शेवटी काही फुले | Shevati Kahi Phule | Vaibhav Joshi | Featuring - Ashish Mujumdar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #vaibhavjoshi #marathipoem #कविता #vj #ashishmujumdar #sobatichakarar #longing #love #end #endings #shevat #shevati #bhet #romance #memories #vaibhavjoshee #vaibhavjoshipoems #shayari #vjwrites #vjrecites #kavita
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: ...
    Spotify: open.spotify.c...

КОМЕНТАРІ • 28

  • @alkamainkar497
    @alkamainkar497 Місяць тому

    सुप्रतिम सुप्रतिम❤ शब्द आणि चाल दोन्ही सुंदर.. शेवटी काही फुले उधळायला ये....वाह्ह..

  • @madhurimafadnis6428
    @madhurimafadnis6428 5 місяців тому

    अप्रतिम च्या पलीकडे 👌🏻👌🏻

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 7 місяців тому

    वाह क्या बात है ❤❤

  • @kavitashrotriya2446
    @kavitashrotriya2446 Рік тому

    सुंदर शब्द वेचून काव्य होते
    चारोळीच्या शब्दात ती मुखं लपविते

  • @sameergune1244
    @sameergune1244 Рік тому

    वैभव दादा, आशिष सर तुम्ही दोघंही कमाल आहात, कमाल ❤
    काय सुंदर शब्द आहेत आणि तितकीच काळजाला भिडणारी चाल , ग्रेट ग्रेट ❤

  • @kavitashrotriya2446
    @kavitashrotriya2446 Рік тому

    चारोळी चे शब्द ऐकता ती मुखं लपवी ते
    सुंदर सौंदर्य बघता कवींचे मन झुलते

  • @HD-jb2kt
    @HD-jb2kt 11 місяців тому

    Kya baat hai....
    Rahul Deshpande sung it extremely marvelous....
    Aashish you are Genius

    • @sandeepborker6642
      @sandeepborker6642 9 місяців тому

      Ranjish hi sahi... gazal chi आठवण झाली😊

  • @shailendrasutar257
    @shailendrasutar257 10 місяців тому

    खुप छान वैभव सर आशिष सर 😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ujjwalaluktuke2437
    @ujjwalaluktuke2437 Рік тому

    फारच छान शब्द आणि चालही

  • @KisanraoSautkar
    @KisanraoSautkar 10 місяців тому

    अप्रतिम दिलसे

  • @jyotsnapethkar2756
    @jyotsnapethkar2756 Рік тому

    किती छान ...... जीवना तू एकदा बोलायला ये....वाह

  • @charusheelajoshi7442
    @charusheelajoshi7442 Рік тому

    लाजवाब,सर

  • @geetabhawsar6148
    @geetabhawsar6148 Рік тому

    हे कमाल आहे❤

  • @rohininimbalkar575
    @rohininimbalkar575 Рік тому

    वाह !! 🙏

  • @mandarkhare3194
    @mandarkhare3194 Рік тому

    सुंदर वैभव दादा आणि आशिष सर 👍

  • @smitasaraf7950
    @smitasaraf7950 Рік тому

    वाह वाह ❤❤

  • @user-zq7dx1dv9e
    @user-zq7dx1dv9e Рік тому

    मस्तच✨️

  • @sanjiv888
    @sanjiv888 Рік тому

    क्या बात है

  • @musiccrazyshraddha3951
    @musiccrazyshraddha3951 Рік тому

    खूपच मस्त❤

  • @shyampuranik5983
    @shyampuranik5983 Рік тому

    👌👌🙏🏻

  • @tejaswineekadam4610
    @tejaswineekadam4610 6 місяців тому

    मस्तचै, वैभवदा, पहिल्यांदा तुम्हाला भेटले, ते आशिष सरांच्या १० तारखेच्या "आशया"ना कार्यशाळेत. डॉ आशिष सरांच्या vdo's ची पारायणे करतेय...
    मला तुमचे गझलसंग्रह नाशकात मिळतील का?
    नाही तर तुम्ही पाठवाल का?
    आपली, द.श्रो.वा....!
    डॉ तेजस्विनी अनिल कदम, नाशिक.

    • @gaurinarsalay2027
      @gaurinarsalay2027 6 місяців тому

      Hello, This is Gauri - I manage Vaibhavsir's social media. Please send your name and address so we can send you the books.

  • @ashaysant
    @ashaysant Рік тому

    वाहहह वैभव दादा..
    दादा ह्या व्यतिरिक्त अजून कठचं पुस्तक आहे तुझं.. "मी वगैरे" आहे माझ्या कडे अजून कुठलं आहे सांगा त्वरित मागवायला 😊

    • @vaibhavjoshiofficial
      @vaibhavjoshiofficial  Рік тому

      2 पुस्तकं - 'म्हणजे कसं की...' आणि 'काळ सरकत राहिला' .
      संपर्क: रसिक साहित्य - शैलेश नांदुरकर - 9371218370 किंवा online order - www.rasiksahitya.com

    • @harshad24
      @harshad24 Рік тому

      आजोबा कुठंय ट्विटरवर दिसत नाही 😅

  • @cricketcountdown23
    @cricketcountdown23 Рік тому

    सोबतीचा करार शो सध्या कुठे चालू आहे का

  • @harshad24
    @harshad24 Рік тому

    क्या बात है