Kapil Patil on Kisan Kathore : पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 тра 2024
  • #KapilPatil #KisanKathore #Bhiwandi #abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024 #cmeknathshinde
    Kapil Patil on Kisan Kathore : पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Imran Shaikh
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | CM Eknath shinde | Lok Sabha 2024 Voting | Maharashtra Politics | Rain Updates | एकनाथ शिंदे मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा करणार

КОМЕНТАРІ • 142

  • @datta_lipne
    @datta_lipne Місяць тому +106

    जनतेनेच तुमचा करेक्ट कार्यक्रम लावला आहे थोडा धिर धरा

  • @kamleshvekhande0005
    @kamleshvekhande0005 Місяць тому +58

    माजी मंत्री महोदय स्वतःच्या पराभवाचं खापर फक्त श्री कथोरे साहेब यांच्यावरच फोडण्याची पूर्वतयारी का करत आहेत तेच कळत नाही.
    भिवंडी लोकसभा मतदार संघ मध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकी *भिवंडी ग्रामीण आमदार श्री शांताराम मोरे, भिवंडी पश्चिम आमदार श्री महेश चौघुले, कल्याण पश्चिम आमदार श्री विश्वनाथ भोईर, शहापुर आमदार श्री दौलत दरोडा, हे चारही आमदार महायुतीचे आहेत आणि महायुती सोबत श्री नरेंद्र पवार, श्री विवेकभाऊ पंडित, श्री विश्वनाथ पाटील, श्री राजाराम साळवी, श्री गोटीराम पवार असे अनेक दिग्गज नेते आणि स्वतः केंद्रीय मंत्री उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रचाराला दस्तुर खुद्द मोदीजी, शिंदे साहेब, फडणवीस साहेब अश्या अनेक नेत्यांची मांदियाळी असताना देखिल केंद्रीय मंत्री महोदयांना पराभवाची भीती वाटत असेल आणि त्याचं खापर एवढ्या सगळ्या नेते मंडळीना सोडुन एकट्या कथोरे साहेबांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतील तर यांची खरोखरच किव करावीशी वाटते.*
    कुछ तो दम है कथोरे साहब मे

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Місяць тому +36

    कथोरे साहेब अपक्ष पण निवडून येणार !

    • @vijaykashivale9546
      @vijaykashivale9546 29 днів тому +1

      घरी बसून पण निवडून येतील kathore साहेब

    • @vijaykashivale9546
      @vijaykashivale9546 29 днів тому

      जनतेने कपिल पाटलाचा kret कार्यक्रम केला पण

    • @NareshMalpekar
      @NareshMalpekar 27 днів тому

      साबरे पन घरी बसुन यतिल

    • @kavyacollection881
      @kavyacollection881 26 днів тому

      1001% आपक्ष येणार

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +47

    Corrlect कार्यक्रम कोणाचा केला आहे हे तुम्हाला लवकरच समजेल 😂😂😂
    हुकुमशहा ला जनता घरी बसवणार हे लिहून ठेवा

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Місяць тому +45

    कपिल पाटील साहेब मोदी साहेबांनीच धर्म
    काढला आहे…
    हा सल्ला तुम्ही मोदी साहेबांना देणार आहात का..?

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Місяць тому +30

    कुणबी समाज किसन शेठ सोबत आहे...
    त्यांना जनतेचा पाठिंबा आहे

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому +37

    आता ही अफवा कोणी पसरवली की कपिल पाटील गोडाऊन मध्ये इंटरव्यू साठी गेला होता😂
    12000 रुपये पगार😂

  • @dnyaneshwarKhutale-wp8iv
    @dnyaneshwarKhutale-wp8iv Місяць тому +48

    किसन कथोरे साहेबांचा कार्य कार्यक्रम करायला ना दुसरा जन्म घेऊन यायला लागेल

  • @harnishmogare6932
    @harnishmogare6932 25 днів тому +3

    कथोरे साहेब कामे करतात .त्यांना मत मागायची गरज लागत न्हांय.जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेवटपर्यंत उभी राहील. ते कधीच जातीचा विचार करत न्हाय तर ते समाजाचा करतात( तुम्ही जातीचा विचार कराल तर पाटील साहेब तुम्ही जिंदगीत कधीच खासदार होणार नाहीत. ही शेवटची चान्स होती.जनतेने कधीच जाती -धर्माचा विचार केला न्हाय सर्व सुशिक्षित जनता आहे. सर्व जनतेला विकास पाहिजे .जनता तुम्हांला कधीच मतदान करणार नाही. हे लक्षात ठेवा. एक खासदार म्हणून आपली शब्दरचना चुकीची आहे. जर भारतात काॅंग्रेसची सत्ता लागली तर तुमचा अन फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम होईल..

  • @abhijitandade2352
    @abhijitandade2352 Місяць тому +30

    Only balya mama👑

  • @bhaupadare2942
    @bhaupadare2942 Місяць тому +6

    माननीय किसन कोतोरे साहेब यांची स्वतःची काही लाखो मतदार संघात माणस आहेत.... त्यांचं स्वतःचं वैयक्तिक लाखो मतदान आहे...

  • @prasadpanchal9005
    @prasadpanchal9005 Місяць тому +6

    अझून पण जातीवर मत मागण्याची वेळ नेत्यांना यावी यापेक्षा वाईट काय असेल
    जय श्री राम 🚩

  • @bazilmurumkar4777
    @bazilmurumkar4777 Місяць тому +10

    kathore saheb jindabad power full neta 🔥🔥🔥🔥🐯🐯🐯💪💪

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 Місяць тому +6

    पाटील कोणालाही पुढे जाऊ देत नाही दोनदा खासदार झाले फक्त मोदी आणि बीजेपीच नावावर एकही युवा नेता तयार नाही झाला होणार पण नाही पण हुकुमशाही जास्त टीकत नाही

  • @harishpatil9756
    @harishpatil9756 Місяць тому +6

    ज्याचा जिवावर मोठा झाला त्यालाच मागे खेचायला निघाला हा.. स्वार्थी माणूस

  • @prashantpatilofficial7698
    @prashantpatilofficial7698 Місяць тому +14

    जनता कपिल पाटील साहेब यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे 😂😂😂😂😂

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Місяць тому +16

    Kathore saheba mule tumhi nivdun aale😂😂
    Tyana bolta ..4june la samjel

  • @sandeeppathare675
    @sandeeppathare675 Місяць тому +11

    पंचवीस वर्षांपासून राजकरनात आहेत ते वरिष्ठच आहेत

  • @anantabomble1839
    @anantabomble1839 Місяць тому +20

    कथोरे साहेब खूप देरींग बाज आहेत. कपिल पाटील त्यांच्या मागे लागल्यास तुमचाच करेक्ट कार्यक्रम करतील

  • @ajayfarde9197
    @ajayfarde9197 Місяць тому +6

    अरे शेठ कोणाचा थेट कार्यक्रम करतो जनतेने तुझा कार्यक्रम केला आहे बघ समजेल 4 ठरखेला आम्ही गुलाल तयार ठेवला आहे हर पच्छाव्याची हिंमत ठेवा 😄

  • @swamigaykar9804
    @swamigaykar9804 Місяць тому +7

    हिंदू मुस्लिम तुम्हीच करता ना भाऊ .... कथोरे साहेबांच्या विरोधात तुम्ही स्वतः येऊन लढा मग बघू कोण किती पाण्यात आहे ..कोणाची हिंमत असेल लढा मग समजेलच.... कथोरे साहेबांनी भाजप सोडला तर कुत्र विचारणार नाही भाजप ला.

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch Місяць тому

      🤣🤣🤣 patal asa bola kathorela kutra v4rat nhi mantri padasati batakto

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Місяць тому +6

    पराभव मान्य करा....पराभव झाला आहे

  • @Aspirant-Officer
    @Aspirant-Officer Місяць тому +10

    जनतेने तुमचा correct कार्यक्रम केलाय 😂😂😂

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому +6

    मुरबाड तालुका कथोरे साहेबांचा आहे.. कथोरे साहेबांची मर्जी त्यांनी कोणाला सपोर्ट कराव..
    संविधानात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे.. कोणी काय करावं काय नाही कोणाला पाठिंबा द्यावा कोणाला नाही

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 21 день тому +1

    एक वाडा भिवंडी रोड तरी बनवावे 🙏

  • @rameshalam5686
    @rameshalam5686 Місяць тому +5

    कथोरे साहेब काय चीज आहे हे कळतंय का..😂😂😂. झोप लागत नाही वाटतं....ज्यांच्यामुळे निवडून आले तेच कथोरे साहेब जोडीला नसल्यावर काय अवस्था होते..... घरी बसा आता.. कार्यक्रम झाला तुमचा...

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch Місяць тому

      Ala hota sahebancha pracharala magun khanjir kupchnari jaat tumchi layki ahe tumchi jay shree ram

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Місяць тому +3

    मुळात तुम्ही कोणीही भाजप चे मुळ कार्यकर्ते नाहीत.....त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपली संपत्ती वाचवा .....जे सगळे 14 नंतर भाजपात गेलेत त्यांना भाजप आणि राजकारण ह्या दोघांशी काहीही देणंघेणं नाही

  • @amardake1730
    @amardake1730 Місяць тому +5

    जास्त maj आलाय....

  • @jaymhatre2851
    @jaymhatre2851 Місяць тому +2

    4 जूनला CORRECT कार्यक्रम होईल..😂😂

  • @vncvlog
    @vncvlog 29 днів тому +2

    कथोरे साहेब अपक्ष पणं निवडूण येतील 🤞

  • @motivationalquotes9325
    @motivationalquotes9325 Місяць тому +4

    माननीय कपिल पाटील साहेब यांच्या विरोधात काम करणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे अब की बार फिर एक बार कपिल पाटील खासदार

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Місяць тому +5

    Aare tula 2019 la mi vote dilta ajun trass hoto😡😡
    Aata tu sarpanch pan nay honar 😂

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому +2

    कपिल शर्मा तू आपले कॉमेडीचे शो कर..
    कथोरे साहेबांच्या नादाला लागू नको.. कारण तू अजून खूप लहान आहेस.. कथोरे साहेबांनी भल्याभल्या लोकांना झोपवलेत तर तू कोण आलास...

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 Місяць тому +3

    जनतेने करेक्ट कार्यक्रम केला आहे

  • @user-fb6cz7wk4f
    @user-fb6cz7wk4f Місяць тому +2

    तुमचा कार्येक्रम झाला ओन्ली बाल्या मामा

  • @sagar1817
    @sagar1817 Місяць тому +6

    तुम्ही हरणार अस दिसतय म्हणून तुम्ही असे वक्तव्य करत आहात

  • @ananddudhale4653
    @ananddudhale4653 Місяць тому +1

    🎉janta barobar karykram karil

  • @GaneshShinde-ge9ur
    @GaneshShinde-ge9ur Місяць тому +2

    मालक लयच विकासावर मत मागतोया

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 29 днів тому

    देहबोलीतून लक्षात येतं कि कपिल पाटील साहेब पराभूत होणार

  • @aadesh4497
    @aadesh4497 24 дні тому +1

    तुमचा पण correct कार्यक्रम होईल....4 जून laa... लक्षात ठेवा...

  • @santoshmohape1953
    @santoshmohape1953 28 днів тому +1

    Kathore saheb ni kela correct karekram

  • @nehaparween3411
    @nehaparween3411 Місяць тому +5

    Kapil aata tu ja re😂😂😂

  • @eknathkante4005
    @eknathkante4005 27 днів тому +1

    सुभाष आपा गुलाल कथोरे साहेबांचे मुले अंगावर पडलाय

  • @47-mayurpartole93
    @47-mayurpartole93 29 днів тому

    Barobar aahe 😊😊

  • @kiranhajare4346
    @kiranhajare4346 Місяць тому +3

    तुम्ही ग्रामपंचायत लेवल ला काम करत तेव्हा ते आमदार होते😂

    • @dattafuge5971
      @dattafuge5971 Місяць тому

      Tari pn mantri ny hota ala 😂

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch Місяць тому

      Mantri sati bhik mangto 🤣🤣🤣

    • @kiranhajare4346
      @kiranhajare4346 Місяць тому

      @@dattafuge5971 he baki barobr bolalat tumhi...Kadachit kahore saheban kade paise nastil mantri pad milavnyasathi

    • @kiranhajare4346
      @kiranhajare4346 Місяць тому

      @@MaheshPatil-fp1ch magayla ch pahije .. 3 term aamdar zale baghu ata milala tr bra hoil

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch 29 днів тому

      @@kiranhajare4346 kathorechi tevdi layki nhi patun khanjir kupsnara haramkhor

  • @sagarmali16
    @sagarmali16 Місяць тому +3

    Only bjp...abki Barr 400 par

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 Місяць тому +5

    Kathore sheb apaksh nivadun yetil

  • @vishwadeepgaikwad7405
    @vishwadeepgaikwad7405 Місяць тому +3

    कथोरे साहेबांच्या विरोधात मंत्री उभे राहिले तरी मंत्री पडेल...

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Місяць тому +5

    कपिल पाटील 101%निवडून येणारं आहेत...

  • @thewinit
    @thewinit 28 днів тому +1

    GENDA SWAMI from Tiranga movie

  • @ananddudhale4653
    @ananddudhale4653 Місяць тому +2

    Devendra kon

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Місяць тому +3

    Fadnavis aahmala khayla deto ka 😡

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 Місяць тому

    मला राजकारण जास्त कळत नाही. पण परिस्थिती पाहून अशी शक्यता वाटते की नजदीकच्या काळात पक्षश्रेष्ठी मा. फडणवीस साहेबांचाच करेक्ट कार्यक्रम करतील.

  • @SagarPatel-ky5ql
    @SagarPatel-ky5ql Місяць тому

    Win

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 24 дні тому

    10 वर्षाचा राग जनतेने काढला

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 14 днів тому

    देवेंद्र फडणवीस चा च करेक्ट कार्यक्रम केलाय

  • @sachinpatil9654
    @sachinpatil9654 29 днів тому +1

    जो कथोरे साहेबांशी वाकडा त्याची स्मशानात लकडा

  • @pandurangkatkar1116
    @pandurangkatkar1116 25 днів тому

    जनता आधी आपला करेक्ट कार्यक्रम करणार

  • @KundanDongare
    @KundanDongare 29 днів тому +1

    Patil saheb tumhi rok tok boltata

  • @user-nm5mw4tm4w
    @user-nm5mw4tm4w Місяць тому

    खासदार साहेब आपल्या मागे बसणार्या तिरक्या नं काम केला का कि आता ह्यांचं काही ही चालत नाही आहे नुसताच पाॅकिट घेऊन गंप्प आहे

  • @Golimrajesh
    @Golimrajesh Місяць тому +2

    सांबरे साहेब येणार फक्त 🙏 कथोरे साहेबांना आम्ही कुणबी निवडून आणू ये पण विसरू नका.

  • @GaneshShinde-ge9ur
    @GaneshShinde-ge9ur Місяць тому +1

    तुझा मालकाला सांग

  • @Sk51228
    @Sk51228 29 днів тому

    Patil Harnar 💯💯

  • @KundanDongare
    @KundanDongare 29 днів тому +1

    Barbar aahe patil saheb

  • @utube9268
    @utube9268 Місяць тому +1

    जनतेनेच तुमचा करेक्ट कार्यक्रम आहे केला आहे🤣😂

  • @nikhilshirke8835
    @nikhilshirke8835 29 днів тому +1

    काहींनी जाती साठी माती खाल्ली

  • @prashantnivale1325
    @prashantnivale1325 28 днів тому

    6 लाख मत बाल्यामामा ला देऊन तुझाच करेक्ट जनतेने केलाय 😢😂

  • @Patil53345
    @Patil53345 23 дні тому

    Kahi pan kar pan tula balya mama Varun taknar ahe yachi tula khatri ahe
    Yala khali taknare like kara

  • @Kabhre83
    @Kabhre83 Місяць тому

    Kathore saheb aani vaman mhatre saheb aahet mhnun 2014/2019 aapan nivdun aale

  • @user-ny4fb6xi4m
    @user-ny4fb6xi4m 17 днів тому

    तुम्ही काय कार्यक्रम करणार किसन कथोरे साहेब घरी बसून पण येतात निवडून

  • @dilipbanote5947
    @dilipbanote5947 Місяць тому +4

    Kathore साहेब कींग मेकर

  • @Kabhre83
    @Kabhre83 Місяць тому +9

    Nilesh sambhre yenar 5 lakh vote cha lead ghevun

  • @dilipbanote5947
    @dilipbanote5947 Місяць тому +3

    देव माणूस आहे कतोरे साहेब

  • @nitindeshmukh5066
    @nitindeshmukh5066 Місяць тому

    Jati cha rajkaran kadhi kathore sahebana jamala nahi kam kartani tyani kadhich jat baghitali nahi sarv samanyanchi kam keli ya murbad madhe and bagh kay kay kam keli ahet te tumhi tar 10 varsha train chi ashavasanach det ahat. corect karekram konacha hotay te samjel 4 tarik la. Ani kahi vakad karu shakat nahi kathore sahebancha raja manus ahet saheb apaksha jari rahile na tari one side nivdun yetil

  • @dnyaneshwarhajare170
    @dnyaneshwarhajare170 Місяць тому +1

    तू घरी बसाच्या कामाचा आहेस

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 20 днів тому

    Jantene careect karakram kela avdha ghamand bara nahi

  • @amargondhale5001
    @amargondhale5001 29 днів тому

    4 june la correct karykram😅😅

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Місяць тому +1

    Tumhi aata vaps ubhe naka rHu kapil patil olz🚫

  • @ARUNBHOIR-gs1zp
    @ARUNBHOIR-gs1zp 29 днів тому

    कथोरे साहेबाना कही फरक नाय पडणार

  • @pandharinathgole7367
    @pandharinathgole7367 29 днів тому +1

    तू पण धर्मावर मत मागितली आहेत

  • @user-bq6gn6el7q
    @user-bq6gn6el7q 21 день тому

    Zala na karyakram😂

  • @pratiktorne6001
    @pratiktorne6001 Місяць тому +1

    Kahi tri gadbad zali ahe

  • @surajpatil8513
    @surajpatil8513 29 днів тому

    100 takee padnar kp

  • @rushirothe1372
    @rushirothe1372 29 днів тому

    Tujya dewendra fadanvis la jevdhi lead milat nahi na tevdhi lead kathore sahebanna milali aahe tyamule correct karryakram karnyache vichar sodun dya tumhi😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @Short_by_dp
    @Short_by_dp Місяць тому

    Patla la samjal harna mahun natki chalu

  • @Short_by_dp
    @Short_by_dp Місяць тому

    Per vote 3000 watun mama ni game kela direct nagersevak hijack kela ani amdar maji amdar lok na lalac dila

  • @cncustoms2389
    @cncustoms2389 Місяць тому +1

    Tula pan jatichya adharavarch ticket bhetla aahe zatya😂😂

    • @MaheshPatil-fp1ch
      @MaheshPatil-fp1ch Місяць тому +1

      Tickit jativar nhi dharmavar dila jato lal shepti swarajya madya tuja sarkhe gaddar astil mhanun engraj mugal ale jay shree ram

    • @nikhilshirke8835
      @nikhilshirke8835 29 днів тому

      भिवंडी, मुरबाड मधील हिंदू नी जाती साठी माती खाली, धर्मा पेक्षा जातीला म्हतवं दिले...

  • @sandeepkanse-hl2dx
    @sandeepkanse-hl2dx Місяць тому

    Tumcha karekm jntene kela aahe fadnis la kurta vichrt nahi

  • @nehaparween3411
    @nehaparween3411 Місяць тому

    Tu la 2 pan nay 😂😂😂😂😂😅😅😅

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Місяць тому

    Basha baga yachi,😡
    Yala vaps ijjat deu nkaa

  • @razmikamle1747
    @razmikamle1747 Місяць тому

    😂saheb nivdoon aalya nantar tumhi aamchya saathi kelai kaaye?10 varshaat aamchya gavat chya grameen chya kaaye kelai?phakt Yadagirigutta,aani bhiwandi madhe muslim virdhat kaaye aangitle?jhendya war chaand tara yeil.saheb kaaye tari samjhun bolaycha....

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 24 дні тому

    बोलायला शिक पहिले

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 Місяць тому

    Kapil Patel modi kas mahago vote 😅😅darhrma virodi

  • @avinashsomane7673
    @avinashsomane7673 Місяць тому

    Modi ubha rahila tri kathore saheb yetil nivdun

  • @user-gn9gc4nm7z
    @user-gn9gc4nm7z Місяць тому

    😂😂😂😂😂😂ku

  • @pandharinathgole7367
    @pandharinathgole7367 29 днів тому

    लाचार

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 Місяць тому +4

    😂😂😂padla patil

  • @Anilhagre190
    @Anilhagre190 Місяць тому +1

    आम्ही मतदार तुझा आणी तुझ्या पार्टीचा कर्ेकट करु

  • @kailasmadhavi1947
    @kailasmadhavi1947 Місяць тому +3

    आपली हार आहे ही कपिल पाटील साहेबांच्या चेहऱ्यावर दिसून येते