आदिवासी समाजातील संस्कृती वर्णन करणारे हे गीत खरच हृदयाला स्पर्श करून जातं आणि खूपच आवडलं म्हणून भावेश बागुल, मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये अजून खूप सारे गीत तुझ्या लेखणी मधून प्रकटावे आणि तुझ्या आवाजात गायले जावेत ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद. 🙏
खूप सुंदर रचना केलेली आहे.. सतत ऐकावसं वाटतं. या गाण्यासाठी मी डीजे चालू केला. आणि संपूर्ण गावाला आयकावल दिलं...खूप मुलं नाचले...👍💐😘😘😘 पुढील गाण्याचे आम्ही प्रतीक्षा करीत.. भावेश बागुल आणि टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. जय आदिवासी
कोकणी भाषेत प्रथमच अतिशय दर्जेदार असे गीत तयार केले आहेस भावेष हे गाणं वाजणार वाजणार आणि वाजतच राहणार खूपच धम्माल, उत्कृष्ट, सुपरहिट जेवढी विशेषणे लावावी तेवढी कमीच. 😘. कोरिओग्राफी सुद्धा छान आणि अभिनयाला तर तोडच नाही ... भावेश आणि टीमला पुढील गितांसाठी खूप खूप शुभेच्छा .. आम्ही वाट बघतो आहे पुढील सुंदर गीतांची 🎊🎊🎊🎊
भाऊ जय आदिवासी आम्हाला गर्व आहे अभिमान आहे,की आपल्यातले कला गुण, संस्कृती पुढे घेऊन येतोय. फक्त विनंतीवजा वजा सुचना राहील कि सुरवातीच्या फ़ेम मध्ये आपल्या आद्य क्रांतिकारकांचा फाटो किंवा जय आदिवासी एतका जरी उल्लेख केला तरीआमची गर्वाने, अभिमानाने छाती उंचावेल, बाकी सर्व छान, पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा जय आदिवासी
सुपर हिट गाणं, भावेश मित्रा फारच छान, आपला सुरगाणा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, चित्रपट हा आपला व्यावसाय नाही पण आपण या ही क्षेत्रात उत्कृष्ट काम करू श्यकतो याचं आपण जिवंत उदाहरण दिलं आहे,,,,, जबरदस्त चित्रीकरण आणि सुरेख जशी गीत रचना आणि गीताला शोभेल असा आवाज आणि उत्तम रित्या केलेलं नृत्य दिग्दर्शन व्वा सर्वच कसं छान,,,,,,,,,,, मित्रा खुप खुप अभिमान 👍👍
खूपच अप्रतिम असे ""पोरगे भात लावाय येजो""गाणे तुम्ही प्रकाशित केले आहे.💫❤️ एकदम निसर्गमय आणि भात लावणीचे अप्रतिम असे दृष दाखवले.🎶🎶 तुमचे गाणे आणि गाण्याची रचना खूपच आवडली...✨👍🏻.लवकरच असेच गाणे आम्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणावे ...🤗best of luck..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम गाणे सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे गाणे आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सूरगाण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण होईल.बागुल पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खुप सुंदर!माझ्या गावची सुटिंग आहे.कवी भावेश बागुल आपली मुलाखत ऐकली , आम्हाला फार अभिमान वाटला, आमच्या आदिवासी मध्येही कवी आहेत.फार मोठ्या व्यक्तीने मुलाखत घेतली आहे.तुमचे खुप खुप कौतुक!! जय आदिवासी!! 🙏🙏
भावेश बागुल सर & टीम तुमचं मनापासून अभिनंदन खूप सुंदर गाणं आणि विडिओ शुटिंग केली आहे, आदिवासी संस्कृती, राहणीमान, खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे , धन्यवाद सर पुन्हा एकदा
आदिवासी समाजातील संस्कृती वर्णन करणारे हे गीत खरच हृदयाला स्पर्श करून जातं आणि खूपच आवडलं म्हणून भावेश बागुल, मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये अजून खूप सारे गीत तुझ्या लेखणी मधून प्रकटावे आणि तुझ्या आवाजात गायले जावेत ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद. 🙏
धन्यवाद सर
@@BhaveshBagulMusic 11111111111111111111111111
Hii
@@BhaveshBagulMusic ननंे
5
Kaaadddaaakk
Thank you
अगदी सुंदर... माझ्या सुरगाण्याच्या खुप छान आठवणी आहेत.. आठ वर्षे पहिले नोकरीची
Kadkkk n 😘😘😘😘
Thank you bhau
मस्त र भावा
Thanks
खूप सुंदर रचना केलेली आहे.. सतत ऐकावसं वाटतं. या गाण्यासाठी मी डीजे चालू केला. आणि संपूर्ण गावाला आयकावल दिलं...खूप मुलं नाचले...👍💐😘😘😘 पुढील गाण्याचे आम्ही प्रतीक्षा करीत..
भावेश बागुल आणि टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. जय आदिवासी
आदिवासी भागातील दाखवलेली वास्तव परिस्थिती...👌👍👍
धन्यवाद
खूप छान भावेश भाऊ बबलू भाऊ आणी सर्व टीम..
1 nambar ....
Akbal patel latur Kat Super
भावेशभाऊ आणि सहकारी...❤❤लय म्हणजे लयच भारी...
कोकणी भाषेत प्रथमच अतिशय दर्जेदार असे गीत तयार केले आहेस भावेष हे गाणं वाजणार वाजणार आणि वाजतच राहणार खूपच धम्माल, उत्कृष्ट, सुपरहिट जेवढी विशेषणे लावावी तेवढी कमीच. 😘. कोरिओग्राफी सुद्धा छान आणि अभिनयाला तर तोडच नाही ... भावेश आणि टीमला पुढील गितांसाठी खूप खूप शुभेच्छा .. आम्ही वाट बघतो आहे पुढील सुंदर गीतांची 🎊🎊🎊🎊
मित्र परिवार सभा महा नेता जितु दादा
भात लावायला येजो...या सर्व टीमचे कणसरा फिल्म प्रोडक्शन कडून अभिनंदन....व पुढील वाटचालीस
भावेश बागुल व टिमला शुभेच्छा....
खुपच छान गाणं आहे
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत आहे
धन्यवाद सर
पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आता वाटत की आपला माणूस आपल्या सुरगाणा ची ओळख करून देणारा आहे. खुप छान भाऊ. खूप पुढे जाशील all. The best..thank
धन्यवाद भाऊ.सदैव असेच प्रेम असूद्या.नक्कीच आपला सुरगाणा तालुका पुढे घेऊ
जय आदिवासी भावानो मस्त खुप छान गान आहे
Nakki sha 😘🤪
Kdk ना भाई ❤️
No1 🙏
Ekach no.Bhavesh
जेम भारी👌👌👌
Number 1 gan .... Kharach khup chan
Thank you
वा रे माझ्या आदिवासी पठ्ठयांनो.खुप सुंदर फँन्टास्टीक.
Chan
मित्र परिवार शुभम तनिया 💪मित्र मडंर हिदू कोकना💪
Kddk hai boss
लय भारी.....❤💃💃
Hii
OB
एक. नबर
जय आदिवासी..भावेश खूपच सुंदर प्रयत्न.. शुभेच्छा...
धन्यवाद
Singer चा डान्स 1 नंबर😀
धन्यवाद
💯EK DAM BHARI RE
Thanks
Khup sunder gaan zal aahe
Roj ikto mi gaan
Jay aadivashi
Jay jhohar
जय आदिवासी
Ekdam bhari👍🏻
Thanks ☺️
भारी गाणं 😃 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
अशीच दर्जेदार गाणी आपल्या टीमकडून येवोत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा. आणि सर्व टीमचे आभार. 🙏🤗
भाई एक नंबर गाणं आहे . थोड अगोदर आलं असतं ना आग 🔥🔥 लावली असती....
Ekch no.bhau,🙏💃🖕🖕🖕🖕🖕
વાહ ભાઈ વાહ સુંપરહિંત વિડીયો સૌન્ગ💝💝💝👌
Ek nabar kajal
भाऊ जय आदिवासी
आम्हाला गर्व आहे अभिमान आहे,की आपल्यातले कला गुण, संस्कृती पुढे घेऊन येतोय.
फक्त विनंतीवजा वजा सुचना राहील कि
सुरवातीच्या फ़ेम मध्ये आपल्या आद्य क्रांतिकारकांचा फाटो किंवा जय आदिवासी एतका जरी उल्लेख केला तरीआमची गर्वाने, अभिमानाने छाती उंचावेल,
बाकी सर्व छान,
पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा
जय आदिवासी
Ekach no song bhau।।
Thank you 🤗
लय भारी गान जय आदिवाशी
Khupch Chan gaan aahe bhava Jay aadivasi 🇵🇱🇵🇱
जय आदिवासी
मस्त, suppar song 👍👏👏👏
lay,Bhari,re
छान गाण
सुपर हिट गाणं, भावेश मित्रा फारच छान, आपला सुरगाणा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, चित्रपट हा आपला व्यावसाय नाही पण आपण या ही क्षेत्रात उत्कृष्ट काम करू श्यकतो याचं आपण जिवंत उदाहरण दिलं आहे,,,,, जबरदस्त चित्रीकरण आणि सुरेख जशी गीत रचना आणि गीताला शोभेल असा आवाज आणि उत्तम रित्या केलेलं नृत्य दिग्दर्शन व्वा सर्वच कसं छान,,,,,,,,,,, मित्रा खुप खुप अभिमान 👍👍
भावेश दा एकदम साधे शब्द पण ऐ कुन मन प्रसन्न झालं
🌈अप्रतिम🌈 👍1⃣👌
Ekach no. Re gana 👌👌🥰🥰🥰
Kya bat hai
Kadak
Abhinandan 💐💐💐
Congrats bhau... For 1M+ crossed,😍😍😍
Thanks sir
Khup khup shan gaan aahe yaaar ❤❤❤❤
Mast hhh dupar
खूपच अप्रतिम असे ""पोरगे भात लावाय येजो""गाणे तुम्ही प्रकाशित केले आहे.💫❤️ एकदम निसर्गमय आणि भात लावणीचे अप्रतिम असे दृष दाखवले.🎶🎶 तुमचे गाणे आणि गाण्याची रचना खूपच आवडली...✨👍🏻.लवकरच असेच गाणे आम्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणावे ...🤗best of luck..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
हो नक्की
Nice song
अप्रतिम गाणे सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे गाणे आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सूरगाण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण होईल.बागुल पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Jay aadivasi 1 nambar
जय आदिवासी
खुप सुंदर!माझ्या गावची सुटिंग आहे.कवी भावेश बागुल आपली मुलाखत ऐकली , आम्हाला फार अभिमान वाटला, आमच्या आदिवासी मध्येही कवी आहेत.फार मोठ्या व्यक्तीने मुलाखत घेतली आहे.तुमचे खुप खुप कौतुक!! जय आदिवासी!! 🙏🙏
👍👍👍 nice ...
नवीन महा नेता चदर पाडवी 😎
THE GRATE BAGUL
😊😊🤗🤗👍👍🙏🙏
आवाज आणि गान खूप छान आहे . अशीच गाणी येऊद्या फुल्ल suportt 👍
एक नभर गाने मी मित्र परिवार महा नेता बोलतोय 👍🙏
Thank u ☺️
जय आदिवासी.
सुंदर 👍💐
Only gavit edits 🔥 khupach chhan 🔥🔥🔥👌👌👌🥰🥰🥰
धन्यवाद सर.असाच सपोर्ट करत राहा
1 no
Bhavesh Bhai 👍
Song part2 vrg2 = porge gahu kapaya yejo....banva khup sandar asel lokancha prtisadd... Best song
Mast
1no bhau
Nice song and video.....
Thank you bro
@@BhaveshBagulMusic धवृवृवृध
मनाला किती अभिमान वाटतो आपली गाणी ऐकल्याव
धन्यवाद .असाच सपोर्ट करत राहा
@@BhaveshBagulMusic bhau कोणत्या भाषेतील गान आहे pls सांगशील का
@@itsdkofficial4411 आदिवासी कोकणा बोली भाषेत आहे
@@BhaveshBagulMusic bhau kahi आमच्या भाषेतील शब्द वाटतात आदिवासी ठाकर भाषेत
खूप छान. संपूर्ण टीमचे अभिनंदन. 🌹🌹🌹
सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you
Bhavesh bhau No 1
Thanks Bhau
Akdham chan Dinesh Dada Darpan tower Kanse Aditya
Khupach bhari....Aprtim videos
लय भारी👌
धन्यवाद
Congratulation 1 Milan jhala 👏👏👏
Thank you
छान!संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा!जय आदिवासी!जय जोहार!💐😊🙏
-राजेश चंद्रकांत उके.
भावेश बागुल सर & टीम तुमचं मनापासून अभिनंदन खूप सुंदर गाणं आणि विडिओ शुटिंग केली आहे, आदिवासी संस्कृती, राहणीमान, खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे , धन्यवाद सर पुन्हा एकदा
Op bro nambar
Superb 🔥 Songs Aahe DADA .........❤️😘
Thank you दादा
@@BhaveshBagulMusic most Welcome DaDa ❤️😘
Bes gan 👌👌
भाऊ एक नंबर गाणं आहे
ऐकदमभारी
Bablu patil sir great
खूप छान गाणं आहे माला तर फार आवडला
धन्यवाद
खुप छान संगित, बोल आणि नृत्य 👌👌👌💐💐
1 nabar gana
खूप सुंदर
Super bhau
Kadak videography
Bagul brothers super duper superstars....pakka bes gana....
Khup khup mast song aahe jai आदिवासी
जय आदिवासी
Aajun hi roj divas 5000 hajar lok pahata maz song thanx mitrano
या गाण्यामुळे काही जण तरी बॉलिवूड झगमगाट सोडून आपली संस्कृती स्वीकार करतील 👌👌💐💐
धन्यवाद सर.💐💐👍👍👍 आपल्या संस्कृतीतील गाण्यामध्ये पण बॉलीवूड ला टक्कर देईल अशी ताकत आहे
@@BhaveshBagulMusic मराठी
भावेश भाऊ आपल्या सोबत काम करायची इच्छा आहे .आपला पेठ सुरगाणा एकच नंबर
कॉन्टॅक्ट करा आमच्या टीम शी.
Description मध्ये नंबर आहेत
💥😍🔥🔥