Tv9 Marathi News Top Headline Today 30 November 2024 5 PM 4 Minutes 24 Headline Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @gajanandeshmukh5658
    @gajanandeshmukh5658 4 години тому +19

    महाराष्ट्रात शिंदे सरकारच पाहिजे शिंदे सरकारमुळेच बीजेपीच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому +3

    मोठा निर्णय हिंमत लागते

  • @peoplesexpressions
    @peoplesexpressions 4 години тому +4

    पण निवडणूका ज्यांच्या नेतृत्वा खाली लढल्या त्यांना cm न करणे हा मोठा अपमान आहे.

  • @maheshrajedeshmukh5659
    @maheshrajedeshmukh5659 4 години тому +10

    Adhav baba used by udhavast pawar like zarangebaba😮😊

  • @sarvadnyaopvideos1506
    @sarvadnyaopvideos1506 4 години тому +3

    आता नवीन बाबा जरागे आढाव तयार होत आहे

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому +2

    लोक पक्ष सोडतील म्हणून ते शरद पवार बोलत आहे

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 4 години тому +1

    मुखमंञी शिंदे हवे

  • @KashinathBhojane-t2z
    @KashinathBhojane-t2z 4 години тому +3

    Mhaagade.

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому +1

    मानसिक संतुलन कोणाचे बिघडले आणि नाटक करणारे नाहीत

  • @gajanantikar6829
    @gajanantikar6829 3 години тому

    Baba yekch amcha bap

  • @maheshpatil-st2sj
    @maheshpatil-st2sj 3 години тому

    म्हणजे आता शिंजी ची तब्येत बिघडली ते सुद्धा तुम्ही जाहिरात करायला लागले वा रे वा

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому

    काँग्रेसला निमंत्रण आयोगाचे चर्चा करण्यासाठी

  • @meeransayyed3815
    @meeransayyed3815 4 години тому +1

    5 disembar la shapat...yevda ved dusrayla dila astaka

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 4 години тому +1

    Natak

  • @shantaramjadhav2087
    @shantaramjadhav2087 4 години тому

    शिंदे मुळे निवडून आले नाहीतर हो टरबूजा आम्हाला हद्द पार करायचा होता

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому

    पाच महिन्यात अक्कल बदलला आणि काय करायचे

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому

    विधानसभेत सरकारी तिजोरीचे पैशाचे वाटप

  • @kailaschavan6140
    @kailaschavan6140 4 години тому

    बाबा आढाव कुठे होता येवढे दिवस बर तुला आता आठवले..

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 4 години тому

    बरेच लोक हे ज्यांना पैसे मिळाले नसतात हे शेवटच्या तासांपर्यंत पैशाची वाट पाहत बोट क्लियर ठेवतात आणि मग शेवटच्या अर्ध्या पाऊण तासात गर्दी करतात हे वास्तव झिरो ग्राऊंडवर जाऊन तपासा.

  • @jeevaningale8514
    @jeevaningale8514 3 години тому

    शिंदे साहेबांना ने अजित पवारांना कळाले की भाजप का है

  • @WamanHambir
    @WamanHambir 4 години тому +1

    Mukmtri pad nai manun tap ala kay

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 4 години тому

    महादेव कसला इंजिनिअर आहे

  • @gajanantikar6829
    @gajanantikar6829 3 години тому

    Kon ahe baba adhav

  • @RajuS-y3n
    @RajuS-y3n 4 години тому +4

    भाव पूर्ण श्रद्धांजली एकनाथ शिंदे ला

  • @sarvadnyaopvideos1506
    @sarvadnyaopvideos1506 4 години тому

    महादेव जानकर ने निवडणूक आयोगात जाऊन prove करावे की EVM हॅक होते की नाही

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 4 години тому +2

    शिंदे भाऊ लवकर या आमच्या सख्या बहिणी तुमची वाट पहात आहेत नाही तर लोक म्हणतील गरज सरो वैध्य मरो😅

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 4 години тому +1

    लाचारी सारखे नाटक करणारे नाहीत हे शिरसाट बरोबर बोलले. कारण ते लाचार आहेत

  • @bapumoule
    @bapumoule 4 години тому

    माध्यम आहेतच बिनडोक 😂😂

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 4 години тому

    बाबा उपोषण सोडलं

  • @ashokgalhe5490
    @ashokgalhe5490 4 години тому +1

    म्हातारा बिघडल आहे

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 години тому

    संजय शिरसाट स्वाभिमानी लोकांना मिळत असते ते

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 4 години тому

    जानकर तुम्ही खोटे बोलू नका मग लोकसभेला EVM हॅक करून निवडून का आलों नाही

  • @bapusahebgawade3004
    @bapusahebgawade3004 4 години тому

    Maharashtra la kahihi farak padadanar nahhii

  • @sandeepmagar3079
    @sandeepmagar3079 4 години тому +2

    First viewer 😅

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 4 години тому

    😂😂