खूप च भारी झालीय भाजी, मी पण करते आठवड्यातून 2 वेळ डायबेटीस आहे म्हणून, पण इथे व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली की बिया वाटून/ठेचून भाजीत च घालायच्या। मी तर फेकून देते काढून 😢😢😢 आता तुमच्या ह्या पद्धतीने करून बघेन 😊👍👍👍👍 वैनी, खलबत्ता 1 no आहे 😄😄🙏
Dada vahini ek no sugran aahe Dada tuzyakade aurvedik aushad cha bhandar aahe khup chaan mahiti deto tu Dada mala chera var vaangache daag hali distat kahi gharguti upay asel tar plz saang
🙏👍🏻 ते पहिला बासरीचे सुर खूप आवडला त्यात थोड जनावराच्या हांबरण्याचा आवाज असता तर आणखी खूप आनंद निसर्गाच्या सानिध्यात दुमदुमून निघाल्या सारखं वाटत होत,पण अगदी छान वाटल तुमच्या चॅनल मध्ये हे बासरी धून अगदी नवीन आहे..
भाजीचा मसाला कुटण्यासाठी वहीनीने वापरलेली "दगडी" ( दगडाचा खलबत्ता) खूप छान आहे. कुठे मिळेल याची माहिती द्या. अशी दगडी असेल तर मिक्सर ची गरज ही वाटणार नाही.
Ek number
Very Good Rural farmerRecipe, we Liked, your Recipe.
अतिशय सुंदर आहे, ग्रामीण स्वादिष्ट पाक कृती आहे.
कारल खूप भारी दिसत आहे
कारलं तधयाची पानाचा रस औषधी उपयोगछान माहितीदिली धन्यवाद
खूप छान कारल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊 🤤 😋 👌🏻👌🏻👍1 नंबर भाजी 👍
पांढरे मातीने चूल सारून खूपच छान दिसते स्वयंपाक करताना मनाला प्रसन्न वाटते
बासरी संगीत खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👌👌
👍👍💯
Khup chhan bhaji .👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
कारले खूपच टेस्टी झाले आहे 👍👌👌👌👌😋😋😋
Very nice and sweet 😊👌🏼👌🏼😊😍
Chan zal tai karli
Very Very nice 👍👌👌👌👌
खूप च भारी झालीय भाजी, मी पण करते आठवड्यातून 2 वेळ डायबेटीस आहे म्हणून, पण इथे व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली की बिया वाटून/ठेचून भाजीत च घालायच्या।
मी तर फेकून देते काढून 😢😢😢
आता तुमच्या ह्या पद्धतीने करून बघेन 😊👍👍👍👍 वैनी, खलबत्ता 1 no आहे 😄😄🙏
खुप छान👌
खूपच भारी...👌👌👌🙏🙏
Wow mast disticha bhaji
खुप छान
ताई खूप छान भाज्या करतात एकच नंबर 👍👌👌👌👌
वहीनी तूमचा खलबंता छान आहे केवढयाला घेतला मला खूप आवडला
खुपच सुंदर भाजी दाखविलित. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋
खुप छान आहे
Khup chan simple recipe
Dada vahini ek no sugran aahe Dada tuzyakade aurvedik aushad cha bhandar aahe khup chaan mahiti deto tu Dada mala chera var vaangache daag hali distat kahi gharguti upay asel tar plz saang
खूप मस्त..
तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात
Wow mast😍
chhan zaliy bhaji.Vahini biya watun taknyamagche karan Kay ?tshach thevlya tr ?
Watan Chan barik zal khobr pn mast Barik zala Chan zaliy bhaji👌💞
Khup mast karlyachi bhaji 👌👌
खूप👌👌
Khup chaan 👍👍👍👍
Lai bhari
Mustach
वातावरण एकदम मस्त आहे दादा
खूप छान रेसिपी
🙏👍🏻 ते पहिला बासरीचे सुर खूप आवडला त्यात थोड जनावराच्या हांबरण्याचा आवाज असता तर आणखी खूप आनंद निसर्गाच्या सानिध्यात दुमदुमून निघाल्या सारखं वाटत होत,पण अगदी छान वाटल तुमच्या चॅनल मध्ये हे बासरी धून अगदी नवीन आहे..
Mast videos ☝👍💯👌💐
Karlyache bharit ek number 👌👍🤤🤤 baghun tondala Pani sutle mi try karen thanks
Nice bhaji vahini 👌👌👌
मस्त रेसिपी आहे 👌👌👌
भाजीचा मसाला कुटण्यासाठी वहीनीने वापरलेली "दगडी" ( दगडाचा खलबत्ता) खूप छान आहे. कुठे मिळेल याची माहिती द्या. अशी दगडी असेल तर मिक्सर ची गरज ही वाटणार नाही.
खलबत्ता छान कुठे घेतला आम्हाला मिळेल का
Superb dada v vahini keep it up
दगडी खलबता छान आहे कुठून घेतला
Khup chhan ....sunbai bhaji chhan zali. Bare ka....
Chhaanch zali aahe bhaji ek number.
एकदम मस्त कारल्याची भाजी
Khup chan zaliye🙏🙏
Matichya bhandyanbaddal ekda mahiti sanga dada.. Kuthe miltat
वहिनी कारले उकडून नाही घेत का तुम्ही तुमच्या पद्धतीने पण छान झाले 👌👌👌
Khup Chhan ❤️
Pharach chchan aushadhi bhaji sangitale tyache aushadhi bhagaji samajavun sangitale
Asech vedio dakhavit raha
Dhanyavad tumha doghana
🙏dada and vaini khup mast zali karlyachi bhaji 🙏
😋😋😋
Tumcha khalbatta khoopach chaan ahe. Ani bhaaji suddha khoop tasty diste. Tumchyakade jevayla yava asa vatate.
👌👌👌👌👌
Khup mahiti chan sangtat dada
खुप चंगली झाली कारलेची बाझी 👌👌👌
खूप छान vayni 👌👌😍😍😋😋
Khupach chan jhali bhaji👌👌
आमच्यापण कॉमेडी व्हिडिओ चॅनेला भेट द्या आणि सपोर्ट करा🙏🙏
Khupach mast 😋😋
सेम खलबत्ता माझ्याकडे पण आहे
छान रेसिपी
Tumcha video ala ki khup chan vatye ..mala tar khup khup aavdtata tumche video
ताई तुमचा खलबत्ता खूप छान कुठे घेतला मला पण घ्या यचा कुठे राहतात तुम्ही मला सांगा कुठे मिळतो ते
Bhaji banvteli bhandi chan ahe..parisar pan sheti v dileli mahiti chan ahe
Kambar dukhi var recipe suchval ka
Ekdum mast dada...majhi favourite bhaji 👌👍
khup chan
Karle bahu gunkari madhumehini nity nemane sevan karave bhakri sobat chan thandit diwsat vatibhar taak jarur sevan karave snigdhota vadte nusti bhaji n khata ase sobat tak changle🙏🙏👌👌
Kaarlaa ek dam chaan mala khoopach aavdttha😋
Jabardast 👌😋
Nice recipe
राम राम भाई
बहुत सुंदर विडियो
आम्ही येतो दादा तुमच्या कड़े जेवायला🥰. एक नंबर झाली आहे कारल्या ची भाजी👌
Ekach no tai
Panich sutal tondala
मस्त भाजी 👍👍👍👌👌👌
कारल्याची भाजी तर एक नंबर खलबत्ता कुठे मिळेल
Simple living high thinking .God bless both of you.
भाजी खुप छान बनवली. तोंडाला पाणी सुटले.
राम राम दादा वाहिनी छान व्हिडिओ. मी पण अशीच करते कारले. छान लागते. 🌹🙏
Mast bhaji keli vaini 😋😛👌👌👌👌👌
पूनम संदिप किती छान जगण आहे तुमच खुपच नशीबवान आहात तुम्ही. तुमचे विडिओ बघून अस वाटत कि गावातील घर घ्यावेत. खूपच सुंदर. 👏
Wahinich nav Tanuja ahe
ओ sorry😀😀
सुंदर भाजी
खुप छान आहे भाजी
खुपच छान झाली आहे भाजी
🙏dada-vahini. वाहिनी chi भाजी ni dadanchi माहिती 👍👌😋😋
Kala tikat kasa karayacha sanga
कारल्याची भाजी छान झाली वहिनी दादा .तुमच्या भाज्या खुप छान आसतात वहिनी . जय गुरु देव दत्त दादा.
आमच्या पण काॅमेडी व्हिडिओ चॅनला भेट द्या आणि सपोर्ट करा🙏🙏
Bhaji kup mast zali dada pan vahinine biya kadlya parat karlyay vatun bharlya
Khup mast Dada aani wahini.
Tumcha number share Kara .
Tumchyakade yayche aahe..
मस्त कारला वहिनी
😋 khup sunder 👌
खुपच छान भाजी
Khupch chan bhaji dada tummy khalabata khudun ghetala price kay aahe dada
खूप छान कारल्याची भाजी पाहून खूप खावीशी वाटते वहिनीच्या सर्वच भाज्या अप्रतिम असतात
दादा आपलं गाव कुठलं आहे कुठल्या तालुक्यात आहे व्हिडिओ खूप छान
ताई तुम्ही किती छान भाजी बनवता
👌👌
परत परत मागून खावी अशीच सुंदर रेसिपी आहे भाजीची..
खूपच छान खलबत्ता कुठून घेतला