एक ना आवळा juse continew 3 महिने घेऊन 1 महिना गॅप ठेवायचा अणि परत gheyla चालू करायचा मंजे रिजल्ट दिसतो असे मी एकल Pritish बाळा तू जागरण जास्त करू नको कारण एवढेच पित्त Acidity नको hoyla म्हणुन अणि पुरेशी झोप घे तुझी आई खूप छान काळजी घेते ताक छानच वाटते दुपारी घेतले की हनुमान चालीसा अप्रतिम वाटते एकल की ढोबळी मिरची खूप सुरेख केली मी पन पाहीन करून ❤ Nice vlog ❤
Nice video di..... हेल्दी n mast रेसिपी असतात तुझ्या सगळ्या 😋😋 गुणी आहे Pritish ❤❤❤ तुझी दिवसेंदिवस अशीच प्रगती होत जावो...🎉🎉💕💕 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
Hello Shubhangi खूप दिवस झाले... तुझे vlogs पहिलेच नाही...मी course करत होते...त्यामुळे vel भेटत नव्हता...आजपासून पाहीन सगळे.... एक गोष्ट माझ्या लक्षात अली ती म्हंजे तुझे views वरचेवर वाढत आहेत.. व्हिडिओज चे... अगोदर 2/3k असायचे..आत्ता 8k पर्यंत जात आहे.... ह्यालाच म्हणतात consistency.. consistency ठेवलं तर कोणती पण गोष्ट शक्य होते😊
Hi Ashu Kashi aahes tu me hi miss karat hote tula …😘kasla course karteys tu ? Ho dear last two weeks pasun daily upload karaycha try kartey 👍Thanks dear 😘❤️
@shubhjindagi ताई तूझ्या सवयी खूप छान आहेत. तुझ जस घर आहे तस माझ पण असावं अशी इच्छा आहे. मी पण पुण्यात फ्लॅट शोधत आहे. तू ज्या आनंदाने जेवण बनवते ते मला खूप आवडतं. नीटनेटकेपणा, स्वच्छता, बोलणं, कॉन्फिडन्स, राहणीमान सगळाच छान आहे तुझ. तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले आहे मी. आणि vlog रोज टाकत जा. तुझ्या vlog ची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही.
Hi Swati❤️If I don’t wake up early in the morning, I won’t be able to prepare the breakfast and lunch in time before 7:30, as I need to make both. That’s why I have to wake up early.👍
आपल्याला काही ऑप्शन असतो का बाई? ना सुट्टी ना उशिरा उठण... कामं वाटच पहात असतात.... पण आता मी मला पण वेळ द्यायला लागले आहे...That's why I like routine vlogs to motivate myself 😊
👌👍
मि आशाच एका टप्प्यावर येऊन थांबले आहे काय निर्णय घ्याव्या काहीच समजत नाही खूप मानसिक त्रास होतोय
जो काहीही निर्णय घेशील शांत मनाने आणि विचारपूर्वक घे dear ❤️❤️👍
👍👍👍👍
❤️❤️😘
एक ना
आवळा juse continew 3 महिने घेऊन 1 महिना गॅप ठेवायचा अणि परत gheyla चालू करायचा मंजे रिजल्ट दिसतो असे मी एकल
Pritish बाळा तू जागरण जास्त करू नको कारण एवढेच पित्त Acidity नको hoyla म्हणुन अणि पुरेशी झोप घे तुझी आई खूप छान काळजी घेते
ताक छानच वाटते दुपारी घेतले की
हनुमान चालीसा अप्रतिम वाटते एकल की
ढोबळी मिरची खूप सुरेख केली मी पन पाहीन करून ❤
Nice vlog ❤
Ohh 😧 mag gap ghyava lagel after three months 👍Thanks dear 🥰❤️
Ho na kharch ❤❤
😍😍best wishes for you both 👍
Bharli mirchi 👌👌
Thanks dear Pooja 😍❤️
So nice vlog dear ❤❤
Thanks dear Komal 🥰❤️
Nys vlog dear❤
Thanks dear ❤️🥰
Cast iron tawa kuthun ghetla
Nice video di..... हेल्दी n mast रेसिपी असतात तुझ्या सगळ्या 😋😋 गुणी आहे Pritish ❤❤❤ तुझी दिवसेंदिवस अशीच प्रगती होत जावो...🎉🎉💕💕
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
Thanks my dear friend 😘😘श्री स्वामी समर्थ ❤️🙏
Lokandi tawa first time saaf kasa karayacha
Cast iron cha tawa normal wash kela tari chalato dear 👍
@shubhjindagi cast iron nhi bhakri cha lokandi tawa kasa wash karatch first time
@dhanashreeraut3893 तो cast iron चाच aahe dear 👍
Nice vlog ❤
Thanks dear Pallavi❤️🥰
Are bala tu boli hoti na tu investment badal sangnar mhaun. Sang na ggg plzz.... eagerly waiting
Hi Rutu 😍lavkarach video ghevun yetey dear 👍
Khup chan shubu 😊❤❤
Thanks dear 😘❤️
तू ते आवळा ज्यूस कसे बनवते सांग ना
Hi ❤️माझ्या channel वर शॉर्ट video शेयर केला आहे मी याचा Pls चेक कर dear 👍
Thank you 🙏
Thank you 😊
Juice kashayach आहे ते
Aavla, Pudina and ओली हळद ❤️👍
Mala suddha hi Hanuman chalisa aawdli
Ho na 👍❤️❤️
Ag tai tu family pack aanyapesha d Mart madhye corn pack miltal te aan aani oli hald aani mith takun banv kup Chan hoatat try kar nakki
Thanks dear Aarti ❤️next time try karen 👍👍
Tu je siramic ch bhand ah tyatch dahi lavte ka? Ks lavte dahi te Sang
हो रुपाली ❤️👍
Tuja tava kutlya brand cha ahe asel tar link deshil
Sorry Aarti mavshi kadun gifted aahe 😍
Reading mdhe kay read kartes , kay avdt
Hi Shanaya me video share kela hota mazya books collection cha …me share karte 👍ua-cam.com/video/wos-To1yAkY/v-deo.htmlsi=7EqcYYY0xulCAp20
Which board does your son study in? Cbse, state or icse
CBSE board ❤️👍
Mirachi recipe chan hoti.
Lokhandi tava pan chan aahe to kuthun gheatala?
Thanks dear Amita ❤️❤️माझ्या मावशीने गिफ्ट दिला आहे💕
Tu kam work form home aahe ka g tai
हो दिपाली ❤️👍
Hello Shubhangi खूप दिवस झाले... तुझे vlogs पहिलेच नाही...मी course करत होते...त्यामुळे vel भेटत नव्हता...आजपासून पाहीन सगळे.... एक गोष्ट माझ्या लक्षात अली ती म्हंजे तुझे views वरचेवर वाढत आहेत.. व्हिडिओज चे... अगोदर 2/3k असायचे..आत्ता 8k पर्यंत जात आहे.... ह्यालाच म्हणतात consistency.. consistency ठेवलं तर कोणती पण गोष्ट शक्य होते😊
Hi Ashu Kashi aahes tu me hi miss karat hote tula …😘kasla course karteys tu ? Ho dear last two weeks pasun daily upload karaycha try kartey 👍Thanks dear 😘❤️
@@shubhjindagi share market ch ग... 😊🙏🏾
Ohh great 👍 khupach study aahe aata tula mag 😍
Tai tumhi masala pouches jya fridge container madhye tevale hote teh kutun ghetle please share kara
Hi dear Priya me product tag kele aahe video madhe pls check karshil….tithe click karun tu direct purchase karu shakte ❤️❤️👍👍
Duparche Jevan+tuja vlog👌
Ohh woww 🥰Thank you so much dear Kashmira ❤️❤️
First viewer ❤
Lots of love dear Sneha 🥰❤️
त्याचा स्टडी घेताना मला कळलं की माझच मराठी कच्च आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
😜हो तर खरच आमचेच answer wrong येत होते नी त्याचे correct 😃
@shubhjindagi ताई तूझ्या सवयी खूप छान आहेत. तुझ जस घर आहे तस माझ पण असावं अशी इच्छा आहे. मी पण पुण्यात फ्लॅट शोधत आहे.
तू ज्या आनंदाने जेवण बनवते ते मला खूप आवडतं.
नीटनेटकेपणा, स्वच्छता, बोलणं, कॉन्फिडन्स, राहणीमान सगळाच छान आहे तुझ. तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले आहे मी. आणि vlog रोज टाकत जा. तुझ्या vlog ची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही.
बचत कशी करता त्याच्या व्हिडिओ लवकर टाक आणि लव्ह स्टोरी चा पण
दिवसभरातलां वेळ व्यवस्थित वापरला जात असेल तर सकाळी जबरद्तीने लवकर उठवण्यात काही पॉइंट नाही. Better make a proper schedule as per priorities.
Hi Swati❤️If I don’t wake up early in the morning, I won’t be able to prepare the breakfast and lunch in time before 7:30, as I need to make both. That’s why I have to wake up early.👍
@shubhjindagi yah! For Pritish I meant
@swatibansode1803 ohh sorry dear ❤️🙏
आपल्याला काही ऑप्शन असतो का बाई? ना सुट्टी ना उशिरा उठण... कामं वाटच पहात असतात.... पण आता मी मला पण वेळ द्यायला लागले आहे...That's why I like routine vlogs to motivate myself 😊
@swatibansode1803 😍❤️👍
Wait krt hote me❤
Thanks dear 😍😘
Job la jat nahi ka aata
Hi Prajakta maze WFH aahe ❤️👍
Ok 👌 vlog mast 😊 thank you for comment reply ❤
Khup study krtoy pritish
😍nahi g ajjibaat nahi …aata exam suru aahe mhanun 👍
@shubhjindagi Accha prtek veli tyachya samor note nhitr notebook aste .. Kute he asla tri
तुझी भांडी,खरच खूप छान आहे,तवा,, कडाई, cooker
Thanks dear Yogita ❤️❤️
आता बघायला लागले तुझे सगळे व्हीडिओ...माझा लेक पण दहावी ला म्हणून कि काय लौकर कनेक्ट झाले तुझ्याशी मी.. 💐🎉
Thanks dear Sheetal 🥰कसा सुरू आहे तुमचा अभ्यास 🤔Best Wishes to both of you 😍👍
@shubhjindagi wish u d same dear... चालु आहे मस्त
@sheetaljadhav83 ❤️❤️