Vinayak Bhise | हेच ते शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं भाषण हिंगोलीत धुमाकूळ घालतंय-tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 539

  • @dilip3279
    @dilip3279 2 роки тому +88

    नव्यांना संधी मिळाल्यामुळे पक्षात जोश आलेला आहे गद्दारांचं काय खरं न्हाय

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 2 роки тому +189

    जय भवानी जय शिवाजी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जिंदाबाद युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 2024 मध्ये उद्धवजी साहेबांचे भगवे वादळ येणार आहे मोदी अमित शहाला आव्हान फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचे राहणार आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना एकनाथ बिकनाथ टरबूजा यांनी कितीही त्यांची गांड आपटली तरी ही महाराष्ट्रात काही होऊ शकत नाही जय महाराष्ट्र 🚩

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 роки тому +186

    बांगर दारूचे फुगे विकतो

  • @ganeshbhone8962
    @ganeshbhone8962 2 роки тому +103

    शेराला सव्वाशेर भेटतच अस्तो हे आज सिद्ध !
    जय महाराष्ट्र द ग्रेट जिल्हाप्रमुख 🚩🚩

  • @nikhil.tambe.1600
    @nikhil.tambe.1600 2 роки тому +31

    अहिल्यादेवींच नाव घेतल मनाला खुप अभिमान वाटला..साहेब...खर तर मी शिंदेसाहेबांचा समर्थक आहे पण तुम्हाला मानलं.

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu 2 роки тому +104

    मराठी माणसाचा ब्रॅण्ड फक्त ठाकरे साहेब 🙏🙏

  • @vitthaljadhav3886
    @vitthaljadhav3886 2 роки тому +232

    अहिल्याबाई होळकर याच नाव घेतलया मुळे अभिनंदन

    • @myversion.10m4
      @myversion.10m4 2 роки тому +2

      आमच्या हिंगोलीत अहिल्यादेवीच नाव घेतलं जात काँग्रेस पार्टी सोडली तर

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 2 роки тому +197

    भिसे पाटील जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 2 роки тому +3

      खरेच ह्या निवडून गेलेल्या लोकांबद्दल खेद वाटते येवढे बुद्धीहीन लोक आपन निवडून देत आहोत तर आपल्या देशाच आणि राज्यांच भवितव्य काय असेल विचार करण्याची वेळ आली आहे

  • @mangesh_96k
    @mangesh_96k 2 роки тому

    शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ संतोष बांगर

  • @bhagvatshinde5674
    @bhagvatshinde5674 2 роки тому

    विनायकराव भिसे आण्णा दमदार व्यक्ती म्हत्व ❤️❤️😎

  • @Dayakan867
    @Dayakan867 2 роки тому +44

    Ed ला घाबरून पळालेत सगळे. आणि सांगताय हिंदुत्वा साठी गेलो.

    • @haruninamdar4856
      @haruninamdar4856 2 роки тому

      Hech agdi barobbar aahe, ugich kanhitari sangat aahet,pan janta janate ki he aapli sampti vachavnes athi gelet, nista prem swabhiman yachyashi yancha kanhich sambhandh nahi,

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 2 роки тому +337

    असे एकनिष्ठ शिवसैनिक असल्यामुळे शिवसेना कधीच संपणार नाही

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 роки тому +96

    याला म्हणतात धाडस .जय महाराष्ट्र साहेब आगेबढो बैल ,बोकड आणी दिल्लीतले दोन माकड यांचा खिमा करा आणी डुकरांना वाटा

  • @fkfilmcreationandfilmdirec6839

    रामलीला मैदानवर पता क्लब कोणाचा आहे,ते सांग ना

  • @pravinpatil3067
    @pravinpatil3067 2 роки тому +109

    याला म्हणतात खरी शिवसेनेची सभा कालची जी शिंदे ची सभा त्यातआवाज न होता कारण ते भाड्याने आणलेले लोक होते त्यांच्या आवाज कुठून येणार

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 2 роки тому

    शिवसेना जिल्हा प्रमुख श्री विनायकजी भुसे साहेब ,खुप सुंदर खेळकर निरागस मनापासुन
    शिवसेना प्रति निष्ठावंत ग्रामीण भाषेचा झणझणीत तडका लावुन भाषण केलेत,
    मुंबईतील शिवसैनिकांचा मानाचा मुजरा साहेब,
    हिंगाेलीतील शिवसैनिकांनी एकजुटीने गद्दारांचे
    नामोनिशान पानीपत करून टाकाल याची खाञी आहे,
    जयहिंद जय महाराष्ट्र !

  • @maheshdeshkari1801
    @maheshdeshkari1801 Рік тому

    तो असा होता तर शिवसेनन तिकिट कशी दिली तेंव्हा चांगला होता आता वाईट आहे

  • @pandurangkondekar5877
    @pandurangkondekar5877 2 роки тому

    Kddak

  • @Desh_pardesh9
    @Desh_pardesh9 2 роки тому +60

    ऊद्बव साहेब मोठेच आहेत त्यांच्या कडे बाळासाहेबांचा वारसा आहे ,फक्त आमच्या सारखे सामान्य शिवसैनिक गरीब आहेत .

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому

      तू अर्धी चड्डी चतकोर बुद्धी संघोटी आहेस. गप्प बस.

    • @sandip-fn7pu
      @sandip-fn7pu 2 роки тому

      तू पण मोठा हो कर्तृत्व किंवा मोठं होण्याची इच्छा शक्ती असेल तर तू पण मोठा होऊ शकतोस

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 2 роки тому

      @@sandip-fn7pu n tu sataranjya uchal 😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 роки тому +4

      @@AniketDumbre19 सध्या भाजपचे कार्यकर्ते सर्वात प्रखर सतरंजी उचले आहेत 😂

    • @sandip-fn7pu
      @sandip-fn7pu 2 роки тому

      @@AniketDumbre19 अरे तू माझ्या कंपनीत संतरंज्या लावायला ते तूला नौकरी देतोय मला तू अजून ओळखल नाही तूला घरातूनच नंगा करून पळवतो थांब

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 2 роки тому +285

    विनायकराव भिसे पाटील संदेश देशमुख खरे ढाणे 🐅🐅🐅🐅

    • @popatkhandagale4932
      @popatkhandagale4932 2 роки тому +1

      गद्दारांना आसमान दाखवा जनते

    • @aniketbangar9697
      @aniketbangar9697 2 роки тому

      Ha pahile manse Ani atta shiv sena

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 Рік тому

    एकदम दंबग शिवसैनिक

  • @pravinpatil3067
    @pravinpatil3067 2 роки тому +86

    काय डेरिंग विनायक भाऊ मानावा लागेल जय महाराष्ट्र

  • @valmikjadhav5788
    @valmikjadhav5788 Рік тому

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 2 роки тому +130

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवसेना

  • @Vijaymadane
    @Vijaymadane 2 роки тому +55

    देवेंद्र नावाचा बैल आहे... गाय नाही ऊ.... सारखी

    • @kcr3377
      @kcr3377 2 роки тому

      अरे बामना😂

    • @omiii5763
      @omiii5763 2 роки тому

      देवेंद्र चा तोंडात घे मग

  • @kanchanpatole1866
    @kanchanpatole1866 2 роки тому +1

    Eaikdam. Kaddak

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 2 роки тому +68

    शाब्बास बाळासाहेच्या शिवसैने कानो
    आम्ही तुमच्या सोबत

  • @fkfilmcreationandfilmdirec6839

    शिवसेनेचा नाही हा छावाचा आहे आता शिवसेनेत गेला आहे,

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +1

    कडक.,....लय भारी !

  • @dhanrajnayak5867
    @dhanrajnayak5867 Рік тому

    यह है मेरे बात हाथ !!

  • @rutugaikwad3654
    @rutugaikwad3654 2 роки тому +30

    भिसे साहेब धन्यवाद,,गल्ली गल्लीत शिवसेना पोहचावावी ही विनंती

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 2 роки тому +26

    आतानकिच सतोष बागरला हारवल्या शिवाय राहनार नाहि

  • @anandganorkar2019
    @anandganorkar2019 2 роки тому +43

    बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक

  • @saurabhkolhe77
    @saurabhkolhe77 2 роки тому

    कडक

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 роки тому +309

    भिसे पाटिल हिंमत वान आहे शिव सेना शेर जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे शिव सैनिक 🐅🐅👌🏾👌🏾👌🏾👌🏾💐💪💪💪💪

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 2 роки тому

      Aie घालायला आत्ता बाहेर पडला आहेस हरामी नालायक कुत्रा

  • @suhailshakir626
    @suhailshakir626 2 роки тому +17

    लै भारी भाऊ.
    एकदम मनापासून केलेलं
    एका सच्चया शिवसैनिकाच भाषणं
    एकदम ओके भाऊ 👍👍👍

  • @rajubodhanker6893
    @rajubodhanker6893 Рік тому

    शिवसेना ची शिट लागली पाहिजे

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 2 роки тому +12

    दादा आपल भविष्य उज्ज्वल होवोत आई तुळजाभवानी तुम्हाला निरोगी व उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा

  • @sagi7474
    @sagi7474 2 роки тому +103

    कडक भाषण 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🚩🏹

  • @AmolMane-wk7dp
    @AmolMane-wk7dp 7 місяців тому

    शिवसेना नागेश पाटील आष्टीकर लोकसभा उमेदवार

  • @balushinde9792
    @balushinde9792 2 роки тому

    बांगर चुकून निवडून येणार नाही नटकबाज 🦬🦬

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 2 роки тому +3

    असेच कडक भाषण झाले पाहिजे त्यामुळे शिवसैनिकांना ऊर्जा मिळते 💪💪🏹🏹🚩🚩

  • @sagi7474
    @sagi7474 2 роки тому +46

    देवेन्द्र बैल 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🚩🏹🚩🏹🔥🔥🔥

  • @atulgole1243
    @atulgole1243 2 роки тому +3

    एक नंबर साहेब तुमच्या सारख्याच नेत्याचा शिवसैनिक म्हणून अभिमान आहे

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 роки тому +106

    जे पण काय बोललात साहेब एकदम बरोबर ओके...... जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaypatil-qe1ql
    @vijaypatil-qe1ql 2 роки тому +17

    बांगर सुद्धा रडले होते , तुमचा काय भरोसा

  • @pralhaddongare3001
    @pralhaddongare3001 2 роки тому

    शिवसेनेचे ढाण्या वाघ भिसे साहेब, खरोखरच खूप छान बोलत आहात, जनतेच्या मनातलं आपण भाषणातून मांडत आहात, जय शिवसेना, जय शिवराय, जय शंभुराजे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 роки тому +1

    भिसे साहेब जाहीर अभिनंदन करतो आणि आशिर्वाद घेऊन पुढे चला.

  • @laxmanmane5330
    @laxmanmane5330 2 роки тому

    शिवाजी महाराजांच्या नावाखाली जय शिवसेनेने गद्दारी केलेले ते जनतेने ओळखली पाहिजे

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 роки тому +38

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @rushipawar1493
    @rushipawar1493 Рік тому

    Greatest leader of shivsena only one called vinayak bhau bhise urf anna

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 2 роки тому +1

    जत्रा भरली आणि हा विदुषक फिरु लागला,काय बोलतय,आसला जिल्हा अध्यक्ष धन्य धन्य

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu 2 роки тому +41

    एकच वाघ ठाकरे साहेब 🙏🙏

  • @sujaypatil-lf3mz
    @sujaypatil-lf3mz 7 місяців тому

    बरोबर बोलता दादा

  • @sunilmanake4216
    @sunilmanake4216 2 роки тому

    1 No

  • @gajananshahana4803
    @gajananshahana4803 2 роки тому

    शिवसेना झिदाबाद

  • @arjunbokankar2655
    @arjunbokankar2655 2 роки тому

    1no

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Рік тому

    बरोबर बोलत आहेत भुसे साहेब या भाजप आणी शिदै गट याना मतदान करू नका

  • @santoshgaikwad8423
    @santoshgaikwad8423 2 роки тому

    भाऊ 24 निवडुकीत असच काम करा चारी मुळ्या चित करा माझी हात जोडुन विनंती

  • @sonugitkar8175
    @sonugitkar8175 2 роки тому +130

    जय महाराष्ट्र भिसे साहेब 🙏🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @swapanalipawar9365
    @swapanalipawar9365 2 роки тому

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vivekanandpatil7571
    @vivekanandpatil7571 2 роки тому

    1no.

  • @balajighuge1804
    @balajighuge1804 2 роки тому +39

    फक्त शिवसेना

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 2 роки тому

    उद्धव ठाकरे शिवसेना भगवा फडकणार च

  • @liladharkirange2056
    @liladharkirange2056 Рік тому

    जनतेने सावध रहावे. 50 खोके काहीही करू शकतात

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi 2 роки тому +1

    सेठजी भटजी को भगाना हैं देश महाराष्ट्र और हर राज्य को बचाना हैं 🙏🙏🙏

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 роки тому +115

    अरे बापरे टायरेट नाव घेऊन कमाल वाटते
    जय महाराष्ट्र भिसे पाटिल द ग्रेट टायगर 🐅🐅🐅🐅🐅🐅👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾💐💐💐💐💪💪💪💪

    • @travellingkida4388
      @travellingkida4388 2 роки тому +2

      अरे किती लाचारी करतो यांची, किती वेळेस कंमेन्ट करतो रे

    • @गणेशटेकाळे-म4न
      @गणेशटेकाळे-म4न 2 роки тому +5

      @@travellingkida4388 तुझे डोळे दान कर मग

    • @travellingkida4388
      @travellingkida4388 2 роки тому +2

      @@गणेशटेकाळे-म4न काय बोलतो आहे ते नीट विचार करून बोल जरा

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 роки тому

      जय शिंदे सेना

    • @गणेशटेकाळे-म4न
      @गणेशटेकाळे-म4न 2 роки тому +1

      @@travellingkida4388 ok
      डोळे विकून टाक मग तुझे

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 2 роки тому

    राजकारण महणजे नुसत टिका कारण झालय

  • @nandugaikwad2925
    @nandugaikwad2925 2 роки тому +46

    विजयी भव ❤️❤️❤️
    गद्दाराला जागा दाखवा👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @baliramdeshmukh8437
    @baliramdeshmukh8437 2 роки тому +16

    कडक भाषण केलं राव एकदम जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 7 місяців тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshgaikwad8423
    @santoshgaikwad8423 2 роки тому

    भाऊ १ च नंबर

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 роки тому

    इतक्या दिवस चांगले होते का तुम्ही पण गुटका खाल्ला असेल आता भेटत नाही म्हणून लागली ओरडायला

  • @RajuPatil-uz9bq
    @RajuPatil-uz9bq Рік тому

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🚩

  • @santoshbhise1264
    @santoshbhise1264 2 роки тому

    Only vinayak dada 👑💪

  • @SBAgone
    @SBAgone 2 роки тому +6

    एकदम झकास भाषन
    नवीन आमदार ना संधी मिळेल
    ज्यानी गददारी केली फैसला जनता जनार्दन करणारच

  • @lalapalekar3869
    @lalapalekar3869 2 роки тому +1

    अशा आवाजा मुळे शिवसेना कधी ही संपणार नाही,,,,,, ऊद्धव ठाकरे जिंदाबाद,, जय महाराष्ट्र

  • @devdasgawade7704
    @devdasgawade7704 2 роки тому

    1 नंबर साहेब आता गद्दाराना गाडून टाकण्याची वेल आली आहे

  • @babanpawar5341
    @babanpawar5341 2 роки тому

    बोलायची कढी बोलाचा भात खाऊन पोट भरत नाही बळीचे बकरे बनुन उपयोग नाही हरीॐ शिवाय नमा

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 2 роки тому

    Lay bhari saheb kadak

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu 2 роки тому +32

    उध्दव ठाकरे साहेब 🙏🙏🙏

  • @eknatgath7140
    @eknatgath7140 Рік тому

    उद्धव ठाकरे

  • @sharadtribhuvan6423
    @sharadtribhuvan6423 2 роки тому +1

    Bharat Ratna doctor Babasaheb Ambedkar yah Nav Geeta za neither Padosan

  • @bhaktrajmantkar7236
    @bhaktrajmantkar7236 2 роки тому

    Great bhau

  • @vinodbanavali6839
    @vinodbanavali6839 2 роки тому +1

    भाई जबरदस्त तुमच्या सारखे निष्टवंत आपल्या शिवसेनेत असल्या वर उद्धव जी साहेब ना ह्या पोकळ गद्दारा ची काय चिंता 🚩🚩🚩🚩🚩

  • @shriniwasgade6448
    @shriniwasgade6448 2 роки тому

    अण्णा, आमचा दख्खनचा राजा ढाण्या वाघ

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 2 роки тому +47

    Only uddhav saheb

  • @DrAshani
    @DrAshani 2 роки тому +7

    जात धर्म अन पक्ष अमुचा शिवसेना..🔥🔥🔥 शिवसेना...शिवसेना 🌻🌺🌻

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 2 роки тому +2

    निष्ठावंत शिवसैनिक 🚩🤘

  • @Mukesh-patil87
    @Mukesh-patil87 2 роки тому +1

    तुम्ही तर भंगारला चांगला धडा शिकवला साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹

  • @santoshdhaigude1951
    @santoshdhaigude1951 2 роки тому +34

    एकदम खरे बोलतायत सामान्य माणूस आहे

  • @ganeshkhule7746
    @ganeshkhule7746 2 роки тому

    शंभर तोफा ची सलामी साहेब

  • @prabhukhavanepatil1093
    @prabhukhavanepatil1093 2 роки тому

    👍

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 2 роки тому +1

    छञपती शिवाजी महाराजांबरोबर पुण्यश्लोक आहिल्यादेवींचे नाव घेतले ... अभिमान वाटला ..!

  • @ssb7392
    @ssb7392 2 роки тому +1

    खर बोलले तुमच्या इतकी ऊर्जा प्रतेक शिवसैनिकाला मिळावी धन्यवाद ❤️🙏👍

  • @shaikhmdsoeb87
    @shaikhmdsoeb87 6 місяців тому

    Only Nagesh Patil Ashtikar Saheb Hingoli Loksabha

  • @bharatghogare9678
    @bharatghogare9678 2 роки тому

    Kdk

  • @harshavardhantsawant2411
    @harshavardhantsawant2411 2 роки тому

    फक्त आणि फक्त महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब कोणी नाही चिल्लर

  • @gautamingole7422
    @gautamingole7422 2 роки тому +3

    जय शिवाजी जय भीम लय भारी साहेब

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 роки тому +8

    रोखठोक👍👍