महाराष्ट्र हा संतांची छत्रपती शिवरायांची , छत्रपती शाहू महाराजांची, महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, पुण्य श्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांची पुण्यभूमी आहे येथे जातीपाती ला थारा नाही , दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
सर्वात गोड सुंदर राज्यगीत आहे आपले. ❤
अंगावर दोन वेळा शहारे आले. जय महाराष्ट्र ताई!!
अभिनंदन शमीना बहन ।
बहोत खुब । आँखे नम हो गयी।🎉🎉
खरच भाग्यवान आहोत आपण अजून या मातीत आपल्या सारखे लोक आहेत जे आजही जाती भेद नाही मानत
खूप छान गायन केल आहे ताई 👏❤️
Musalman Kdhich konache hot Nahit Tai,Jay Bhavani
Jay Maharashtra 🚩
he gane aaikun angawar shahare .. yetat...aani abhiman watato.... aapan maharashriyan aslyacha..... jai maharashtra.....
महाराष्ट्र हा संतांची छत्रपती शिवरायांची , छत्रपती शाहू महाराजांची, महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, पुण्य श्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांची पुण्यभूमी आहे येथे जातीपाती ला थारा नाही , दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
ताई मन भरून आलं माज. जणू काही तुझ्या गल्यात सर स्वाती माता बसली आहे. सुंदर आवाज. आशिच गात राहा
Hats off to Shamima ma'am and Mazahar sir👍👏wonderful..... Melodious.... Superb... Very energetically sung by you 👌✌
बहुत सुन्दर गीत, बहुत सुन्दर सुर। बधाई
Mesmerized 👌Jay Jay Maharastra Majha ❤
सुपर गीत सुपर आवाज जय महाराष्ट्र 🙏🙏
शमीला अख्तर खूप छान छान वाटले.हे गीत अकोनी.समाज कोणता हे सोडा.फार छान
❤व्वा ।।।क्या बात है ।।।
क्या सॉलिड आवाज है..👌👌
Singing with understanding each word gives the best of this povada.
Excellent....
Sarhad music is shortening the boundries of love ❤......
Best.Voice.Thanks
What an energetic voice... excellent
खूपच सुंदर आवाज 🚩जय महाराष्ट्र 🚩
Spirit of Bharat Jodo song.
If each state of India
follow this,India will become more strong.
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Veer Jhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai
JAI JAI MAHARASHTRA MAJHA.
This is too good.god bless u shameema
खूप छान आता छत्रपती शिवारायांची बहीण शोभतेस
उच्चार स्पष्ट आहेत. फारच सुरेल.
Tai salute kharach khup chan
Jai ho
जय शिवराय जय महाराष्ट्र 🧡🚩💪
श मिमा मी तुझी सर्व गाणी आवडीने ऐकते
तुझा आवाज खुप च छान मस्त आहे
शुभेच्छा आशिर्वाद
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay ho 🙏🚩🔥
खूप छान खूप आवडला हा व्हॉईस ❤
Thanks for choosing song
Shamima Great Work God Bless You Thanks Sarhad
salute...
excellent...
तुझ्या आवाजाला तोडच नाही सुंदर अती सुंदर
Jay Maharashtra गर्ज, महाराष्ट्र माझा
खूप छान आवाज,आणि खूप छान गायन..!
Manapasun awaz you are really great sister 🎉❤
I am proud of you great singer shamima 💐👌👍🥰😍🎉
Maharashtra maza😊😊💖💖😊😊
Apratim ❤
वाह👌👌👏👏👏👏एकदम मस्त मॅडम....जय जय महाराष्ट्र
Very nice singing is very Good Thanks
खूपच सुंदर ❤❤❤❤
JAI MAHARASHTRA MAZHA ❤ GARJA MAHARASHTRA MAZHA ❤️
Our Supreme Anthem 🤌🏼💕 Jai Maharashtra 🚩
Jay Hind
Jay Maharashtra 🙏🙏
खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा
Bhot khub Alla apko bohot tarakki de ♥
Wonderful pronunciation,well sung
जय जय महाराष्ट्र माझा ❤❤❤
Khup chaan voice . 🚩🙏👍👌
खुपचं छान ताई तुमचा आवाज आणि तुम्ही पण 😊
Jay jay Maharashtra majha❤
Jai Maharashtra ❤
⛳Jai ❤Mahakal🙏🇮🇳🙏
Wahhh 🔥🥺
व्वा फारच छान ! जबरदस्त .
Jai maha rashtra.....❤
Khup bhari ❤
ग्रेट... अविश्वसनीय..!
Sarhad ❤❤❤ I love this
अदभूत शमीमा ताई 👍👌सुंदर आवाज आहे आपला 🚩🚩🚩🚩🚩
Ek number.
Khup chaan 👌👌👌🙏🙏
So proud ❤
जय.म्हाराष्ट्र.म्हाराष्ट्र.दील्ली.समोर.कधीच.वाकत.नाही.दील्लीच.कय.कोन.त्याही.राज्या.समोर.कधीच.वाकतच.नाही.
खुपचं छान आवाज आहे तुमचा.
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
पहाडी आवाज. शाबास बच्चा.
कलाकारांना जात नसते खूप छान
One number. Congratulations
Jay Maharashtra❤❤❤❤❤❤
Superb. GOD BLESS YOU
वा वा❤❤❤❤❤❤
माझ्या लहानपणीच गीत
अप्रतीम अप्रतीम अप्रतीम शमीमा ताई आपल्या आवाजाला नो चॅलेंज आपको जय श्रीराम
Very nice song..
Jai Maharashtra
I'm in Sarhad School
God bless you beta, fentastic songs
Khup sundar❤🎉
Very nice voice 🙏
Very nice👏
जय महाराष्ट्र 🙏👌मस्त
Vere Nice shamibhaji
बहरदार आवाज 👌
जय महाराष्ट्र!!
मला तुझा अभिमान आहे तुझा आवाज सुंदर आहे
जय महाराष्ट्र ताई
Jaytu vidarbha ❤❤❤nice song
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
खूप झ्यान ताई 🚩🚩🚩🚩
Khup chan shamima didi
Superb ❤❤❤
Superbb...
खूपच सुंदर
लाजवाब
Proud of my maharstra .love you ❤️❤️ jay Shivaji jay bhavani and jay Bim,,,🙏🙏🙏
महाराष्ट्रात काय किती मराठी उरलेत,? किती मराठी लोकांनी पाहिलाय.
ह्या खर्या भारतीय भगिनी जय हिंद
❤❤❤ shamima di
Jay Maharashtra ❤❤❤
👏👏👏👏👏
खूप खूप छान ताई👌👌👌😍😍
Very nice god bless you