Maglya varshi pasun mi tumchya parayan vachanache parayan karte.khup sundar sangta tumhi.nasik la rahunahi pratyaksh bhet zali nahi.pan ata zali.mazi aai,sasubai,ani mi khup parayane keli.tya doghi aata hayat nahit pan pothi ani mi ajun tasech ahot.aaple karya khup mothe ahe.tumche khup khup aabhar.🙏🙏🙏🌷🤗😌
जय गजानन श्री गजानन श्री रमेशभाऊ बापट (श्रीमती सुमनताई बापट यांचे सुपुत्र) यांना मी आदरणीय श्रीमती सुमनताई बापट यांचे प्रत्येक अध्यायावर आपले चांगला अभिप्राय देता यावा. परंतु केवळ १६ व्या अध्यायाला ही सोय आहे. अशी सोय इतर अध्यायाला देखिल असावी. माझे वैयक्तिक मत आहे परंतु योग्य असल्यास तसा सगळ्यांनी अभिप्राय द्यावेत. जय गजानन श्री गजानन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हे पारायण मुद्रित आणि प्रसारित करुन आपण असंख्य भक्तांची खूप मोठी सोय केली आहे. बरेचदा वाचून डोळे दुखतात.किंवा कधी लक्षही लागत नाही. अशा वेळी हे ऐकून पारायण करणे सोपे आणि रोचक वाटते. अधूदृष्टी ची समस्या असलेल्यांनाही हे ऐकून पारायण करता येईल. काकूंचे उच्चार,आवाज, आवाजातील चढ- उतार अप्रतिम आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर महाराजांची कृपा असल्याने आणि त्याही निस्सीम भक्त असल्याने खूप काही शिकायलाही मिळते. धन्यवाद.
Jai Gajanan Mauli. I do agree with you ,sir. No doubt she has done very well all adhyas alongwith her experiences and simple ways to worship His Highness Lord Sri Gajanan Mauli. Gan gan ganaat bote.
मी आदरणीय श्री रमेश भाऊ बापट (ताईंचे चिरंजीव) यांना विनंती करतो की इतर सगळ्या अध्यायांना देखिल अभिप्राय देण्यास भक्तांना मुभा द्यावी ही विनंती. कोणीही आदरणीय अभिप्राय देतील हे निश्चित जय गजानन. माझ्या अभिप्रायावर प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवावा. ही विनंती श्री गजानन
जय गजानन श्री गजानन आदरणीय श्री रमेशभाऊ बापट (श्रीमती सुमनताई बापट यांचे सुपुत्र) यांना 🙏🏼 विनंती की ताईंचे मुखोद्गत पारायण श्रवण करणे ही मोठी पर्वणी आहे फक्त १६ व्या अध्याय नंतर भाविक अभिप्राय देऊ शकतात ही सोय इतर अध्यायाचे वेळी असावी ही विनंती
नमस्कार ताई, खुप खुप आभारी आहे. चार वर्षाचं बाळ आणि संसारामुळे एका जागेवर बसून पारायण करणं शक्य नाही. यु ट्यूब वरील तुमच्या पारायणामुळे मी रोज 21 अध्याय एकते त्यामुळे रोज पारायण करु शकते. हाती काम मुखी नाम असं दैनंदिन व्यवहार सुरु आहे. झोपेतसुद्धा तुमचा आवाज कानात घुमत राहतो.
मी 108 पारायणांचा केलेला संकल्प पट पट करायच्या मागे होते. दोन महिन्यापूर्वी मला ध्यानात मोठ्याने म्हणत पारायण कर असा आदेश आला. पण मी मुलखाची आळशी बाई, मी पाट्या टाकत होते म्हणून महाराजांनी माझं पारायणच बंद केलं. अधिक महिना सुरु होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून मात्र रोज दृष्टांत व्हायला लागले. झोपेतून जागं होताना माझ्या शेजारी बसून कोणीतरी जोरात अध्याय वाचतंय असे ऐकू यायला लागले.
पारायणात ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे, त्या व्यक्ती स्वप्नात माझ्याशी बोलू लागले.. तरुणपणातील महाराज दिसत सतत. रोजचे दृष्टांत पण मला अस्वस्थ वाटत होते. अधिक महिन्याचा पहिला दिवस मी पहिल्यांदा तुमचं अध्याय ऐकायला घेतला आणि अंतरी समाधान वाटलं.
तुमच्या आवाजातील पारायणं सुरू झाली आणि मला मिळणारे संकेत ही बंद झाले. जणूकाही महाराजांनी बोटाला धरुन योग्य वाटेवर आणून सोडले. महाराज खुश त्यात मी पण खुश. छान routine सुरु आहे. माझ्या सारख्या आळशी बाईवर सुद्धा महाराज प्रेम करतात. अनुभूती देतात यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी आहे. जय गजानन.🙏🙏 जय सुमती ताई.🙏🙏
खूप छान वाटते तुमचे हे मुखोदगत अध्याय ऐकून... मन अगदी प्रसन्न होते. जेव्हा जेव्हा मी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे वाचन करते, तेव्हा तेव्हा मला तुमची आठवण येते. तुमचा स्पष्ट शब्दोच्चार,तुम्ही समोर उभ्या राहतात. शतशः प्रणाम 🙏🙏🌹🌹
श्री गजानन जय गजानन मला आदरणीय सुमतीताई बापट यांचे मुखोद्गत पारायण श्रवण करण्याचा योग दोन वेळा आला होता तसेच मी विसे मळा नाशिक येथे ताईंचे घरी जाण्याचा योग आला होता जय गजानन श्री गजानन
जयगजानन.ताईंचे महाराजांवरचे प्रेम आणि पारायण,आपण वर्णन करूं शकत नाही!मी चिंचवडला त्यांच्यासह पारायणाला बरेंच वेळा बसले होते.माझेपरमभाग्य म्हणून ,एकदां माझ्या लग्नाचा वाढदिवस होता.त्या दिवशी मीत्यांच्या सह पारायण केले.त्यांना सा.न.करतांना मी "लग्नदिनाचे"सांगताच त्यांनी मला प्रसाद ओटी+एकब्ला.पीस+१००रू.मला बांगड्यासाठी दिले.अशी असा अपूर्व"ओटी प्रसाद"मी कध्धीच विसरणार नाही.अश्शा आमच्या प.पू.सुमतीताई बापट.मी रोज हे च पारायण करते!शतःप्रणाम!
Jay Gajanan Tai sashtang namaskar Mala tucha no var dyawa hi vinanti Majha no 9765264519 Tai hya koronamadhe kuthe jane uchit nahi mhanun tumcha no dyawa Ramesh dada krupaya aaincha no dyawa Shree gajanan ⚘🌺🍀🌻🌼🙏🙏🙏🙏🙏🙏⚘
आदरणीय ताईंकडून मी रोज एक अध्याय ऐकते खूप छान वाटत .ताईंना मनःपूर्वक नमस्कार आणि धन्यवाद !
🙏🏻ताईंचे पारायण ऐकून मन खूप प्रसन्न होते नवल वाटते या वयात एवढे 21अध्याय पाठ आहेत दैवी देणगी आहे गजानन महाराजांची कृपा अशीच राहावी कायम 🙏🏻🙏🏻
ऐकून फारच समाधान झाले एवढे. सगळे. पांठात्तर पाहून अप्रतिम वाटले हे. गजानन महाराजांचे आशिर्वाद.
होय. श्री गजानन बाबांची कृपा आहे...
Maglya varshi pasun mi tumchya parayan vachanache parayan karte.khup sundar sangta tumhi.nasik la rahunahi pratyaksh bhet zali nahi.pan ata zali.mazi aai,sasubai,ani mi khup parayane keli.tya doghi aata hayat nahit pan pothi ani mi ajun tasech ahot.aaple karya khup mothe ahe.tumche khup khup aabhar.🙏🙏🙏🌷🤗😌
जय गजानन श्री गजानन श्री रमेशभाऊ बापट (श्रीमती सुमनताई बापट यांचे सुपुत्र) यांना मी आदरणीय श्रीमती सुमनताई बापट यांचे प्रत्येक अध्यायावर आपले चांगला अभिप्राय देता यावा. परंतु केवळ १६ व्या अध्यायाला ही सोय आहे. अशी सोय इतर अध्यायाला देखिल असावी. माझे वैयक्तिक मत आहे परंतु योग्य असल्यास तसा सगळ्यांनी अभिप्राय द्यावेत.
जय गजानन श्री गजानन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मन मोहून टाकले हो ताईंच्या पारायणाने।
ऐकत च रहावे,ऐकतच रहावे, असे वाटते।नमस्कार असो.
खूप छान समाधान लाभले अध्याय एकून श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏🌹
हे पारायण मुद्रित आणि प्रसारित करुन आपण असंख्य भक्तांची खूप मोठी सोय केली आहे. बरेचदा वाचून डोळे दुखतात.किंवा कधी लक्षही लागत नाही. अशा वेळी हे ऐकून पारायण करणे सोपे आणि रोचक वाटते.
अधूदृष्टी ची समस्या असलेल्यांनाही हे ऐकून पारायण करता येईल.
काकूंचे उच्चार,आवाज, आवाजातील चढ- उतार अप्रतिम आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर महाराजांची कृपा असल्याने आणि त्याही निस्सीम भक्त असल्याने खूप काही शिकायलाही मिळते.
धन्यवाद.
🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Shree Gurudev Datta Maharaj 🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Shree Swami Samarth 🌺🙏🙏🌺💐🍎🍇🌺Jay Jay Vithobarukmae 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay maa Kulswamini Tuljabhavani Aai 🌺🙏
Jai Gajanan Mauli. I do agree with you ,sir. No doubt she has done very well all adhyas alongwith her experiences and simple ways to worship His Highness Lord Sri Gajanan Mauli. Gan gan ganaat bote.
आदरणीय ताई, मन:पूर्वक नमस्कार 🙏🙏
Evthe granth pathabtar chamtkar ❤️👍
Mi mrs Madhavi Hegde bolte tumche Gajanana parayan far avdte mi roj yekte malafar samadhan vatate ani tumhi sangitalya pramane roj 11 Vela malachna jap karte tumcha tithunch Asirvad asudet tumhala pahanyachi mhanje samxa bhetnyachi far asa ahe baghu kadhi yog yetoto tumchachehra parayanadarmyan baghuncha smadhan mante ani ithuncha namskar karte🙏🙏🙏🙏🙏
मी आदरणीय श्री रमेश भाऊ बापट (ताईंचे चिरंजीव) यांना विनंती करतो की इतर सगळ्या अध्यायांना देखिल अभिप्राय देण्यास भक्तांना मुभा द्यावी ही विनंती. कोणीही आदरणीय अभिप्राय देतील हे निश्चित जय गजानन. माझ्या अभिप्रायावर प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवावा. ही विनंती श्री गजानन
9823105699 या नंबरवर संपर्क करा
जय गजानन.... आजींकडून खूप शिकायला मिळालं
गुरु गजानन श्री गजानन नमो नमः 🪷🪷🙏🙏
Please add more videos relating maharaj.
Jai shree Gajanan Mauli. Gan gan ganat bote.
Jay Gajanan mauli
फारच बोधप्रद खुपच छानच वाटते धन्यवाद नमस्कार.
Khup chaan varnan mauli shri guru gajanan samarth
Jai Gajanan Mauli. Gan gan ganaat bote 🎉🎉
जय गजानन श्री गजानन आदरणीय श्री रमेशभाऊ बापट (श्रीमती सुमनताई बापट यांचे सुपुत्र) यांना 🙏🏼 विनंती की ताईंचे मुखोद्गत पारायण श्रवण करणे ही मोठी पर्वणी आहे फक्त १६ व्या अध्याय नंतर भाविक अभिप्राय देऊ शकतात ही सोय इतर अध्यायाचे वेळी असावी ही विनंती
कृपया आपल्या भावना 9823105699 या नंबरवर व्यक्त कराव्यात. आईशी बोलूही शकता तिची आरामाची वेळ खेरीज करुन.
🙏🙏 Gajanan Maharaj ki Jay!🙏🙏
श्री गजानन जय गजानन 🙏🌹🙏 गण गण गणात बोते 🙏🌹🙏
श्री गजानन जय गजानन
जय गजानन माऊली, शतकोटी प्रणाम ,
नमस्कार ताई, खुप खुप आभारी आहे. चार वर्षाचं बाळ आणि संसारामुळे एका जागेवर बसून पारायण करणं शक्य नाही. यु ट्यूब वरील तुमच्या पारायणामुळे मी रोज 21 अध्याय एकते त्यामुळे रोज पारायण करु शकते. हाती काम मुखी नाम असं दैनंदिन व्यवहार सुरु आहे. झोपेतसुद्धा तुमचा आवाज कानात घुमत राहतो.
मी 108 पारायणांचा केलेला संकल्प पट पट करायच्या मागे होते. दोन महिन्यापूर्वी मला ध्यानात मोठ्याने म्हणत पारायण कर असा आदेश आला. पण मी मुलखाची आळशी बाई, मी पाट्या टाकत होते म्हणून महाराजांनी माझं पारायणच बंद केलं. अधिक महिना सुरु होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून मात्र रोज दृष्टांत व्हायला लागले. झोपेतून जागं होताना माझ्या शेजारी बसून कोणीतरी जोरात अध्याय वाचतंय असे ऐकू यायला लागले.
पारायणात ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे, त्या व्यक्ती स्वप्नात माझ्याशी बोलू लागले.. तरुणपणातील महाराज दिसत सतत. रोजचे दृष्टांत पण मला अस्वस्थ वाटत होते. अधिक महिन्याचा पहिला दिवस मी पहिल्यांदा तुमचं अध्याय ऐकायला घेतला आणि अंतरी समाधान वाटलं.
तुमच्या आवाजातील पारायणं सुरू झाली आणि मला मिळणारे संकेत ही बंद झाले. जणूकाही महाराजांनी बोटाला धरुन योग्य वाटेवर आणून सोडले. महाराज खुश त्यात मी पण खुश. छान routine सुरु आहे. माझ्या सारख्या आळशी बाईवर सुद्धा महाराज प्रेम करतात. अनुभूती देतात यासाठी मी त्यांची आजन्म ऋणी आहे. जय गजानन.🙏🙏 जय सुमती ताई.🙏🙏
श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌸🌸
जय जय श्री गजानन महाराज की जय
गजानन महाराज की जय
VERY GOOD , MAULI 🙏🙏
Shree Gajanan Maharaj ki Jay 🌺🌷🙏👏 Gan Gan Ganat Bote 👏🌷🙏👏
Gajanan Maharaj ki Jay 🙏🙏
श्री गजानन महाराज की जय.
खूप छान वाटते तुमचे हे मुखोदगत अध्याय ऐकून...
मन अगदी प्रसन्न होते. जेव्हा जेव्हा मी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे वाचन करते, तेव्हा तेव्हा मला तुमची आठवण येते. तुमचा स्पष्ट शब्दोच्चार,तुम्ही समोर उभ्या राहतात.
शतशः प्रणाम 🙏🙏🌹🌹
गुरूआई🙏🌷🌷🌷
श्री गजानन जय गजानन 🌷🙏🙏🌷
Jay gajanan.🙏🙏🙏😌🌷
Jai Gajanan Shri Gajanan Maharaj Sumantai Yanche Mukhot Parayan Yekun Man Truth Hote Jai Gajanan Shri Gajanan
Gan gan ganat bote 🌷🙏
जय गजानन ताईचा मधुर आवाज खुप आवडतो
Gan gan ganat bote 🙏🌹
Shree Gajanan, Jay Gajanan, Gan Gan Ganat Bote 🙏
Tainche parayan karne uttam aahe. Me daily ek adhyay aikte. Jai Gajanan Mauli.Namaskar
जय गजानन , नमस्कार
तुमच पारायण मी रोज सकाळी ऐकते खूप छान वाटते
श्री गजानन जय गजानन मला आदरणीय सुमतीताई बापट यांचे मुखोद्गत पारायण श्रवण करण्याचा योग दोन वेळा आला होता तसेच मी विसे मळा नाशिक येथे ताईंचे घरी जाण्याचा योग आला होता जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते
जय गजानन महाराज की जय
Shree Gajanan!
जय गजानन माऊली
जयगजानन.ताईंचे महाराजांवरचे प्रेम आणि पारायण,आपण वर्णन करूं शकत नाही!मी चिंचवडला त्यांच्यासह पारायणाला बरेंच वेळा बसले होते.माझेपरमभाग्य म्हणून ,एकदां माझ्या लग्नाचा वाढदिवस होता.त्या दिवशी मीत्यांच्या सह पारायण केले.त्यांना सा.न.करतांना मी "लग्नदिनाचे"सांगताच त्यांनी मला प्रसाद ओटी+एकब्ला.पीस+१००रू.मला बांगड्यासाठी दिले.अशी असा अपूर्व"ओटी प्रसाद"मी कध्धीच विसरणार नाही.अश्शा आमच्या प.पू.सुमतीताई बापट.मी रोज हे च पारायण करते!शतःप्रणाम!
खुप छानच, रोज एक्न्यसाठी कृपया ऐप्प असेल तर ऐप्प link share करावी
आपली विनंती 9823105699 या नंबरवर लिहा
Om gajanan Shri gajanan hai gajanan
Jay Gajanan Guru Gajanan 🙏🙏🌼🌼🙏🙏
.jay.jay
Ganat.bote
जय गजानन माऊली..
जय गजानन महाराज
!! गण गण गणात बोते !! 🙏🙏
Jay Gajanan Maharaj tni namaskar
Jay Gajanan Mauli.
अप्रतिम आहे
Prof Anantrao More 996088228
Mi solapurnadhe bapat mainche parayan kele ahe ,khup Chan vatyache mai yet hotya tenvha
जय गजानन 🙏🙏🏼🙏🏼
🙏🏻👌🏻
Shree Gajanan Jay Gajanan
Jai gajanan🙏
Jai Gajanan
Jay gajanan श्री गजानन 🙏🙏🌹🌹🙏🙏👌🕉️🕉️
🙏 Jai Gajanan🙏
गणगणात बोते ताई खुप छान
जय जय श्री गजानन महाराज
जय, गजानन माऊली,ताई,तूम्हाला,पण, नमस्कार,करते
Aajinna contact karaycha kahi option aheka? Please let me know
Please contact 9823105699
Mala aajincha contact milel ka please dada..
Jay gajanan🙏🏼🙏🏼
Jay Gajanan
🙏🙏
जय गजानन
गण गण गणात बोते 🙏
Jay Shri Gajanan
जय गजानन माऊली 🙏
Gan gan ganat bote
Jay gajanan 🙏🙏
|| Anantkoti bramhandnayak maharajadhiraj yogiraj parbramha sachhidanand bhaktapratipalak shegaonivasi samarth sadhaguru gajanan maharaj ki jai ||
👌👌👌😌🙏🙏🙏🌷🌷🌷
🙏🙏🙏🌹🤗
जय गजानन श्री गजानन मला आदरणीय सुमतीताई बापट यांचे मुखोद्गत पारायण श्रवण करण्याचा योग २ वेळी आला. मी ताईंचे विसे मळा नाशिक येथे जाण्याचा देखिल योग आला
श्री संत गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
Shree Gajana
गण गण गणात बोते.
श्री गजानन महाराज की जय
गण गणात बोते
Khuapch chyan 👌
Jay shri gajanan maharaj gan gan ganat bote🙏🌷
Tainnahi manapasun🙏🌷chan vatle aiktana saglya katha chan kalalya mast👍
Jay Gajanan
Tai sashtang namaskar
Mala tucha no var dyawa hi vinanti
Majha no 9765264519
Tai hya koronamadhe kuthe jane uchit nahi mhanun tumcha no dyawa
Ramesh dada krupaya aaincha no dyawa
Shree gajanan
⚘🌺🍀🌻🌼🙏🙏🙏🙏🙏🙏⚘
9823105699 हा माझा नंबर आहे. आईकडे फोन नाही.
जय गजानन
कान्होले म्हणजे काय
कान्होले करंजी सारखे असतात परंतु त्यात खोबरे न टाकता. गुळ, खोबरे, रवा टाकतात.
Jay guru dev gjann
Gan gan ganat bote
Jay gajanan🙏🙏🙏🌹😌
Jai gajanan🙏🙏🙏
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏