News & Views Live: हरियाणातलं मतविभाजनाचं मॉडेल महाराष्ट्राच्या निवडणुकीत चालणार? Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • News & Views Live: हरियाणातलं मतविभाजनाचं मॉडेल महाराष्ट्राच्या निवडणुकीत चालणार? Vidhansabha Election 2024
    #vidhansabhaelection2024 #rahulgandhi #narendramodi #haryanaelection2024
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 30

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 59 хвилин тому +3

    पुन्हा एक्दा महायुति सरकार+राज ठकारे

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 33 хвилини тому +1

    भलेही भाजप महाशक्तिशाली असेल, साधनसंपत्तीने अजिंक्य असेलही पण इतर राज्यं आणि महाराष्ट्र यात खूप फरक आहे. महाराष्ट्र गृहीत धरणं कुणालाच अशक्य आहे.

  • @yadavboergoatfarms5255
    @yadavboergoatfarms5255 37 хвилин тому +1

    काॅग्रेस हरल्यामुळे आशिष सर नाराज दिसतात.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 52 хвилини тому +1

    खरं म्हणजे काँग्रेस ने लोकसभा निवडणुकीत चुकीचे प्रचार केला होता

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 хвилини тому

    लोकमतने भविष्यात माझ्या पेक्षा जास्त विचार मांडणारे माणसं मिळतील., शेतकरी कष्टकरून घायाळ होतो.,, सर्व राजकीय पत्रकार,., आणि प्रशासन नागरिक चांगल्या व्यक्तीना विचारतात (काका मत कोणाला)

  • @nishantmahadik5351
    @nishantmahadik5351 6 хвилин тому

    हरयाणा च्या विजयाचा इतका बागुलबुवा करण्यापेक्षा जम्मू काश्मीर च्या पराभवाचे विश्लेषण करावे

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 40 хвилин тому +2

    अजून ही श. प. आणि तुम्ही छ. संभाजीनगर न म्हणता औरंगाबाद च म्हणता 😢

  • @shamnevkar8221
    @shamnevkar8221 3 хвилини тому

    जम्मू काश्मीर ची पण चर्चा करा, वारंवार हरियाणाच ❓

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 54 хвилини тому +5

    सत्य कधी ही संपणार नाहीत कारण माननीय श्री मोदी साहेब यांच्या वर जनतेच्या विश्वास आहे

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 37 хвилин тому +1

      😂😂 9 jagancha farak ahe fakt !!voting percentage pan same ahe !! Mag Jammu kashmir ka harle ?? Fakt tumi manje Janta nahi na?

    • @SohailMirji
      @SohailMirji 33 хвилини тому

      Modina tumhi uravar basun ghya , loksabhela ka mag maharastrat panipat zal bhajipala private limited cha 😂😂😂

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 19 хвилин тому

    माफ करा वेळ कमी आहे, जाधव, वागळे, पाटील, मुक्ताकदम,नाविजास्तव,लेखणी, काय ताकदीने चालते, हे काकांना सांगायची गरज नाही,पणं. हे. सर्व वाताऻकंन. कसे होते.होते ,,, अभ्यास पूर्वक सांगितले जाईल.क्षमसव.

  • @RajeshAaware
    @RajeshAaware 3 хвилини тому

    आशिष सर मविआ चा पोपट

  • @maheshpatil6800
    @maheshpatil6800 4 хвилини тому

    पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली आहे

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 51 хвилина тому

    भाजप ला चुक कळली लोकसभा काय काय झाले आहे नंतर हारणीय दुरुस्ती केली

  • @pundalikgoundadkar6698
    @pundalikgoundadkar6698 58 хвилин тому +3

    bjp maharastrachya rajnitimadhe ulate padnnar aahet pahili gost gaddarana maharastra mat milnnar nahit je gaddar palun jatat tyana maharastrachi janta matdan karnnar nahit haryanachya chakkar madhe maharastra swapn pahu naka

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 13 хвилин тому

    जाढवजी तुम्ही म्हणता की मोदींना पर्याय नाही तर मग bjp मधील बाकी नेते लायक नाही आहेत का याचा खुलासा करावा

  • @gautamwankar3574
    @gautamwankar3574 Годину тому +3

    हा हरियाणा नाही आहे 90 सीट, महाराष्ट्र आहे 288 सीट आहे बीजेपी साठी इथे अनिकुल परिस्तिथी नाही

    • @rmp1968
      @rmp1968 51 хвилина тому

      हिंदू चा विजय आहे अय्यो हरले जिवरी लागली आहे

  • @VinayakD75
    @VinayakD75 56 хвилин тому

    Maharashtra at shaky nahi

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 Годину тому +4

    हरियाणात सर्वात मोठा रोल हा निवडणुक आयोगाचा आहे

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 37 хвилин тому

    Aare mahagai berojgari war kadhi bolat ja re kiti dhuni dhunar

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 50 хвилин тому

    Maharashtra Upekshitaklnshkalinbeojgkiarmatdarmhanun

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 53 хвилини тому

    Rajyatilberojgarilajababdarkonuttardyawe

  • @suhasjadhav9302
    @suhasjadhav9302 32 хвилини тому

    Kiti hi jor plan kara pan MVA Maharashtra madhe 💯 sarakar yenar aahe harayana cha Maharashtra madhe kahi pharak padanar nahi nahi karan Maharashtra madhe je gaddhari che rajkaran zale te Maharashtra chya janatela mannya zale la 💯 nahi Kay nitimatta aahe ye nahi

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 51 хвилина тому +3

    जो सच्चा हिंदू आहे तो एकजूट राहून कॉंग्रेस विरोधात उभा राहीला तर हरियाणा सारखा निकाल लागू शकतो

    • @bramhanandkadam3685
      @bramhanandkadam3685 24 хвилини тому

      होय आम्ही हिंदू आहोत पन उध्दजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहे

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 4 хвилини тому

      @@bramhanandkadam3685 पुण्यात फतवा काढला तसा