महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार | Top 10 MLA in Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 199

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 3 роки тому +95

    गणपतराव देशमुख ( आबासाहेब ) खरच तुम्ही ग्रेट होतात ...💐💐💖

  • @vijaypawar2431
    @vijaypawar2431 Рік тому +14

    एक वचनी एक संगमनेरी बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेते एकच पक्ष

  • @shankarjadhav5590
    @shankarjadhav5590 2 роки тому +36

    सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख (आबा ) यांना सायकल, एस.टी ने कुणाच्या तरी मोटारसायकल वरून प्रवास करताना मी पाहिले आहे. आबा आपणास साष्टांग दंडवत

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 3 роки тому +25

    आबासाहेब ऊर्फ श्री गणपतराव देशमुख .
    सोलापूर जिल्ह्याचा देव.

  • @subhannayakawadi
    @subhannayakawadi 3 роки тому +44

    कै.विलासकाका पाटील - उंडाळकर सलग 7 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर कराड-दक्षिण मधून आमदार राहिले. त्यांनी 1980 पासून 2009 पर्यंत सर्व विधानसभा निवडणुका जिंकल्या.

    • @nanachavan6709
      @nanachavan6709 3 роки тому +3

      विलासकाका देवमाणूस

    • @prakashdhere4056
      @prakashdhere4056 2 роки тому +2

      Kakani mansatil dev janala

    • @neelshende6477
      @neelshende6477 2 роки тому +1

      काका विकासपुरुष..!

  • @kishorjanore6968
    @kishorjanore6968 3 роки тому +33

    गणपतरावजी देशमुख

  • @sagargore9357
    @sagargore9357 3 роки тому +46

    अरे बाबा गणपतराव देशमुख एकाच पक्षातून ११ निवडून आले बाकीचांनी पक्ष बदलले आहेत सर्व

    • @anandpatne2879
      @anandpatne2879 2 роки тому

      True leader

    • @ajinkyasatale8095
      @ajinkyasatale8095 2 роки тому +4

      वळसे-पाटील यांनी कुठं बदलल

    • @xyzpqr3030
      @xyzpqr3030 2 роки тому +1

      बाळासाहेब थोरात यांनी कुठे बदलला पक्ष

    • @amitingole8161
      @amitingole8161 2 роки тому

      यकच तालुका यकचं पक्ष फकत आबासाहेब

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 3 роки тому +166

    एकच व्यक्ती, एकच पक्ष ,एकच मतदारसंघ, सलग 11 वेळा आमदार त्या वाघाचं नाव भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब ) सांगोला जिल्हा सोलापूर

  • @socialwork262
    @socialwork262 3 роки тому +20

    हे सर्व दिगग्ज लोक आहेत महाराष्ट्राचे..त्यांचे काम असतील म्हणूनच लोकांनी त्यांना एवढ्या वेळेस संधी दिली

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +8

    मा.गणपतराव देशमुख. आबासाहेब 🙏🙏👍

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 роки тому +100

    गणपतराव देशमुख साहेब 💪

  • @swapnilburange703
    @swapnilburange703 2 роки тому +20

    आबासाहेब💕

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 3 роки тому +64

    तिच जनता, तोच पक्ष, तोच झेंडा... आणि तेही तब्बल ११ वेळा .
    कस जमलं आबासाहेब तुम्हाला हे सगळं .

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 роки тому

      तुमच्या पेक्षा जास्त विकास झालेले ५० तालुके आहेत

  • @marutishingade1454
    @marutishingade1454 3 роки тому +21

    माढा मतदार संघ श्री.बबनदादा शिंदे 6 वेळा निवडून आले आहेत....✌️✌️👑एकच वादा बबन दादा👑✌️✌️

  • @AKSHAYPATIL-ok7gv
    @AKSHAYPATIL-ok7gv 2 роки тому +21

    शेकाप चा बुलंद आवाज माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबा) ✌️🙏 रेकॉर्ड ब्रेक 11 वेळा आमदार

  • @politicalanalysis8448
    @politicalanalysis8448 3 роки тому +11

    शिवाजीराव पाटील निलंगेकर हे देखील 9 वेळा आमदार होते , 1962 ते 2009या काळात

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 3 роки тому +17

    आबासाहेब ♥️👑

  • @sagargosavi3663
    @sagargosavi3663 2 роки тому +11

    आदरणीय आबासाहेब 💐❤️

  • @ranjeetgawade4345
    @ranjeetgawade4345 3 роки тому +15

    1 no amadar Ganapatarao Deshmukh sangola matadar sanghatun ...

  • @amoldabhade5198
    @amoldabhade5198 2 роки тому +17

    बाळासाहेब थोरात नंबर वन मानुस आहे

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Рік тому +1

      Vikhe Patil ek number manus ahe mi Sangamner kar

  • @dilipwalekar298
    @dilipwalekar298 2 роки тому +9

    काही काळ माळशिरस तालुक्याचे आमदार राहीलेले स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही

  • @suhassuhas5047
    @suhassuhas5047 3 роки тому +11

    पन्हाळा बावडा सलग पाच वेळा आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा)

  • @sharadnitave6067
    @sharadnitave6067 2 роки тому +8

    Only आबासाहेब ♥️

  • @धोंडीरामपानसरे

    1 नंबर माहीती मिळाली

  • @omkartraveller5476
    @omkartraveller5476 3 роки тому +16

    Vasai che amdar Hitendra thakur pan 7 vela amdar zale ahet Ani ajun hi amdar ahe bahujan vikas agadhi nav ahe pakshacha ❤️

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 3 роки тому +9

    Thorat saheb great

  • @ShahedShaikh-d5r
    @ShahedShaikh-d5r 9 місяців тому

    आबासाहेब जी देशमुख अँड बाळासाहेब जी थोरात महाराष्ट्र मे सिर्फ येसे ही नेते होणे चाहिए

  • @nilambarifilmproduction3249

    एकच वादा बबन दादा श्रीगोंदा तालुका आमदार सौजन्य - निलेश नवले पाटील काष्टी

  • @official_dsp_2554
    @official_dsp_2554 3 роки тому +6

    अक्राणी/अक्कलकुआ मतदार संघ जिल्हा नंदुरबार चे पर्मनंट आमदार
    ॲड़. के. सी. पाडवी साहेब 🙏 सलग 7 वेडा आमदार तथा आदिवासी विकास मंत्री व पालक मंत्री नंदुरबार 🙏 इंडियन नेशनल कांग्रेस ✋

    • @ankushvetal6866
      @ankushvetal6866 3 роки тому

      आमदार के सी पाडवी विचार मंच महाराष्ट्र राज्य जालना

  • @Shrushti405
    @Shrushti405 2 роки тому +6

    Suresh dada jain great

  • @pradipkshirsagar1646
    @pradipkshirsagar1646 3 роки тому +21

    महाराष्ट्र राज्याला अपवाद सोडले तर बिनकामाचे च पुढारी मिळाले.

    • @socialwork262
      @socialwork262 3 роки тому

      अस काही नसतं काहींचे काम आपल्याला माहीत नसतं..आपल्याला जाहिरात बाजी करणारे नेते आवडतात

  • @krishnatkamble5233
    @krishnatkamble5233 3 роки тому +2

    चांगली माहिती मिळाली 👍👍

  • @harisable9781
    @harisable9781 3 роки тому +11

    आबासाहेब 💛💛💛

    • @narayanhargude5954
      @narayanhargude5954 2 роки тому

      या मुळे दुसऱ्याची संधी घालवतात तसेच त्यांचे विकासात काय योगदान

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Рік тому +2

    राधाकृष्ण विखे पाटील सात वेळा आमदार राहिले आहेत

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 Рік тому +1

    आत्तापर्यंत गणपतराव देशमुख यांचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही तेही एका पक्षात

  • @shriharichavan6280
    @shriharichavan6280 2 роки тому

    Ek nambar amdhar

  • @dattavalekar3341
    @dattavalekar3341 Рік тому

    आमचं सर्वस्व होते कुठल्याच नेत्यांची तुलना साहेबां बरोबर होणार आमचे दैवत फक्त आबासाहेब

  • @krishnatkamble5233
    @krishnatkamble5233 3 роки тому +5

    करवीर विधानसभा सलग 5 वेळा दिगविजय खानविलकर साहेब निवडून गेले

  • @saigaikar4421
    @saigaikar4421 Рік тому +1

    विष्णू जी सावरा साहेब भिवंडी ग्रामीण व विक्रमगड मधे ७ वेळा आमदार व २०१४ मधे आदिवासी मंत्री म्हणून निवडून आले

  • @sohamghutukade9759
    @sohamghutukade9759 3 роки тому +12

    आबासाहेब

  • @mrrowdyvillain892
    @mrrowdyvillain892 3 роки тому +10

    Eknathrao khadse :- 7 time MLA

  • @bharatkakade2544
    @bharatkakade2544 3 роки тому +3

    वर्षाताई गायकवाड़ धारावी अनुसूचित जाती 4 वेळा निवडून आले

  • @niteshaade3747
    @niteshaade3747 3 роки тому +2

    आमदार हा राजा नाही। लोकतंत्र मधे एकदाच आमदार असला पाहीजे। नाही तर याची घराने राजेशाही सारखे तैयार होतात। गरीब । गरीब रहतो हे राजे बनतात। सरकारी अधिकारी वयाचा 60 पयॅतं काम कर तो।पण हे मरे परे राज करतात।यासाठी नवा कायदा तयार झाला पाहीजे।

  • @sandipbhor4404
    @sandipbhor4404 3 роки тому +11

    Walse patil 💪💪

  • @omkarshinde8326
    @omkarshinde8326 3 роки тому +1

    पूरंदर _हवेली मतदारसंघ पक्ष जनता दल दादासाहेब जाधवराव सहा वेळा आमदार

  • @vikramhalkikar7946
    @vikramhalkikar7946 3 роки тому +4

    निलंगा मतदार संघात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे तब्बल नऊ वेळा निवडून आले आहेत.

  • @shubhampatil6950
    @shubhampatil6950 3 роки тому +3

    आर आर आबा पाटील तासगाव

  • @nanasokolekar6046
    @nanasokolekar6046 2 роки тому +4

    Only आबासाहेब सांगोला विधानसभा एकच मतदारसंघ एकच पक्ष 11 वेळा आमदार

  • @nandkumarbhosale5306
    @nandkumarbhosale5306 2 роки тому +2

    लोकांची कामे करतात म्हणून लोक त्याना निवडून देतात.

  • @bablugaikwad604
    @bablugaikwad604 3 роки тому +2

    मा. सुरूपसिंग नाईक - आदिवासी नेते
    नवापुर जि. नंदुरबार

  • @shravanmandhare8932
    @shravanmandhare8932 3 роки тому +2

    Sir rr Aaba patil rahile ki

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Рік тому +1

    55.वर्षा.पुर्वी.चि सम्पती.आजची.सम्पती.यांचे.ओड़िट .करा.चौकशी.करा.फरक.काढा.तरी.शेतकरी.कर्ज.माफी.होइल.व आशिर्वाद.मिळवा

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 Рік тому

      सर्वांची.चौककसी.करा संप्तीची .मालमत्तेची.

  • @babashaikh2138
    @babashaikh2138 3 роки тому +2

    Super

  • @pavangawande8154
    @pavangawande8154 3 роки тому +3

    गोवर्धन शर्मा (भाजपा) 6 वेळा अकोला पश्चिम

  • @ShahedShaikh-d5r
    @ShahedShaikh-d5r 9 місяців тому

    One li one आबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब थोरात

  • @prashantpatil5449
    @prashantpatil5449 Рік тому

    खानदेश नेते दाजी साहेब रोहिदास चुडामन पाटील काँग्रेस पक्षाकडून संलग्न सहा वेळा आमदार

  • @ompadwal4755
    @ompadwal4755 Рік тому

    आंबेगाव चा सार्थ आभिमान फक्त साहेब मान. दिलीपरावजी वळसे पाटिल.

  • @prakashwagharalkar3780
    @prakashwagharalkar3780 3 роки тому +6

    GANPATRAO DESHMUKH YANCHE THODYA DIVSAPURVI NIDHAN JHALE

  • @sangrampatil532
    @sangrampatil532 3 роки тому +5

    Nathabhau ❤️

  • @nandkumarsawalepatil5099
    @nandkumarsawalepatil5099 2 роки тому

    मलकापूर बुलढाणा जिल्हा चेनसुख संचेती यांनी ६ वेळा विजय मिळवला

  • @vikasmore1749
    @vikasmore1749 2 роки тому

    Bhai keshavrao Dhondge saheb kanadhar / loha madhun 6 Vela eka ch pekshatun nivdun ale ahet & ek Vela khasdar pn nanded madhun

  • @nitinsalave9146
    @nitinsalave9146 5 днів тому

    लोकप्रतिनिधी कसा असावा हे कैलासवासी माजी आमदार गणपत राव देशमुख यांच्या कडून शिकावे कधी च कसला गर्व नाही निष्पक्ष लोकसेवा केली.

  • @vmmarathigaming7076
    @vmmarathigaming7076 Рік тому

    Mpsc परीक्षा पास होतील त्यांनाच आमदारकीच तिकीट द्यावा अशी व्यवस्था करावी आमदार खासदार देश चालवतात परंतु त्यांना कसलीच परीक्षा नाही जनतेला साधा शिपाई व्हायचं असेल तर परीक्षा द्यावी लागते

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 Рік тому +1

    Ganpatrao Deshmukh Zindabad

  • @gaddigadderiabhotiaworld
    @gaddigadderiabhotiaworld 3 роки тому +11

    Ganpatrao is maximum times mla in india

  • @yashnimbalkar3578
    @yashnimbalkar3578 3 роки тому +3

    7 times 35 years dada saheb jadhawraaw purandar dist pune

  • @Kitchenkingcm
    @Kitchenkingcm 3 роки тому +4

    Abasaheb bhavpurn sradhanjali

  • @rajgangadhre3973
    @rajgangadhre3973 2 роки тому +2

    The great abasaheb

  • @pavangawande8154
    @pavangawande8154 3 роки тому +2

    प्रकाश भारसाकळे (अकोट) भाजपा 7 वेळा

  • @jagdishpandit1295
    @jagdishpandit1295 Рік тому

    बाळासाहेब थोरात सलग आम

  • @chandrakantjawale5877
    @chandrakantjawale5877 5 місяців тому

    बी जे खताळ हे देखील सातत्याने संगमनेर मधून निवडून गेले होते

  • @pratikzende9312
    @pratikzende9312 3 роки тому +4

    Dadasaheb jadhavrao 7 time MLA purandar

  • @dinkarbhoye8024
    @dinkarbhoye8024 3 роки тому +1

    ए.टी. पवार ऊर्फ पानदेव

  • @msdhoni-io4dp
    @msdhoni-io4dp 11 місяців тому

    पद्मसिंह बाजीराव पाटील हे पंन ७वेळा निवडुन गेलेत १९७८ते२००९

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 3 роки тому +3

    Dr. पद्मसिंह पाटील 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @rasikpatil1866
    @rasikpatil1866 5 місяців тому

    निहाल अहमद हे 10 वेला आमदार होते मालेगाव मतदार संघ

  • @rahulbhamare8765
    @rahulbhamare8765 2 роки тому

    रोहिदास दाजी पाटील धुळे ग्रामीण चे 9 वेळा आमदार होते
    आणी एकज पक्ष

  • @ganeshgaikwad6682
    @ganeshgaikwad6682 3 роки тому

    Ganesh नमस्कार आहे

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 2 роки тому

    पतंगराव कदम 6 वेळा आणि विश्वजीत कदम 2 वेळा

  • @sarthakchature7445
    @sarthakchature7445 2 роки тому +3

    Vikhe patil saheb..

  • @sunilpatil8438
    @sunilpatil8438 3 роки тому +2

    प्रकाश भारसाकळे सहा वेळा निवडून आले

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 Рік тому

    Only ganpatrao deshmukh great mla

  • @anandjadhav258
    @anandjadhav258 3 роки тому +2

    नांदेड चा विचार डोक्यात आला नाही का keshavrao dhondage किती वेळा आम दार होते ते बघा एकदा खासदा र पण होते व्हिडिओ बनवायचा अगोदर डोकं ठिकाण्यावर ठेवून व्हिडीओ बनवा फक्त बनवायचा म्हणून बनवून नका पैशासाठी

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 2 роки тому +1

    Aabasaheb great

  • @sahyadriblogger8456
    @sahyadriblogger8456 2 роки тому

    Madhukar pichad हे देखिल ७ वेला आमदार झलते

  • @arbazshaikh4897
    @arbazshaikh4897 3 роки тому +2

    Hasan musahref

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 2 роки тому

    साथी निहाल अहमद मालेगांव यांचा आमदार कीचा उल्लेख राहीला आहे असे वाटते

  • @ravidasbagul6536
    @ravidasbagul6536 3 роки тому +2

    नामदार आमदार एटीपवार साहेब

  • @ravigurav3878
    @ravigurav3878 3 роки тому +5

    Only abasaheb

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 2 роки тому

    राष्ट्रवादी तिकीटावर माढा मतदार संघातून बबनदादा शिंदे 6 वेळा सलग आमदार निवडून आलेले आहेत

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Рік тому

    आबासाहेब देव माणूस.

  • @prashantdaf8396
    @prashantdaf8396 3 роки тому +3

    Pramod Shende should be in the list Wardha

  • @anilsuryawanshi7887
    @anilsuryawanshi7887 3 роки тому +1

    Countne reversion kas ky asta

  • @pavangawande2708
    @pavangawande2708 2 роки тому

    प्रकाश भारसाकळे 7 वेळा भाजपा (अकोट )

  • @yashshinde9492
    @yashshinde9492 Рік тому

    आनंद rao देवकते saheb

  • @umeshkhandalke3423
    @umeshkhandalke3423 3 роки тому +2

    बबन दादा शिंदे माढा मतदार संघ

  • @JatinVasave-o3d
    @JatinVasave-o3d 7 місяців тому

    रामा.जिरया.पाडवी.11.वेणा.निवडुन.आले

  • @gorakhbadade5875
    @gorakhbadade5875 3 роки тому +2

    मधुकर पिचड साहेब सात वेळा आमदार राहिलेत

    • @sadanandkini3577
      @sadanandkini3577 Рік тому

      वसई विधान सभा अपक्ष आमदार श्रीयुत हितेंद्र ठाकूर ७ वेळा निवडून आले आहेत 🟨

  • @udayghatge9958
    @udayghatge9958 2 роки тому

    कार्यकाळात प्रत्येकाची मालमत्ता कीती होती

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 2 роки тому +1

    सांगोला विधानसभा निवडणूक निकाल १९५२ - २०१९
    सन विजयी उमेदवार पक्ष
    १९५२ केशवराव राऊत कॉग्रेस
    १९५७ कांबळे मारूती / केशवराव राऊत कॉग्रेस
    १९६२ गणपतराव देशमुख शेकाप
    १९६७ गणपतराव देशमुख शेकाप
    १९७२ बापूसाहेब साळुंखे - पाटील कॉग्रेस
    १९७८ गणपतराव देशमुख शेकाप
    १९८० गणपतराव देशमुख शेकाप
    १९८५ गणपतराव देशमुख शेकाप
    १९९० गणपतराव देशमुख शेकाप
    १९९५ शहाजीबापू पाटील कॉग्रेस
    १९९९ गणपतराव देशमुख शेकाप
    २००५ गणपतराव देशमुख शेकाप
    २००९ गणपतराव देशमुख शेकाप
    २०१४ गणपतराव देशमुख शेकाप
    २०१९ शहाजीबापू पाटील शिवसेना