दादा तुम्ही बीजेपी मध्ये जेव्हा गेलेत तेव्हा स्वर्गीय मोहन भाईंचा एक शब्द विसरलात ,की लाटा येतील लाटा जातील परंतु शेतकरी कामगार पक्षाचे एक कुटुंब आहे आणि ते अबाधित ठेवण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. परंतु धैर्यशील दादा जनतेनी हे स्वर्गीय मोहन भाई चे शब्द लक्षात ठेवलेले आहेत.. पण तुम्ही स्वतः विसरलात. जनता आहे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारावर ठाम.
शेकाप संकटात असताना आमदाराने तिथे थांबून जनतेचं भलं होणार का मग? सामान्य जनतेला पक्षाशी देणं घेणं नसतं.. जो प्रश्न सोडवेल त्याला जनता डोक्यावर घेते... आणि प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी ला सत्ताधारी पक्षाचीच गरज असते.. संकटात सापडलेल्या पक्षाची नाही 😊 उलट जे केलं त्याला सामान्य जनतेने नक्कीच पाठिंबा दिला...
काय बोलतात खासदार साहेब 🔥🔥 बोलताना इतकं भान ठेवून नम्रपणे बोलणारा आमच्या अलिबाग मध्ये एकही पक्षाचा नेता नाही.. कोणीच इतकं चांगलं आणि मुद्देसूद बोलत नाही... फक्त एकमेकांवर हेवे दावे करायचे, याने असा केला त्याने तसा केला, शिंतोडे उडवायचे इतकंच समजतं त्यांना. जसं तुमच्या प्रत्येक वाक्यात सामाजिक प्रश्न सोडवायची जिद्द समजून येते तसे इकडे अलिबाग मध्ये कोणीच नाही... तुमची बोलण्याची पद्धत खूप matured वाटते म्हणूनच तुमची दखल भाजप ने घेतली असावी. ❤ आमच्या अलिबाग मधील नेत्यांना देखील अक्कल यावी आणि वैयक्तिक राजकारणातून बाहेर येऊन सामाजिक प्रश्नांवर स्वतः बोलावे व ते सोडवावे ही अपेक्षा ❤

आमचे नेते मोहनभाई पाटील
🇹🇷 शेतकरी कामगार पक्ष 🇹🇷
आदरणीय दादा,
तुमच्या विचारांना, आणि नम्रता पुर्वक
बोलण्याला लाख लाख सलाम.
🇹🇷 लाल बावटे कि जय 🇹🇷
शे. का. प. संकटात असतांना पळून जाणारा पळपुटा...
पलकुटा म्हणजे वरून निधी मिळत नाही,मग विकास होत नाही म्हणून सर्वसामान्यांसाठी bjp पक्ष मध्ये गेलेले आहे
शेकाप संकटात असताना आमदाराने तिथे थांबून जनतेचं भलं होणार का मग? सामान्य जनतेला पक्षाशी देणं घेणं नसतं.. जो प्रश्न सोडवेल त्याला जनता डोक्यावर घेते... आणि प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी ला सत्ताधारी पक्षाचीच गरज असते.. संकटात सापडलेल्या पक्षाची नाही 😊 उलट जे केलं त्याला सामान्य जनतेने नक्कीच पाठिंबा दिला...
👌👌
तुम्ही लोकसंख्या मधून निवडून नाही आले तुम्हाला मागच्या दरवाजाने बोलून देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिलेली आहे
विधान सभेत मुद्धेशिर भाषण सांगणारे अभ्यासू आमचे दादा राज्ये सभे मध्ये सुध्दा विकासाचे मुद्दे मांडतील
काय बोलतात खासदार साहेब 🔥🔥 बोलताना इतकं भान ठेवून नम्रपणे बोलणारा आमच्या अलिबाग मध्ये एकही पक्षाचा नेता नाही.. कोणीच इतकं चांगलं आणि मुद्देसूद बोलत नाही... फक्त एकमेकांवर हेवे दावे करायचे, याने असा केला त्याने तसा केला, शिंतोडे उडवायचे इतकंच समजतं त्यांना. जसं तुमच्या प्रत्येक वाक्यात सामाजिक प्रश्न सोडवायची जिद्द समजून येते तसे इकडे अलिबाग मध्ये कोणीच नाही... तुमची बोलण्याची पद्धत खूप matured वाटते म्हणूनच तुमची दखल भाजप ने घेतली असावी. ❤ आमच्या अलिबाग मधील नेत्यांना देखील अक्कल यावी आणि वैयक्तिक राजकारणातून बाहेर येऊन सामाजिक प्रश्नांवर स्वतः बोलावे व ते सोडवावे ही अपेक्षा ❤
दादा चा वादा पक्का असतो।।।
प्रमाणिक माणूस दादा
अभिनंदन दादा
❤DADA❤
त्याची जाणीव ठेवलीत काय
दादा अभिनंदन
एकच वादा धैर्यशील दादा, bjp ताकद कमी आहे बोलता, तटकरे साहेबांना 46 हजाराची लीड दादाने दिली
जय बीजेपी
प्रथमच् दादा ना ऐकले .....खूप प्रामाणिक नेता वाटला मला ❤❤