आमदारांनी जयभीम बोलून शपथ घेतली!Maharashtra Vidhansabha MLA's Oath Ceremony!विधानसभा आमदार शपथविधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 121

  • @subhashbhadave4381
    @subhashbhadave4381 7 днів тому +50

    संविधाना प्रमाणे प्रभावी काम करावे .ही माफक अपेक्षा.जय भीम जय संविधान.🙏

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 7 днів тому +118

    भाजपावाल्यानी कितीही जयभीम बोलून शपथ घेतली तरी त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 7 днів тому +10

      Right

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 6 днів тому +2

      Bhau soch badal Sharad pawani jitake chalvadiche nukasan kele titake konich kele nahi

    • @madhavkhade233
      @madhavkhade233 6 днів тому +3

      काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पेक्षा तर चांगलेच आहेत....

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 6 днів тому

      ​@@madhavkhade233
      भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा-काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪

    • @shrawankamble3217
      @shrawankamble3217 6 днів тому +1

      हा संपूर्ण व्हिडिओ नाही,

  • @SalveKishor
    @SalveKishor 7 днів тому +34

    छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे नाव घेऊन शपथ घेत आहात. निष्ठा ठेऊन काम करत रहा.

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 4 дні тому

      @@SalveKishor खर तर रगात(रक्तात)निष्ठा ;परोपकारी, ईमान असायला हव .हे भेसळयुक्त औलादीच काम नव्हेच

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 7 днів тому +52

    काय उपयोग ज्यानचा अजेंडा बहुजनांच्या विरोधात आहे.

  • @vijaytayde8335
    @vijaytayde8335 7 днів тому +21

    जयभिम जय शिवराय❤❤

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 7 днів тому +11

    100% भारताचे संविधान प्रमाने काम करावे .जय भीम जय संविधान.🎉🎉🎉🎉🎉

  • @amolyadav9066
    @amolyadav9066 7 днів тому +12

    जय भीम

  • @dagadumore6142
    @dagadumore6142 7 днів тому +18

    CWC च्या न्यूज वाल्यांनी बातमी देण्याच्या अगोदर यांच्या कपाळावर लावलेल्या तीलकांचा विचार करून तरी बातमी द्यावी जय भीम म्हटल्याने भारावून जाऊ नये

    • @india3572
      @india3572 7 днів тому +1

      Shivaji maharaj tilak navate lavat kay 😂navbaudhha😂

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 7 днів тому

      तिलक लाऊ नाही का त्यानी

  • @MarotiSonkamble-h6q
    @MarotiSonkamble-h6q 4 дні тому

    तुम्ही जर खरे महाराष्ट्राचे आमदार असाल तर मराठी भाषेतच शपथ घ्या. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा अपमान करू नका. ज्यांनी मराठी भाषेत शपथ घेतली त्यांचं अभिनंदन. 💐💐

  • @nagoraogangasagar4810
    @nagoraogangasagar4810 7 днів тому +7

    अभिनंदन

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 6 днів тому +2

    सर्व आमदार साहेबांना जय भीम

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 6 днів тому +2

    जय भीम जय भारत जय संविधान ❤

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 6 днів тому +4

    त्यांच्या वर कारवाई व्हावी कारण हा फक्त देखावा आहे मनापासून कोणी बाबा साहेबांच्या विचारांवर वागत नाही आपला मतलब साधण्यासाठी जयभीम चा वापर केला जातो आहे

  • @namobuddha8526
    @namobuddha8526 5 днів тому +1

    नमो बुद्धा जय भीम जय मूलनिवासी❤❤❤

  • @pradipgangurde4496
    @pradipgangurde4496 7 днів тому +17

    हळूहळू जय भीम बोलायला तर लागले.... हळूहळू वेळ जाऊ द्या सगळ्यांना बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे संविधान मान्यच करावा लागेल.....jay bhim

    • @prajawatiacharya1999
      @prajawatiacharya1999 7 днів тому +3

      @@pradipgangurde4496 हळूहळू संविधान समजे पर्यंत ते पार बदलून टाकतात संविधान आणि आपण हळूहळू बघत बसू

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 6 днів тому +5

    शिवाजी महाराज, आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेतली आहे घोळ करू नका नाहीतर किडे पडतील, हे सत्व असणारी माणव आहेत,,

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 7 днів тому +6

    जय भीम म्हनने सोपे आहे पण ते कत्वव्य निभावने फारच कठीण आहे त्या प्रमाणे वागणे म्हणजे बोले तैसा चाले याची वदावी पावले ही म्हण लागू होईल अन्यथा शब्द वाज ठरतील

  • @ashishkamble1779
    @ashishkamble1779 7 днів тому +21

    जय भिम बोलून काय उपकार नाही केले आमचावर

    • @BKMH11
      @BKMH11 7 днів тому +1

      वंचित?????

    • @RJhistoryin
      @RJhistoryin 6 днів тому +2

      Exactly 💯 barobar

    • @NileshTambe-mp4jl
      @NileshTambe-mp4jl 6 днів тому +1

      💯 pracharadharman hyanla jaybhim bolayla laz nahivatat shapat ghetana vicharpurvak ghetat hi kaali shapat vidhi....atta kamakartana bagha kivha kuthla sc class cha sukhhadukhacha karyakarm hounde..deshacha prantapradhan 5dec la mumbaila yeushakto pan tyanla chaityabhumivar jayla time nahi..waaaaa👏👏 ashe he bhartache 3zalele prantapradhan

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 7 днів тому +2

    जय भीम जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 6 днів тому +1

    जय शिवराय 🚩

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 6 днів тому +1

    छत्रपती आणि बाबासाहेब यांना शोभेल असे काम करा

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 6 днів тому +3

    Jaibhim

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 6 днів тому +1

    जय भीम साहेब

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 7 днів тому +12

    जय भीम तर बोले कांग्रेसी नेता नितिन राउत ला जय भीम बोले तर मंत्रीपद ग़मवले लगाले होते जय भीम

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 4 дні тому

      @@amolbagade6030 तरीही किती पार्टीचा वफादार पक्ष सोडला नाही कारण निवडुण नो येण्याची गँरटी.काँग्रेस चा वफादार नितीन राऊत अजूनही तिथेच जय भीमचा किती भक्त आहे तो.

  • @kiranshinde2728
    @kiranshinde2728 4 дні тому

    Very very nice jay bhim

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 7 днів тому +4

    Jay bhim jay shivaray

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 6 днів тому +1

    छत्रपती शिवराय आणि आंबेडकर साहेबांप्रमाणे कार्य करा म्हणजे झालं

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 4 дні тому

      @@kadutribhuvan3924 भेसळयुक्त औलादींच हे काम नाही.आणि करूही शकत नाही

  • @NavnathKamble-ns2nq
    @NavnathKamble-ns2nq 7 днів тому +4

    Jay bhim

  • @bhimrajmagare9304
    @bhimrajmagare9304 6 днів тому +1

    Jay bhim 🙏

  • @devidasjadhav4510
    @devidasjadhav4510 5 днів тому

    जय भीम बोलणाऱ्यांच्या बळी पडू नाही मतदान घेण्यापर्यंतच आहे दोन महिन्यांनी बीएमसी चा इलेक्शन लागणार आहे तर जय भीम बोलणारांच्या बळी पडू नका 🙏

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 7 днів тому +17

    अरे कोणी गोलवलकर,हेगडेवार सावरकर यांचं सुद्धा नाव् घ्या. मुह मे भीम बगल मे राम .

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 6 днів тому

    ❤❤ congratulations ❤❤❤

  • @jyotiba143
    @jyotiba143 6 днів тому +1

    यांना बाबासाहेबांचे नावच घेण्याचा आधिरच नाही

  • @kiranturerao8112
    @kiranturerao8112 5 днів тому

    ही लोक जय भीम बोलतील पण सभागृहात दलितांचे प्रश्न मांडणारनाहीत भावनिकतेतून बाहेर या मित्र हो

  • @MarotiKhillare-n3x
    @MarotiKhillare-n3x 6 днів тому

    Jay bhim 🎉

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 7 днів тому +4

    संज्या शिरसाठ मनुस्मृती चे नाव घेणार.

  • @bhaskaringole6872
    @bhaskaringole6872 7 днів тому +2

    Jabhim ,बाबासाहेब,छत्रपती हे नाव फक्त दाखवयसाठी काम नाहीत करत.?

  • @Safarnama.26
    @Safarnama.26 5 днів тому

    Nitin raut ✨✨🔥🔥

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 6 днів тому +1

    क्षत्रपती शिवाजी महाराज ह्यांची नाव साक्ष ठेऊन शपथविधी घेता खरे परंतु तसे वागा पण नालायका नों

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 7 днів тому +1

    मग उपकार केलेत का? बाबासाहेब यांच्या वरती..!!😊

  • @lalchandwaghamre4103
    @lalchandwaghamre4103 7 днів тому +4

    रक्तात भिम आहे .

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 6 днів тому +1

    मग लाज कशी वाटत नाही रे तुला जय भीम बोलायला... 🇪🇺💪

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble 6 днів тому +1

    जयभीम बोलून उपयोग नाही तसं समाजा साठी काही तरी केलं पाहिजे.

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 6 днів тому

    बाळासाहेब सोबत जो आंबेडकर समाज आहे, त्यांना स्वतः कडे ओढण्या साठी हे लोक प्रयत्न करत आहेत

  • @shrikantgotpagar8498
    @shrikantgotpagar8498 6 днів тому

    जनतेने निवडून दिले देशातील जनतेला साक्ष ठेवून

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 5 днів тому

    कोणाला काय वाटते ते महत्वाचे नाही ते शपथ घेत आहे ते महत्वाचे

  • @SanjayGajbhiye-uu9il
    @SanjayGajbhiye-uu9il 7 днів тому +1

    जयभीम जय संविधान

  • @akashthorat4111
    @akashthorat4111 6 днів тому +1

    वरिजनाल बौध्द आहेत का हे हे फक्त आताच जय भीम करतात मग जवळून जातात पण जय भीम करणार नाहीत बाबासाहेबांचं नाव पण घेणार नाही

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 7 днів тому

    मा सर्व आमदारांनी संविधानाच्या चौकटीत राहून शपथ घेतली प्रत्येकाच्या तोंडी आप आपल्या श्रद्धेयांची नाव घेऊन शपथ घेतली आणि शेवटी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जयभीम जय श्रीराम जय सेवा जय वाल्मिकी जय आदिवासी जय यशवंतराव जय ज्योती जय हिंद हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे दिवंगत आनंद दिघे वगैरे वगैरे या सर्व विचारांच्या महामानवाच्या विचाराने चालाल आणि जनतेची सेवा कराल अशी अपेक्षा बाळगतो नाहीतर शपथे पूरते संविधान साक्ष ठेवून म्हणायचे आणि काम मात्र मनुवादी विचाराने करायचे आणि संविधानाच्या बाबतीत काही झाले तर मग फक्त दलितांनीच संविधान वाचवण्यासाठी आंदोलन मोर्चा काढायचा आणि तुम्ही मात्र तेव्हा गप्प बसायचे कृपया असे होते कामा नये पुनश्च एकदा सर्व पार्टीच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 5 днів тому

    संविधान जिंदाबाद...

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 6 днів тому

    ‼️आजादी अच्छी बात है ।
    लेकिन...
    कबूतर को आजाद करने के लिए
    पिंजरे का दरवाजा बिल्ली खोले तो पिंजरे में कैद रहने में ही समझदारी है ।।
    🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

  • @515rama
    @515rama 6 днів тому +1

    अम्बेडकर ला मी मानतो पण त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केले नाही याची खंत वाटते

  • @PrabhakarBorkar-p4v
    @PrabhakarBorkar-p4v 6 днів тому

    हे सर्व आमदार प्रतिष्ठीत पक्षाचे गूलाम आहेत.
    नसते तर त्यानी आरक्षणाबद्दल बोलले असते .ते बोलणार नाहित .

  • @KajalSolapure
    @KajalSolapure 7 днів тому

    Ekmev kattar bhim sainik sanjay bansode❤

  • @prakashtayde1749
    @prakashtayde1749 7 днів тому +3

    एवढ्याही शपथविधी रद्द व्हायला पाहिजे कारण बॅलेट पेपरवर किंवा उमेदवारी अर्ज भरते वेळे तेच नाव घेणे गरजेचं आहे. 🙋🏻‍♂️

  • @sachinjaunjal3207
    @sachinjaunjal3207 7 днів тому +2

    समाजासाठी काय तरी करा

  • @punyawansorte6246
    @punyawansorte6246 6 днів тому

    यांना शरम लागायला पाहिजे

  • @mahendrabhalerao1269
    @mahendrabhalerao1269 5 днів тому

    🇮🇳 जय भारत जय संविधान 🙏लोकसभा मे या विधानसभा मे या राज्यसभा भगवान बुद्ध का नाम ,संविधान का ओर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ओर अन्य महापुरुष ओ का नाम लेकरं कसम ली हैं.. ए भारत बौद्धमय राष्ट्र बनने जा रहा है. इसके संकेत हैं.. एक दिन देश के सभी लोकशाहीवादी सांसद तथागत भगवान बुद्ध का नाम लेकर ही कसम लेंगे.ओर एक दीन देश की राजनीतीसे भ्रष्टाचार चोरी वेभिचार हद्दपार होगा.ओर देश पूर्णतः मानवतावादी लोकशाही का स्वीकार करेगा.. देश में न्याय स्वातंत्र्य समता बंधुता इन मूल्य का सही में आमल होगा.. ❤❤❤

  • @jyotiba143
    @jyotiba143 6 днів тому

    यांच्या विरोधात मोर्चे काढले पाहीजे

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 7 днів тому

    आर एस एस, जनसंघ, भाजप यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 7 днів тому +1

    त्यात काय नवल...?
    हे, राजकारणी....
    आहेत..
    नाव घेतल काय अन् नाहि....
    घेतल काय ? कांहि....
    फरक पडत...
    नाही?

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 7 днів тому

    किनवट विधानसभा मतदारसंघा तील विजय उमेदवार माननीय भीमरावजी कि राम साहेब यांना मंत्रिपद मिळावे व किनवट तालुक्याचा विकास व्हावा एवढीच आशा(शामराव धुपे मुक्काम पोस्ट शिंदगि तालुका किनवट जिल्हा नांदेड)

  • @Dsp-b7r
    @Dsp-b7r 6 днів тому

    आमदारांनी नाव तर घेतलं आता बाबा साहेब आंबेडकरांसारखं कामं पण करा, मग पैसे आणि गुंडागर्दी करुन निवडायची वेळ एनार नाही. झोल करा पण पचेल इतका करा.

  • @515rama
    @515rama 6 днів тому

    तो क्या हुआ, बाबा साहब का नाम हर आदमी लेता है

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 7 днів тому

    ह्या सर्वांचे खायाचे दात आणि दाखव्याचे दात हे वेगळे आहे
    जसे दिसते तसे नसते

  • @rajendrajadhao2204
    @rajendrajadhao2204 6 днів тому +1

    नाटक

  • @bhaskaringole6872
    @bhaskaringole6872 7 днів тому

    मतदान मागत अस्तानी संस्कृत मधून लोकांना बोलून मत मागावे . संस्कृत च विद्यापीठ काढल का आपण ?

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 7 днів тому

    सर्वांनी jay bhim नाही महटल न हो

  • @santoshjadhav9460
    @santoshjadhav9460 7 днів тому +1

    लांडे साहेब.बाबासाहेबांच्या.सविधान.मुळे

  • @PundlikLingayat-s5m
    @PundlikLingayat-s5m 6 днів тому

    ज्या मुंबई चा विधान भवनातुमी शपथघेता ती मुंबई आणाभाऊ साठे यांच्या मुळे राहीली आहे आणि तुमाला आणाभासाठे यांच नाव घेयाला लाज वाटते का तुमा सगळ्या नां

  • @SuddhaWankhede
    @SuddhaWankhede 6 днів тому

    Kinkar shabhla mantri pad milale pahjt jar mantri pad milale nhi tar narman majaur sangahtana rastayvar utaranar Ani andolan karnar .wankhede sir

  • @BhagwanGaikwad-w7n
    @BhagwanGaikwad-w7n 7 днів тому +1

    हे सर्व लबाड आहेत.

  • @nitindpawar1
    @nitindpawar1 7 днів тому

    😮😮😮

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 7 днів тому +1

    जय भीम 🙏

  • @mpscriver3299
    @mpscriver3299 6 днів тому

    Jya satte virudh (shetkari bahujan var atyachar karnare swarn ) ladhai ladnare maharaj o Babasaheb yanche nao ghevun tyanche apman kart aahe.

  • @Vicky_r17
    @Vicky_r17 6 днів тому

    हे असे video टाकू न तुम्हाला काय वाटत हे बोलतात एक आणि करतात एक.. आणि तुम्ही नुसत जयभीम म्हणल की खुश अरे काय

  • @vishalwaghmare5207
    @vishalwaghmare5207 2 дні тому

    gopichand padalkar yansarkhi shapt koni changali ghetali nahi

  • @boss-he4et
    @boss-he4et 7 днів тому

    Kay karaych mg .. natak ahet fakt

  • @JayprakashBagde
    @JayprakashBagde 7 днів тому

    Jaibhim. Bola ne ha ptatek
    Amadarache.. Karta vya.. Aahech.. Pan. Tyabarobar.
    Savidhanasi.. Eknidst.. Honyachi.. Garaj.. Aahe.
    Tarach.. Jay bhim..
    JAY BHIM
    JAy SAVIDHAN..

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 7 днів тому

    मुखातून जय भीम मन तर मनुचे गुलाम असल्या गुलाम लोकांचे कवतुक्काय कामाचे

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 6 днів тому

    हा पूर्ण खेळ, वंचित कडे वळलेला जो मतदार आहे त्याला स्वतः कडे कस खेचता येईल त्या साठी आहे.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 5 днів тому

    फक्त औपचारिकता म्हणून डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नका!झालं गेलं गंगेला मिळालं!पण या टर्मला तरी तूम्ही संविधानाप्रती प्रामाणिक रहा! अन्यथा याद राखा शिवरायांचं आणि बाबासाहेबांचं नाव घेतलात तर!

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 7 днів тому +8

    जय भीम

  • @eknathchaure2940
    @eknathchaure2940 6 днів тому +1

    Jay bhim