ओपन फोरम... 'पुढारी' सोबत संवाद | DCM Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • ओपन फोरम... 'पुढारी' सोबत संवाद | DCM Devendra Fadnavis | 30 एप्रिल 2024
    @pudhari_news
    #LokSabhaElection #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

КОМЕНТАРІ • 102

  • @laxmanshinde4300
    @laxmanshinde4300 Місяць тому +74

    देवेंद्र जी मी स्वतः जातीने मराठा आहे पण मी महाराष्ट्राचं भाग्य समजतो आम्हाला तुमच्यासारखे नेते मिळाले. नक्कीच तुम्हाला भरभरून यश मिळेल. आणि मी थोडी माहिती मिळवली मला वाटते मराठा समाजाला तुमच्या इतक कुणीही दिलं नाही. माझ मत नक्कीच तुम्हाला देत आलो आणि देत राहीन. जय श्रीराम

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Місяць тому +53

    देवेंद्र फडणवीस हे एक परिपक्व नेते आहेत.वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

  • @amarkhondre9361
    @amarkhondre9361 Місяць тому +37

    साहेब तुम्ही खूप आवडते नेते आहात साहेब आपलाच विजय होणार

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 Місяць тому +21

    महाराष्ट्राच लोकप्रिय नेतृत्व फडणवीस साहेब

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Місяць тому +22

    Great interview फडणविस साहेब, विजय आपलाच आहे.

  • @RealmeX2-me2kc
    @RealmeX2-me2kc Місяць тому +13

    मी मराठा आहे परंतू
    पक्षाने निर्णय का घेतला माहीत नाही पण
    महाराष्ट्रासाठी योग्य नेतृत्व देवेंद्रजी च करू शकतात❤

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +23

    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय देवेंद्रजी

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Місяць тому +19

    तिसरी बार मोदी सरकार ❤

  • @amithemade6902
    @amithemade6902 Місяць тому +12

    महाराष्ट्राचे नेते हे बिरूद सध्याच्या पिढीत सक्षमपणे ज्याला लागू होते ते एकमेव अकेला देवेंद्र हा हा हा हा🎉🎉

  • @shitalnagare2101
    @shitalnagare2101 Місяць тому +14

    एक परिपक्व नेतृत्व कस असाव हे बाकीच्या चिल्लर राजकारणी लोकांनी शिकावं,नाहीतर नुसते टोमणे आणि शिव्या देऊन मत मिळवता येतील पण सुसभ्य बनता येत नाही...खूप हुशार नेतृत्व आहे,म्हणूनच एवढ्या कमी वयात मोठं नाव कमावलं आहे

  • @VertexExp
    @VertexExp Місяць тому +10

    महाराष्ट्राच्या विकासाचा खरा "पुढारी" ❤

  • @sachinbokilwar395
    @sachinbokilwar395 Місяць тому +11

    After मोदी only देवेंद्र फडणवीस जी

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 Місяць тому +8

    👏👏👏👏👏🪷🇮🇳🪷🇮🇳✅महाराष्ट्रा चे चाणक्य shri Devendra Fadnavisji 🙏🪷🙏🪷

  • @VertexExp
    @VertexExp Місяць тому +11

    कोल्हापुरच्या गादीचा मान ठेवायचाच होता तर मग श्री संभाजीराजे छत्रपतींना उबाठा ने राज्यसभा नाकारून तेथील शिवसेना जिल्हाप्रमुखाला का उमेदवारी दिली???

  • @TheHinduShow19
    @TheHinduShow19 Місяць тому +9

    Deva ki sarkar❤

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 Місяць тому +9

    Deva भाऊ म्हणजे real leader

  • @rajanphadke
    @rajanphadke Місяць тому +3

    मा. देवेन्द्रजींची मुलाखत नेहमीच अभ्यास करण्या सारखी असते. खूप शुभेच्छा व धन्यवाद 🙏

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +5

    देवा भाऊ

  • @vaijnathgharte9268
    @vaijnathgharte9268 Місяць тому +11

    !!! जय श्रीराम !!!

  • @74ranuranu
    @74ranuranu Місяць тому +10

    मुलाखत घेणाऱ्यांनी डावीकडे बसायचं असतं आणि ज्याची मुलाखत घ्यायची तो उजवीकडे असतो. पुढच्यावेळी लक्षात ठेवा Pls.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Місяць тому +19

    बावळट अहंकार आणि राक्षसी महत्वकांक्षा यामुळे उद्धटरावानी सगळे उद्योग केले

  • @swapnilausekar8632
    @swapnilausekar8632 Місяць тому +8

    Deva bhau❤

  • @sachinbokilwar395
    @sachinbokilwar395 Місяць тому +5

    ❤🎉

  • @balasahebvanve4165
    @balasahebvanve4165 Місяць тому +5

    देवा भाऊ जय श्री राम

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 Місяць тому +13

    छान व प्रामाणिक मुख्यमंत्री आहे.. ईश्वर सत्य है ❤❤❤❤❤

  • @bharys2237
    @bharys2237 Місяць тому +5

    Ek number manus 👍

  • @hemanttendolkar1850
    @hemanttendolkar1850 Місяць тому +3

    Deva bhau khup chaan. 👌

  • @advtushark
    @advtushark Місяць тому +7

  • @SHRIBRAHMACHAITANYA
    @SHRIBRAHMACHAITANYA Місяць тому +5

    जय श्रीराम जय श्रीराम

  • @bhupendradivekar1864
    @bhupendradivekar1864 Місяць тому +5

    Sir we need you as CM of Maharashtra once again
    Such a visionary leader

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 Місяць тому +5

    He is decision maker of maharashtra from 10 yrs

  • @uttammore143
    @uttammore143 Місяць тому +1

    श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @balasahebkharade
    @balasahebkharade Місяць тому +4

    मी मराठा आहे तरीसुद्धा❤

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 Місяць тому +2

    Great leader Jai shree Ram 🙏🙏

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 Місяць тому +1

    दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Місяць тому

    DF is the boss #महाराष्ट्राच्या विकासाच व्हिजन असलेला नेता फडणवीस साहेब❤

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. Місяць тому +10

    Great Devendraji 👌👌🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 25 днів тому

    एक कुशल नेतृत्व करणारे श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचा ढाण्या वाघ

  • @baobabchaudhari9969
    @baobabchaudhari9969 Місяць тому +2

    देवेंद्र फडणवीस साहेब

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 Місяць тому +10

    Devendra ji dharshil mohite patil la sodu naka asa dhada shikva tala ethun pudhe nivadnukit ubha nahi rahila pahije😂😂

  • @akashkaustubh2571
    @akashkaustubh2571 Місяць тому +1

    Devendra bhau real chanakya 💯

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 Місяць тому

    एकच नंबर देवेंद्रजी. ❤❤❤

  • @vithalmohite6661
    @vithalmohite6661 Місяць тому +2

    पुढारी वाल्यांना कळाले असेल मा देवेंद्र फडणवीस साहेब कसे हुशार आणि निष्कलंक आवडते नेते आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलतात त्यांच्या बातम्या पुढारी पेपर मध्ये जास्त लावेले जाते

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 Місяць тому +2

    Pm मटेरिअल❤❤

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 Місяць тому +2

    Great man

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Місяць тому +4

    मा देवेंद्र फडणवीस हे मा शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 Місяць тому +2

    वंदे मातरम
    जय मां भारती
    जय भवानी जय शिवराय

  • @Gopal_Patil
    @Gopal_Patil Місяць тому +2

    🚩!!जय श्री राम!!🚩🙏

  • @dhanashreet
    @dhanashreet Місяць тому

    राष्ट्रप्रथम असेल तेव्हा स्वतःचा विचार न्यून आहे

  • @sandhyakulkarni8575
    @sandhyakulkarni8575 Місяць тому +1

    👌👌🙏🙏

  • @sujatapendse-wc6hc
    @sujatapendse-wc6hc Місяць тому

    Deva Dada you are one of the Great Leaders of BJP.🎊 Precious Diamond🌟🎉 Always Perfect👍

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 Місяць тому

    देवाभाऊ मस्त 👍👌

  • @mastani75
    @mastani75 Місяць тому +4

    Har bar modi sarkar.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Місяць тому +3

    Fadanvis zindabad

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Місяць тому

    देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात आपण ज्याप्रकारे स्वत: पक्ष वाढवत आहात कौतुकास्पद आहे.

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Місяць тому

    Legendary devaabhau

  • @Shivaji2maharaj
    @Shivaji2maharaj Місяць тому

    आम्ही मराठा देवा भाऊ सोबत 🎉❤

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Місяць тому

    जय श्री राम।

  • @ravipende6958
    @ravipende6958 Місяць тому +6

    Great Leader Deva bhau

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Місяць тому

    Jai ho Modiji...Jai ho Fadnavisji. 🙏🌹🇮🇳

  • @narendrachaitanya3973
    @narendrachaitanya3973 Місяць тому

    A day will come in future when Devendra Phadnavis will be a Priminister of Bharat 🇮🇳 for wich he deserves most

  • @SunilSantra-uy4xe
    @SunilSantra-uy4xe Місяць тому +1

    Good.afternoon.vart.mataki.jay.jay.shree.ram.jay.mharasta.mera.parnam.🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐🪷🪷🪷🪷🪷🏰🏰🏰🏰🚩🚩🚩🌺🌺🍁🍁🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️🪷🪷🪷🪷🪷🚩🚩

  • @raveenk3855
    @raveenk3855 Місяць тому +2

    Well discipline and decent man Fadnavis, unfortunate that uddhav ji break alliance with BJP, but uddhav ji should not leave hindutvavadi .

  • @nandakumarbhalekar6245
    @nandakumarbhalekar6245 Місяць тому

    Devabhau sabse bada bhau

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Місяць тому +2

    फडणवीसजी आम्हाला आमची वर्ग 3 ची जमीन मिळवून द्या एक व्यक्ती आहे तो ताबाच सोडत नाही

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +3

    शिंदे साहेब देवा भाऊ अजित दादा

  • @hulyalkar
    @hulyalkar Місяць тому +1

    अहो मुलाखतकार तुमचे स्वतःचे काही विचार आहेत कि नाही? का फक्त विरोधक काय म्हणतात यावरच तुमचे प्रष्ण का?
    ED , IT बद्दल तुम्ही काही स्वतः संशोधन करून प्रष्ण विचार कि.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Місяць тому +2

    मा देवेंद्र फडणवीस साहेब आपण आणि भाजपने चुकीची कामे केलेल्यांना पाठीशी घातल्याने अशा लोकांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्याचा फटका तुम्हाला आणि भाजपा ला बसत आहे

  • @dnyaneshwaravhad3965
    @dnyaneshwaravhad3965 Місяць тому

    देवेंद्र जी आपण इतके चतुर,चाणाक्ष,तरुण कर्तृत्ववान,स्वच्छ प्रतिमा असलेले अन् महाराष्ट्राचे आजचे आणि उद्याचे नेतृत्व आहात.फक्त प्रत्येक जिल्ह्यातील भ्रष्टाचारी, मलिन प्रतिमा असलेले लोक आपण जे बरोबर घेतले ते पटत नाही

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 Місяць тому +3

    भोईटे सर ,
    सगळ्यां स्वार्थीराजकाण्यांची विकेट काढणारी ही मुलाखत तुम्ही घेतली, अभिनंदन .
    आणि...
    तुमच्या ही प्रश्नांची व्यापकता लक्षात घेऊन तुमचीही विकेट काढणारे देवेंद्रजी हे #नादखुळेच , त्यांचे त्रिवार अभिनंदन.

  • @amollakade533
    @amollakade533 Місяць тому +1

    मग तुम्ही उद्धव ठाकरे वर कारवाई का होत नाही त्याचकडे कंटेनर आहेत

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Місяць тому

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 Місяць тому

    Kharach ek perfect neta

  • @AS-if1ei
    @AS-if1ei 21 день тому

    Only🇮🇳🇮🇳 modi

  • @jaihind5009
    @jaihind5009 Місяць тому +2

    BJP = DEVELOPMENT

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Місяць тому +2

    Vote for BJP for the development of India !

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 Місяць тому +4

    tel lawlela pailwan bhatakti aatma 😅

  • @bhushanpawar2283
    @bhushanpawar2283 Місяць тому +1

    I love ❤ देवेंद्र जी🎉🎉🎉

  • @ajayjadhav3363
    @ajayjadhav3363 Місяць тому

    Scripted

  • @paragpatrikar1396
    @paragpatrikar1396 Місяць тому +1

    अहो पुढारी चे ...... नेहमी नेहमीं महाराष्ट्राला ऐकायला आवडेल, समजेल, महाराष्ट्राची जनता हे काय चालवले आहे. कोण्या एका महाराष्ट्रीयन जन्तेपैकी तुम्हाला काय कानात विचारलय. टीआरपी साठी फुकट असे काही बोलत जावू नये कृपया. जनता शिक्षित समजदार आहे. जरा तरी लक्ष ठेवा की राव. सहृदय आभार.

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Місяць тому

    Pudharu HMV media channel ahe ka ?

  • @sachinchougule5554
    @sachinchougule5554 Місяць тому

    Mohite patil pattern

  • @shwetadawne6457
    @shwetadawne6457 Місяць тому

    Khot boltat devendr ji

  • @shubhamsawant2526
    @shubhamsawant2526 Місяць тому +1

    Tumach kahi den ghen nahi pn madha madhe tutari yenar 💯

  • @user-dv9nm8uw7y
    @user-dv9nm8uw7y Місяць тому

    अजित दादा घोटाळा विचारा परशेन

  • @pramodpandharpure3311
    @pramodpandharpure3311 Місяць тому

    अतिशय हुश्शार आणि चलाख व्यक्तिमत्त्व, BJP ची कधी वाट लावली कुणालाच कळू दिलं नाही.
    😅😂🤣

  • @pp_speaks
    @pp_speaks Місяць тому

    सगळ्यात मोठा विश्वासघातकी हेच आहेत. ज्यांना जेलमध्ये टाकू म्हणून सत्तेवर आले त्यांनाच सोबत घेऊन बसले. हा सगळ्यात मोठा विश्वासघात जनतेसोबत केलाय

  • @anjalikatdare5034
    @anjalikatdare5034 Місяць тому +2

    Does these anchors think Pawar is God most selfish man

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय देवेंद्रजी

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +5

    देवा भाऊ

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +5

    देवा भाऊ

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +7

    देवा भाऊ

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +4

    देवा भाऊ

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +3

    देवा भाऊ

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 Місяць тому +3

    देवा भाऊ