सातारा जिल्हातील पुसेगाव येथे आंधळी गावचे युवा शालेय कला सांस्कृतिक कार्यक्रम गौरवपत्र ठरला आहे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2023
  • 🧡🧡🧡..🤍🤍🤍..💚💚💚
    ---------------------------------------------
    ❤️आंधळी गावची मान पुन्हा उंचावली
    ❤️आंधळी गावचे युवा शालेय सांस्कृतीक स्पर्धेत पुन्हा उच्च स्थानी....
    ❤️युवा म्होस्थवात युनिव्हर्सिटी मध्ये आंधळी गावच्या दोन संख्या भावांची दणदणीत Entry...
    --------------------------------------------
    कला हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे,कलेशिवाय आपण अपूर्ण आहोत.कलाच आपल्या भावना मांडते.जेव्हा कलेचा विचार केला जातो तेव्हा आपल्या मनात फक्त कलेचा उदय होतो,पण कला म्हणजे फक्त कला नसते,कला म्हणजे काहीही असू शकते,कला म्हणजे अशी गोष्ट जी तुम्ही अगदी सहज करू शकता.ज्यामध्ये तुम्ही सहभागी आहात.आंधळी गावचे युवा विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन शिक्षणाचा ध्यास घेऊन दहिवडी कॉलेज दहिवडी येथे शिक्षण घेत होलार समाजाचे*👑सौरभ संतोष ऐवळे*साक्षांत संतोष ऐवळे*
    यांनी कॉलेज अंतरगत झालेल्या युवामहोस्थव मध्ये आपली एक विशिष्ट ओळख निर्माण करत शिवाजी युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
    *🇮🇳खूप खूप अभिनंदन सौरभ आणि साक्षांत.🇮🇳
    शुभेच्छुक -अभिजीतदादा केंगार
    {संस्थापक अध्यक्ष- होलार बहुजन भिम क्रांती दल महाराष्ट्र राज्य}

КОМЕНТАРІ •