बायको ती बायकोचं असते 🌳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 4 місяці тому +30

    भाऊ..एकच नंबर...अशी वस्तुस्थिती मांडली पाहिजे..पिनू भाऊ आला.. सगळे कालकार एकच नंबर..

  • @santoshlande434
    @santoshlande434 4 місяці тому +71

    वटपौर्णिमा निमित्त, स्वाती वहिनी, ज्योती ताई, बाबुराव दादा, आणि, पिनुभाऊ, अतिशय उत्कृष्ट आणि एकदमच खूपच छान भुमिका उत्तम प्रकारे निभावली आहे, शरद भाऊ, वटपौर्णिमा निमित्ताने आपण खूप छान पद्धतीने कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय नंबर एक आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

    • @BhanudasNimbalkar
      @BhanudasNimbalkar 4 місяці тому +7

      😊

    • @BhanudasNimbalkar
      @BhanudasNimbalkar 4 місяці тому +3

      😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @BhanudasNimbalkar
      @BhanudasNimbalkar 4 місяці тому +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @BhanudasNimbalkar
      @BhanudasNimbalkar 4 місяці тому +1

      😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +2

      @@BhanudasNimbalkar धन्यवाद, भानुदास निंबाळकर, शुभ दुपार, शुभ रविवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा,🙏👍👏🚩🚩🚩

  • @नामदेवजाधव-व1य
    @नामदेवजाधव-व1य 4 місяці тому +6

    एकच नंबर बाबुराव सासरा म्हणजे सासरा परत असा सासरा होऊनी परत असा सासरा होणे शक्य नाही सत्य घटनेवर आधारित तुमचा व्हिडिओ

  • @vithobamahajan7987
    @vithobamahajan7987 22 дні тому

    पिन भाऊ एक नंबर

  • @santoshmahale7062
    @santoshmahale7062 28 днів тому

    पिनू भाऊ एकच नम्बर

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 4 місяці тому +3

    लय भारी❤

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 4 місяці тому +2

    Pinu baburao barobar archana pahije khup Comedy hote

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 4 місяці тому +10

    पिनू भाऊ तुंगार पाहणे म्हणजे एक जबरदस्त ग्रामीण व्यक्तीरेखा बाबूराव पिमू भाऊ तुंगार अभिनयाला जोडच नाही

  • @RaviKumar-m6o3z
    @RaviKumar-m6o3z 4 місяці тому

    Khub chhan asa vatlach nahi ki hi mandadi abhinay jarat aahe.

  • @hasinasayyad3468
    @hasinasayyad3468 4 місяці тому +6

    स्वाती वहीणी माझ्याकडे या साडी पिको फॉल करून देते मी ❤

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 4 місяці тому +2

    Pinu tugar 😅

  • @ashoksonawne9808
    @ashoksonawne9808 3 місяці тому

    Very nice

  • @नामदेवजाधव-व1य
    @नामदेवजाधव-व1य 4 місяці тому +1

    👍👌👌👌

  • @parasharmlahare4208
    @parasharmlahare4208 4 місяці тому

    😂😂😅