"स्किटमधली 'ही' गोष्ट मला आवडत नाही, पण तरी मी करते" | Shivali Parab interview | Rapid fire
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली व महाराष्ट्राचं क्रश बनलेली अभिनेत्री 'शिवाली परब' 'पायल वाजे' या म्युझिक ॲल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
त्यानिमित्ताने तिच्याबरोबर रंगलेला धमाल रॅपिड फायर...
#shivaliparab #hasyajatra #maharastrachihasyjatra
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
ही कोण आहे शिवाली बरोबर बोलणारी 😍😍😍
bhari aahe na
Amit Bhanushali mhanjhe Tharal tar mag ya serial madhil Arjun chi Bayako ahe ti 😂❤❤
शिवाली बेस्ट actress 👍👍
खूप खूप छान शिवाली तुझी मुलाखत आपले काम अप्रतिम आहे
Nice job shivali...khup chaan.
Shivali peksha intervew ghenari beautiful aahe
😮😊😅
hona
Aho ti makeup karun basliy shivali normal ahe ....evdh simpl😂
@@9kalki ok sorry dear
Q@@umeshpawar466
गौरव मोरे ग्रेट आहे.
Shiwali khup changlli acting aani comedy kartes karat rahaa beta ekach program aahe majha maharashtrachi haasy jatra
गौरव मोरे सुपरस्टार
सोनाली खरे च्या कार्यक्रम मधील काही प्रश्न कॉपी केले आहेत
शिवाली मधे एक गोष्ट आवडली की ती बिनधास्त आहे आणि तिला खर बोललेल आवडत
कोणते गाणे...?? 🤔🤔
Very talented actress'
शिवालय बाय-बाय चुलबुली खूप मोठी हो
कारण पैसा मिळतो.
तुमचा विश्वास जिंकण्या करता मी पत्ता गोबी चे फुल आणू का आपल्या शेतात आहेत
करोना मध्ये शाहरुख खान सलमान खान यांनी मजुरी मधून मुस्लिम लोकांना फक्त सहाय्य केले सर्व पब्लिकला सहाय्य केले नाही तरीही ला सलमान आणि शाहरुख खान आवडतो
अजून आमची हौस फिटत नाही आहे .....देशाचे 2 तुकडे झाले...वर तिथले आमचे सर्व लोक संपवले....आमच्या देशात आम्हाला पण डेमॉग्राफि मध्ये झिजवत आहेत...., तरीही आमची हौस फिटत नाही आहे ...
😳
काहीपण बोलशील😅😂😂 चार लोकांत बोलू नकोस कधी लोकं तुडवतील😂😅
आत्तापर्यंत आम्ही 92%(1947) पासून 72%(2024) पर्यंत तुडवले गेलेलो आहोतच. आतां फक्त 5 वर्षांनंतर आपण 52% झालो की आपलं होणार शांतीधर्मस्थान. मग सर्वत्र ॐशांती: शांती: शांती: l
काय लोकांची choice आहे शाहरुख😂
खुप लोकांची आहे ती आवड.
Tu mothi star nhi aahes
shivali ata apatnar.. bhikar dhande kar
शिवाली,तुझे विचार खुप चांगले आहेत, आगरी भाषेत सांगतो, बाय स्वत:चे ईचारांवर कायम रहा, कुठंतरी कमजोर होवुन तुझ्या बापाला कमजोर करु नको, तुला खुप खुप आशिर्वाद😅🙏
मुलाखत घेणाऱ्या मुलीला मराठीची शिकवणी लावा.
गौरव च्या नावाची हेड लाईन का दिली जार त्याला सोडणाल आसासिल तर लाईक मिळावी म्हणून का?
शिवाली तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤
Shivali tu namrata आणि शंक्र्या बरोबर जे काम करतेस त्यात सगळ्यांना तू खाऊन टाकते स तुला अनंत आशीर्वाद.
Bhai rahudya 😂😂😂
छान काम करता
Gourav more great Actor ❤
तू खूप लहान आहेस.जपून बोल
Shahrukh ch naav gheun khalli mati...favorite hotis tu...mahnun tujya navane search karun ha video pahila...aata aatapasun nahi tu favourite...
सोडून जा आवडत नाही तर...आणि शाहरुख सलमान कसले आवडतात...
शि वाली खूपच छान
Shivali, tuza hasyajatrtil kaam khoop aawadta. God bless you.chhaan kaam kartes. Very vice. All the best.
God bless you Shiva, best wishes 🤞🙏
Madum mi shixshk Aahe mi Aapla motha fan Aahe mi 54 warsha cha Aahe Mala Aplya bhetacha Aahe ek photo pan ghyachi Aahe mazhi mothi muli kalyanla dileli Aahe please mala Reply dyawe hi winanenti
सर्वात जास्त मुलीच खोट्या बोलतात fact आहे
हिचा टॉप प्रेफरन्स आतां कळला.... मग हिच्या आत्तापर्यंतच्या मनात बनलेल्या इमेजला पण राम राम.....!
Yaar ye..aapke comedy wala episode dekha...wo kirayedar wala...what a fantastic..mind blowing act...shown by you...what an actor u r...love u so much...shivali...keep it up
पायल बाजे हे गाणं आहे.खूप सुंदर श्रवणीय आणि नेत्रसुखद आहे.सुंदर प्रेमकथा विणलीय
She is too simple.. That's nice.
Diplomatic answer
Agdich saral saral copy ahe WOW with Sonali chi.
Asude na mag,kay farak padto
Hi idea wow with Sonali Khare madhun ghetali ahe
सत्यमेव जयते.❤
खरे बोल चे प्रश्न कॉपी केले
चेतना बद्दल च खूपच खोटं वाटतं ...हे अनुभवाने आहे
शिवाली काळजी घे,एकापेक्षा एक कलाकार पडले आहेत, तुझ्या वाटून काही अडेल असे वाटत नाही,इतक्यात टीका किंवा ज्ञान वाटत फिरू नको
❤️u
मराठी स्टार नाही आवडत shivali तुला. मेरा अब्दुल अच्छा हैं
Iland mdhla i fyeun denar
शिवाली ताई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
Shivali nakki ekti rahte tu mi yeto वस्तीला😂
मराठी अक्टर मेले सगळे.
हे देवा...ह्यातले खरे किती....आणि....×× किती
nice
❤❤❤❤❤
*सांगू शकत नाही म्हणजे नक्कीच जुना छावा असेल..😂😂😂*
shivali....jara magrur zali ahe
Paisa altavar he actor hech dhande jaratat... Bhikardi
hyana jara prasiddhi milai ki hyana maj yeto...