Surprise Test of Thane & Navi Mumbaikars | Apan Hyana Aiklat Ka ? | E07

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 297

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 років тому +16

    तांत्रिक कारणामुळे चुकीचा नकाशा व्हिडीओत आला आहे. तो आम्ही काढून टाकला आहे. चुकीबद्दल क्षमस्व. योग्य Map ची link - www.google.com/url?sa=i&source=images&cd=&cad=rja&uact=8&ved=2ahUKEwjk2Y-oh_DhAhWy7XMBHbaACecQjRx6BAgBEAU&url=https%3A%2F%2Fwww.mapsofindia.com%2Fmaps%2F&psig=AOvVaw3yDrbuAqZlsLzPopoYQ_PF&ust=1556447031859920

    • @gsts6346
      @gsts6346 5 років тому +1

      Are toh map actually disat nahi
      Tya jagi jar vagle colours tyat astil tar samjel tari. He baghtana blank paper war bot dakhavtat tase zale ahe

    • @pushkarpatil7233
      @pushkarpatil7233 5 років тому +1

      माझं मत आहे की देश्र्सिप्शन सुद्धा मराठीत असायला हवं.अजून अभिमानास्पद वाटेल.

    • @ajayzine2261
      @ajayzine2261 5 років тому

      एवढे मराठी बद्दल माहिती आहे तरआपल्या youtube प्रणाली (चॅनेल्)चे नाव मराठीत ठेवले असते तर बर झाल असत

    • @everythingAboutMaths
      @everythingAboutMaths 4 роки тому

      Etki Waet aahet thanyachi lok 😶.... Tyanna kaich yet nai..... Kaich nai......

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 3 роки тому

      जेंव्हा मराठी अनिवार्य केली पाहिजे म्हटलं जातं तेंव्हा त्या परप्रांतीय व्यक्तीची प्रतिक्रिया पाहूनच समजतं हे परप्रांतीय आपल्या भाषा आणि संस्कृतीचा किती सन्मान करतात हे इथे फक्त पैसा कमवायला येतात आणि आपलेच लोक त्यांच्या भाषेत बोलून त्यांची सोय करतात!
      स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका
      महाराष्ट्रात मराठीतच बोला
      मराठी बोला चळवळ
      माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका!
      आपली मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे ज्ञान भाषा आहे
      भारतातील तिसऱ्या आणि जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगा!
      हिंदी साठी भरपूर राज्य आहेत पण आपल्या मायबोली मराठी साठी एकच आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे आपली मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन संस्कृती जपा!
      ज्या राज्यांनी हिंदी स्वकरली त्या राज्यांच्या स्वतःच्या मूळ भाषा नष्ट झाल्या भोजपुरी मैथिली मारवाडी या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांनी हिंदी स्वीकारली!
      आज महाराष्ट्रात पण हिंदी येते चालते म्हणून कित्येक सेवा मराठीत मिळत नाहीत!
      वेळीच हिंदीचा धोका ओळखा हिंदी ही राष्ट्रभाषा नाही भारतीय राज्यघटना समानता मानते त्यामुळे सर्व २२ भाषा समान आहेत!
      हिंदी राष्ट्रभाषा असा चुकीचा प्रचार करून आपल्यावर हिंदी लादली जाते. हिंदीचा धोका माहीत असल्यामुळेच पूर्वीपासून दाक्षिणात्य लोक हिंदीला विरोध करतात.

  • @nirmal2145
    @nirmal2145 5 років тому +54

    2:04
    सबको एकसाथ लेके चल रहे है
    : कहाँ पे ? 😂😂😂

  • @tejaspatil2034
    @tejaspatil2034 5 років тому +64

    World map Wala dialogue.....😄🤣🤣🤣🤣😂😂😂😅😅

  • @TheShaileshWaman
    @TheShaileshWaman 5 років тому +39

    हे प्रश्न एकदा नेत्यांना पण विचारा 😂🍿📺

  • @borsesumit888
    @borsesumit888 5 років тому +31

    Ek no.sushant.... 4:01 "Regular"😂😂😂😂😂

  • @itseverything7830
    @itseverything7830 5 років тому +69

    😂🤣🤣😁
    Nagaland is another country actually.
    How innovative that guy is , really...

  • @manojbhorade3789
    @manojbhorade3789 5 років тому +47

    ही शिकलेली शहरी माणसे स्वतःला खुप हुशार , मॅनर्स पाळणारी आणि सुसंस्कृत समजतात ना खर पाहिल तर सत्य परीस्थिती या उलट आहे.
    खुप वाईट वाटतय इतक कमी ज्ञान पाहुन.
    टिप :- जेवढ दिसल त्यावरील प्रतीक्रीया.
    बाकीच खोल विषयलाच माहिती.

    • @chinmaylovekar
      @chinmaylovekar 5 років тому +1

      Aaplya ithe asach asta Rao. Amhi thanekar aahot. Kaamavar jasta laksha asta amcha

    • @manojbhorade3789
      @manojbhorade3789 5 років тому +2

      @@chinmaylovekar mhanje tumhi phakt kamakade laksh dya aani deshach vatol jhal tari chalel. Baher deshat kay challay he pan mahiti asl pahije.tikde gavche shetkari bagh bhava divas ratr kasht kartat pan tyanche sagli kade laksh aste. Aani tumhi tyanchya peksha jast kasht tr nakkich karat nasnar.

    • @chinmaylovekar
      @chinmaylovekar 5 років тому +2

      Sagle aapla swatha cha pahatat bhava. Pan khara aahe saglyan kade laksha dyayla pahije.

    • @siddxk
      @siddxk 5 років тому +1

      Attache bahutek shahari loka paschimatya goshtin madhye jasta ras ghetat aplya desha peksha. Loka abhyasat changle marka anun changlya nokri vageret lagtat pan samanyadhnyan ani nagrikshastrat shunya astat hi khanta ahe hya deshachi.

    • @chinmaylovekar
      @chinmaylovekar 5 років тому

      @@siddxk Asa nahi aahe bhau. Aplya Deshache sagle lokan saati je barobar anhi sudhaaratmak asel, tich apli shubh iccha. Aaplya purwajaan kadun jo aaplyala atma vishwas bhetla aahe, tyala pudhe vadvaichi iccha saglyan madhe asaylach pahije. Nahi tar kay faayda

  • @tanmayjoshi3158
    @tanmayjoshi3158 5 років тому +12

    हे लोकं नक्की डोक्यावर पडली आहेत. भारताचा नकाशा ओळखता येत नाही हीच आहे तर आपली प्रगती 👍🙌 विषय खोलने चांगला प्रकाश पाडला आहे ह्यांच्या बुद्धीवर

  • @yashodipwani8473
    @yashodipwani8473 5 років тому +62

    आजची युवा पिढी प्रचंड माठ आहे . कवडीच सुद्धा येत नाही ह्यांना.

    • @dip291
      @dip291 5 років тому +1

      Very True 😂😂😂😂😂

    • @dr.ashutoshdoshi1829
      @dr.ashutoshdoshi1829 4 роки тому +15

      तुम्ही आइन्स्टाईन चे वर्गमित्र होतात वाटतं...!!

    • @sahildigikar9115
      @sahildigikar9115 4 роки тому +2

      @@dr.ashutoshdoshi1829 lol

    • @Mihir_1903
      @Mihir_1903 4 роки тому

      @@dr.ashutoshdoshi1829 सामान्य ज्ञान असण्यात काय वावगं आहे?

    • @dr.ashutoshdoshi1829
      @dr.ashutoshdoshi1829 4 роки тому +1

      @@Mihir_1903 कोण म्हणतंय सामान्य ज्ञान असण्यात काही वावगे आहे?

  • @pravin5625
    @pravin5625 5 років тому +92

    1. खरंच लोकांना येवढं कमी ज्ञान आहे की तुम्ही कमी उत्तर देणार व्हिडिओ दाखवतात ...
    २. मला अजुन विश्वास बसत नाही लोकांना राजकारण माहीत नाही .
    उत्तम संकपणा ....

    • @tejaskhandekar3868
      @tejaskhandekar3868 5 років тому +12

      हे राजकारण तर नाहीचे, नागरिकशास्त्र आहे..हे ही एवढं कमी माहितीये!

    • @ashwiniramesh1621
      @ashwiniramesh1621 5 років тому

      Kharach mala pan asach vatta

    • @everythingAboutMaths
      @everythingAboutMaths 4 роки тому

      @@tejaskhandekar3868 exactly 😶

  • @adityadatir757
    @adityadatir757 5 років тому +42

    लोकांना नकाशे साधे ओळखता येत नाही. देशाचा नकाशा आहे की जगाचा हे देखिल कळू नये.. एकंदर आपल्या लोकांच्या शिक्षणाची आणि सामान्य ज्ञानाची आवस्था त्या नकाशासारखीच झालीये.. त्याहुनही निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे हासतात येत नाही हे सांगताना! लाज..

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 5 років тому +104

    नागरीकशास्त्र विषयाला शाळेत दिलेल्या कमी महत्त्वाचे परिणाम अजून काय!!!

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 5 років тому +5

    पिवळ्या टि शर्ट वाला बारिक हेअरकट मारलेला दादा १००% स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार.
    #वि_वा_शिरवाडकर 👌👌👌

  • @nehachavan5088
    @nehachavan5088 4 роки тому +4

    6:38 wait what!!! And sushant's reaction was 😍🤘😂

  • @patilgaurav36
    @patilgaurav36 5 років тому +14

    2:03 epic!!! Kaha pe😂😂😂

  • @rahul_patil
    @rahul_patil 5 років тому +35

    3:24 these people who are laughing now, will face unemployment issues and cry for next 5years on the name of bad government

  • @omkargaribe4574
    @omkargaribe4574 5 років тому +2

    भाडिपा आणि विषय खोल आपला हा उपक्रम खरच खुप चांगला आहे. यात विचारलेले बरेचसे प्रश्न हे सामान्य ज्ञानाशी संबंधित होते. पण याची उत्तर पण बऱ्याच लोकांना देता येत नाही हे दुर्दैवच म्हणाव लागेल. रोज चा रोज वर्तमानपत्र वाचल तरी बऱ्यापैकी ज्ञानात भर पडते. यावरून अजुन एक गोष्ट लक्षात आली की लोक राजकारण,निवडणुक यालाही एवढा गाभिर्याने घेत नाही. असो आत्ता यापुढे तरी लोकांचे डोळे उघडतील हिच अपेक्षा!

  • @prajaktsalve172
    @prajaktsalve172 4 роки тому

    Khuuup massst sensible vishay khol ha karyakraam......

  • @prashantandhale0
    @prashantandhale0 5 років тому +2

    Best episodes ... Expecting more such episodes ... Great theme and very innovative way

  • @rajatraut752
    @rajatraut752 5 років тому

    एक नंबर विषय निवडला आहे. काही तरी शिकायला तरी मिळतंय. जे आपल्याला आधीच माहिती पाहिजे होत. 👌😘

  • @shanabhyankar
    @shanabhyankar 4 роки тому +4

    Too good.
    Please make a separate videos on:
    1.Thanekars
    2.Thane vs Dombivli
    3.Western vs Central
    4.Konkan vs Paschim Maharashtra

  • @rohandhole8040
    @rohandhole8040 5 років тому +10

    खरच खूप आ्हानात्मक आहे खरच लोकांना जागरूक केलं पाहिजे .कीव आली मला ह्या लोकांची ❌

  • @mcube5477
    @mcube5477 5 років тому +6

    Ha jagacha map ahe actually😂😂
    Bohot hard🤣🤣

  • @madanpatil9226
    @madanpatil9226 2 роки тому +1

    2:44 He is from the future😁

  • @kiranmane9080
    @kiranmane9080 5 років тому +36

    आजून टाका मुलांना English माध्यम मध्ये...
    ह्या पेक्षा वाईट परिस्थिती तयार होयला वेळ नाही लागणार...😢😢

    • @PrajyotMane
      @PrajyotMane 5 років тому +11

      इंग्रजी माध्यमाचा याचाशी काही संबंध नाही. मुले इंग्रजी माध्यमात शिकणे ही आज जगाची गरज आहे पण त्यांना आपली संस्कृती बद्दल ज्ञात ठेवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

  • @dhanrajrisbud5352
    @dhanrajrisbud5352 5 років тому +41

    अजून लोकांना राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यातला फरक माहित नाहीये
    इज्जत काढली यांनी ठाणे मुंबई ची

    • @chinmaylovekar
      @chinmaylovekar 5 років тому +1

      Ekach aahe te

    • @dhanrajrisbud5352
      @dhanrajrisbud5352 5 років тому +4

      @@chinmaylovekar
      राष्ट्रगीत जन गण मन आहे... आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे

    • @chinmaylovekar
      @chinmaylovekar 5 років тому

      Thanks for the information

    • @rahuldhargalkar
      @rahuldhargalkar 5 років тому

      Arre pan NAV kiti confusing ahe yaar :(

    • @dhanrajrisbud5352
      @dhanrajrisbud5352 5 років тому +1

      @@rahuldhargalkar नाव confusing आहेत... पण लक्षात राहायला हवीत..

  • @CommonCambists
    @CommonCambists 5 років тому +2

    0:18 Donhi bajuna platform asnyahchi kimat dadarchya lokanna vichara....kharay yar👍👍👍🏼

  • @regsan__rog4885
    @regsan__rog4885 5 років тому +6

    हा खरा हुशार आहे..4:55

  • @learner7134
    @learner7134 5 років тому +1

    महाराष्ट्राबद्दल किंवा देशाबद्दल ह्या लोकांचा विषय खरच खोल आहे.... अज्ञानी म्हणण्यास हरकत नाही......

  • @hrushikeshkanhere9159
    @hrushikeshkanhere9159 5 років тому +1

    Akdaaaaaammmm. Kadaaaaaak😊👍🏻

  • @borsesumit888
    @borsesumit888 5 років тому +4

    1:49 je bolla te Bhiwandi che candidates ahet

  • @rushisangale1900
    @rushisangale1900 5 років тому +1

    हा जगाचा नकाशा आहे 😝😆😆😂😂 बेस्ट डायलॉग😅😆

  • @rupalambadkar3289
    @rupalambadkar3289 3 роки тому

    एक उत्तम काम केलंय हा व्हिडिओ बनवून... अक्कल कळलीये🤝👏👏

  • @ashwinibangar0206
    @ashwinibangar0206 4 роки тому +2

    2:08 sabko eksath leke chal rahe hein...
    Sushant:kaha pe🤣🤣🤣🤣

  • @tejaskhandekar3868
    @tejaskhandekar3868 5 років тому +24

    juna nakasha takla ka re? Telangana kuthey? :P

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 років тому

      हो मित्रा, तांत्रिक अडचणीमुळे चुकीचा नकाशा व्हिडीओतून आला आहे. चुकीबद्दल क्षमस्व. योग्य Map ची link - www.google.com/url?sa=i&source=images&cd=&cad=rja&uact=8&ved=2ahUKEwjk2Y-oh_DhAhWy7XMBHbaACecQjRx6BAgBEAU&url=https%3A%2F%2Fwww.mapsofindia.com%2Fmaps%2F&psig=AOvVaw3yDrbuAqZlsLzPopoYQ_PF&ust=1556447031859920

      ·

  • @ThanekarSanket
    @ThanekarSanket 4 роки тому

    Khup Chan.

  • @rohanghadge6308
    @rohanghadge6308 5 років тому +1

    Jagacha map aahe😂😂😂 kadak hota

  • @pavang.8104
    @pavang.8104 5 років тому +4

    प्रश्न भारी असतात तुजे भावा👌😘

  • @cu7695
    @cu7695 3 роки тому

    2:01 Bhari response ! Kiman shabdat kamal apaman

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 років тому +7

    यातल्या कोणत्या प्रश्नावर तुमची दांडी गूल झाली? आम्हाला comment मध्ये सांगा.

    • @gadrechaitanya6
      @gadrechaitanya6 5 років тому +2

      नागालँड खात्रीने दाखवता आलं नसतं. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहित होती.

    • @svu-animator5974
      @svu-animator5974 5 років тому

      Update India map with all states, this map is before 2014 so Telangana is missing bro....

    • @omkargaribe4574
      @omkargaribe4574 5 років тому

      खरतर कोणत्याच प्रश्नावर नाही झाली कारण basic प्रश्न होते.

    • @GauriWayal
      @GauriWayal 5 років тому

      @VishayKhol 6:50 भारताच्या नकाशात २९ राज्ये आहेत. तेलंगणा नाहीयेय इथे... तुमच्या कडून अशा अपेक्षा नाही. इतरांना जागरूक करताना, तुम्हीही जागरूक रहा.
      #नोOffence

    • @omkara1451990
      @omkara1451990 5 років тому

      Marathi bhasha din la thoda confuse jhalo

  • @CAamruta
    @CAamruta 5 років тому +3

    Divas bhar whatsapp var chat karnya chi test theva sagle pass hotil with distinction. 5 chief ministers sangta yet nahi? Ani marathi divas 1 may la???? 🙏🙏🙏

  • @RaviYadav-ty1mf
    @RaviYadav-ty1mf 5 років тому +1

    Ashe voters zale ki kase representative kadun apan Kay apeksha karnar ???

  • @dkknowledgeworld575
    @dkknowledgeworld575 5 років тому +2

    मस्तच घेतो रे लोकांची....

  • @mehndiandme7024
    @mehndiandme7024 3 роки тому

    राष्ट्रगीत 'सारे जहा से अच्छा'😃😃😃😃

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 3 роки тому

    जेवढे जण म्हणतात मराठी चा अभिमान बाळगावा त्यांपैकी किती जणांना मराठी ची वर्णमाला पूर्ण पाठ आहे...😊☺️त्यावर पण व्हिडीओ बनवा

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 4 роки тому

    😂😂😂 खूपच छान बनवला आहे विडिओ 👌

  • @shubhamtaur554
    @shubhamtaur554 3 роки тому

    वां खूप छान.

  • @shubhamdhole5160
    @shubhamdhole5160 3 роки тому

    Last wala mast hota, ha jgacha nkasha aahe 😂😂😂

  • @KumarKP-ps5
    @KumarKP-ps5 Рік тому

    2:45 भविष्य सांगणारा पोपट 😅

  • @diptinaik1542
    @diptinaik1542 3 роки тому

    Ek no 😂😂😂

  • @pramodade4746
    @pramodade4746 4 роки тому

    खूप छान भारी राव,

  • @deepankarchandrashekhar1038
    @deepankarchandrashekhar1038 2 роки тому +3

    2019's wrong answer is 2022's right answer! #EknathShinde

  • @doctorstrange7524
    @doctorstrange7524 5 років тому +2

    काय माठ लोक आहेत😝😂🤣

  • @THE_RISING_SUN
    @THE_RISING_SUN 5 років тому +4

    Rashtrageet Saare jahan se accha....hahahahahaha my god!!

  • @nikhilkulkarni5597
    @nikhilkulkarni5597 5 років тому +8

    'Regular' मराठी बोललं पाहिजे, Regular! :P

  • @akankshawankhede9164
    @akankshawankhede9164 5 років тому +5

    Thane thane thane my place😍😍😍😙😙

    • @krunalipatil9527
      @krunalipatil9527 5 років тому

      U r Lucky But see the knowledge of that people 😁

  • @vinitabagadedas8693
    @vinitabagadedas8693 5 років тому

    ही वस्तुस्थिती आहे मी पण अशी लोक पहिली आहेत ज्यांना बेसिक माहिती पण नसते आणि त्यांना ती गरज पण भासत नाही, म्हणूनच संधी साधू लोकांच फावत. त्या पैलवान मुलाला तशी माहिती होती.

  • @LawGeek
    @LawGeek 5 років тому

    Kay Nikrushta Praja ahe hi. Anyways Great Effort from Vishay Khol.

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 років тому

      Thank you. It was just for fun.

  • @rishik693
    @rishik693 5 років тому +1

    आय suppose 😂😝😂😝

  • @NirlajSadaSukhi
    @NirlajSadaSukhi 5 років тому +2

    5:25 asa confidence hawa ayushyat...

  • @tanmaykate6595
    @tanmaykate6595 5 років тому +1

    Thane ♥️

  • @omchopade4060
    @omchopade4060 5 років тому +1

    Kdkkkk bhava

  • @sheetalshivaraman4143
    @sheetalshivaraman4143 5 років тому +2

    What to say I am still laughing 🤣🤣🤣😂

  • @The__Leo69
    @The__Leo69 5 років тому +3

    नकाशाच्या प्रश्नावेळी नकाशावर फोकस ठेवा. म्हणजे विद्वानांची विद्वत्ता जवळून दिसेल😜

  • @ajay8086
    @ajay8086 5 років тому

    Panvel madhe kadhi yenr...??

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 5 років тому +2

    तू बरोबर बावळट लोकांना शोधून प्रश्न विचारतो...😂

  • @rajanikhairnar7345
    @rajanikhairnar7345 3 роки тому

    Nashik madhe yana

  • @ratneshgavali8640
    @ratneshgavali8640 5 років тому +3

    Thanyat ale hote yaar😶and te hi majhya clg chya baher.. damn it!! mahnun gharche mhanat astat clg la jaat ja😅😂

    • @chitreshsoni1765
      @chitreshsoni1765 5 років тому

      Satish Pradhan Dnyan Sadhna??
      Majha C.A. che exams astat tikde.

  • @nandkumarhembade2812
    @nandkumarhembade2812 5 років тому

    Ek nambar

  • @dharmadhikarijayshree5421
    @dharmadhikarijayshree5421 5 років тому +1

    मला तुला भेटायचे होते यार sushant !!
    #NaviMumbaikar

  • @mandarsalunkhe09
    @mandarsalunkhe09 5 років тому

    Lovely

  • @pavanshukla5155
    @pavanshukla5155 3 роки тому +1

    5:47 Look at his face😂

  • @vireshparab4990
    @vireshparab4990 4 роки тому

    Jewel of Navimumbai 😇

  • @RKshorts6969
    @RKshorts6969 3 роки тому

    Bhai parat part 2 ghe Thane ch

  • @aniketyadav9913
    @aniketyadav9913 5 років тому +5

    Nagaland indiamdhe nahi...lolzzz 😂😂🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂wtf man

  • @ajitkore1576
    @ajitkore1576 5 років тому

    Black Jercy, Jewels of Navi Mumbai, Jinklas bhava 🙂

  • @yogeshvartak199
    @yogeshvartak199 3 роки тому

    6:42-😂😂😂

  • @krunalipatil9527
    @krunalipatil9527 5 років тому +1

    विषय खोल आहे भावा...........................😬
    लोकांना साध्या गोष्टी सुद्धा माहित नाही अजुन🤦‍♀

  • @aniket631
    @aniket631 5 років тому +2

    jagacha nakasha😂😂

  • @persaud1
    @persaud1 2 роки тому

    🚩🪔👌🙏✊🪔🚩 🇮🇳
    Shabaash.
    "Meech Dedh-shaana bhai, Bapala shikvu nakos" jantela tumhi sanmanit kelas.
    🚩🪔👌🙏✊🪔🚩🇮🇳

  • @rishikeshpatvardhan9183
    @rishikeshpatvardhan9183 5 років тому +2

    Video pahun ekch goshta manat ali........ DESH SANKAT MAI HAI!!!

  • @ketankunte8646
    @ketankunte8646 5 років тому

    महणगर?

  • @swapnil610
    @swapnil610 5 років тому

    Akkha Vishay khol-un taaklay😂😂😂😂

  • @parshurambhatade8435
    @parshurambhatade8435 4 роки тому

    3.04..india mdhe nantrchi sushant chi reaction.. 😂 😂 😂

  • @abeyhrishi
    @abeyhrishi 5 років тому +1

    awghad ahai aplay janata cha !!!

  • @shubham7708
    @shubham7708 5 років тому +1

    Regular 😂😂😂

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 5 років тому +3

    Bhava sangli la sudha ek video banavla payjhe

  • @himanichachar2586
    @himanichachar2586 4 роки тому

    Sarvat masta tar end hota k ha nakasha konta ahe..??🤣🤣

  • @nehapatil5599
    @nehapatil5599 4 роки тому

    खरंच आजची तरुणाई इतकी माठ आहे... 😢😢

  • @onkaryadav7454
    @onkaryadav7454 4 роки тому

    Sare jahan se achha😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhishekjagnade2343
    @abhishekjagnade2343 4 роки тому

    5:17 thoda difference aahe pan same aahe 😆 are Kehna kya chahte ho 😅

  • @happypotluck
    @happypotluck 4 роки тому

    Waah yevdhya javalna gelas

  • @amitgade1529
    @amitgade1529 5 років тому

    राष्ट्रगीत is सारे जहाँ से अच्छा😂😂👍

  • @ap2151
    @ap2151 4 роки тому

    ठाण्याची मिसळ फेमस आहे 🤣

  • @flowcytometry1
    @flowcytometry1 5 років тому

    ही पोर फक्त कार्टून बघतात वाटत
    🤔🤔🤔🤔🤣

  • @tejasd2751
    @tejasd2751 5 років тому

    ' Ha jagacha map ahe actually ' 😂😃😃

  • @yashaswinithorata9012
    @yashaswinithorata9012 5 років тому +1

    Mala he navyanech kala ki Nagaland vegly country ahe

  • @harshalakoli2727
    @harshalakoli2727 4 роки тому

    Sabko ek sath leke chal rage hai
    Sushi:- kahape? 🤔😂

  • @atharvshigwan2541
    @atharvshigwan2541 5 років тому +1

    Watchmen ni bedekar college madha entry dili nahi😂😂😂😂😂id maghitla asel😂😂😂

  • @yogeshvartak199
    @yogeshvartak199 3 роки тому

    5:09-It should be bankim chandra chattopadhyay not chatterji