धन दौलता पेक्षा खरी दौलत तर आपले आई वडील आहे. त्यांची सेवा केली तर खरे पुण्य मिळण्या सारखे आहे आणि 'वाट' हि लघुपट Film खूप छान आहे. डोळ्यातून पाणी आले.मस्त मस्त मस्त.................!
खरच खूप छान लघुपट बनवला आहे कलीयुगातली १००% खरी परीस्थिती दाखवली आहे बघुन डोळे भरून आले खुप खुप छान आणि विशेष म्हणजे कलाकारांनी खुप छान भुमिका केली आहे अगदी नामवंत कलाकारांसारखी त्याचे खुप अभिनंदन
हरिश्चंद्र पाटील यांची गाजलेली बांडगुळ ही कविता राजकारणातील पांढऱ्या कावळ्यांना म्हणजेच पांढऱ्या बगळ्यांना...बांडगूळाना कसे उघडे पाडले आहे ते बघाच...कविता आवडली तर लाईक, कॉमेंट,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
वृद्धवस्ता ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी गोड संध्याकाळ असते, ती जीवनाची शेवट नसते तर आपण जे संस्कार आपल्या मुलांना लावले, जे कर्तृत्व आपण भूतकाळात केले त्याचा आरसा असतो, वृद्धवस्थेत सुद्धा त्यांना योग्य तो मान आणि सम्मान देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनविण्याचे कार्य तसेच घराला घरपण देण्याचे काम आजी आजोबा करत असतात. एकत्र कुटुंब पद्धती ही आपली खूप छान संस्कृती आहे, आणि या सर्वांमध्ये राहून जी संस्कारक्षम वातावरणात जी अपत्य निपजतात ती संस्कारी असतात, काही अपवाद असतीलही पण ती किमान बाहेरच्या चार चौघांच्या बोलण्यामुळे नीट वागतील. वृध्दना नेहमी योग्य तो मान द्या, त्यांच्या अनुभवाचा आपल्या जीवनात वापर करा, त्यांना सोबत घ्या, ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्या संस्कारात आपण वाढलो जे यश मिळाले त्याचे सर्वस्वी हक्कदार आई वडील असतात, त्यामुळे त्यांना वयाच्या प्रत्येक वळणावर हवी तशी साथ द्या आणि आशीर्वाद घ्यावा असे मला वाटते. काही चुकीचे असेल तर क्षमस्व..
खरच खूप सुंदर कथा आहे. अप्रतिम लघुपट आहे. खरच जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत कोणालाच इस्टेट देऊ नये. मग किती जीव लावणारा मुलगा असो की मुलगी. आपल्या मागे ती आपोआप त्यांचीच होणार आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी भावानों परत मानव जन्म एकदाच मीळतो आत्ताच पुण्य प्राप्त करून घेतले तर कीती बर वाटेल आई वडील मणजे न मोजता येणार धन दौलत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या जीवाला त्रास होऊ नये तरच आपल्या आयुष्यात खूप छान प्रगती करू शकतो आईबापांना त्रास दिला तर त्याच्यासारखा महापाप कूटलाच नाही भक्त पुंडलीकाच सेवा पुरवणाऱ्या मुलाला आजच्या जमान्यातली किंमत बगा जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान लघुपट आहे. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यामुळे मुलींनो ज्यापध्दतीन आई वडीलांवर खूप प्रेम करतात, तेसच सासू सासऱ्यांवर ही प्रेम करा, त्यामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळी वाट मिळेल. तुमचे अनुकरुन तुमचे मुले - मुली करतील.
काही ठिकाणच वास्तव दाखवालय पण अशी वेळ कुठल्याही मातेवरती येऊ नये .समाज प्रबोधनासाठी केलेला सुंदर लघुपट आपण दाखवला आहे. असंच प्रबोधन सुरु ठेवा...आपणास शुभेच्छा...
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य खरच बरोबर आहे तसेच तुमचा हा विडिओ पाहून खूप रडायला आल खरच सर्वाना माझी विनंती आहे आपल्या आई बाबांना कधी विसरू नका . त्यांना शेवटपर्यंत काहीच कमी पडू देऊ नका
कटू सत्य आहे.मी तुमचा आभारी आहे तुम्ही सत्य दाखविण्यचा प्रयत्न केला. मला सुद्धा बायको, सासु ,सासरे आई पासून दुर राहण्यस सक्ती करत आहे. परंतु माझा संसार नाही झाला तरीही चालेल परंतु ,आई, बहिन, भाऊ हेच माझे सर्व आहे. कारण बायकोला माझी आई ओझे वाटते, त्या मुळे बायका कोर्ट मध्ये खोटे केस दाखल करूण न्यायालयाची फसवणुक करतात. व आई, बहिन, भाऊ यांचावर खोटे केसेस दाखल करतात. सध्या सुना हया सासांचा जाच करत आहे.
हृदयाला स्पर्श करून गेला हा विडिओ. लोकांना हे कळतच नाही कि आपण कुठे चुकतोय ते आई बाबाच्या चरणी स्वर्ग असतो. ते आपल्याला हाथ धरून चालायला शिकवतात आणि आपण त्याच हाताने त्यांना घरातून बाहेर काढतो. ज्या वयामध्ये त्यांना आपल्या आधाराची गरज असते तिथेच आपण त्यांना दूर करतो हे चुकीचं आहे त्यांना आधार द्या त्यांचं मन समजून घ्या असं समजा कि आपल बालपण त्यांच्या रूपाने परत आलं कारण म्हातारपणी आई बाबा अगदी लहान मुलांसारखेच असतात. म्हणून सांभाळा त्यांना. I love my mom and dad
अशी वैश्विक मूल्य असलेली कथा लिहिण्यासाठी मन आभाळाएवडे असावे लागते जे लेखक श्री अंकुश गाजरे आणि निर्माता गणेश गायकवाड यांचे आहे मानवी मूल्यांची होत असलेली घसरण त्यांनी आपल्या लेखणीतून आणि सध्या सरळ आपल्या आसपासच्या वातावरणाचा , माणसांचा ,भाषेचा वापर करत लिलया दाखवली आहे ...यासाठी कॅमेरामन म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी संपुर्ण टीम चा आभारी आहे --संजीव मोरे
ua-cam.com/video/QHr5sUrCBOw/v-deo.html समाजपरिवर्तनासाठी हा शॉर्टफिल्म पहा आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत आणि ग्रुपवर शेअर करा..यासाठी दोन मिनिटे वेळ काढा🙏
Hya ashya katha fakta junya pidhichya. Athawanila ujyala ahe navin pidhi la apan Shahane karnyacha changla praytna kelela ahe to wakhananya joga ahe mala tumchya short film khub awadtat mi tumcha shatsha runi ahe pan ekach Khant ahe yethun pudhe nawin pidhi changli upajnar nahi je changle upajtil te fakta botawar mojnya itke gele te diwas rahilya athawani jai ramkrishna hari
गणेश गायकवाड आणि अंकुश गाजरे मित्रांनो सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन कि तुम्ही अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला .हा आता as फिल्म मेकिंग म्हणून मी तुमचे परीक्षण अजिबात करत बसणार नाही .कि दिदर्शन असं झालंय ,कॅमेरा तसा झालाय ..अमुकच चांगलं झालं ..तमुकच कमी पडलंय वगरे .. या शॉर्ट फिल्म मध्ये नक्कीच काही उणीवा आहेत . कॅमेरा वर्क असेल टेक्निकली गोष्टी असतील ,फिल्म मेकिंग म्हणून अजून बऱ्याच गोष्टी नक्कीच तुम्हांला शिकायच्या आहेत . पण मी त्यावर जास्त बोलणार नाही कारण तुमचा प्रामाणिक पणा या सर्वाना पुरून उरतो .पण बाब मात्र अभिमानाने संगतो तुम्हांला जे सांगायचे होते ते थेट हृदयापर्यंत जातंय .हेच तुमचे सर्वात मोठे यश आहे .हि शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपली आई ,आज्जी आठवल्याशिवाय राहणार नाही .कितीही कठोर हृदयाचा असला तरी थोडा वेळा साठी का होईना त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या शिवाय राहणार नाही .आज्जी ने काय अप्रतिम अभिनय केलाय .त्यांचा तो चा अत्यंत नैसर्गिक अभिनय पाहून मन हेलावून जाते यार .सुनेचा रोल केलेल्या अभिनेत्री चे देखील विशेष कौतुक करावे लागेल .तिने अभिनयाची जी बेरिंग पकडली आहे तिचे संवादफेक असेल ते पात्र अक्षरशा जिवंत करत होते ..आणि विशेष कौतुक तुम्हा दिग्दर्शक जोडीचे कारण तुम्ही नसता तर एवढी छान कलाकृती आम्हला पाहायला मिळाली नसती .पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीम चे मनापासून अभिनंदन .पुढचा प्रोजेक्ट करताना या प्रोजेक्ट मधील झालेल्या चुका सुधारून आणखीन अभ्यासपूर्ण करा काम .प्रेक्षक मायबाप खूप ग्रेट ,निस्वार्थी आणि इनोसंट असतात ,आपला उद्देश प्रामाणिक असला आणि मेहनत घेऊन अभ्यासपूर्ण चांगले काम केलं ना कि प्रेक्षकांना आपोआप आवडते आणि ते आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाय हा माझा अनुभव आहे.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
आई वडिलांचं सुख त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे येणारा आनंद यांच्यासारखे पुण्य कोणतंच नाही.त्यांनी आपल्याला लहानपणी आपल्याला जीव लावल आता आपण त्यांना जीव लावल पाहिजेच...त्यांना पाहिजे असणार प्रेम, माया, काळजी दिलीच पाहिजे.
माजी एक विनंती आहे सगळ्यांना बायकोच्या नादाला लागून आपले sonyasarkhe मायबाप विसरू नका आपल्याला जन्म आई वडिलांनी दिला आहे baikoni नाही त्यामुळे आईबाप आदी या विडिओला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी 😢 आले त्यामुळे आईबाप हेच विश्व आहे आपले I LOVE YOU MY MOM DAD
ua-cam.com/video/QHr5sUrCBOw/v-deo.html " वाट "शॉर्ट फिल्म नंतर बनवलेली ही फिल्म म्हाताऱ्या माणसांची होणारी घुसमट...कमी झालेली संवेदनशीलता...आटत चाललेले प्रेम..माया..आणि बदलत चाललेली संस्कृती...विभक्त होत चाललेली कुटुंबपद्धती या सगळ्या विषयांना घेऊन एका माळेत गुंफून वेगळ्या विषयावर भाष्य केलेला "चांदण्यातील अमावस्या" हा शॉर्ट फिल्म... समाजव्यवस्था बदलण्यासाठी आणि आपल्या समाजातील आजोबांची व्यथा कमी करण्यासाठी हा शॉर्टफिल्म निश्चित महत्वाची भूमिका बजावेल...यासाठी हा शॉर्टफिल्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा...कॉमेंट करून कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करा...👍
फिल्म चांगली आहे. पण असे आई सोबत झालेलं बघवत नाही. राग येतो मला. तुम्ही लवकर मुलाचे पण याच्या पेक्ष्या खतरनाक हाल झाले पाहिजे असे दाखवा तेव्हा माझ्या मनाला बर वाटल लेका. लई वाईट वाटत बघ...
आईवडिलांना ईश्वर माना
अतिशय वास्तववादी चित्रपट....!!
Hats of you all..!!!
कुठल्याही माणसाचे डोळे ओले करण्याची ताकद यात आहे...!!
सलाम तुम्हा सगळ्यांना...!!
धन दौलता पेक्षा खरी दौलत तर आपले आई वडील आहे. त्यांची सेवा केली तर खरे पुण्य मिळण्या सारखे आहे आणि 'वाट' हि लघुपट Film खूप छान आहे. डोळ्यातून पाणी आले.मस्त मस्त मस्त.................!
right
Apa whakama chaha gheu wikipedia owaisi hrushikesh shabd this week and wjjs
😊@@withinnature8926
खरच खूप छान लघुपट बनवला आहे कलीयुगातली १००% खरी परीस्थिती दाखवली आहे बघुन डोळे भरून आले खुप खुप छान आणि विशेष म्हणजे कलाकारांनी खुप छान भुमिका केली आहे अगदी नामवंत कलाकारांसारखी त्याचे खुप अभिनंदन
खुप छान वीडियो 👌😞खरी वास्तविकता आहे
अक्षदा विलस राऊत
खूप छान आहे
ह्या शॉर्ट फिल्म मद्ये एक जनतेला खूप मोठा संदेश मिळतो
अप्रतिम
खूप छान सर हा पिक्चर पाहून डोळ्यात पाणी आले
खरंच वाट चुकलेल्याना वाट दाखवणारी शॉर्ट फिल्म....लेखक ,दिग्दर्शक, व कलाकारांचं अभिनंदन💐💐💐
हरिश्चंद्र पाटील यांची गाजलेली बांडगुळ ही कविता
राजकारणातील पांढऱ्या कावळ्यांना म्हणजेच पांढऱ्या बगळ्यांना...बांडगूळाना कसे उघडे पाडले आहे ते बघाच...कविता आवडली तर लाईक, कॉमेंट,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
सध्या हिच "वाट" चालू आहे, सगळीकडे. खूप खूप अभिनंदन, छान अभिनय सर्वांचा. super super. 👍👍👍👏
Maya Mhasde
hii
वृद्धवस्ता ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी गोड संध्याकाळ असते, ती जीवनाची शेवट नसते तर आपण जे संस्कार आपल्या मुलांना लावले, जे कर्तृत्व आपण भूतकाळात केले त्याचा आरसा असतो, वृद्धवस्थेत सुद्धा त्यांना योग्य तो मान आणि सम्मान देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनविण्याचे कार्य तसेच घराला घरपण देण्याचे काम आजी आजोबा करत असतात. एकत्र कुटुंब पद्धती ही आपली खूप छान संस्कृती आहे, आणि या सर्वांमध्ये राहून जी संस्कारक्षम वातावरणात जी अपत्य निपजतात ती संस्कारी असतात, काही अपवाद असतीलही पण ती किमान बाहेरच्या चार चौघांच्या बोलण्यामुळे नीट वागतील. वृध्दना नेहमी योग्य तो मान द्या, त्यांच्या अनुभवाचा आपल्या जीवनात वापर करा, त्यांना सोबत घ्या, ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्या संस्कारात आपण वाढलो जे यश मिळाले त्याचे सर्वस्वी हक्कदार आई वडील असतात, त्यामुळे त्यांना वयाच्या प्रत्येक वळणावर हवी तशी साथ द्या आणि आशीर्वाद घ्यावा असे मला वाटते. काही चुकीचे असेल तर क्षमस्व..
Sudhir Ugale मनःपूर्वक धन्यवाद
आजच्या परिस्थिती प्रमाणे केलेला लघुपट मस्त
खरच खूप सुंदर कथा आहे. अप्रतिम लघुपट आहे. खरच जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत कोणालाच इस्टेट देऊ नये. मग किती जीव लावणारा मुलगा असो की मुलगी. आपल्या मागे ती आपोआप त्यांचीच होणार आहे.
खुप छान कथा आहे .
आजीच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आले.
Pankaj Jadhav थँक्स
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी भावानों परत मानव जन्म एकदाच मीळतो आत्ताच पुण्य प्राप्त करून घेतले तर कीती बर वाटेल आई वडील मणजे न मोजता येणार धन दौलत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या जीवाला त्रास होऊ नये तरच आपल्या आयुष्यात खूप छान प्रगती करू शकतो आईबापांना त्रास दिला तर त्याच्यासारखा महापाप कूटलाच नाही भक्त पुंडलीकाच सेवा पुरवणाऱ्या मुलाला आजच्या जमान्यातली किंमत बगा जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
म्हातारीन अभिनय खूप छान केला आहे ,, अभिनंदन डिरेक्टर
डोळे ओले करित करित डोळे उघड़नारा ह्रदय स्पर्शी लघुपट 🙏
आजीने अभिनयात मारली बाजी 🌹
... डॉ. प्रमोद अंबाळकर
लय भारी लघुपट आवडलाराव
खरी परिस्तिथी आहे घरोगरी
वृद्ध माणसाची काळजी सर्वांनी घेतली पायजे
हे पाहून डोळ्यात पाणी आले मस्त केले आहे वाट लघुपट
भारी आहे लघुपट डोळ्यातून पाणी आले
6
फार छान .
छान कथा, सादरीकरण अतिशय उत्तम, आजीबाईंच काम खूपच आवडलं. मनाला चटका देऊन जाणारी कथा. मन सुन्न झालं.🙏🙏🙏
RTE be a.
OU
खूप छान लघुपट आहे. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यामुळे मुलींनो ज्यापध्दतीन आई वडीलांवर खूप प्रेम करतात, तेसच सासू सासऱ्यांवर ही प्रेम करा, त्यामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळी वाट मिळेल. तुमचे अनुकरुन तुमचे मुले - मुली करतील.
K nu number
काही ठिकाणच वास्तव दाखवालय पण अशी वेळ कुठल्याही मातेवरती येऊ नये .समाज प्रबोधनासाठी केलेला सुंदर लघुपट आपण दाखवला आहे. असंच प्रबोधन सुरु ठेवा...आपणास शुभेच्छा...
Nice
Khup chan kelay chitrapat.pudhacha bhag pn banva 👍👍👍👍👏👏👏👏👏👌👌👌👌
Aprtim film.. Khupach chan
Very sad
Aajiche kam mast zale
Aaila sambhla. Tumhi pan kadhitari mahatare hotan tumchi hi asich avstha hoil
Miss u aai
Nice story👌👍
गणेश खूप छान ,आपल्या जिल्ह्यातला एपिसोड बनवला छान वाटल.🙏🙏
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य खरच बरोबर आहे तसेच
तुमचा हा विडिओ पाहून खूप रडायला आल
खरच सर्वाना माझी विनंती आहे आपल्या आई बाबांना कधी विसरू नका . त्यांना शेवटपर्यंत काहीच कमी पडू देऊ नका
खरच खुप छान लघु चीञपट आहे डोळ्यात पानी आल
Bharat Jarange थँक्स
कटू सत्य आहे.मी तुमचा आभारी आहे तुम्ही सत्य दाखविण्यचा प्रयत्न केला. मला सुद्धा बायको, सासु ,सासरे आई पासून दुर राहण्यस सक्ती करत आहे. परंतु माझा संसार नाही झाला तरीही चालेल परंतु ,आई, बहिन, भाऊ हेच माझे सर्व आहे. कारण बायकोला माझी आई ओझे वाटते, त्या मुळे बायका कोर्ट मध्ये खोटे केस दाखल करूण न्यायालयाची फसवणुक करतात. व आई, बहिन, भाऊ यांचावर खोटे केसेस दाखल करतात. सध्या सुना हया सासांचा जाच करत आहे.
Macchindranath Gangurde
खूप छान मस्त आईचे माया वेगळी 👭👭
आजच्या सत्य परिस्थितीवर ही कथा आहे. खरोखर बघताना डोळे भरुन येतात.
खुप छान संदेश दिला आहे आपण
भाऊ एकदम मस्त खुप चांगला आहे व्हिडिओ
खुपच सूंदर मनाला चटका लाऊन गेली अशी कथा। आजीची भूमिका अति सुंदर
आजीने खुप सुंदर अभिनय केला आहे.
डोळ्यात पाणी आलं. क्रुपया आपल्या आई वडिलांना असा त्रास देऊ नका.
माझी आई आताच गेली .... आम्ही फूलागत सांभाळली.. मला हे पाहून खूप वाईट वाटलं. छान कलाकृती नालायक पोरांसाठी.......
खरच.गंभिर.विषय.
Khup chan .. aai vadilanchi seva kara. Karan te aahet tar aapan aahot.
हृदयाला स्पर्श करून गेला हा विडिओ. लोकांना हे कळतच नाही कि आपण कुठे चुकतोय ते आई बाबाच्या चरणी स्वर्ग असतो. ते आपल्याला हाथ धरून चालायला शिकवतात आणि आपण त्याच हाताने त्यांना घरातून बाहेर काढतो. ज्या वयामध्ये त्यांना आपल्या आधाराची गरज असते तिथेच आपण त्यांना दूर करतो हे चुकीचं आहे त्यांना आधार द्या त्यांचं मन समजून घ्या असं समजा कि आपल बालपण त्यांच्या रूपाने परत आलं कारण म्हातारपणी आई बाबा अगदी लहान मुलांसारखेच असतात. म्हणून सांभाळा त्यांना.
I love my mom and dad
By
छान दाखवलं भाऊ
अशी वैश्विक मूल्य असलेली कथा लिहिण्यासाठी मन आभाळाएवडे असावे लागते जे लेखक श्री अंकुश गाजरे आणि निर्माता गणेश गायकवाड यांचे आहे मानवी मूल्यांची होत असलेली घसरण त्यांनी आपल्या लेखणीतून आणि सध्या सरळ आपल्या आसपासच्या वातावरणाचा , माणसांचा ,भाषेचा वापर करत लिलया दाखवली आहे ...यासाठी कॅमेरामन म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी संपुर्ण टीम चा आभारी आहे --संजीव मोरे
करमाची ऐक्सपोट फळ यालाच म्हनतात
ditto Wedding's the TV
.. NC
No
ditto Wedding's जणयत्रढ छणँक्षफ ऐथरव दरृ
खुप खुप छान कथा आहे ज्यांना आई आहे त्यांना आई ची किंमत नाही ज्यांना आई नाही त्यांना आई आसावि वाटते पुढच्या कामाला सुभेछा
कलयुगातील कटू सत्य रेखाटणार्या वाट टीमचे अभिनंदन! अप्रतिम लिखाण!
प
Sadek Disableदिव्यांग100%
Sadek Disableदिव्यांग100% छठ
aah manuni kani aaes hak mari
खुप छान लघुपट आजची परीस्थीती
फारच छान आहे.अगदि हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे.आई वडिलांच्या चरनातच स्वर्ग आहे.
छानयं... वाटसरू 👍 👀
Apratim laghupat banvala ahe aapan. Sarv kalakaranni sunder abhinay kelay . Khar tar aapan tyala abhinay mhanuch shakat nahi etkya jivant bhumika sakaralya aahet.Saglyani ha laghupat avashya pahava v tya pasun bodh ghyava. Dhanyawad.
Ravindra Deshpande थँक्स
गायकवाड साहेब लागूपात आणखी सुदंर बनले असते 👌👌👌💐💐💐
Mhatarpan Khupach wait Aahe
Mast video,real story
खरचं हा विडीओ छान आहे मणाला सुन्न करणारा
खूपच सत्य कथा
अप्रतिम कलाकृती
ही सून तर एकटीच खात बसली मूर्ख मला हा scean बघून खूप राग आला म्हातारी वाकून बघतेय 😭😭
are bhau he fkt film madhi nahiy .... he real life madhe pn ghdty same to same
Khup chan sarvachi kame.real story watte.
Heart touching story ..Khupch chan👍👌👍👌👍
वपतसप
@@SachinPatil-tn9be?
@@SachinPatil-tn9be vvvvvhvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvhvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvgvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvhvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvgvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvďdvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvbhhvbbvbvvvvhvvvvhhhvvbvvvbvbbvhvbvvvvvhhvbvvvvbvvvvvvvbvvvvvvvvvvvbvvvvvvvvvvvvvvvvvvbbvvvhvvvvvvvhvvvbvvvbhvvvvvvvvvvhvvvbvhvvbbbvvbvvhvvvbvvbvvbbbhvbvvvbvbvbbvbbvbbbbvbvbbbbvbbbhvbvvvvvbbbvvvvbbbbvbvbbbvbvbvvbhbhhvvhvbbbvbvvvvbvvvvvbvvbvvbbbbbvbbvvbvvbvbbhhvvbvvbvvvbvbbhvvbbvhvvbbvvbbbvvvvvbvbvhbbhhbvbvbvvbhvvhvvbvvbvbbbvbbbhvbvvvvvvbhhbbvbhbvvvvvvbbhbbbvvbhbvvvbbhvvvvbbvvhvbvvvbvbhvhbbhhvvhbhvbhbvhbbhbhbhbbvbbhbbvvvhbbvvbvbvbbbvbvvvbbhbvvvbhhvvbbvvbvvbhbvbvbhhvvhbhhvhbbvvbvvbvbvbhvbbbvvvhvvvbbvbhvbvvhbhbvbbvvbbvbvvvhbbhhbvbvbhvbvbvhbbvbbbvbvvbvbvvvbbbvvbvvvvbvbbvvvvvbbvbvvvbvbbhvvvbbvbbvvbvvvbbvvvbbbvvbvvvbvbvvbvvvvvbbbbbbvvhbbvvvbvvbbvvvvvvvvbvvvbbhvvbbbvvvbbvvvbvvvbbvvbvvvvvvvbbvbvvvbvbbvbvvbvvvbbvvvbvbvvvhvvbvbvvbbvbvbvvbvbvbvbvbbbvbvvvbbbbbbhvbvvvbbvbbvbbbvbbhbbvbbbbbbbbbbbbbbvvvbvvvvvvvvvvvvvvvbbvvbvbvvvvbvbbvbvvbvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvbvvvvvvvbgvbvbvvvvvbbvbvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvbbvvvbbvvvvvvvvvďďddddvvvvvvvvvvvvvvgvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvhvvvvvvv
@@SachinPatil-tn9be qqqqqq
अप्रतिम स्टोरी
मस्त केला आहे लघुपट डोळ्यातुनि आले पानी .. mast mast
तरुण मुलांच्या डोळ्यात आंजन घालनारा छान लघुपट , रर्दयस्परशी !!! प्रत्येकानी जरुर पहावा.
@@vasantbansode7106 आहे का. पण मला तरी. या
ua-cam.com/video/QHr5sUrCBOw/v-deo.html
समाजपरिवर्तनासाठी हा शॉर्टफिल्म पहा आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत आणि ग्रुपवर शेअर करा..यासाठी दोन मिनिटे वेळ काढा🙏
C
Khupach bhauk video aahe. Lokannni tyanchya aai bapachi kadar nehmi keli pahije ani te mhatare astana tr tyana aapli sarvat jasta garaj aste. Aani je aapan perto tech ugavta shevti aapan jasa krnar tashich aapli pora dekhil aaplya sobat karnar.
कथा थोड़ी अधूरी। वाट ते आजिच काम। फ़ारच अप्रतिम। Great जॉब।
Hya ashya katha fakta junya pidhichya. Athawanila ujyala ahe navin pidhi la apan Shahane karnyacha changla praytna kelela ahe to wakhananya joga ahe mala tumchya short film khub awadtat mi tumcha shatsha runi ahe pan ekach Khant ahe yethun pudhe nawin pidhi changli upajnar nahi je changle upajtil te fakta botawar mojnya itke gele te diwas rahilya athawani jai ramkrishna hari
वा रे वा घरावर नाव आई बाबाची पुण्याई आणि आईला घराच्या बाहेर
खरंच दादा काळजाला घाम फुटला बघ
गणेश गायकवाड आणि अंकुश गाजरे मित्रांनो सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन कि तुम्ही अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला .हा आता as फिल्म मेकिंग म्हणून मी तुमचे परीक्षण अजिबात करत बसणार नाही .कि दिदर्शन असं झालंय ,कॅमेरा तसा झालाय ..अमुकच चांगलं झालं ..तमुकच कमी पडलंय वगरे .. या शॉर्ट फिल्म मध्ये नक्कीच काही उणीवा आहेत . कॅमेरा वर्क असेल टेक्निकली गोष्टी असतील ,फिल्म मेकिंग म्हणून अजून बऱ्याच गोष्टी नक्कीच तुम्हांला शिकायच्या आहेत
. पण मी त्यावर जास्त बोलणार नाही कारण तुमचा प्रामाणिक पणा या सर्वाना पुरून उरतो .पण बाब मात्र अभिमानाने संगतो तुम्हांला जे सांगायचे होते ते थेट हृदयापर्यंत जातंय .हेच तुमचे सर्वात मोठे यश आहे .हि शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपली आई ,आज्जी आठवल्याशिवाय राहणार नाही .कितीही कठोर हृदयाचा असला तरी थोडा वेळा साठी का होईना त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या शिवाय राहणार नाही .आज्जी ने काय अप्रतिम अभिनय केलाय .त्यांचा तो चा अत्यंत नैसर्गिक अभिनय पाहून मन हेलावून जाते यार .सुनेचा रोल केलेल्या अभिनेत्री चे देखील विशेष कौतुक करावे लागेल .तिने अभिनयाची जी बेरिंग पकडली आहे तिचे संवादफेक असेल ते पात्र अक्षरशा जिवंत करत होते ..आणि विशेष कौतुक तुम्हा दिग्दर्शक जोडीचे कारण तुम्ही नसता तर एवढी छान कलाकृती आम्हला पाहायला मिळाली नसती .पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीम चे मनापासून अभिनंदन .पुढचा प्रोजेक्ट करताना या प्रोजेक्ट मधील झालेल्या चुका सुधारून आणखीन अभ्यासपूर्ण करा काम .प्रेक्षक मायबाप खूप ग्रेट ,निस्वार्थी आणि इनोसंट असतात ,आपला उद्देश प्रामाणिक असला आणि मेहनत घेऊन अभ्यासपूर्ण चांगले काम केलं ना कि प्रेक्षकांना आपोआप आवडते आणि ते आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाय हा माझा अनुभव आहे.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
Malran Production .मनःपूर्वक धन्यवाद सर जी....आपल्या शुभेच्छा या आमच्यासाठी पाठबळ आहे...प्रोत्साहन आहे
thanks
लय भारी 😢😢😢😢😢👌👌👌👌👍
Khup mast
Ek no..shortfilm...good ...bater...best...
अशी व्हिडीओ खुप बनवा काळाची गरज आहे 😢👌👌👌
Mi apnashi sahmat ahe
fuvgl
yyyyt
Atishay sunder ani khup rudaysparshi....
खुप छान आहे 👌आई ही माऊली आहे व आपली ती प्रेमाची सावली आहे
Good
आपल्या मतीतले कथा, कलाकार पाहून खूपच छानच आहे.
Dole bharun ale khub chhan ktha ahe😢😢👌👌
मस्त केला आहे लघुपट
Nice .
aaji ne chhan kam kele
खुपचछान
अप्रतिम लघुपट खूप छान....
ज्यांना आई बाबा असतो त्यांना त्यांची किंमत नसते 😭 पण ज्यांना दोघेही नाहीत त्यांनाच माहीत असत आई वडील नसेल तर काय होत ते😭😭😭 miss u आई बाबा 😭😭😭
Swati tai plz call mi 7218651140. Mala pan papa nhi hey ga tai.
फारच सुंदर..
आई वडिलांचं सुख त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे येणारा आनंद यांच्यासारखे पुण्य कोणतंच नाही.त्यांनी आपल्याला लहानपणी आपल्याला जीव लावल आता आपण त्यांना जीव लावल पाहिजेच...त्यांना पाहिजे असणार प्रेम, माया, काळजी दिलीच पाहिजे.
खूपचछान अंकूशमामा😑
Seriously awesome story heart torching
Aai Mazi mayecha Sagar खूप छान आहे
डोळ्यातुन पाणी आल 😥😥😥
खूप छान सत्य परिस्थिती आहे
khup chan
Shevti porane hath uchala pudhe jaun tumhala te sosaychi takad asel tar khushal waga aai vadilansobat ase. Sarvancha khup chan abhinay
मनाला चटका देवुन जाणारी कथा आहे आपल अभिनंदन
लय भारी भाऊ
माजी एक विनंती आहे सगळ्यांना बायकोच्या नादाला लागून आपले sonyasarkhe मायबाप विसरू नका आपल्याला जन्म आई वडिलांनी दिला आहे baikoni नाही त्यामुळे आईबाप आदी या विडिओला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी 😢 आले त्यामुळे आईबाप हेच विश्व आहे आपले I LOVE YOU MY MOM DAD
6
Pallavi khup chan
अशा मुलांच कधीच चांगलं होत नाही देव अशा मुलांना शिक्षा देतोच🤨🤨
TV
I0p
सुपर हिट
Sunanchi naitik jababdari ahe.
सर, खूप छान कथा सादरीकरण केले खूप आवडली सध्या माझी आई खूप आजारी आहे
आई - वडीलांना सभाळा
खूप छान चित्रपट बनवला आहे
Very nice story
ua-cam.com/video/QHr5sUrCBOw/v-deo.html
" वाट "शॉर्ट फिल्म नंतर बनवलेली ही फिल्म
म्हाताऱ्या माणसांची होणारी घुसमट...कमी झालेली संवेदनशीलता...आटत चाललेले प्रेम..माया..आणि बदलत चाललेली संस्कृती...विभक्त होत चाललेली कुटुंबपद्धती या सगळ्या विषयांना घेऊन एका माळेत गुंफून वेगळ्या विषयावर भाष्य केलेला "चांदण्यातील अमावस्या" हा शॉर्ट फिल्म...
समाजव्यवस्था बदलण्यासाठी आणि आपल्या समाजातील आजोबांची व्यथा कमी करण्यासाठी हा शॉर्टफिल्म निश्चित महत्वाची भूमिका बजावेल...यासाठी हा शॉर्टफिल्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा...कॉमेंट करून कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करा...👍
फिल्म चांगली आहे. पण असे आई सोबत झालेलं बघवत नाही. राग येतो मला. तुम्ही लवकर मुलाचे पण याच्या पेक्ष्या खतरनाक हाल झाले पाहिजे असे दाखवा तेव्हा माझ्या मनाला बर वाटल लेका. लई वाईट वाटत बघ...
dolyatun paani aale raav..saty paristithi dakhavali..mahatari v tyichya sunechi acting aawadali..luv from kolhapur