Balumama Krupa Part - 1225 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • ब्रम्हांडनायक बाळूमामा आपल्या बरोबर सवंगड्यांना घेऊन पंढरपूरला जात होते. दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये वारी असायची मामांची आणि त्यावेळेला असाच एकदा मामा आपल्या सवंगड्यांना घेऊन पंढरपूरला गेले होते, त्या वेळेला तिथे एक म्हातारी आली आणि थरथर कापत मामांना म्हणू लागली,अरे तुला मी कृष्णा बरोबर बघितला आहे. मग सगळेजण अचाट झाले की ही म्हातारी म्हणते की मी कृष्णाबरोबर तुला बघितलं मग ती म्हातारी पुढे सांगू लागली की तू बलराम होतास आणि तुला हे कसं काय माहित म्हटलं तर म्हणाली मी गेल्या जन्मी जनाबाई होते, असं सांगितलं ही कथा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल, तुम्ही पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवायला हरकत नाही बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं..!
    Balumama Krupa Part - 1225 | #balumama | #pandharpur |Nivrutti Fegade pangireSantosh Shamrao Raut|
    contact us - www.shivamsantoshprabha@gmail.com

КОМЕНТАРІ • 54

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Місяць тому +4

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 Місяць тому +4

    🙏🙏 श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Місяць тому +7

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Місяць тому +9

    ब्रम्हांडनायक बाळूमामा की जय

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 Місяць тому +6

    जय बाळूमामा 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ Місяць тому +5

    ब्र्हमांडनायक ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चागभल 🚩🌻🌹🌼🙏🚩🌻🌹🌼🙏🚩🌻🌹🌼🙏🚩🚩

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c Місяць тому +4

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 Місяць тому +1

    जय बाळूमामा स्वामी माऊली 🌼🌺🙏🙏

  • @shroud293
    @shroud293 Місяць тому +5

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +2

    Changbhal Changbhal Changbhal Shri Dev Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalkalage3897
    @vishalkalage3897 Місяць тому +3

    Jay Balu mama

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Місяць тому

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +1

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushantkamble211
    @sushantkamble211 Місяць тому

    🌺🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🌺

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Місяць тому +1

    जय बाळुमामा

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Місяць тому

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Місяць тому

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 Місяць тому

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 Місяць тому +1

    Jai balumama krupa balumaman nchya navan changbhal

  • @sagarkebol786
    @sagarkebol786 Місяць тому +4

    Jay balumama ❤❤

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Місяць тому

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @popatmote9673
    @popatmote9673 Місяць тому

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @rameshdighe8938
    @rameshdighe8938 Місяць тому

    श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Місяць тому

    🙏💐💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐

  • @nikam-p9y
    @nikam-p9y Місяць тому +3

    Jai balumama ❤

  • @SantoshKoli-ci7rg
    @SantoshKoli-ci7rg Місяць тому +1

    ❤❤❤

  • @kallappabenagi7772
    @kallappabenagi7772 Місяць тому +2

    jay balumama

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Місяць тому

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c Місяць тому +3

    Chhyan anubhav. 🎉🎉🎉

  • @nhanumadhav8713
    @nhanumadhav8713 Місяць тому

    बोला बोला श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Місяць тому +8

    🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रम्हांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Місяць тому +2

    Jay Balumama 🙏🏻🙏🏻

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 Місяць тому

    श्री जय बाळुमामा🙏🌸🌸🙏

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Місяць тому +6

    श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल 🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote Місяць тому

    🙏Jay sadguru Balumama 🙌

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 Місяць тому

    🙏जय बाळूमामा 🙏

  • @ningappadhanai2509
    @ningappadhanai2509 Місяць тому +4

    ಜೈ ಬಾಳೂ ಮಾಮಾ🚩🌸 🌺🏵🌷🌼🥢🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Місяць тому +6

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @kalyanarjun4288
    @kalyanarjun4288 Місяць тому

    जय बाळुमामा 🌼👏🌼

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Місяць тому

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Місяць тому

    जय बाळूमामा 🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +1

    Jay Shri Dev Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Місяць тому +1

    Balumamachya Navan Changbhal

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Місяць тому

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @PoonamShelake-fm8eu
    @PoonamShelake-fm8eu Місяць тому

    Jay balumama 🙏☘️🙏☘️🙏☘️🙏☘️

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 Місяць тому

    Jai balumama 🙏

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Місяць тому

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 Місяць тому

    जयबाळुमामां🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kerbapujari555
    @kerbapujari555 Місяць тому

    जय बाळुमामा

  • @MahavirRoje
    @MahavirRoje Місяць тому +2

    Jay balumama❤❤

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Місяць тому

    जय बाळूमामा 🙏

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 9 днів тому

    Jay Balumama🙏🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Місяць тому

    Jay balumama ❤❤