पखवाजावर "चाट"कशी वाजवायची| भजनी ठेका शिकण्यासाठी पहिले कुठले अक्षर शिकावे?| भजनी ठेका|sagar padare|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @prabhakarhattimare667
    @prabhakarhattimare667 10 місяців тому +2

    👍

  • @prabhakarhattimare667
    @prabhakarhattimare667 10 місяців тому +2

  • @prabhakarhattimare667
    @prabhakarhattimare667 10 місяців тому +2

    👌

  • @ShivamKumar-u1o3t
    @ShivamKumar-u1o3t 19 днів тому +1

    🎉🎉🎉

  • @PRATIKSHAPADARE
    @PRATIKSHAPADARE 10 місяців тому +2

    VERY nice information.

  • @rohidassuroshe6393
    @rohidassuroshe6393 10 місяців тому +2

    छान माहिती सांगितली👍

  • @Pakhawaj.DineshPatil
    @Pakhawaj.DineshPatil 10 місяців тому +2

    Sagar dada thod tirkas basat ja video banvtana tyane navin pahnaryana bol shikayla sop jat🙏🏻ram krishna hari 🙏🏻

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому +2

      धन्यवाद दादा👍 पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न करू❤ दादा अशा महत्त्वाच्या सूचना नक्की कळवत जा

  • @vaishnavpanchal3536
    @vaishnavpanchal3536 8 місяців тому +1

    Hiii

  • @govindgore2870
    @govindgore2870 10 місяців тому +2

    अप्रतिम माऊली,
    पकवाज वादक पुणे शहरात कोणी असेल तर त्यांचा मोबाईल नंबर द्या
    राम कृष्ण हरि देवा

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      धन्यवाद माऊली💓,
      तिकडे कोणी ओळखीचं नाही असेल तर नक्की देईल👍

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      नेहमी असं सपोर्ट असू द्या

    • @shayamshete3408
      @shayamshete3408 10 місяців тому +1

      तुमचा नंबर द्या आम्हाला पखवाज शिकण्यासाठी

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      @@shayamshete3408 माऊली मला फेसबुक ला नाहीतर इंस्टाग्राम ला मेसेज करा ना👍

  • @ajaytamhanker7961
    @ajaytamhanker7961 4 місяці тому +1

    सागर सर आणि तुमचे गुरू दोघांनी एकत्र जे भजनी ठेक्या मध्ये जे तीन प्रकारचे जे वेरियेशन वाला जो व्हिडिओ अपलोड केला होता तोच व्हिडिओ बोला सहित व्यवस्थित समजावून सांगनारा व्हिडिओ अपलोड करा ते खूप छान बोल आहेत धन्यवाद

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद दादा, ठीक आहे त्यावर लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू❤, आणि तुम्हा सर्वांचे प्रेम व सपोर्ट नेहमी असंच राहू द्या😇

  • @vaishnavpanchal3536
    @vaishnavpanchal3536 8 місяців тому

    Maharaj tumcha mobile number patva

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  8 місяців тому

      माऊली मला फेसबुक नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा