोठी प्रतिमा उंचावली आहे.

  • @vasantraomohite1113
    @vasantraomohite1113 3 дні тому

    आपण उघड उघड ठेवणीचे ....हाणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 4 дні тому +2

    जे पेराल तेच उगवेल.

  • @SJ-mr2rc
    @SJ-mr2rc 4 дні тому +1

    वा साहेब, मस्त हणाल आहे

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 4 дні тому +2

    भाजपा स्वतः घ्या कर्मा ने अधोगती कडे जात आहे. खानीन कथा भाऊनी सांगितली आहे

  • @dhrutvariscreativity8197
    @dhrutvariscreativity8197 4 дні тому +7

    देवेंद्र जी ना ह्या गोष्टी लक्षात नाही का येत?

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 4 дні тому +2

      त्यांना सगळं माहीत असणार पण वरिष्ठ पातळीवर हे सर्व सुरू असणार आहे. त्यांना मंत्रिपदावरून बाजूला होऊ देत नाहीत. कारण रोष ओढवून त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांच्या विरोधात अनेक जण आहेत कारण ते अतिशय अभ्यासू, निष्कलंक व परखड मत व्यक्त करणारे आहेत. त्या बरोबरच त्यांची जात आडवी येते आहे.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 дні тому

      होणं हेचं समजत नाही

  • @UTBVIJAYIN
    @UTBVIJAYIN 3 дні тому +1

    सर मी तुम्हाला अगोदर सांगत होतो भाजप पक्षातील लोक माजल्या सारखे वाघत आहे त्याला सत्तेचा माज आलाय पण तुम्ही आतापर्यंत त्यांचीच गुण गात होतात... आता कळाले असेल.

  • @MukundBhaleraoMukundayan
    @MukundBhaleraoMukundayan 2 дні тому

    हे फ़ारच गोल गोल झाले 😮 कुणाविषयी बोललात याचा संदर्भ लागला नाही.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 3 дні тому

    जो उन्माद सत्तेपासून येतो तो आहे अशा महाभागा ना हया गोष्टींचा खंत खूप उशीर झाल्यावर वाटते.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 дні тому +3

    खुप सावध होणे गरजेचे आहे.. 🚩

  • @prashantjoshi-kz9te
    @prashantjoshi-kz9te 4 дні тому +3

    लय भारी रेणापुरकर.विश्वास पानीपतात गेला. भारतीयांनी किल्ल्याची दारे आतूनच उघडले. सुशिलजी मर्मभेदी विष्लेषण.

  • @Y2J2308
    @Y2J2308 3 дні тому +1

    आय टी सेल धनाचा साठा
    आन माझ्या वाटा कुठ हाय गं.....

  • @ananddeshpande3411
    @ananddeshpande3411 4 дні тому +1

    किती कळकळीने बोलत आहेत सुशील जी , हे सगळ खूप अनुभवले आहे मी . गेली 11 वर्ष

  • @vinayakgokhale2334
    @vinayakgokhale2334 4 дні тому +2

    पण आपण ज्या नेत्याबद्दल एवढे कळकळीने बोलता तो नेता एवढं होईस्तोवर काय झोपला होता का त्याला काहीच कारवाई कोणावर करायची नसेल तर मग हे सगळे आपल्याच कर्माने मरणार आहेत हे नक्की.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 4 дні тому +1

    करामती काका अखेरच्या दिवसात आणखी काय काय करणार आहे त ते परमेश्वरच जाणे.

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 День тому

    सुशिल दादा,परखडपणे बोललात हे बरे झाले.पण काही सुधारणा होईल असे वाटत नाही.अतिशय घाण झाली आहे. सांभाळून रहा.शुभेच्छा.

  • @shrirangjoshi8881
    @shrirangjoshi8881 4 дні тому +1

    अपसव्यकरून ......
    अतिशय समर्पक
    खूपच आवडलं