Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
असं लोकांच्या घरी जाऊन काड्या करणं हे काही बरोबर नाही अथर्व....😂😂😂😂😂❤❤❤❤
👌😂😂
माझ्या घरी तुम्हाला बोलावनार होतो...पण हे बरोबर नाही वाटणार....❤❤❤
"आग" लावे काका दुसऱ्याच्या घरी गेल्यावर "आग" लावणे हे काही बरोबर नाही 😂😂😂
✨😂👌🏻जे ब्बात!
नवरा बायको मध्ये भांडण लावणं हे काय बरोबर नाय....🤣😅😂👍
Atharva dada ek number comedy Baramati madhe kadhi yenar tuza show gheun ❤
जेवता ताटावरून पाहुण्याला उठवणे हे काय बरोबर नाही🥺🥺
Actress did great performance Same as serial 🎉🎉🎉🎉JJJK
अथर्व दादा, असं नवरा बायको मध्ये हळूच काहीतरी बोलून भांडण लावणं हे काय बरोबर नाय 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ek number 👌
तुमचे व्हिडिओ हे काय बरोबर नाही. या वाक्यावर आधारित खूप वेळा आले पाहिजे हे काय बरोबर नाही
अथर्व दादा तुमची comedy एक नंबर असते आणि आम्ही पुणेकरच आहे पण जॉब ला महाबळेश्वर नगरपालिका येथे आहे मग आम्हाला भेटायला तुम्ही येणार नसताल तर हे काय बरोबर नाय ₹₹₹₹
From chandrapur ❤
😂😂😂 ek no
Fakt 1:30 मिनटात vdo संपवला हे काय बरोबर नाय
😂😂
तुमच्या सारखे पाहूणे कोणाच्या तरी नशिबात असणं हे काय बरोबर नाही😂😅
यालाच म्हणतात आग लावून जाणे..😂😂
सारखं दाता मध्ये काडी घालन हे काय बरोबर नाय😂😂😂
असं दुसऱ्याच्या घरात आग लावणं हे काय बरोबर नाय 😂😂
अशा पाहुण्यांना न हाणता बाहेर काढणं, हे काय बरोबर नाही!😂
लयच भारी सुदामे❤
❤खरं आहे, हे काय बरोबर नाही😂😅
सुदामे,दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात भांडण लावणं हें काय बरोबर नाय.
तुमच्या खास शैलीत पाचकळ व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद. पाहून दिवसाची सुरुवात चांगली होते.😅
असल्या आगाऊ पाहुण्यांना घरात घेणं हे काही बरोबर नाही.
माझ्या कमेंटला कोणी लाईक करत नाही हे काय बरोबर नाही 😂
यांनी लावलेली आग कोणत्या फायर ब्रिगेडला विझवता येईल? 😂😂😂
Sudame na aap aaplya dushman chya ghari pathvu shakto...🤣🤣🤣🤣🤣 Mast
He kay barober nay was epic😂😂
Wahh❤
1 M bhawa congratulations Party dyayla pahije hoti sudame 😂❤He Kay barobar Nay ❤🎉😂😢😮😅😊❤❤❤❤❤❤❤
Maza bhau dentist aahe visit dya clinic la, ekdache tumche dat kadun gheu ..mhnje je ky adkl aahe te kaymcha nighel ani nantar kahi adkanar pn nhi aa😊
Athravne gharat bhandan lavale he kay barobar nai😂😂😂😂❤❤❤❤❤
सगळच काही बरोबर नाही ना???😂😂😂😂😂😂😂😂
वा! असा लाज नसणारा पाहुणा असावा ,एक नंबर
Lay bhari Sudame 😃
हे हे हे.....😂
Kaddddak 👌👍🏻😂
Hey Jara jasta hota ahe . Barobar nahi ..
हे तेच तेच होतय आता.. हे काय बरोबर नाही 🙄🙄
Exactly 🤣😂🤣😂
Haha..good one
People are getting bored after repetitive comments.
कहा से आते है हे काय बरोबर नाही😅😅😅😅😅😅
Sudame ❌Barobar nai wale ✅🤣🤣🤣🤣🤣
Deva❤😂 as boln ky barobr nyy Kaka 😂
सुदामे हे काय बरोबर नाय 😂😂😂
😂😂😂😂😂🎉 हे काय बरोबर नाही...😅
लोकांच्या घरी जाऊन फुकटात जेवण करून येणे हे काही बरोबर नाही 😂😅
Couple madhey aag lagavlele hey Kai barobar nai😂
Jhakaas 😂😂😂
असं शकुनी सारख वागणं काही बरोबर नाही
Navrya baiko मध्ये भांडण लावणे हे काय बरोबर नाय 😅
Video kay barober nahi😴😴😴
नवरा बायकोत भांडण लावणं हे एकदम बरोबर आहे.😂😅
Sarkhach dusryachya ghari twand vasun jane he kay barobar nai 😊😢
हासून हासून पोट दुखलं 🤪😀👌
अहो सुदामे काहीच बरोबर नाही असे कसे? काय बरोबर आहे ते तरी सांगा. असे नकारात्मक असणे हे काही बरोबर नाही.
Jevnala nava tevne ,he Kai barobar nahi na😂
Congratulations pawan 🎉🎉🎉
सुदामे तू काय बरोबर कॉमेडी करत नाही
हे काय बरोबर नाही 😂😂😂😂
पाहुणे गेले महाभारत घडवून 😂😂
हा व्हिडिओ काय बरोबर नाही 😅
ती परत आलीय... बारीक झाली की...😂😂
आग लावणे चांगले जमते.. ड्रामा अगदी परफेक्ट जमलं
He kay norobar nhi... 😂😂
You are presenting नालायक संस्कृती
असं नवं दंपत्त्याच भांडण लावणं ' हे काय बरोबर नाय '
दुसर्यांच्या घरात भांडने लावने हे काय बरोबर नाय😂😂
असले मित्र असणं काही बरोबर नाय
He Kay barobar nay😂
एक नंबर चा चाव्या आणि आगलाव्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂👍
😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅
Overacting
आगलाव्या 😂😂
😅😅😅
Aaglave pahune 😂
😂😂😅
Kaka lavalvi kartay ye... He kay barobar nhay😂😂
😂😂😂
😂😂😂😂😢
His videos r irritating
Fist😢
टुकार
Phukat khaana ,barobar nahi ,
I
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂
असं लोकांच्या घरी जाऊन काड्या करणं हे काही बरोबर नाही अथर्व....😂😂😂😂😂❤❤❤❤
👌😂😂
माझ्या घरी तुम्हाला बोलावनार होतो...पण हे बरोबर नाही वाटणार....❤❤❤
"आग" लावे काका दुसऱ्याच्या घरी गेल्यावर "आग" लावणे हे काही बरोबर नाही 😂😂😂
✨😂👌🏻
जे ब्बात!
नवरा बायको मध्ये भांडण लावणं हे काय बरोबर नाय....🤣😅😂👍
Atharva dada ek number comedy Baramati madhe kadhi yenar tuza show gheun ❤
जेवता ताटावरून पाहुण्याला उठवणे हे काय बरोबर नाही🥺🥺
Actress did great performance Same as serial 🎉🎉🎉🎉JJJK
अथर्व दादा, असं नवरा बायको मध्ये हळूच काहीतरी बोलून भांडण लावणं हे काय बरोबर नाय 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ek number 👌
तुमचे व्हिडिओ हे काय बरोबर नाही. या वाक्यावर आधारित खूप वेळा आले पाहिजे हे काय बरोबर नाही
अथर्व दादा तुमची comedy एक नंबर असते आणि आम्ही पुणेकरच आहे पण जॉब ला महाबळेश्वर नगरपालिका येथे आहे मग आम्हाला भेटायला तुम्ही येणार नसताल तर हे काय बरोबर नाय ₹₹₹₹
From chandrapur ❤
😂😂😂 ek no
Fakt 1:30 मिनटात vdo संपवला हे काय बरोबर नाय
😂😂
😂😂
तुमच्या सारखे पाहूणे कोणाच्या तरी नशिबात असणं हे काय बरोबर नाही😂😅
यालाच म्हणतात आग लावून जाणे..😂😂
सारखं दाता मध्ये काडी घालन
हे काय बरोबर नाय😂😂😂
असं दुसऱ्याच्या घरात आग लावणं हे काय बरोबर नाय 😂😂
अशा पाहुण्यांना न हाणता बाहेर काढणं, हे काय बरोबर नाही!
😂
लयच भारी सुदामे❤
❤खरं आहे, हे काय बरोबर नाही😂😅
सुदामे,दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात भांडण लावणं हें काय बरोबर नाय.
तुमच्या खास शैलीत पाचकळ व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद. पाहून दिवसाची सुरुवात चांगली होते.😅
असल्या आगाऊ पाहुण्यांना घरात घेणं हे काही बरोबर नाही.
माझ्या कमेंटला कोणी लाईक करत नाही हे काय बरोबर नाही 😂
यांनी लावलेली आग कोणत्या फायर ब्रिगेडला विझवता येईल? 😂😂😂
Sudame na aap aaplya dushman chya ghari pathvu shakto...🤣🤣🤣🤣🤣 Mast
He kay barober nay was epic😂😂
Wahh❤
1 M bhawa congratulations
Party dyayla pahije hoti sudame 😂❤
He Kay barobar Nay ❤🎉😂😢😮😅😊❤❤❤❤❤❤❤
Maza bhau dentist aahe visit dya clinic la, ekdache tumche dat kadun gheu ..mhnje je ky adkl aahe te kaymcha nighel ani nantar kahi adkanar pn nhi aa😊
Athravne gharat bhandan lavale he kay barobar nai😂😂😂😂❤❤❤❤❤
सगळच काही बरोबर नाही ना???😂😂😂😂😂😂😂😂
वा! असा लाज नसणारा पाहुणा असावा ,एक नंबर
Lay bhari Sudame 😃
हे हे हे.....😂
Kaddddak 👌👍🏻😂
Hey Jara jasta hota ahe . Barobar nahi ..
हे तेच तेच होतय आता.. हे काय बरोबर नाही 🙄🙄
Exactly 🤣😂🤣😂
Haha..good one
People are getting bored after repetitive comments.
कहा से आते है हे काय बरोबर नाही😅😅😅😅😅😅
Sudame ❌
Barobar nai wale ✅🤣🤣🤣🤣🤣