आशा सॉफ्टवेअर कार्यक्रमांतर्गत मोफत टॅब वितरण | IICARE FOUNDATION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @ratnabagul2927
    @ratnabagul2927 Годину тому +1

    जळगाव जिल्ह्य़ात ही घ्यावेत दादासाहेब 🙏🙏

  • @jayeshpatil6664
    @jayeshpatil6664 День тому +2

    धुळे जिल्हा त पण ध्या दादा सर्व आशा मन लाऊन काम करतात भाकीच्या आशा गरीब आहेत

  • @LataDaund-z1r
    @LataDaund-z1r 2 дні тому +5

    सगळयांच आशाना मिळाल पाहिजे

  • @ShardaSonar-f3i
    @ShardaSonar-f3i 2 дні тому +4

    आशा स्वयंसेविका यांना आशा घर हक्काचे पाहिजे. 😊😊

  • @trending_o
    @trending_o 2 дні тому +5

    आशा ताई ला मानधन योग्य प्रमाणात मिळाले पाहिजे काम जास्त सांगितले जाते आणि मानधन कमी दिले जाते

  • @KalpanaValvi-r2q
    @KalpanaValvi-r2q 6 годин тому +1

    नंदुरबार जिल्ह्य़ातील आशाताई यांना पण दिले तर बर आहे

  • @ratnabagul2927
    @ratnabagul2927 Годину тому +1

    पुर्ण महाराष्ट्र राज्य त सारखाच नियम लाब पेमेंट महीन्यात ह्या सर्व अडचणी सोडाव्यात दादासाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हीच मागणी आहे 🙏🙏

  • @sangitaingle6914
    @sangitaingle6914 3 години тому +1

    जालना जिल्ह्यातील आशाताईंना पणं द द्या दादा

  • @mangalsonawane5342
    @mangalsonawane5342 2 дні тому +6

    मानधन दर महिन्याला मिळाले तर बरं होईल

  • @kejalpatil6673
    @kejalpatil6673 День тому +2

    नाशिक जिल्हयाला कधी मिळणार टेब स्कुटी फक्त आशेवर आशा ?

  • @sunitapatil4291
    @sunitapatil4291 2 дні тому +4

    प्रत्येक वेळी टॅब आणि अँड्रॉइड मोबाईल देतो इतकंच सांगतात... पण दयायला यांना अजून मुहूर्त मिळालेला नाही. 😂😂

  • @Seemashende475
    @Seemashende475 День тому +2

    सर्वच आशा काम करतात

  • @kalpnavibhute4628
    @kalpnavibhute4628 День тому +2

    सोलापूर जिल्ह्यात पण द्यायला हवे

  • @NilimaSangle
    @NilimaSangle 2 дні тому +1

    नागपूर मध्ये मोबाईल बारामती टॅब काम सर्वच आशा करतात फक्त बारामती व नागपूरच्याच नाही बाकी आशांचा पण विचार करा

  • @shantanumane306
    @shantanumane306 2 дні тому +2

    वाशिम जिल्हाल्यातील आशानां मिळणार का ..🎉😊

  • @DnyaneshwarGodalwad
    @DnyaneshwarGodalwad 2 дні тому +1

    धन्यवाद साहेब🎉🎉

  • @SarswatiKhating
    @SarswatiKhating 3 дні тому +3

    धन्यवाद

  • @LataDaund-z1r
    @LataDaund-z1r 2 дні тому +3

    बारामती त देताय दादा बाकीच्यां आशांचा पण विचार करा

  • @AyushDhande-vf6oh
    @AyushDhande-vf6oh 2 дні тому +2

    अकोला जिल्ह्यात कधी मिळणार टॅब किंवा अँड्रॉइड मोबाईल....कारण बाकी आशा ताईंना पण ऑनलाइन साठी टॅब ची गरज आहे...

  • @radhawaghmare3944
    @radhawaghmare3944 3 дні тому +3

    Thank you so much sir,pan amchya paryant kadhi tab yenar Nashik

  • @Laksh.sankpal.gaming
    @Laksh.sankpal.gaming 23 години тому +1

    आशा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते आशाच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आणि पगार 1650 रुपये

  • @ShaminaSheikh-v6e
    @ShaminaSheikh-v6e 22 години тому

    Thanks sar Nashik la kadhi milel

  • @SapanaDantrao
    @SapanaDantrao 2 дні тому

    दादा धन्यवाद 🎉

  • @ShobhaChavan-s3v
    @ShobhaChavan-s3v 2 дні тому +1

    कोल्हापूर जिल्हा त कधी मिळणार

  • @MamtaNaik-u9o
    @MamtaNaik-u9o 23 години тому

    दादा नंदुरबार जिल्ह्यातील आशाताईंना पण देणार ‌ का

  • @kalpnavibhute4628
    @kalpnavibhute4628 День тому

    सगळ्या आशा काम करतात सगळ्यांनाद्या

  • @PragatiGurav-hv6yq
    @PragatiGurav-hv6yq 2 дні тому +1

    बारामतीला स्कुटी दिल्या कोल्हापूर मध्ये कधी मिळणार

  • @surekhathorat4050
    @surekhathorat4050 2 дні тому +1

    सातारा जिल्हा मिळणार का

  • @आनितापुंड
    @आनितापुंड День тому

    नाशिक जिल्ह्याला पण द्या दादा टेप आम्ही पण कामे करतो नागपूर आणि बारामती का

  • @Seemashende475
    @Seemashende475 День тому

    Yavatmal la bhtel ka

  • @alkapaithane2746
    @alkapaithane2746 2 дні тому

    धन्यवाद सर🙏

  • @swatimanepatil2321
    @swatimanepatil2321 3 дні тому +2

    Sglyana milnar ahet kay

  • @ranjanajawanjal8289
    @ranjanajawanjal8289 22 години тому

    अमरावती चा कोणी विचार करतच नाही ना आम्हाला मोबाईल ना टॅब महाराष्ट्र एकच आहे येकाच राज्यात असून ...भेदभाव करायला नको.

  • @VitthalPawar-b7j
    @VitthalPawar-b7j День тому +1

    Nashik जिल्ह्यात पण द्या दादा

  • @kristy_0075
    @kristy_0075 49 хвилин тому

    Wardha jilhyat dya sir tab.

  • @krupabhaisare7010
    @krupabhaisare7010 2 дні тому

    भंडारा जिल्यातील । आशा ना मिळणार का❓

  • @SandhyaGaikwad-pk1ml
    @SandhyaGaikwad-pk1ml 2 дні тому

    अकोला जिल्हात पण लवकर मिळाले पाहिजे ... टॅब

  • @sunandapondkule332
    @sunandapondkule332 2 дні тому

    धन्यवाद सर

  • @ShaminaSheikh-v6e
    @ShaminaSheikh-v6e 22 години тому

    घर कुल मिळाले पाहिजे सर

  • @mangalpetare7643
    @mangalpetare7643 2 дні тому

    🙏🙏very good👍

  • @archanagorad2110
    @archanagorad2110 2 дні тому

    Thanku so much

  • @rajeshwarisakpal1958
    @rajeshwarisakpal1958 2 дні тому

    रत्नागिरी जिल्हाल्यातील आशाना मिळणारं काय

  • @KashiramGoykar-nn7uz
    @KashiramGoykar-nn7uz 2 дні тому

    Dhanyavad

  • @GitaGahane-x5x
    @GitaGahane-x5x 2 дні тому

    चंद्रपूर जिल्ह्यात पण मिळाले पाहिजे सर ...

  • @aparna_tangadi..
    @aparna_tangadi.. 2 дні тому

    Than जिल्हा त्य कदी bhetnar

  • @VijayaBhalerao-k1z
    @VijayaBhalerao-k1z 2 дні тому

    पुणे जिल्ह्यातील आशांना पण भेटणार का सर

  • @Mahesh-c7z
    @Mahesh-c7z 2 дні тому

    Solapur district la kadhi mianar

  • @ParvatiShegokar-rg8sv
    @ParvatiShegokar-rg8sv 2 дні тому

    Buldhana gll milel ka

  • @KalpanaShinde-e1w
    @KalpanaShinde-e1w День тому

    नाशिक जिल्ह्यातल्या अशांनी काय केलं

  • @KrushnaHire-d8q
    @KrushnaHire-d8q 2 дні тому

    🙏