पारंपारिक ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग /Brahmani Nauvari cutting and stitching

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • हॅलो फ्रेंड्स..🙋
    मी धर्मिका...
    "Dharmika~Nauvari Specialist"
    या माझ्या UA-cam channel मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते...
    या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ब्राह्मणी नऊवारी साडी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे..
    हा माझा पहिला व्हिडिओ आहे..
    या व्हिडिओला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर या पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा भेटेल..
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..
    हा व्हिडिओ आवडला असेल व तसेच तुमचे नऊवारी कटिंग आणि स्टिचिंग चे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..
    नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून 🔔 click kara...
    धन्यवाद,🙏🙏
    • Nauvari Saree cutting ...
    • मराठमोळी नऊवारी साडी c...

КОМЕНТАРІ • 19

  • @premajadhav7957
    @premajadhav7957 2 місяці тому +5

    खूप छान दाखवली साडी पण व्हिडियो सावकाश दाखवला असत तर समजलं असतं कुठे काय जोडायच

  • @rajugiri6260
    @rajugiri6260 3 місяці тому +1

    खूप छान

  • @vinalingayat6045
    @vinalingayat6045 2 місяці тому +1

    Nav vari madhe navvari bramhani Sadi cutting silai dakhava

  • @lifeofkhushi3127
    @lifeofkhushi3127 4 місяці тому +1

    Khup chan

  • @_samruddhi_chande_
    @_samruddhi_chande_ 4 місяці тому +1

    मला राज ब्राह्मणी साडी शिकायची आहे. तुम्ही त्या साडीचा व्हिडिओ पण लवकर अपलोड करा.

  • @mangalakamble1248
    @mangalakamble1248 Місяць тому +1

    Video thoda slow dakhva Mam

  • @archanasathe4934
    @archanasathe4934 7 днів тому

    व्हिडिओ थोडासा स्लो शूट करायला हवा होता आणि कटिंग चा भाग जास्त म्हणजे समजला असता

  • @_samruddhi_chande_
    @_samruddhi_chande_ 4 місяці тому

    खूप छान शिवली आहे साडी

  • @Akshaymhatre-f5r
    @Akshaymhatre-f5r 2 місяці тому +2

    Thodi slow dakhv natai Hich method

  • @dayashrikanekar3255
    @dayashrikanekar3255 2 місяці тому +1

    हो वीडियो थोड़ा सावकाश पाइजेहोता

  • @SwatiPayghavan
    @SwatiPayghavan 2 місяці тому +1

    Saha var Sadi purte ka

    • @Dharmika-dp8qc
      @Dharmika-dp8qc  2 місяці тому

      पूर्ण उंची जर 28 पर्यंत असेल तर 6वार पुरते.
      28 चा पुढे उंची असेल तर 9 वार लागते

    • @Dharmika-dp8qc
      @Dharmika-dp8qc  2 місяці тому

      लहान मुलांसाठी पुरते
      मोठ्यांसाठी नाही पूरत

    • @Dharmika-dp8qc
      @Dharmika-dp8qc  Місяць тому

      नाही पुरत

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 20 днів тому

    स्टीच कस केल काही नाही समजल अर्धवट नका दाखवू